Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा क्लू आहे श्रद्धा ?
हा क्लू आहे श्रद्धा ?

>>>बघेन, बघेन आणि एडिट करून टाकेन ही पोस्ट>>><<< पुन्हा
अवल, छे! क्लू नाही, उत्तर
अवल, छे! क्लू नाही, उत्तर आहे.
आता तू एक नवीन क्लूलेस सुरू
आता तू एक नवीन क्लूलेस सुरू केलय्स बायो. माझा अंत बघू नको, सरळ माझ्या विपुत "नीट" उतर दे बायो, मी जन्मभर तुझी रुणी राहीन
अवल, हॅव पेशन्स. खरंच! मी
अवल, हॅव पेशन्स.
खरंच! मी उत्तर दिलं आहे. फक्त आत्ता त्या लेव्हलीवर बराच काळ अडकल्याने तुम्हांला ते दिसत नाहीये. ब्रेक घ्या थोडावेळ, मग परत वाचा. Answer is right there...
एवढी मेहनत ती लेव्हल सोडवायला केल्यावर आता डायरेक्ट उत्तर नको. हे जास्त बरं!
भ्रमर, श्रद्धा, भारी क्लू
भ्रमर, श्रद्धा, भारी क्लू आहेत.
माते ! गजानना! भ्रमरा ! सोडवा
माते ! गजानना! भ्रमरा ! सोडवा यातून __________/\___________
भ्रमर, श्रद्धा, भारी क्लू
भ्रमर, श्रद्धा, भारी क्लू आहेत.<<<<
गजानन, मी थेट उत्तरच दिलं आहे खरंतर!
अवल, हॉटेलात मागवलेली डिश ही कायम मूळ पदार्थ कसल्याकसल्या गोष्टींनी सजवून देतात. मी तेवढंच केलंय! शप्पत!
तुम्हांला त्या पोस्टात काहीच वेगळं जाणवलं नाही?
पदार्थ 'हलव्या'ने सजवलायस की.
पदार्थ 'हलव्या'ने सजवलायस की.
छळताहेत नुसते आज पर्यंत मला
छळताहेत नुसते
आज पर्यंत मला फार अभिमान होता, मी क्लूज पटकन ओळखते. आज जाहीरपणे मान्य करते, मी नाही तेव्हढी हुश्शार :भ्याSSSSSSS :
वेड्यासारखी तो प्रतिसाद बघतेय
वेड्यासारखी तो प्रतिसाद बघतेय नुसती
इतकी हेल्प्लेस मी कध्धी झाले नव्हते आजपर्यंत ! आज देव मानणार बहूदा मी 
गजानन... अवल, खरंच! अर्धा
गजानन...

अवल, खरंच! अर्धा तास ब्रेक घ्या. कॉफी घ्या. मग परत या. आम्ही आमची पोस्टं नाही एडिट करत.
(समोर उत्तर असून दिसत नसलं की कसं इरिटेट होतं, ते मलाही माहीत आहे. पण प्लीज... करा ट्राय करा..)
अगं सेव्हही केली मी ती माझ्या
अगं सेव्हही केली मी ती माझ्या कडे
अन ए म्हण गं मला
हसून हसून डोळ्यात पाणी आलय माझ्या. जाऊ दे आता जेवते अन " बघते " तुझा "प्रतिसाद" 
लेव्हल १६ पार पडली अचानकच....
लेव्हल १६ पार पडली अचानकच....
असो,

भ्रमर, श्रद्धा आणि गजाननच्या क्लु वरुन हा गेम लक्षात आला होता.. पण त्याचे नावच सापडेना... अगदीच अचानक मिळालं नाव...
धन्यवाद मंडळी
आता १७वी पातळी...................
आलं ! आलं !! आलं !!! धन्स
आलं ! आलं !! आलं !!!
धन्स श्रद्धा, गजानन, भ्रमर 
धन्स श्रद्धा ! तुझ्या क्लूवर मी आधी खुपदा त्या खेळाचे नाव स्पेलिंग चुकवून टाकले होते. म्हणून त्या गेमला मी आधीच डिस्कार्ड केले होते. माठ मी
हुश्श्श्श्श्श्श्स ! आता
हुश्श्श्श्श्श्श्स ! आता रात्री शांत झोपेन
हे सतरावी फारच सोप्पी,
हे सतरावी फारच सोप्पी, १६वीच्या तुलनेत तर फार फार सोपी
आता १८वी.
२२ ला क्लु द्या कुणी, मला
२२ ला क्लु द्या कुणी, मला डोकं लावायचा कंटाळा आलाय.
मला ३ चा क्लु द्या न कोणी
मला ३ चा क्लु द्या न कोणी
काय आहे हो ती लेव्हल, चित्र
काय आहे हो ती लेव्हल, चित्र सांगा
भ्रमरा असं म्हणू नकोस तू. मग
भ्रमरा असं म्हणू नकोस तू. मग मला पण कंटाळा येउ लागेल
अवल, चिमुरी, सही! माझी अठरा
अवल, चिमुरी, सही!
माझी अठरा पण दोन मिनिटांत झाली.
Little Prince ची गोष्ट आहे
Little Prince ची गोष्ट आहे
Gulavanibai, उत्तर त्या कथेतच
Gulavanibai, उत्तर त्या कथेतच आहे.
१९ ला काहीतरी चांगला क्लू द्या बाबा. थकलो.
गजानन, सोर्स बघ. आणि ते
गजानन,
सोर्स बघ. आणि ते चित्र. मग विकीची मदत घे. त्या चित्रात जे आकडे आहेत, त्यांचा वेळ सांगण्याखेरीज अजून काही उपयोग होतो का, ते बघ.
केली संपादित.
केली संपादित.
योग्य मार्गावर आहेस. त्या
योग्य मार्गावर आहेस. त्या आकड्यांचा कसा संबंध लागतो, ते आता बघ. आणि तुझी पोस्ट संपादित करतोस का?
आता लेव्हल १८.....
आता लेव्हल १८.....
अवल विपुला उअत्तर दे ना.
अवल विपुला उअत्तर दे ना.
अगं कालच दिलं की... पक्षी
अगं कालच दिलं की... पक्षी सापडव
आता ३१ मार्च पर्यंत काहीच
आता ३१ मार्च पर्यंत काहीच करता येणार नाही... प्रचंड काम आलं आहे.... तोपर्यंत सगळ्यांनी सगळ्या लेव्हल्स सोडवुन ठेवा आणि नंतर मला मदत करा
ऑल द बेस्ट सगळ्यांना
Pages