वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाईकच्या मागे लिही

"२ चे ४ व्हायला वेळ लागणार नाही"

गणेश... हे घे अजुन...

तेल कमी पिते
बाई(क) धुम पळते...

बाई(क) च्या मागे नका लागु...माझ्याशी गाठ आहे...

मी आणि माझी बाई(क)
go wherever we like....

लाजो Happy
अजुन एक..

करशील नाद.. तर होशील बाद Happy

दक्षिणा
अशक्य आहात तुम्ही लोकं.....
नाही....
"काहीही शक्य आहे आम्हा लोकांना"

हुर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्रे
वैभवचा मेसेज एकदाच पडला रे एकदाचा Lol

वैभवचा मेसेज एकदाच पडला रे एकदाचा >> त्याच्या आधी माझा मेसेज होता दीप्या :फिदी:, म्हणुन

एका गाडीच्या मागे हे लिहीले होते...

नानाचा जोर...
पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , अमोल , बबलु

आता ह्याचा अर्थ काय लावायचा ? Lol Lol

हे मात्र कळलं नाहि.....पण.....
....
व्वा खुपच सहि वाक्य सांगितलितं हं सगळ्यांनि.....
काय लिहावं आणि काय नको असं झालयं....
खुप खुप धन्यवाद....

मेल मधून आलेले
------------------
=====================================
अशीच जाता जाता वाहनाच्या मागे दिसलेले वाक्ये .....
एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
=====================================
एका टेम्पों च्या मागे लिहले होते .......
भाड्याने मिळेल अणि खली लिहले होते ............. आईचा आशीर्वाद
=====================================
TRUCK IN PUNE - THOK DU KYAAA ???
=====================================
एका CAR च्या मागे लिहले होते .......
YES..it's my dad's Road .....any problem...... Chalak Kavvahi GACHANKAN Break dabu sakto........
=====================================
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
=====================================
"Buri Nazarwale tere bacche jiye, Bada hokar tera he khun piye"
=====================================
"मै कब लौटुंगा मेरा इंतजार मत करना, ड्रायव्हर हु मै, मुझसे प्यार मत करना"
=====================================
एका रिक्षाच्या मागे लिहिलेल वाक्य............. येता का जाउ...............
=====================================
एका रिक्शा वर लिहले होते: सावन को आने दो अणि त्याच रिक्शाला एका ट्रक ने उडवले अणि ट्रक च्या मागे लिहले होते आया'' सावन जूम के ..........
=====================================
एका रिक्शाच्या मागे लिहिलेल होत: गरीब असाल तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका.*
=====================================
गर्दीतुन खुप स्लो चाललेल्या एका जुनाट खटारा गाडीवर लिहीलेले वाक्य: my other car is Rolls-Royce!
=====================================
पुण्यात पि एम् टि च्या मागे लिहिलेलं असतं: "वाट पाहिन पण पि एम् टि नेच जाईन"
=====================================
आमच्या गावाकडे एक ट्रालीवर लिहिले होते... "जलो मत, बराबरी करो..."
=====================================
पुढे जाणार्‍या ट्रकच्या मागे लिहिले होते: शिस्तीने देश मोठा होतो!!!"
पण अर्धा तास तो ओवर टेक करु देत नव्हता. शेवटी एका वळणावर ओवर टेक केल्यावर मागे वळुन बघितलं तर पुढच्या बाजुला लिहीले होते: " हे असचं चालायचं......!!!!"

=====================================
एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
______________________________________________________________________

२-३ आठवडयापूर्वी चेंबूरला वाईट ट्रॅफिक जॅममध्ये अडकले, धूर ओकणारा ट्र्क शेजारी, वैतागून पाहिलं तर साईडला एका रडणार्या बाईचं चित्र आणि लिहिलं होतं "गुंडा सैया हमार!" Happy ही बाई वटसावित्रीचं व्रत करत नसणार!

काही महिन्यांपुर्वी स्टॅमफर्डमधे JAI HIND अशी नंबर प्लेट असलेली ७ सिरीज बीमर बघितली. फोटो घ्यायला हवा होता.

:-G:

'सुरक्षित अंतर ठेवा...लहानांमधे आणि वहानांमधे..' >> Rofl वहानांमधे (वहाणांमध्ये नव्हे ) Lol

'सुरक्षित अंतर ठेवा...लहानांमधे आणि वहानांमधे..'>> हे लै भारी.

Pages