क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुमोदन चिनुक्स. मला उत्तरं दिसतील ह्या भितीनी मला इथे येता येत नाही. Proud
जबरी खेळ आहे एकदम, ऊत्तर मिळालं तर सगळी मजा जाते!

रच्याकाने, मी लेवल ८ वर आहे, मी आरशाचे ऐकून ऊत्तर दोन्ही बॉक्स मध्ये लिहून बघितलं पण गाडी काही पुढे सरकेना. जमल्यास एखादी हिंट, क्लु द्या कृपया. Happy

धन्यवाद चिनुक्स! मी त्या खिडकीत टाकून वरचं बटन दाबत होतो! नुसतं एंटर मारायचं होतं! Happy

इंद्रधनू, चित्राचे कनेकशन लाऊन बघा पेज टायटल, सोर्स कोड वगैरेशी. क्लुलेस ६ चे रुल्स पण बघा एकदा, म्हणजे काय काय केलं की पुढे सरकता येतं , जसं कुठेतरी क्लिक करुन, यु आर एल चेंज करुन.... हॅव अ गुड गेम! Happy

अवल | 19 February, 2011 - 08:59

धन्स चिमुरी स्मित मी जरा जास्तच टेक्निकल होत होते;) ते चित्र सेव्ह करून त्याच्या टेक्स्टात जाऊन शोधत होते हाहा
आले बाई १२वीत

>>> सेम सेम मीही अर्धा तास हेच करत होतो

>>>वैद्यबुवा | 20 February, 2011 - 03:33
धन्यवाद चिनुक्स! मी त्या खिडकीत टाकून वरचं बटन दाबत होतो! नुसतं एंटर मारायचं होतं!<<< माझंही अगदी हेच झालं Happy
पंत, आपण सगळे एकाच माळेचे मणी Lol
रच्याकने, १२वी पण काही सुधरेना Sad माझं इंग्रजी गाण्यांचं ज्ञान अगाध आहे !

मला १२वी नी पार तोंडाला फेस आणलाय!!!! बच्चाओ मेरेको!

योडी, ११वी चा क्लू श्र नी मागे दिला आहे. ते चित्र जिथे दिसतय तिथेच काहीतरी करायचय.... मी बरेच सोपस्कार केले...

अरे जमलं!!!!! १२वी किलीयर!!!!

वैद्यबुवा,
बारावीमध्ये पेज टायटल, इमेज नेम, इमेजमध्ये दाखवलेली गोष्ट, सोर्स क्लू असा सगळ्याचाच एकत्र विचार करून तुम्हांला काही सुचतंय का?

धन्यवाद श्र! थोडच आधी ऊत्तर मिळालं. मी विचार करत बसण्यापेक्षा बरोबर वाटतात ती उत्तरं टायपून बघत नव्हतो. Happy

.

देवा, नाही.

मला smoke on the water आणि नो स्मोकींग असे दोन क्ल्यु मिळाले आहेत. <<<< त्याच्याशी संबंधित काही इमेजच्या नावातून मिळतंय का बघा. Happy उत्तर जे आहे ते भारतीयांना चांगलंच माहीत आहे. Proud

मेरा १३ का बेडा पार. चमकदार पातळी. माझी पण ट्युब अशीच एकदम चमकली. ही पातळी मी खरच एंजॉय केली. सगळं एकदम लॉजिकल आहे. त्याचे फलीतही तसेच छान छान होते म्हणा.

Pages