क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी तरी मला ९ लेवलची URL पाठवा please.

८ व्या लेवल चे बरोबर उत्तर देउनपण ९ व्या लेवलला जात नाही आहे.

क्रुपया मदत करा...........

प्लीज प्लीज कोणितरी मला नवव्या लेवेल चे उत्तर सान्गा.. मला काहिही समजत नाहिए... सगळिकडचे क्लू वाचुन झाले.. विपू ने सान्गा प्ली़ज...

कवि, ८वं म्हणजे मिरर वालं का?
उत्तर बरोबर असेल तर लेव्हल ९ नक्की मिळेल Happy
याचा अर्थ उत्तर कुठेतरी चुकतय...
काही अक्षरं बदलुन बघा....

.

९व्या लेवल ला हॅरी पॉटरचा सन्दर्भ आहे अस क्लू वचून कळल... पण त्या विषयातलं माझं घोर अज्ञान नडतयं... म्हणून एकदम क्लूलेस्स आहे हो...

कवी विपु बघा....

गोजिरी, पक्ष्याचा संदर्भ शोधा त्यातला... माहित नसेल तर गुगल किंवा विकि वर शोधा.. सोपं आहे

श्रद्धा, मला १६ वीचं काही सांग ना , 'त्या' खेळामधले ऑड मॅन आउटच होईना क्लू लागले पण उत्तर येईना .......

सोळावीने लय छळलं. शेवटी पार झाली एकदाची.

अवल, ती चित्रे, गुगल, विकी घुसळत राहा. Happy कुठेतरी एक क्लू वाचला होता - ती चित्रे मोठ्याने म्हणा. तोही उपयोही पडला.

अवल, आणखी थोडे प्रयत्न करा. सापडेल नक्कीच. Happy
थेट उत्तर सांगितलं तर तुम्ही त्या पातळीच्या आनंदाला मुकाल.

आज ही १६ वी सुटली नाही वा उत्तर कोणी माझ्या विपूत टाकलं नाही तर सोडणार आपण क्लुलेस Sad
( नुसती धमकी नाहीये, खरच करणार आपण ) Proud
पातळीच्या आनंदाला मुकाल.

>>>पातळीच्या आनंदाला मुकाल.<<< डोंबलाचा आनंद , मी दु:खाच्या पार तळाला पोहचलेय Sad

अवल, शोधायचंय एक नाव! किती सोपं. नावात काय असं शेकस्पीअर पण म्हटला होता वाटतं. तेवढ्याने खेळ सोडणे म्हणजे टू मच. श्या! बघेन, बघेन आणि एडिट करून टाकेन ही पोस्ट.

Proud

Pages