दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच आम्ही त्याच मार्गावरुन रात्री ९ वाजता मुम्बई ला आलो.... Sad आज कळल तेव्हा काटा आला अन्गावर.......

Sad

एक गुणी कलाकार हरपला ! आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे व त्यांच्या मुलाला श्रद्धांजली !

बापरे! Sad

Sad

Sad

फार वाईट बातमी. आनंद, अक्षय आणि लहानग्या बाळाला श्रद्धांजली! Sad

मागे एक झी मराठीवर सीरीयल लागायची. ज्यात अमृता सुभाष आसावरी नावाच्या कॅरॅक्टर ची भुमिका करायची. मालिकेचे नाव आठवत नाहीये. त्यात तिच्या वडीलांची भुमिका करणारे नटही असेच एका रोड अ‍ॅक्सिडेन्ट मध्ये गेले ना!

हो निंबुडा. मालिकेचे नाव - अवघाची संसार आणि त्यात वडलांची भुमिका विहंग नायक यांनी केली होती. Sad

आनंद अभ्यंकरांनी साकारलेला 'असंभव'मधील आजोबा केवळ अविस्मरणीय.
एकदम धक्कादायक बातमी. Sad
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि लहानग्या प्रत्युषला भावपूर्ण श्रद्धांजली. Sad

मालिकेचे नाव आठवत नाहीये. त्यात तिच्या वडीलांची भुमिका करणारे नटही असेच एका रोड अ‍ॅक्सिडेन्ट मध्ये गेले ना! >>> विहंग नायक. मालिका 'अवघाचि संसार'.

खूपच वाईट झाले.. अगदी जुन्या काळातल्यासारखे रात्री अपरात्री रोडवे वर प्रवास करू नका रे बाबांनो असं म्हणावसं वाटतंय Sad

भावपूर्ण श्रद्धांजली

कुठल्या तरी चित्रपटात सुधीर जोशी यांच्या निधना नंतर आनंद अभ्यंकर यांनी तो चित्रपट पूर्ण खेळ होता.

कुठल्या तरी चित्रपटात सुधीर जोशी यांच्या निधना नंतर आनंद अभ्यंकर यांनी तो चित्रपट पूर्ण खेळ होता.
>>>
मला वाटते "घरोघरी मातीच्या चुली" हा सिनेमा होता. अंकुश चौधरी, मधुरा वेलणकर, वंदना गुप्ते हे कलाकार होते.

Pages