वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनयाच्या ऑटोवरच्या फोटोत
मालिक गरीब आहे म्हणून चुंबन इमोजी दिला आहे, श्रीमंत असता तर अजूनही बऱ्याच शक्यता होत्या असं दिसतंय.

कित्ती काय काय लिहिलंय रिक्षाच्या मागे. रिक्षा आहे का कोतबो धागा Proud
EMI संपले कि हे गाणं म्हणणार त्याची रिक्षा: Hold me now, touch me now... Nothing's gonna change my love for you Lol

एकदम नमुनेदार रिक्षा होती. जिथे जागा मिळेल, तिथे असलं काय काय लिहीलं होतं!
सगळ्याचे फोटो काढता आले नाहीत.

Lol
मस्त

images (41)_0.jpegदम हैं तो क्रास कर, वरना बर्दास्त कर (सिंपल फॅक्ट ऑफ लाइफ)

images (42).jpegसेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, गडी एकंदरीत संसारगाड्याला वैतागलेला दिसतोय

दम हैं तो क्रास कर, वरना बर्दास्त कर (सिंपल फॅक्ट ऑफ लाइफ) >>> 'बरदाश्त' च्या ऐवजी 'बर्दास्त' हे या पूर्ण वाक्यरचनेत pivotal आहे. Lol

PXL_20260912_113246528~2.jpg

गडी स्टिअरिंग व्हील मागे बसून मेहनतीला मागे सरकत नाहीये पण ती करताना ती का करतोय हे पण विसरलं नाहीये, कारण

सौक अभी बाकी है

Pages