Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरत, कोडं २७ त्या
भरत, कोडं २७
त्या कर्मचार्याचं नाव सावंत असेल तर हे गाणं फिट्ट होईल.
चिंगारी कोई भडके, तो सावंत उसे बुझा दे
सावंत जो आग लगाये, उसे कौन बुझाये .......
२७ नाही नाही नाही. हे इतकं
२७ नाही नाही नाही. हे इतकं प्रचंड लोकप्रिय गाणं आहे. मी सांगितलं की तुम्ही सगळे नाचायला लागाल.
भरत, कोडं २७ जलते है जिसके
भरत, कोडं २७
जलते है जिसके लिये???
कि
आग लग रही है धुवां सा उठता है, तु नही जाने दिल किसका जलता है????
कोडं २७: दिलजलोंका दिल जलाके,
कोडं २७:
दिलजलोंका दिल जलाके, क्या मिलेगा दिलरुबा...
(हेही नसणार, पण अजून एक अंदाज.)
कोडं २७ पिया तू अब तो आ
कोडं २७
पिया तू अब तो आ जा
शोला सा मन दहके आ के बुझा जा
तन की ज्वाला ठंडी हो जा
ऐसे गले लगा जा
अह हं हह हहा
अह हं हह हहा
नाही जिप्सी. कोडं क्रमांक २८.
नाही जिप्सी.
कोडं क्रमांक २८. दहावीच्या परीक्षेचा निकाल आला. मीनाला चांगले ९४.८७ टक्के गुण मिळाले. तिचे आईवडील, नातेवाईक, शेजारी,मित्रमैत्रिणी,शिक्षक सगळे सगळे तिला तू सायन्स घे, बारावीनंतर मेडिकल नाहीतर इंजिनीयरिंगला जा असे सांगू लागले. पण तिला तर कला शाखेला जाऊन भाषांचा अभ्यास करायचा होता. मराठी किंवा संस्कृत. आता काय करावं असा तिला पेच पडला. तर ती कोणतं गाणं म्हणेल?
क्लु :१) हे गाणं कृष्णधवल जमान्यातलं आहे.
२) गाण्याशी संबंधित व्यक्तीचे नाव कोड्यात आहे.
ओह येस आर्या ! आता
ओह येस आर्या !
आता बाकीच्यांनी नाचायला लागा बरं.
२७ एक तरुणी अग्निशमन दलाच्या कर्मचार्याच्या प्रेमात पडली. त्यालाही ती आवडली. पण तिने भेटायला बोलवल्यावर तो काही यायचा नाही. डेटिंग बिटींग काही कळायचंच नाही त्याला. तर अशा वेळी ती त्याला फोन करून कोणतं गाणं म्हणेल?
पिया तू अब तो आजा
शोला सा मन दहके आके बुझा जा
तन की ज्वाला ठंडी हो जाए ऐसे गले लगा जा?
"उलझन सुलझे ना रस्ता सुझे ना
"उलझन सुलझे ना रस्ता सुझे ना जाऊ कहां मै" (अर्थात हे गाणे नसणार (पहिल्या क्लु नुसार) पण हे गाणेही या सिच्युएशनला सुट होऊ शकेल ना :-))
जिप्सीचं गाणं जास्त सूट होतय!
जिप्सीचं गाणं जास्त सूट होतय!
कोक्र.२८ "ती" दहावीची छात्रा
कोक्र.२८
"ती" दहावीची छात्रा मीनाकुमारी असेल तर मग :
"दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब दें
तुमको न हो ख़याल तो हम क्या जवाब दें..."
म्हणेल, असे वाटते.
२८ - कुछ और जमाना केहता है
२८ - कुछ और जमाना केहता है कुछ और हे जिद मेरे दिल की
गायिका: मिना कपूर
@ राम : "..... कु. ममता
@ राम :
"..... कु. ममता कुलकर्णी होती त्या गाण्यात.. ..."
~ हे कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, कु. ममता आता कु. राहिली नाही. न्यू यॉर्कमध्ये सुशेगात आहे....पतीची सेवा करत्येय.
भरत, सेम पिंच. २ दिवसांपूर्वी
भरत, सेम पिंच. २ दिवसांपूर्वी ही अशीच सिच्युएशन माझ्या डोक्यात ह्या गाण्यासाठी आली होती. थोडा raunchy plot वाटेल की काय म्हणून मी दिलं नाही
कोडं २८ - कृष्णधवल जमान्यातलं आहे म्हणजे मी आऊट
आता मी एक नवं गाणं देऊन ह्याचा वचपा काढणार आजच्या दिवसात कधीतरी. 
कोडं २९:
संजीवकपूरकडे जेवायला पाहुणे आले. त्यांनी त्याला त्याची एक अत्यंत आवडती आणि लोकप्रिय डिश बनवायची फर्माईश केली. डिनरच्या वेळी ती डिश पाहुण्यांना खूप आवडली. पाहुण्यांत एक गायिका होत्या त्यांनी तर त्या डिशचं नाव गुंफून एक छानसं गाणंच म्हटलं. काय असेल ते गाणं?
बरोबर माधव. क्लु देऊन खूप
बरोबर माधव. क्लु देऊन खूप सोपं केलं का?
कोडं क्रमांक २८. दहावीच्या परीक्षेचा निकाल आला. मीनाला चांगले ९४.८७ टक्के गुण मिळाले. तिचे आईवडील, नातेवाईक, शेजारी,मित्रमैत्रिणी,शिक्षक सगळे सगळे तिला तू सायन्स घे, बारावीनंतर मेडिकल नाहीतर इंजिनीयरिंगला जा असे सांगू लागले. पण तिला तर कला शाखेला जाऊन भाषांचा अभ्यास करायचा होता. मराठी किंवा संस्कृत. आता काय करावं असा तिला पेच पडला. तर ती कोणतं गाणं म्हणेल
उत्तर : कुछ और जमाना कहता है
कुछ और है जिद मेरे दिल की
मैं बात जमाने की मानूं
या बात सुनू अपने दिल की
गायिका : मीना कपूर पडद्यावर : नादिरा
स्वप्ना हेच ते वचपा कोडं आहे
स्वप्ना हेच ते वचपा कोडं आहे का? म्हणजे मग विचारच करत नाही मी
नोप, हे Golden Era मधलं गाणं
नोप, हे Golden Era मधलं गाणं आहे. तेव्हा विचार करा.
स्वप्ना ती डिश शाम सवेरा आहे
स्वप्ना ती डिश शाम सवेरा आहे का?
कोडं ३० : एका तरुणीचं आपल्या परिसरात राहणार्या एका तरुणावर मन जडलं. याच्याशीच लग्न करायचं असं तिनं ठरवलं. मग त्याची इत्यंभूत माहिती काढली. तर तो आपल्या मातेच्या अर्ध्या वचनात आहे आणि माताश्री अत्यंत धार्मिक वृत्तीच्या आहेत असं दिसलं. झालं. आपल्या नायिकेने बरोबर भावी सासूबाई जातील त्या त्या वेळी त्या त्या देवळात जायचा नेम लावला. सासुबाईंना पण असं देवाधर्माचं करणारी सूनच हवी होती. आणि बाकी नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं. सगळे देव प्रसन्न झाले आणि तिचं त्याच्याबरोबरच लग्न झालं. लग्न होताच तिने आपला धार्मिक, देव देव करायचा गेटअप सोडून एकदम रोंमँटिक अवतार धारण केला. त्यामुळे नवरा एकदम गोंधळून गेला. तर नवर्याला समजवायला ती कोणतं गाणे म्हणेल?
प्रतीक... अरेरे..
प्रतीक... अरेरे..
भरत, बरोबर, आता गाणं सांगा
भरत, बरोबर, आता गाणं सांगा
३०: छोडो कल की बाते कल की बात
३०: छोडो कल की बाते कल की बात पुरानी ?
अरेच्या...."गोल्डन ईरा..."
अरेच्या...."गोल्डन ईरा..." मधील आहे ? मी तर 'हम आपके है कौन..." मधील 'चॉकोलेट, लाईम ज्यूस, आईसक्रीम..." हे लतादिदींचे गाणे टंकण्याच्या बेतात होतो.
वेट !!
कोडं ३१ : सरीताचे लग्न सागरशी
कोडं ३१ :
सरीताचे लग्न सागरशी ठरतं. तिला तो बिलकुल पसंत नसतो. तिचे दुसर्याच एका तरूणावर प्रेम असते. पण घरचे तिच्या मनाविरूद्ध तिचे लग्न लाऊन देण्याचे ठरवतात. त्याच्याशी संसार केल्यास तिचे जीवन बर्बाद होणार असे तिला वाटत असते. अशा वेळी ती तिच्या प्रियकाराला उद्देशुन कोणते गाणं म्हणेल?
जिप्सी.....२ खडे टाकून
जिप्सी.....२ खडे टाकून पहाते:
१. तुम्हे देखती हू तो लगता है ऐसे
२. सागरकिनारे दिल ये पुकारे
जिप्स्या असल्या सिच्युएशन्स
जिप्स्या असल्या सिच्युएशन्स वर तर अर्धे चित्रपट बनलेत
स्वप्ना, नाही पण तुमच्या
स्वप्ना, नाही
पण तुमच्या पहिल्या उत्तरात या गाण्याचा क्लु दडलेला आहे.
कोक्र.३१ या गाण्यात सरिता आणि
कोक्र.३१
या गाण्यात सरिता आणि सागर नाहीत, तरीही सिच्युएशनला ठीक वाटत्येय :
"आजा रे प्यार पुकारे, नैना तो रो-रो हारे
कोई न जाने दर्द मेरा ओ कोई न जाने दर्द मेरा
आजा रे प्यार पुकारे ...
३१: तुम्हे देखती हू तो लगता
३१: तुम्हे देखती हू तो लगता है ऐसे=संजीवकुमार विद्या सिन्हा
संजीवकुमार = अनोखी रात= ओह रे ताल मिले नदी के जल में
नदी मिले सागर में?
सागर मिले कौन से जल में
कोई जाने ना?
भरत, माझ्या कोड्याचं उत्तर
भरत, माझ्या कोड्याचं उत्तर सांगा की...
प्रतीक, भरत नाही (माझ्या
प्रतीक, भरत नाही
(माझ्या मनात वेगळे गाणे आहे )
अजुन एक क्लु
(आता ओळखता आले पाहिजे पटकन् :-))
मी यंदा पावसाळी भटकंतीत प्रवरा नदीवर बांधलेल्या भंडारदरा धरणावर जाणार आहे.
स्वप्ना शाम सवेरा काही मिळत
स्वप्ना शाम सवेरा काही मिळत नाही. सगळीकडे सांझ सवेरा दिसतात. आणखी क्लु मिळेल का? शाम सवेराबरोबर चटणी/डिप हवीच ना?
Pages