नमस्कार मंदार, सध्या आफ्रिकेत आहे.
मला हे नीट माहित नाही, पण घजनीच्या निमित्ताने सहज विचारावेसे वाटले.
यात झिया जुनी वर्तमानपत्रे शोधण्यासाठी एका ठिकाणी जाते, तिला हवे ते वर्तमानपत्र मिळतेही, पण मग त्याची मूळ प्रत तिला बाहेर नेण्यासाठी मिळते ते पटत नाही. मला वाटते अश्या ठिकाणी फक्त झेरॉक्सच मिळत असावी.
काल बघितला गजनी!!!जबरदस्त पिक्चर आहे.आमीरची बॉडी तर माईंड ब्लोईंग.आणि ऍक्टींग नेहमी प्रमाणेच जबरदस्त्.असा मसाला पिक्चर करुन आमीरने आपल्या फॅन्ससाठी चांगलीच पर्वणी दिली आहे.५ पैकी साडेचार तारे.
पण पुर्णपणे तामिळी लुक आहे आणि मारामार्या पण तामिळी स्टाईलच्या आहेत.
दिनेश्,आमीर स्वतःच्या नाहीतर आसीनच्या घरी राहत असतो,त्याच्या मॅनेजर्सना त्याने सांगितले असेल की तुम्ही मला एकट सोडा वगैरे(एका सीनमधे तो त्यांना असे सांगतो वाटत्).खायला मॅनेजर्सनी व्यवस्था केलेली असते.त्याच्या घरी कोणिच नस्ते.त्याच्या मॅनेजर्सनी वगैरेंनी त्याचे उपचार केले.अंगावर कुठुनही गोंदवुन घेता येउ शकते.
बाकी तुम्ही उपस्थित केलेले काही मुद्दे ठिक आहेत पण तेव्हढ चालत.मुळात तुमच त्याच्याकडे लक्षच कस गेल कळत नाही.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
Submitted by चिन्मयडॉक्टर on 31 December, 2008 - 05:49
एक गोष्ट लिहायची विसरलो.काल रात्री चित्रपट पाहुन झोपल्यावर स्वप्नात बर्याच जणांना धु .....धु ....धुतला!!!!!
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
Submitted by चिन्मयडॉक्टर on 31 December, 2008 - 08:21
*** ज्यांनी गजनी पाहीला नाही त्यांनी ही पोस्ट वाचू नये!***
गजनी बद्दल एक शंका:
जेव्हा गजनी असिनला मारतो, आणी आमीर च्या डोक्यावर मारतो, तेव्हा तिथे फक्त आमीर, असिन, गजनी आणी त्याचे गुंड असतात. पैकी, असिन तिथेच मरते. आमीर शुद्धीवर येतो तेव्हा त्याचा short term memory loss झालेला असतो.
त्यानंतर मग आमीर ला कसे कळते की हे सर्व गजनी ने केले आहे? आणी त्याच्याकडे गजनी च्या गुंडांचे फोटो सुद्धा असतात...

मंदार्,मरता मरता आसीन त्याच्या कानात 'गझनी...गझनी' अस पुटपुटते.आमीरला तो भाग लक्षात रहातो.गझनी आमीरला मारुन टाकत नाही.मग त्यानंतर तो जेंव्हा शुध्दिवर येतो तेंव्हा त्याला ती घटना थोडी थोडी आठवत असते आणि मुख्य म्हणजे 'गझनी' हे नाव लक्षात रहाते.मग त्यानंतर २-३ वर्ष तो याच्याच नादी लागतो आणि सर्व फोटॉ वगैरे जमवतो.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
Submitted by चिन्मयडॉक्टर on 31 December, 2008 - 14:00
या अभ्यासक्रमात माझ्या माहितीप्रमाणे सेमिस्टर्स असतात, वर्ष नाहीत. मग ती स्वतःला फायनल ईयर स्टूडंट का म्हणवून घेते ? ते विद्यार्थी स्वताला फायनल एम बी बी एस चे विद्यार्थी म्हणवून घेतात.>>
माझ्या माहितीप्रमाणे: एम.बी.बी.एस. हा अभ्यासक्रम ४.५ वर्षाचा असतो. (नंतर इन्टर्नशिप वगैरे). सहा महिन्याचा एक सेमिस्टर. आणि १.५ वर्षाचा एक 'year'. (महत्वाची परिक्षा हि दीड वर्षानंतर असते) म्हणजे शेवटचे दीड वर्षे म्हणजे थर्ड एम.बी.बी.एस. किंवा फायनल एम.बी.बी.एस.
महागुरुनी वर म्हटल्याप्रमाणे भारतात असा काहीसा अभ्यासक्रम असतो ,अशीच मरमरून ५ वर्षे काढावी लागतात.
इथे किंचीत वेगळा असतो.
बरे हा मूवी चा बीबी आहे ना? गाडी घसरली का?
Submitted by मनःस्विनी on 31 December, 2008 - 16:38
गाडी घसरलेलीच असते . ती मधून मधून चित्रपटाची चर्चा चालू झाली की रुळावर येते. अशा अनेक घसरलेल्या गाड्या तुम्हाला वेगवेगळ्या बी बी च्या स्टेशनावर पहायला मिळतील...
खरे तर बरेचसे 'बघे' अशा घसरलेल्या गाड्या बघायलाच इथे येतात हेही खरेच...
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 1 January, 2009 - 09:00
लास्ट यिअर एमबीबीएस बरोबर आहे.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
Submitted by चिन्मयडॉक्टर on 1 January, 2009 - 11:30
चला, गाडी घसरलीच आहे तर मी पण बोलून घेतो (तिकडे टोणगा म्हणेल, बघा बघा धावत्या गंगेत हात धुउन घेणारी लोकं).. सध्या वैद्यक शास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमात, प्रथम वर्ष १ वर्षाचे, द्वितीय वर्ष १.५ वर्षाचे आणि तृतीय वर्ष २ वर्षाचे असते.. तृतीय वर्षात २ परीक्षा होतात.. एक दीड वर्षानी (बहुतेक ऑप्थॅल आणि इ.एन.टी. असतात तेव्हा) आणि एक दुसरे वर्ष संपताना.. सर्वसाधारण पणे अभ्यासक्रमाचे वर्ष आणि सेमिस्टर ह्या दोन्हीना जोडून उल्लेख केला जातो.. म्हणजे एखादा मुलगा दुसर्या वर्षाच्या तिसर्या सेमिस्टरला असेल तर तो सांगतो की तो सेकन्ड थर्डला आहे..
अरे ,अनोळखी लोकांना सांगताना शेवटचे वर्ष आहे असेच जनरली सांगतात्.बाकी चित्रपटात मला तो डायलॉग ऐकु नाही आला
---------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
Submitted by चिन्मयडॉक्टर on 1 January, 2009 - 11:48
गजनी बघीतला. आमीर खानच्या चाहत्यासाठीं त्याचे दर्शन म्हणजे एक नेत्रसुखद अनुभव आहे.
मी आमीर वर पूर्ण फिदा. दिसतो मस्त, नाचलाय मस्त, बॉडी एकदम सही बनवलीये. त्याच्या अभिनयाबद्दल काही बोलायलाच नको नेहमीप्रमाणेच चोक्कस. ती नवीन असीन पण क्युट आहे.
गजनी ऍक्शन, कॉमेडी, रोमान्स, व्हायोलंस असा मसालापट आहे. एकदम पैसा वसुल.
आमीरचा तारे जमीन पर डोक्यात ठेवुन हा बघायला गेलात तर काही अ. आणि आ. गोष्टी दिसतील. पण मी सगळा वेळ आमीरलाच बघत होते त्यामुळे बाकी काही अ. आणि आ. गोष्टी बघायला वेळच मिळाला नाही.
त.टी. : सिनेमा एवढा व्हायोलंट असतांना सगळे लोक वेड्यासारखे आपल्या लहान लहान मुलांना घेवुन का येतात सिनेमा हॉल मध्ये ते कळत नाही.
उर्दू मघे काही वेळेस 'ग' लिहिताना '.ग' (ग च्या खालि टिंब) असे लिहीतात. आणि त्या 'ग' चा उच्चारही आपण मराठीत करतो तसा न करता 'गह्' ( ग ही नाही आणि घ ही नाही असा करतात. त्यामुळेच 'गजनी' चे स्पेलिंग 'घजनि' असे आहे.
गजिनी ह्या शब्दाचा आणि उर्दु ग. चा संबंध नाही.. तमिळ भाषेत घ हा उच्चार नाहिये.. पण ग वर जोर देणारा शब्द असेल तर त्याचे इंग्रजीमधील स्पेलिंग gh असे केले जाते. म्हणुन ह्या सिनेमाचे नाव गजिनी (ग वर जोर द्यायचा) असले तरी त्याचे इंग्रजी स्पेलिंग हे Ghajini असे केले जाते.. (दक्षिण भारतात अजित, कविता अशी नावे ajith, kavitha अशी लिहिली जातात).
मी पण
मी पण पाहीला घजनी( मी मद्रासी स्टाइलने त्यात 'हेच' (H) लावला आहे).
ठीक आहे. मी तामिळ सुद्धा पाहीला होता. शेवट दोन्हींचा अ नी आ च आहे.
नमस्कार
नमस्कार मंदार, सध्या आफ्रिकेत आहे.
मला हे नीट माहित नाही, पण घजनीच्या निमित्ताने सहज विचारावेसे वाटले.
यात झिया जुनी वर्तमानपत्रे शोधण्यासाठी एका ठिकाणी जाते, तिला हवे ते वर्तमानपत्र मिळतेही, पण मग त्याची मूळ प्रत तिला बाहेर नेण्यासाठी मिळते ते पटत नाही. मला वाटते अश्या ठिकाणी फक्त झेरॉक्सच मिळत असावी.
दिनेश दा
दिनेश दा हा चित्रपट आहे.. डॉक्युमेंटरी नाही.. त्यामुळे असले सगळे अ आणि अ प्रकार त्यात येणारच...
==================
काल बघितला
काल बघितला गजनी!!!जबरदस्त पिक्चर आहे.आमीरची बॉडी तर माईंड ब्लोईंग.आणि ऍक्टींग नेहमी प्रमाणेच जबरदस्त्.असा मसाला पिक्चर करुन आमीरने आपल्या फॅन्ससाठी चांगलीच पर्वणी दिली आहे.५ पैकी साडेचार तारे.
पण पुर्णपणे तामिळी लुक आहे आणि मारामार्या पण तामिळी स्टाईलच्या आहेत.
दिनेश्,आमीर स्वतःच्या नाहीतर आसीनच्या घरी राहत असतो,त्याच्या मॅनेजर्सना त्याने सांगितले असेल की तुम्ही मला एकट सोडा वगैरे(एका सीनमधे तो त्यांना असे सांगतो वाटत्).खायला मॅनेजर्सनी व्यवस्था केलेली असते.त्याच्या घरी कोणिच नस्ते.त्याच्या मॅनेजर्सनी वगैरेंनी त्याचे उपचार केले.अंगावर कुठुनही गोंदवुन घेता येउ शकते.
बाकी तुम्ही उपस्थित केलेले काही मुद्दे ठिक आहेत पण तेव्हढ चालत.मुळात तुमच त्याच्याकडे लक्षच कस गेल कळत नाही.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
एक गोष्ट
एक गोष्ट लिहायची विसरलो.काल रात्री चित्रपट पाहुन झोपल्यावर स्वप्नात बर्याच जणांना धु .....धु ....धुतला!!!!!
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
*** ज्यांनी
*** ज्यांनी गजनी पाहीला नाही त्यांनी ही पोस्ट वाचू नये!***
गजनी बद्दल एक शंका:
जेव्हा गजनी असिनला मारतो, आणी आमीर च्या डोक्यावर मारतो, तेव्हा तिथे फक्त आमीर, असिन, गजनी आणी त्याचे गुंड असतात. पैकी, असिन तिथेच मरते. आमीर शुद्धीवर येतो तेव्हा त्याचा short term memory loss झालेला असतो.
त्यानंतर मग आमीर ला कसे कळते की हे सर्व गजनी ने केले आहे? आणी त्याच्याकडे गजनी च्या गुंडांचे फोटो सुद्धा असतात...
*** ज्यांनी
*** ज्यांनी गजनी पाहीला नाही त्यांनी ही पोस्ट वाचू नये!***
मंदार्,मरता मरता आसीन त्याच्या कानात 'गझनी...गझनी' अस पुटपुटते.आमीरला तो भाग लक्षात रहातो.गझनी आमीरला मारुन टाकत नाही.मग त्यानंतर तो जेंव्हा शुध्दिवर येतो तेंव्हा त्याला ती घटना थोडी थोडी आठवत असते आणि मुख्य म्हणजे 'गझनी' हे नाव लक्षात रहाते.मग त्यानंतर २-३ वर्ष तो याच्याच नादी लागतो आणि सर्व फोटॉ वगैरे जमवतो.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
तुम्ही लोक
तुम्ही लोक खूपच लॉजिकल मुद्दे घेवून पिक्चर बघता.. शेवटी तो 'हिंदी मूवी' आहे हे विसरून कसे चालेल?
सर्व
सर्व फिल्लमबाजांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
नवं वर्ष, नवे सिनेमे,
बाकी वाईट सिनेमा नंतरची हळहळही जुनी
आणि न सुटणारं सिनेमा चं व्यसनही...
त्यामुळे आजीबात खंत न करता सिनेमे बघणं चालू ठेवा आणि त्याची चीरफाड करणं ही...
_______
हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते...!
>>>शेवटी तो
>>>शेवटी तो 'हिंदी मूवी' आहे हे विसरून कसे चालेल?
अरेरे, हे विसरूनंच गेलो प्रश्न विचारताना....
त्यातून गजनी तर नुसता हिंदी चित्रपट नसून तमीळ चित्रपटाचा रिमेक आहे, त्यामुळे आता तर विषयच संपला!
आणि तो
आणि तो तमिळ सिनेमा 'मेमेंटो' या इंग्रजी सिनेमावरून चोरलेला आहे....
या
या अभ्यासक्रमात माझ्या माहितीप्रमाणे सेमिस्टर्स असतात, वर्ष नाहीत. मग ती स्वतःला फायनल ईयर स्टूडंट का म्हणवून घेते ? ते विद्यार्थी स्वताला फायनल एम बी बी एस चे विद्यार्थी म्हणवून घेतात.>>
माझ्या माहितीप्रमाणे: एम.बी.बी.एस. हा अभ्यासक्रम ४.५ वर्षाचा असतो. (नंतर इन्टर्नशिप वगैरे). सहा महिन्याचा एक सेमिस्टर. आणि १.५ वर्षाचा एक 'year'. (महत्वाची परिक्षा हि दीड वर्षानंतर असते) म्हणजे शेवटचे दीड वर्षे म्हणजे थर्ड एम.बी.बी.एस. किंवा फायनल एम.बी.बी.एस.
महागुरुनी
महागुरुनी वर म्हटल्याप्रमाणे भारतात असा काहीसा अभ्यासक्रम असतो ,अशीच मरमरून ५ वर्षे काढावी लागतात.

इथे किंचीत वेगळा असतो.
बरे हा मूवी चा बीबी आहे ना? गाडी घसरली का?
गाडी घसरली
गाडी घसरली का?
>>>
गाडी घसरलेलीच असते . ती मधून मधून चित्रपटाची चर्चा चालू झाली की रुळावर येते. अशा अनेक घसरलेल्या गाड्या तुम्हाला वेगवेगळ्या बी बी च्या स्टेशनावर पहायला मिळतील...
खरे तर बरेचसे 'बघे' अशा घसरलेल्या गाड्या बघायलाच इथे येतात हेही खरेच...
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
the curious case of Bejamin
the curious case of Bejamin Button पाहिला.... चांगला सिनेमा आहे... वेगळी स्टोरी आहे... एकदा नक्की पाहण्यासारखा आहे....
लास्ट यिअर
लास्ट यिअर एमबीबीएस बरोबर आहे.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
चला, गाडी
चला, गाडी घसरलीच आहे तर मी पण बोलून घेतो (तिकडे टोणगा म्हणेल, बघा बघा धावत्या गंगेत हात धुउन घेणारी लोकं).. सध्या वैद्यक शास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमात, प्रथम वर्ष १ वर्षाचे, द्वितीय वर्ष १.५ वर्षाचे आणि तृतीय वर्ष २ वर्षाचे असते.. तृतीय वर्षात २ परीक्षा होतात.. एक दीड वर्षानी (बहुतेक ऑप्थॅल आणि इ.एन.टी. असतात तेव्हा) आणि एक दुसरे वर्ष संपताना.. सर्वसाधारण पणे अभ्यासक्रमाचे वर्ष आणि सेमिस्टर ह्या दोन्हीना जोडून उल्लेख केला जातो.. म्हणजे एखादा मुलगा दुसर्या वर्षाच्या तिसर्या सेमिस्टरला असेल तर तो सांगतो की तो सेकन्ड थर्डला आहे..
अरे
अरे ,अनोळखी लोकांना सांगताना शेवटचे वर्ष आहे असेच जनरली सांगतात्.बाकी चित्रपटात मला तो डायलॉग ऐकु नाही आला
---------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
थोडे
थोडे विषयांतर...
किंग खान = आमिर खान?????
फना(फालतु पण सुपरहिट)
तारे जमी पर (स्वस्तात सुपरहिट)
जाने तु या जाने ना (परत स्वस्तात सुपरहिट)
घाजिनी (सुपरहिट)
घाजिनी
घाजिनी (सुपरहिट) >>
)) यु आर
:)))
यु आर राईट्..पण...
जी एच ए गी आय एन आय याचा उच्चार गजनी कस काय??????
स्पेलींग नीट लिहायला काय होते याना:)))
मनस्मी -
मनस्मी - किंग खान = नॉट अमिर खान... इट इज रूकरूक खान...
>>'घाजिनी' म्हणजे भांडी घासायची घासणी वगैरे वाटतं...>> सँटिनो...
गजनी
गजनी बघीतला. आमीर खानच्या चाहत्यासाठीं त्याचे दर्शन म्हणजे एक नेत्रसुखद अनुभव आहे.

मी आमीर वर पूर्ण फिदा. दिसतो मस्त, नाचलाय मस्त, बॉडी एकदम सही बनवलीये. त्याच्या अभिनयाबद्दल काही बोलायलाच नको नेहमीप्रमाणेच चोक्कस. ती नवीन असीन पण क्युट आहे.
गजनी ऍक्शन, कॉमेडी, रोमान्स, व्हायोलंस असा मसालापट आहे. एकदम पैसा वसुल.
आमीरचा तारे जमीन पर डोक्यात ठेवुन हा बघायला गेलात तर काही अ. आणि आ. गोष्टी दिसतील. पण मी सगळा वेळ आमीरलाच बघत होते त्यामुळे बाकी काही अ. आणि आ. गोष्टी बघायला वेळच मिळाला नाही.
त.टी. : सिनेमा एवढा व्हायोलंट असतांना सगळे लोक वेड्यासारखे आपल्या लहान लहान मुलांना घेवुन का येतात सिनेमा हॉल मध्ये ते कळत नाही.
उर्दू मघे
उर्दू मघे काही वेळेस 'ग' लिहिताना '.ग' (ग च्या खालि टिंब) असे लिहीतात. आणि त्या 'ग' चा उच्चारही आपण मराठीत करतो तसा न करता 'गह्' ( ग ही नाही आणि घ ही नाही असा करतात. त्यामुळेच 'गजनी' चे स्पेलिंग 'घजनि' असे आहे.
स्नेहल,
स्नेहल, चांगली माहीती
गजिनी ह्या
गजिनी ह्या शब्दाचा आणि उर्दु ग. चा संबंध नाही.. तमिळ भाषेत घ हा उच्चार नाहिये.. पण ग वर जोर देणारा शब्द असेल तर त्याचे इंग्रजीमधील स्पेलिंग gh असे केले जाते. म्हणुन ह्या सिनेमाचे नाव गजिनी (ग वर जोर द्यायचा) असले तरी त्याचे इंग्रजी स्पेलिंग हे Ghajini असे केले जाते.. (दक्षिण भारतात अजित, कविता अशी नावे ajith, kavitha अशी लिहिली जातात).
tanyabedekar तु
tanyabedekar
तु म्हणतोस तसे ही असू शकेल. (मी काही तद्न्ञ नाहिये)
गजिनी हा शब्द हिंदी किंवा तमिळ नाहिये.
http://www.india-forums.com/forum_posts.asp?TID=868412
तो मुळात उर्दू शब्द आहे. पण या चित्रपटात तो निरर्थक पणे नायिकेच्या नावासाठी वापरलेला आहे.असो.:स्मित:
शेवटी आपण काय करणार नुसती चर्चा!!!!:खोखो:
नायिकेच्य
नायिकेच्या नावासाठी? गजिनी हा खलनायक आहे.
नावांचा फारच गोंधळ करता तुम्ही.
***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?
हो ना रे
हो ना रे चिनू .....:फिदी:
(No subject)
Pages