Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२२ ब मधली फटाकडी नाही ओळखता
२२ ब मधली फटाकडी नाही ओळखता येत. मदत.
.
.
मला वाटलं होतं की तिथेच संबंध
मला वाटलं होतं की तिथेच संबंध असेल. आता बघतो. धन्स श्र!
श्र, ती मिळाली. आता
श्र, ती मिळाली. आता उत्तराच्या मागे. पुन्हा धन्स.
२२ पार!!
२२ पार!!
मला १९ व्या लेव्हला मदत करा.
मला १९ व्या लेव्हला मदत करा. मला ती अक्षरे EL***** सापडली पण अनाग्राम काही ओळखता येत नाहीये.
लेव्हल १९ : चिनूक्स आणि
लेव्हल १९ : चिनूक्स आणि भ्रमराच्या क्लूंनी दोन इंग्रजी शब्द तरी मिळाले..
सुटलो एकदाचा. आता पुढचे
सुटलो एकदाचा. आता पुढचे उद्या.
मंगेश, बरोबर. ऑनलाईन मदत मिळतेय का पहा.
२४ वीत मी ते क्रमांक मिळवून
२४ वीत मी ते क्रमांक मिळवून त्यांपासून सुचवलेल्या खिळ्यांमधून षोडषमानीत काही अक्षरे मिळवली आहेत. त्यातली चार स्वच्छ रोमन लिपीतली आहेत. तीन ग्रीक आहेत. (विद्युतधारा, किरण, त्रिकोणी अक्षर) पण आता काय? माझी गाडी इथून पुढे सरकेना. एवढे बरोबर आहे?
गजानन, हो बरोबर आहे. आता व्हा
गजानन, हो बरोबर आहे. आता व्हा पुढे...
सगळा जाणिवेचा खेळ बाबा! त्या अक्षरांना पाहताक्षणी जे मनास जाणवेल ते उत्तर. 
श्रद्धा, पुढे जाण्यासाठी मी
श्रद्धा, पुढे जाण्यासाठी मी काढलेली अक्षरे चुकीची असतील तर बरे, असे वाटत होते.
तर तीही बरोबर निघाली.
आले आले.
माझी दोन रोमन अक्षरे चुकीची होती.
२४ झाली. आता दोन दिवस सक्तीचा
२४ झाली. आता दोन दिवस सक्तीचा आराम, चष्मा काचाबदलीसाठी गेला आहे.
हुश्श! लेवल ११ पार झाली
हुश्श! लेवल ११ पार झाली एकदाची... (पण उत्तर बळंच होतं... :अओ:)
लले बहुतेक लेव्हली बळंचच
लले बहुतेक लेव्हली बळंचच आहेत. त्यामुळे मी १२ वी पास वर सोडून दिलंय..
त्यामुळे मी १२ वी पास वर
त्यामुळे मी १२ वी पास वर सोडून दिलंय >>>
अजून १८वीलाच अडलेय सध्या वेळ
अजून १८वीलाच अडलेय

सध्या वेळ फार कमी मिळतोय
कोणी क्लू द्या १८ ला..... हर्ट्झचा काय मेळ लागना .........
अवल लय सोपं - विकीमावशी सारं
अवल लय सोपं - विकीमावशी सारं सांगेल.
२५ मध्ये बोलाचीच कढी आहे का? त्यानुसार भात शिजवतो आहे. भाताच्या फोडणीचे चार जिन्नस सापडलेत. पण काय फोडणी बसेना.
गजाभाऊ, आता तुम्ही कोड्यात
गजाभाऊ,
आता तुम्ही कोड्यात बोलू नका.
इंग्रजी भाषेची लवचिकता बघ. आपल्याकडे समुद्रप्रवास निषिद्ध असला तरी तिकडे नव्हता. भाषेच्या काही गोष्टी बदलल्या बघ त्यामुळे.
म्हणजे बोलाचीच कढी.
म्हणजे बोलाचीच कढी.
मग ते सापडलेले चार जिन्नस एका
मग ते सापडलेले चार जिन्नस एका मागोमाग एक असे कढीत घालू नकोस. क्रम महत्त्वाचा.
गजानना अरे पहिला शब्द पुन्हा
गजानना अरे पहिला शब्द पुन्हा तपास. त्यात २ letters चुकीचे आहेत तु बरोबर नीवड या लेव्हली ने आणि त्या खेळांच्या लेव्हली ने माझा खुप वेळ काढला.
मिळाले मिळाले. नीलिमा,
मिळाले मिळाले.
नीलिमा, चोवीसावीतही मी छोट्याशा चुकीने बराच वेळ अडकलो होतो.
सव्वीसही झाली.
२५ पार..
२५ पार..
२६ देखिल!
२६ देखिल!
१९ ला वैतागलो आता
१९ ला वैतागलो आता ....
कुनीतरी क्ल्यु द्या.
२७ चे चार क्लु मिळाले पण खेळ
२७ चे चार क्लु मिळाले पण खेळ कसा/कुठला खेळायचा??
श्श्श्श्श भ्रमरा... थोडा
श्श्श्श्श भ्रमरा... थोडा शांऽऽतपणे खेळ शोध म्हणजेच तो सापडेल आणि लेव्हलीचे उत्तरही.
गजानन>>> अवल लय सोपं -
गजानन>>> अवल लय सोपं - विकीमावशी सारं सांगेल.<<< नाही रे ती रागावलीय माझ्यावर


अजून १८ वरच
ते चार देश कधीचे गावले, त्यांचा उभा आडवा सगळा कालाचिट्टा वाचून काढला.
पण त्यांचा अन त्या चपळ तपकीरी कोल्ह्याचा काय संबंध कळेना अन त्यांच्यातल्या लहरींची लांबी पण मोजता येईना
अवल, ते आकडे आणि तो शब्द गूगल
अवल, ते आकडे आणि तो शब्द गूगल केल्यावर एक विकीपान मिळेल. त्यावर एक तक्ता आहे.
लेव्हल २७ : अरे बापरे! हे काय
लेव्हल २७ : अरे बापरे! हे काय झालं? त्या काळ्या ब्लॉगावरच्या हिंटा वाचत होतो. ओ की ठो कळत नव्हते. सहज म्हणून माझे लहानपणापासून खेळलेल्या सदाबहार खेळांचे संचित टाकले आणि लेव्हल सुटली.
आता उलट्या दिशेने शोध घेतो.
Pages