Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणी तरी मला ९ लेवलची URL
कोणी तरी मला ९ लेवलची URL पाठवा please.
८ व्या लेवल चे बरोबर उत्तर देउनपण ९ व्या लेवलला जात नाही आहे.
क्रुपया मदत करा...........
सोळासाठी क्लूंची मदत करा
सोळासाठी क्लूंची मदत करा कृपया.
प्लीज प्लीज कोणितरी मला
प्लीज प्लीज कोणितरी मला नवव्या लेवेल चे उत्तर सान्गा.. मला काहिही समजत नाहिए... सगळिकडचे क्लू वाचुन झाले.. विपू ने सान्गा प्ली़ज...
कवि, ८वं म्हणजे मिरर वालं
कवि, ८वं म्हणजे मिरर वालं का?
उत्तर बरोबर असेल तर लेव्हल ९ नक्की मिळेल
याचा अर्थ उत्तर कुठेतरी चुकतय...
काही अक्षरं बदलुन बघा....
.
.
त्यात स्पेलिंग नीट घालुन बघ
त्यात स्पेलिंग नीट घालुन बघ ना.. कदाचीत मोठ्या/छोट्या लिपीमुळे एखादं अक्षर चुकीचं घेतलं जात असेल...
चिमुरी, ९ व्या ची link पाठवता
चिमुरी, ९ व्या ची link पाठवता का please?
८ वी लेवल पार करून २ तास झाले
८ वी लेवल पार करून २ तास झाले श्रद्धा...
गोडगोजिरी, धन्यवाद.
गोडगोजिरी, धन्यवाद.
गोड्गोजिरी, लिंक कविच्या विपु
गोड्गोजिरी, लिंक कविच्या विपु मधे टाकुन इथे पोस्ट संपादित कराल का, प्लीज....
९व्या लेवल ला हॅरी पॉटरचा
९व्या लेवल ला हॅरी पॉटरचा सन्दर्भ आहे अस क्लू वचून कळल... पण त्या विषयातलं माझं घोर अज्ञान नडतयं... म्हणून एकदम क्लूलेस्स आहे हो...
कवी विपु बघा.... गोजिरी,
कवी विपु बघा....
गोजिरी, पक्ष्याचा संदर्भ शोधा त्यातला... माहित नसेल तर गुगल किंवा विकि वर शोधा.. सोपं आहे
१६ व्या लेव्हलकरता अजुन
१६ व्या लेव्हलकरता अजुन काहितरी हिंट द्या ना....
पक्षी सापडला .पण the people
पक्षी सापडला .पण the people from Asia are called Asians च काही सन्दर्भ लागत नाही आहे...
आल उत्तर...... आता १० वी
आल उत्तर...... आता १० वी
अवल्,धन्यवाद. मला ´´jpg सेव्ह
अवल्,धन्यवाद. मला ´´jpg सेव्ह करावं लागलं तेव्हा कुठे त्याचे संदर्भ कळले.
आता ७वी लेवल.
९व्या लेवलला चित्रावर काहितरी
९व्या लेवलला चित्रावर काहितरी फ्लॅश होतय पण ते दिसतच नाहि. काय लिहिलय? आणि तुम्हाला दिसतय का ते?
हुश्य.... झालि ९वी लेवल पार
हुश्य.... झालि ९वी लेवल पार
श्रद्धा, मला १६ वीचं काही
श्रद्धा, मला १६ वीचं काही सांग ना , 'त्या' खेळामधले ऑड मॅन आउटच होईना क्लू लागले पण उत्तर येईना .......
सोळावीने लय छळलं. शेवटी पार
सोळावीने लय छळलं. शेवटी पार झाली एकदाची.
अवल, ती चित्रे, गुगल, विकी घुसळत राहा.
कुठेतरी एक क्लू वाचला होता - ती चित्रे मोठ्याने म्हणा. तोही उपयोही पडला.
गजानन, आता मला विपुत उत्तरच
गजानन, आता मला विपुत उत्तरच द्या
काल दिवसभर झटले... आता दमले 

गजानना पाव बरं
अवल.. ती चित्र खेळाशी
अवल.. ती चित्र खेळाशी संदर्भात आहेत... आणि त्यात एक मिसिंग आहे..
हो रे त्तेच करतेय काल पासून.
हो रे त्तेच करतेय काल पासून. पण त्या नोटचा काय अर्थ लागेना बघ
अवल, आणखी थोडे प्रयत्न करा.
अवल, आणखी थोडे प्रयत्न करा. सापडेल नक्कीच.
थेट उत्तर सांगितलं तर तुम्ही त्या पातळीच्या आनंदाला मुकाल.
अवल, योग्य त्या "ट्रॅक" वर
अवल, योग्य त्या "ट्रॅक" वर आहेस. आता "फिल्ड" सोडु नकोस!!
:डोकं आपटनारी बाहुली :
२१ पार!! मस्त लेवल.
२१ पार!! मस्त लेवल.
भ्रमर जबरी क्लू...
भ्रमर जबरी क्लू...
आज ही १६ वी सुटली नाही वा
आज ही १६ वी सुटली नाही वा उत्तर कोणी माझ्या विपूत टाकलं नाही तर सोडणार आपण क्लुलेस

( नुसती धमकी नाहीये, खरच करणार आपण )
पातळीच्या आनंदाला मुकाल.
>>>पातळीच्या आनंदाला मुकाल.<<< डोंबलाचा आनंद , मी दु:खाच्या पार तळाला पोहचलेय
अवल, शोधायचंय एक नाव! किती
अवल, शोधायचंय एक नाव! किती सोपं. नावात काय असं शेकस्पीअर पण म्हटला होता वाटतं. तेवढ्याने खेळ सोडणे म्हणजे टू मच. श्या! बघेन, बघेन आणि एडिट करून टाकेन ही पोस्ट.
Pages