Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
-----------------------------
गारवा..
दारू पिऊन
दारू पिऊन लिहीण्याचे परीणाम...?
धिरे चलन
धिरे चलन मेरी रानी
मेहंगा होगया इराकका पानी
PMT चा
PMT चा व्यहारीक अर्थ
Permit to Murder Transport
म्हणुन PMT च्य नादी कोणी लागत नाही.
नाही लस
नाही लस नाही
उपचार प्रतिबंध
हाच अधार
डॉ.मुजफ्फर
डॉ.मुजफ्फर सलीम शेख
नवीन ट्र्क वर लिहिलेले असते;
"बुरी नझर वाले तेर मुहं काला "
मुस्लिम ट्र्क वाले लिहितातः
"चलाजाता हूं हन्सता खेलतता मओजे हवादिस से
अगर आसानियां हों मन्झिलें दुश्वार हो जाएं"
नमस्कार्.
नमस्कार्. सुप्रभात.....
एका रिक्शाच्या मीटर वर लिहिले होत .
नका लावू हात ! काम चालु आहे आत...
मला माझ्या
मला माझ्या बाईकवर एखादे लहानसे वाक्य लिहायचे आहे
क्रुपया कुणि सुचवेल का?
भारी रे
भारी रे मयुरेश!!
मला माझ्या
मला माझ्या बाईकवर एखादे लहानसे वाक्य लिहायचे आहे
>> ट्।आआम्ब ळास्क्।अॅअॅ ़ऊम़्ऊ ळाआव्टॅ . हे छान वाटेल
deepurza
deepurza ,
<<<ट्।आआम्ब ळास्क्।अॅअॅ ़ऊम़्ऊ ळाआव्टॅ . हे छान वाटेल >>>.
हं वाक्य लहान आहे पण पाटि मोठि बनवावी लागेल.
-------------------------------
एका काळी- पिवळीच्या मागे लिहिलेले वाक्य.
जलनेवाले जला करो...
किस्मत हमारे साथ है.
------------------------
------------------------
कोण बरोबर---- वाद.
काय बरोबर---- चर्चा.
<<<<<<<मला
<<<<<<<मला माझ्या बाईकवर एखादे लहानसे वाक्य लिहायचे आहे>>>>>>>>>>>
१) चल पळ
२) La Bike /Le Bike (The Bike)
३) केला इशारा जाता जाता!
लिहि 'आलि
लिहि
'आलि लहर म्हणुन केला कहर"
अस
अस लिहि...
धनी माझ्या कुंकवाचा ......... लईना भारी..
------------------------
------------------------
कोण बरोबर---- वाद.
काय बरोबर---- चर्चा.
<<<'आलि लहर
<<<'आलि लहर म्हणुन केला कहर">>>
अस जर लिहशिल तर अजुन पुढे लिह-
"डोळा मारल्यावर हसली तर तिच्या घरचा रस्ता धर"
बाईक सोडून
बाईक सोडून बोला.
आलोच!
१३ मेरा प्यार.
हम ७ ७ है!
१ तु ही सहारा!
आण्णांची कृपा.
आईचा आशिर्वाद
----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------
किरू ती
किरू ती रिक्षावरची पाटी सहीच रे !
या सगळ्या पाट्या सायकलच्या मडगार्डला लावलेल्या रबरी पोस्टरवर लिहीलेल्या आहेत ना ?
व्वा व्वा ! दक्षीणा(आ)जी !
या त्यातल्या अजुन काही..
नुसती झीट
आप्पा कावत्यात
अजुन एक अधुनिक पोस्टर - १३ १३ १३ सुरूर !
________________________________________
प्रकाश
<<<बाईक
<<<बाईक सोडून बोला.>>>

कि
बाई (क) सोडून बोला.
एका
एका फटफटीच्या मागे लिहिलं होतं -
१ किस २ ना
शब्दच
शब्दच नाहीत माझ्याकडे ...
च्यायला काय पण एक एक डोकी आहेत .......:हहगलो:
shree123 अजुन
shree123
अजुन देऊ का?
आणखी काही
आणखी काही बाई(क)
बाईक डे
बाई कडेला
बाईक वेडा
<<<आणखी काही
<<<आणखी काही बाई(क)>>>
बाई(क) मनकवडा!
बाई(क) कडे(ला) चला!!
बाई(क) फुर्रर्रर्र!!!
बाईक वर बसा!!!!!!!!!!
-आता बस.
दक्षीणा -
दक्षीणा - जब्र्या वाक्यं
>> हम ७ ७ है!
या बरोबर मी हे पण सुचवू इच्छीतो
हम ७ ८ है!
~~
तिल तिल तारा मिरा तेली का तेल, कौडी कौडी पैसा पैसा पैसे का खेल.
चल चल सडकोंपे होगी ढॅण टॅण. - ढॅण्टॅणॅण ...
नरेन , नको
नरेन , नको बास.....
तरी म्हटलं आपल्याकडे एवढे अपघात का होतात ???
लोक असं काही तरी उलट सुलट लिहितात आणि मागील गाडी चालविण्याराचा हसुनं हसुनं गाडीवरचा ताबा सुटतो.......:हहगलो:
एका
एका सायकलच्या मडगार्डला लावलेल्या रबरी पोस्टरवर वाचले होते ,
"नाजुक माझी राणी "
हल्ली नविन
हल्ली नविन फॅशन आलीय बाईकच्या मागे Polite लिहायचे पण t असा लिहायचा की पटकन कुणीही ते Police म्हणुनच वाचेल.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
अशक्य
----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------
बाईकच्या
बाईकच्या मागे लिही
"२ चे ४ व्हायला वेळ लागणार नाही"
बाईकच्या
बाईकच्या मागे लिही
"२ चे ४ व्हायला वेळ लागणार नाही"
Pages