Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
(No subject)
एका ट्रकच्या मागे लिहिलेल
एका ट्रकच्या मागे लिहिलेल होत.
सिक ले बेटा ड्रायव्हरी, फुटे तेरे करम,
खाना मिले कभी कभी, सोना अगले जनम.
My money goes to XYZ...
My money goes to XYZ... college/university.
(don't know where my kid goes)
बर्याच गाड्यांवर हा स्टीकर दिसतो...
विनय
My other car is a Ferrari. It
My other car is a Ferrari.
It is parked right now in my head
विकेन्डला एका टॅक्सीवर (मेरू किंवा कूल कॅब टाईप) पाहिलं.
(No subject)
इथे एक गाडी पाहिली लेक्सस
इथे एक गाडी पाहिली लेक्सस नंबर प्लेटवर लिहिले होते 'PARLE G'
पार्ले जी ग्रिनीचमधे एक जॅग
पार्ले जी
ग्रिनीचमधे एक जॅग नेहेमी दिसते- ITSMYJAG. गेल्या आठवड्यात ट्रॅफिकमधे अडकले होते. अचानक ती गाडी दिसली. अनोळख्या ठिकाणी गर्दीत कुणीतरी ओळखीचं दिसावं तसं वाटलं.
My chihuahua is smarter than
My chihuahua is smarter than your honor roll student!!
I will keep my money, I will keep my guns! You keep the change!!
JAIHO ही रजिस्ट्रेशन प्लेट पण बघितली.
खूप वर्षांपूर्वी दिल्लीहून
खूप वर्षांपूर्वी दिल्लीहून आग्र्याला जाताना एका ट्रकच्या पाठी ही वाक्ये दिसली होती - "अगर ड्रायवरने नशा कर डाला, तो समझो फोटोपे चढ गयी माला".
बुरी नजर वाले तेरे बच्चे
बुरी नजर वाले तेरे बच्चे जिये
बडे होकर तेरा खून पिये
कोल्हापुर मध्ये रिक्क्षाच्या
कोल्हापुर मध्ये रिक्क्षाच्या मागे हमखास पाहीलेला वाक्य... "लेट्स चिंगळी" .... काहीच्या काही लिहीतात बुवा...काय कळलं न्हाय बगा....
आज ट्रॅफिकमधे थांबले असताना
आज ट्रॅफिकमधे थांबले असताना एका गाडीच्या मागे लिहिलं होतं "कालू ह्यांचा श्री गणपतीचा कारखाना" ह्याचा पूर्ण उलगडा व्हायच्या आत सिग्नल ग्रीन झाला आणि ती गाडी पुढे निघून गेली. पण हा कारखाना कुठे आहे ह्याची उत्सुकता कायम राहिल
एका रिक्षावर लिहिलं होतं "शराब शरीर और आत्मा दोनोका -- करती है". -- च्या जागी एक पांढरा चौकोन होता त्यामुळे तिथे "नुकसान", "विनाश", "कल्याण" ह्यापैकी काय शब्द होता हे तो रिक्षावालाच जाणे.
तिसर्या रिक्षावर "Keep Distance" हे वाक्य इतक्या छोट्या अक्षरात लिहिलं होतं की त्या रिक्षाच्या अगदी जवळ गेल्याशिवाय दिसलंच नसतं.
तिसरं भारी
तिसरं भारी
.
.
काल गाड्यांवर पाहिलेली २
काल गाड्यांवर पाहिलेली २ वाक्यं:
१. भारत महासत्ता होणारच
केव्हा हे मात्र लिहिलेलं नव्हतं
२. आले बाई दाजिबा
आता हे दाजिबा ओव्हरटाईंम करून बायकापोरांसाठी जास्त पैसे कमावणार्यापै़की का दारू घेऊन गटारात पडणार्यांपैकी हा खुलासा करून घेता येणं अशक्य
दोन मुक्ताफळं!! १) बघतोस
दोन मुक्ताफळं!!
१) बघतोस काय, मुजरा कर !
२) बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलय तुला वाघानं!
कालच पाहिल एका
कालच पाहिल एका दुचाकीवर.
भगव्या अक्षरात लिहिल होत वाघ तो वाघच अस.
सरळ रेषेत चला, रस्ता होईल
सरळ रेषेत चला, रस्ता होईल आपोआप खुला ...
आजच एका रिक्षाच्या मागे एक
आजच एका रिक्षाच्या मागे एक वाक्य पाहिले.
|| जर वाचवायचे असतील प्राण, तर अवश्य वापरा शिरस्त्राण ||
आणखी एक रिक्षा
आणखी एक रिक्षा तत्वज्ञान
दोस्त गद्दार, कुत्ता वफादार
बहुतेक या रिक्षावाल्याचा एकही मित्र माणूस नसावा ...
आज एका मारूती कारच्या मागे
आज एका मारूती कारच्या मागे लिहिलेले दिसले
HELL IS FULL, SO I AM BACK
अर्थ कळाला नाही
तसेच या गाडीचा नंबर पण मजेशीर लिहिला होता.
लांबून २०९२०९ असा दिसत होता.
निट पाहिल्यावर दिसले MH12 २०|९२०९ असे होते
त्याचा अर्थ 'नरकातही जागा
त्याचा अर्थ 'नरकातही जागा नाही. म्हणून मी परत इकडे आलो'...
काल पेपरमध्ये वाचलं की "3
काल पेपरमध्ये वाचलं की "3 Idiots" च्या जाहिरातीसाठी बर्याच रिक्षाच्या मागे "Capacity - 3 Idiots" असं लिहिलेलं आहे. त्यामुळे रिक्षात बसताना सांभाळून
सही बाफ आहे! योगी,हसणारी
सही बाफ आहे!
योगी,हसणारी बाहुली मस्तच आहे. कुठे मिळेल?
राहुलदा, >>नानाचा
राहुलदा,
>>नानाचा जोर...
पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , अमोल , बबलु>>
खरं तर ह्या बाफमध्ये हे बसत
खरं तर ह्या बाफमध्ये हे बसत नाही तरी लिहितेच. रानडे रोडवर युनियन बुक डेपोजवळ जो चहावाला आहे त्याच्या दुकानात २ पाट्या आहेत. एक, कटिंग चहाचे ५ रुपये सुटे द्यावेत. हे कळलं पण पाटी २ अफलातून आहे - नोकरांना रोज पगार दिला जातो. ह्याचं प्रयोजन कळलं नाही.
नोकरांना रोज पगार दिला
नोकरांना रोज पगार दिला जातो.
>>
स्वप्ना हे बहुतेक उधारी ठेवु नये ह्यासाठी असेल.
नोकरांना रोज पगार दिला जातो
नोकरांना रोज पगार दिला जातो >>
या चा अर्थ, नोकराना टिप देउ नका... त्याना पगार मिळतो.. असा असावा
नोकरांना रोज पगार दिला
नोकरांना रोज पगार दिला जातो>>> लेबर लॉमधून सुटका करुन घेण्यासाठीचे ते वाक्य आहे,त्याचा अर्थ इथे कायमस्वरुपी/मंथली पे रोल नाही,त्यामुळे पीपीएफ,पेंन्शन असल्या गोष्टी मालकाला द्याव्या लागत नाहीत.
योगमहे, केदार_जोशी, आगाऊ
योगमहे, केदार_जोशी, आगाऊ धन्यवाद
Pages