Submitted by karadkar on 20 नोव्हेंबर, 2008 - 14:30.
बेसिक मधेच वांधा - एका अप्पेपात्रात ७ वडे होतात. ते ७ वडे जर तेलात तळलेस तर १२ टीस्पून ऐवजी २४ टेबलस्पून तेल जाते त्याइअवजी १२ ठिक आहे ना
आणि हो एक माणुस ८ ब.व. खातो? (अबबबबब!!!!) :दिवा
आणि हो माझ्याकडे नॉनस्टिक अप्पेपात्र आहे त्यात अगदी १/२ टीस्पून एका वड्याला एवढे पण पुरते.
----------------------------------------------------------------
~मिनोती.
Submitted by swaatee_ambole on 20 नोव्हेंबर, 2008 - 14:29.
टण्या, त्याने पोटात कमी तेल जात नाही, वाया कमी तेल जातं इतकंच. तुम्ही ८ बटाटेवडे कढईत ३ टेबलस्पून तेल घेऊन तळू शकत नाही. आणि तळणीचं तेल पुन्हा वापरणं is a big no-no.
Submitted by tanyabedekar on 20 नोव्हेंबर, 2008 - 14:39.
आप्प्याच्या आकाराचे बटाटेवडे केले तर आठ काय सोळा पण जातील.. जोडीला थोडी जिलबी, मसालेभात, कोशिंबीर, श्रीखंड-पुरी.. अहाहा.. (जिलबी बरोबर तूप आणि साखरेचा पाक श्रीखंडात पण थोडेसे तूप.. आहाहाहाहाहा...)
Submitted by sayonara on 20 नोव्हेंबर, 2008 - 14:53.
मागे एका मैत्रिणीने ब्रंचला बोलावलं होतं नी सगळे पदार्थ ऑईल फ्री. पण अल्टीमेट झाले होते. दहीवडे तर अफलातून.
लालू, तुझ्या 'भरलेल्या कोंबडी' रेसिपीवर कॉपी राईट लावून टाक. जो तो तुझ्या स्टाईलने कोंबड्या करतोय.
Submitted by shonoo on 20 नोव्हेंबर, 2008 - 15:00.
माझी स्टाईल एकदा मटा किंवा लोकसत्ता मधे व्हिव्हा पश्च्निमच्या शेफ ने दिलेली रेसिपी आहे हां. बरीचशी लालूच्या रेसिपी शी मिळती जुळती आहे- फक्त त्यांनी तुपात तळायला सांगितलं होतं - त्या ऐवजी मी बेक करते
टण्याला लग्नाच्या जेवणाचा मेनू कसा काय आठवला वड्यांवरून ? फ्रॉयडीयन स्लिप म्हणजे हीच का रे भाऊ
Submitted by Sashal on 20 नोव्हेंबर, 2008 - 15:38.
शोनू, correction .. माझा कोणी फक्त एक अब्राहम असा काल्पनिक प्रियकर नाही .. आमीर खान, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, जॉन अब्राहम, झालंच तर श्रेयस तळपदे अशी बरीच रुपं आहेत माझ्या काल्पनिक प्रियकराची ..
मला वाटलं साशलचे प्रियकर तिच्या काळातले असतील म्हणजे जसे की शशी कपूर, धर्मेन्द्र, जितेंद्र वगैरे. पण म्हणतात ना प्रेमाला वयाची गरज नसते म्हणून.. म्हणून साशलला अब्राहम, हृथिक वगैरे पण प्रियकर आहेत...
बेसिक मधेच वांधा - एका अप्पेपात्रात ७ वडे होतात. ते ७ वडे जर तेलात तळलेस तर १२ टीस्पून ऐवजी २४ टेबलस्पून तेल जाते त्याइअवजी १२ ठिक आहे ना
आणि हो एक माणुस ८ ब.व. खातो? (अबबबबब!!!!) :दिवा
आणि हो माझ्याकडे नॉनस्टिक अप्पेपात्र आहे त्यात अगदी १/२ टीस्पून एका वड्याला एवढे पण पुरते.
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
टण्या, त्याने पोटात कमी तेल जात नाही, वाया कमी तेल जातं इतकंच. तुम्ही ८ बटाटेवडे कढईत ३ टेबलस्पून तेल घेऊन तळू शकत नाही. आणि तळणीचं तेल पुन्हा वापरणं is a big no-no.
मायक्रोवेवसाठी पण आप्पेपात्र आणि इडलीपात्र मिळतात ना आता?
टण्या, कश्याला इथे आठाठ बटाटेवड्याच्या गप्पा करायच्या? शेवटी काय, रातच्याला पबातला टोस्टच तर कुरतडायचाय!!!
मस्त आयडीया आहे. आता आप्पेपात्र विकंत घ्यायलाच हवं!!!!!!! बेड बाथ मधे बघीतलंय.
माझ्याकडे आहे ते नॉनस्टिक आप्पेपात्र, स्वाती तुला घेऊन जा. मी बटाटेवडे तळणारच!
टण्या लिंबाएवढ्या आकाराचे खात असेल, नाहीतर मिनी.
आप्प्याच्या आकाराचे बटाटेवडे केले तर आठ काय सोळा पण जातील.. जोडीला थोडी जिलबी, मसालेभात, कोशिंबीर, श्रीखंड-पुरी.. अहाहा.. (जिलबी बरोबर तूप आणि साखरेचा पाक
श्रीखंडात पण थोडेसे तूप.. आहाहाहाहाहा...)
तळच!! आणि मला पाठवच चांगले डबाभर!!!
अरे काय सगळ्या तुटून पडताय टण्यावर.. थकला भागला जीव.. असा रोज का तो आठ-आठ बटाटे वडे खातो?? कधी काळी खायचे तर मनासारखे खायला नकोत??
टण्या, वडेच नं नुसते की वडा-पाव??
न तळलेले बटाटेबडे करताय.. ?? करा करा
मागे एका मैत्रिणीने ब्रंचला बोलावलं होतं नी सगळे पदार्थ ऑईल फ्री. पण अल्टीमेट झाले होते. दहीवडे तर अफलातून.
लालू, तुझ्या 'भरलेल्या कोंबडी' रेसिपीवर कॉपी राईट लावून टाक. जो तो तुझ्या स्टाईलने कोंबड्या करतोय.
माझी स्टाईल एकदा मटा किंवा लोकसत्ता मधे व्हिव्हा पश्च्निमच्या शेफ ने दिलेली रेसिपी आहे हां. बरीचशी लालूच्या रेसिपी शी मिळती जुळती आहे- फक्त त्यांनी तुपात तळायला सांगितलं होतं - त्या ऐवजी मी बेक करते
टण्याला लग्नाच्या जेवणाचा मेनू कसा काय आठवला वड्यांवरून ? फ्रॉयडीयन स्लिप म्हणजे हीच का रे भाऊ
सायो, ती माझ्या व्हई मधली रेसिपी आहे, म्हणजे कुठूनतरी कॉपी केलेली, त्यामुळे कॉपीराईट नको.
शोनू, ती रेसिपी नीलेश लिमयेची होती का?
नाही, निलेश नाही शालू फर्नांडिस असं नाव होतं . त्यंच्या रेसिपीज मधनं मधनं देत असत पेपर वाले. मी व्हिव्हा पश्चिम मधे गेले होते तेंव्हा पाहिलंय त्यांना.
शालू >>> शोनू + लालू = शालू???
आणि फर्नांडिस चं काय?
फर्मास डिश > फर्मास्डिश > फर्मांडिश > फर्नांडिश > फर्नांडिस
सशल , समीर
काय हे आमचे बिंग फोडताय . शो ना हो
फर्नांडिस ना, तो का. प्रि. असेल .
सशलचा कोणी 'अब्राहम' आहे म्हणे
शोनू, correction .. माझा कोणी फक्त एक अब्राहम असा काल्पनिक प्रियकर नाही .. आमीर खान, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, जॉन अब्राहम, झालंच तर श्रेयस तळपदे अशी बरीच रुपं आहेत माझ्या काल्पनिक प्रियकराची ..
प्रियकराची अनेक रुपं .. वगैरे डिप्लोमॅटिक लिहायच्या ऐवजी सरळ "मला अनेक काल्पनिक प्रियकर आहेत असं का लिहित नाहीस सशल ?"

प्रत्येक पर्सनॅलिटीचा एकेक का गं सशल ?
मला वाटलं साशलचे प्रियकर तिच्या काळातले असतील म्हणजे जसे की शशी कपूर, धर्मेन्द्र, जितेंद्र वगैरे. पण म्हणतात ना प्रेमाला वयाची गरज नसते म्हणून.. म्हणून साशलला अब्राहम, हृथिक वगैरे पण प्रियकर आहेत...
मला वाटलं साशलचे प्रियकर तिच्या काळातले असतील म्हणजे जसे की शशी कपूर, धर्मेन्द्र, जितेंद्र >>>>>

मला माहित नव्हतं सशल चा "काळ" एव्हडा जुना आहे.. !!
आणि त्याहीपेक्षा जूने शोनू आणि लालू यांचे असतील जसे की देवानंद, गुरुदत्त, पृथ्वी राजकपूर वगैरे..
आहेत का कोणी रिकामटेकडे आत्ता?
टुलिप,
आधी तेरुओ बद्दल त्यादिवशी जे अर्धवट लिहुन निघून गेलीस ते पुर्ण कर पाहू.. मी आतूरतेने वाट पहात आहे.