वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप वर्षांपूर्वी चंद्रपूरच्या [त्यावेळच "चांदा"] जंगलात फिरण्याचा योग आला. घन्दाट जंगलातून लाकडांची वाहतुक करणार्‍या ट्र्कवरची मुक्क्ताफळं -

" सावध, माझ्या मागे वाघ लागला आहे"

" हमारा रस्ता हमही बनाते है "

"उपर लकडी है, लडकी नही"

" जंगलमे मंगल
तेरे बापने देखा है,क्या "

"लेने गये तेन्दु* पत्ती
हार गये तीन पत्ती"

[*विडीची पानं. भर जंगलातसुद्धा ट्र्कवाल्यांचे पत्याचे अड्डे असायचे ]

>>>>>" जंगलमे मंगल
तेरे बापने देखा है,क्या "
Lol

मी वाचलेलं...
'कंडम कब कब, यवन समंध जब जब'

>>'कंडम कब कब, यवन समंध जब जब'
Rofl

मी काही वर्षापूर्वी एका ट्रकच्या मागे एक फारच सेंटी वाक्य वाचले होते.

उपरवाले मुझको तू अमानत रखना |
लेकिन मेरे जाने के बाद मेरे घरवालोंको सलामत रखना |

Lol फारच ऐतिहासिक भाषेतील वचन आहे पल्ली

मी एका tempo च्या पाठी वाचलेलः

"जळतात मेले"

अरे ते मी खालीलप्रमाणे वाचले आहे-

'कंदं कप कप, यवन संबं जप जप'

यात मी एका अनुस्वाराचा देखील फरक केलेला नाही!
या महाभागाचा सत्कारच केला पाहिजे की नाही??!!

शिवाजी महाराजांचे चित्र आणि त्याखाली लिहिले होते " बघतोस काय? मुजरा कर..!"

!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*
ये रे ये रे पावसा...........

धन्यवाद मयुरेश
छान फोटो आवडला.

एका गाडीच्या मागे लिहीले होते.....

मि सुंदर आहे, नजर लावु नकोस,
जन्मभर साथ देईन, पण पिऊन चालवु नकोस

एका गाडीच्या मागे लिहीले होते.....

मि सुंदर आहे, नजर लावु नकोस,
जन्मभर साथ देईन, पण पिऊन चालवु नकोस

एका गाडीच्या मागे लिहीले होते.....

मि सुंदर आहे, नजर लावु नकोस,
जन्मभर साथ देईन, पण पिऊन चालवु नकोस

पिऊन चालवु नकोस >> तुम्ही पिऊन प्रतिसाद देताय का सगळीकडे ? Light 1 Proud

'गगनभेदी गप्पा' या कार्यक्रमाचे प्रणेते श्री. अनिल थत्ते यांच्या गाडीच्या मागे आपल्याला आजही खालिल वाक्य पहायला मिळेल.

' मि चक्रम आहे '
माझ्या मागे राहू नका
आणि माझ्या पुढेही जाऊ नका

अरे हे काय चाललंय?
कोणी मला सांगेल का, मी एकदा प्रतिसाद वर क्लिक केलं तरी तीन वेळा मेसेज दाखविला जातोय,

वैभव, फेकू नकोस. तूच तीनदा क्लिक केलंस. तुला साडे-माडे-तीन खेळायचंय ना!

नाही रे बाबा, मि कशाला तिनदा क्लिक करु? खरचं आपोआप होत आहे
आणि ते सगळया धाग्यांवर होत आहे

नाही रे बाबा, मि कशाला तिनदा क्लिक करु? खरचं आपोआप होत आहे
आणि ते सगळया धाग्यांवर होत आहे

नाही रे बाबा, मि कशाला तिनदा क्लिक करु? खरचं आपोआप होत आहे
आणि ते सगळया धाग्यांवर होत आहे

वत्सा तीनदा प्रतिसाद दिल्यास तुझे वचन त्रिकालाबाधित सत्य होइल ....
या टाईपचा एखादा वर वैगेरे मिळालाय का रे बाबा ?

Share your code .. http://www.maayboli.com/node/7676

कालच वाचल. एका ट्रकच्या मागे लिहिलं होतं..
'तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
---------------------------------
गारवा..

Pages