क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१८व्याला पॅनग्राम नाही.
१८व्यामध्ये देश ओळखता आले की मुलींकडचे आकडे आणि देशाचं नाव आणि 'तो' एक शब्द घेऊन गूगल कर. एक विकिपेज मिळेल त्यावर त्या व्हॅल्यूनुसार तुला उत्तर मिळेल.

योडी/चिमुरी, लिपी कळली तर इमेजमधल्या आकृत्यांमधून आणि तिथे दिलेल्या क्रमाने एक शब्द तयार होतो. त्या शब्दाचे ती लिपी ज्या भागातली आहे त्याप्रमाणे केलेले रूप (इथे विकि वापरा) म्हणजे तुमचे उत्तर.

जबरी आहे रे हे! गजाभाऊ, ये तुमने अच्छा नही किया! वेड लागलय एकदम!
लेवल ७ वर आहे!
धन्यवाद गजाभाऊ! मस्त गेम आहे!

Pages