Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता:
*****************************
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
माहितीचा स्रोत:
हॅ!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२५ बुवा, कुठे आहात. चौकशी
२५
बुवा,
कुठे आहात. चौकशी कुठवर आलीय.
आम्ही लोकल क्रुझवर जात
आम्ही लोकल क्रुझवर जात असल्यामूळे येउ शकणार नाही.
सॉरी भाई, तिकडे जाणं होत
सॉरी भाई, तिकडे जाणं होत नाहीये माझं. ह्या विकांताला नक्की सांगेन.
आलं आलं एक नवीन कारण आलं.
आलं आलं एक नवीन कारण आलं. रच्याकने, लोकल क्रूझविषयी कुठे माहिती मिळेल ? एका 'मैत्रिणी'स हवी आहे
नवीन कारण, नव्याने मैत्रिण
नवीन कारण, नव्याने मैत्रिण सगळंच आलं.
बाईंना आता शखुबाई म्हणावे का?
बाईंना आता शखुबाई म्हणावे का? बाई,
लोकल क्रूझवर एवेएठि करायचंय
लोकल क्रूझवर एवेएठि करायचंय का?
मामी
दिवे द्यायला मी म्हणजे ती ही वाटले की काय!
(जोक प्र.धि. - सिंडी :P)
सिंडी NEMM.org वर बघायला
सिंडी NEMM.org वर बघायला सांग.
दिवे द्यायला मी म्हणजे ती ही
दिवे द्यायला मी म्हणजे ती ही वाटले की काय! ... ती ही नाही पण ती आपली ही नै का? ती वाटली!
१००
१००
(No subject)
नात्याने आयडी बदलला की बेफी
नात्याने आयडी बदलला की बेफी येणार म्हणून नात्या ड्रॉपआऊट झाला की बेफींनी नाव नोंदवण्याचा आणि नात्याने अन्-नोंदवण्याचा काही संबंध नाही की काय नक्की?
काय गरज पण? बेफिकीर एकटेच
काय गरज पण? बेफिकीर एकटेच जायचेत गटगला.
एक(च) वेडा एका ठिकाणी? टडोपा
एक(च) वेडा एका ठिकाणी?
टडोपा
शब्दखूणात रोपे, रिकामे (परत
शब्दखूणात रोपे, रिकामे (परत करायचे)डबे पण अॅडा.
डब्यांनी कानास खडा लावला आहे.
डब्यांनी कानास खडा लावला आहे. झि लॉ लिहा. वै च राहिलेच आहेत अजून.
बरं एका मैत्रिणीस (*) आणले तर चालेल ना ?
* हे 'me and myself' असे वाचु नये
अहो, तुमच्या मैत्रिणीस चालेल
अहो, तुमच्या मैत्रिणीस चालेल की नाही हे विचारुन कळवा
काय चालेल की नाही ?
काय चालेल की नाही ?
तुमच्या मैत्रिणीस आपण करतो तो
तुमच्या मैत्रिणीस आपण करतो तो वाह्यातपणा चालेल का हे विचारा
माझी मैत्रिण आहे त्यावरुन काय
माझी मैत्रिण आहे त्यावरुन काय ते समजुन घ्या
काल पासून लोलादी दिसल्या
काल पासून लोलादी दिसल्या नाहीत. का नाही आल्या??? कशा आहेत त्या??
आता पुरेशा लोकांनी नावं
आता पुरेशा लोकांनी नावं नोंदवलेली आहेत, तेव्हा व्हेन्यू आणि मेन्यू ठरवायला लागा.
शुभेच्छा एवेठीस. मागच्याच
शुभेच्छा एवेठीस. मागच्याच एवेठीचे पदार्थ असतील तर फोटो नाही टाकले तरी चालतील पण वृत्तांत टाकावा. नोंदवलेली नावे विचारात घेता शब्दखुणांमधे गझल गारपीट पण टाका की.
बाई,
बाई,
हबोतोबोकेबोहै.
हबोतोबोकेबोहै.
दिन महिने साल गुजरते
दिन महिने साल गुजरते जायेंगे.......
बेफींच नावं बघुन नात्याने
बेफींच नावं बघुन नात्याने सभात्याग केला की काय ?
अरे काय झालं , ठिकाण / तारीख
अरे काय झालं , ठिकाण / तारीख कायबी ठरेना का ? मी तर मेन्यू ची नेहमीप्रमाणे चर्चा सुरु करावी म्हणून डोकावले इथे
तारीख ठरलेली आहे २५ ऑ. ठिकाण
तारीख ठरलेली आहे २५ ऑ. ठिकाण बुवा ठरवणार. मेनु ठरवा.
हं तर मी काय आणु ? पुरण पोळ्या की उकडीचे मोदक ? असं करते ना ह्यावेळी साटोर्या आणते मस्त खुसखुशीत.
मेनु ठिकाणावर अवलंबून आहे ना.
मेनु ठिकाणावर अवलंबून आहे ना. आउटडोअर असेल तर मेनु वेगळा ठरवावा लागेल. मैत्रेयीज ब्याकयार्ड हे लोकेशन असेल तर सिंडे तू आपली पुरणपोळ्या अन मोदक दोन्ही आण बै. बरोबर साटोर्या पण चालतील जराश्या
Pages