केवळ अक्षयकुमार साठी बनवला गेलेला चित्रपट
त्याचा हातखंडा असलेली कॉमेडी, कंग्-फू ऍक्शन, त्याचेच जुने १-२ डान्स (चुराके दिल मेरा, तू चीज बडी...) हे सगळं तुम्हाला एकत्र बघता यावं म्हणून हा सिनेमा काढला आहे...
बाकी कथा वगरे सगळा मसाला जुनाच...
डबल रोल मधली चायनीज दीपिका बरेचदा ईशा देओल दिसते...
रणावीर शौरी आणि मिथुन उगाचच आहेत...
सतीश कौशिक आणि कादर खान च्या डेट्स मिळाल्या नसाव्यात...
बाकी कंग्-फू आणि चायनीज टेक्नॉलॉजी च्या नावाखाली अ. आणि अ. गोष्टींचा जोरदार भरणा आहे...
जेम्स बाँड ला लाजवेल अशी एक छत्री आणि एक आयपॉड आहे...
एका सीन मधे अक्षय स्वतःचं वय साडेसत्तावीस वर्ष असं सांगतो... (आनासपुरे २८ तर हा २७.५ असायला काहीच हरकत नाही...)
बाकी अक्षय सर्व अपेक्षा पूर्ण करतो... सिनेमा एकही नाही...
निखिल आडवानी ला विनंती... शेवटी दिलेल्या हिंट प्रमाणे चाँदनी चौक टू अफ्रीका बनवू नकोस...
अक्षय चे कट्टर पंखे असाल तर आणि तरंच पहा...
५ पैकी १.५ तारे
(केवळ अक्षयकुमार करता...)
_______
धागे तोड लाओ चाँदनी से नूर के...
Submitted by अँकी नं.१ on 18 January, 2009 - 08:01
मी पण बघितला चांदनी चौक टू चायना. अतिशय बकवास आहे. म्हणजे म्हणायला comedy पण नाही, आणि धड action movie देखिल नाही. काय आहे ते निखिल अडवाणीलाच माहिती.
comedy scene एकही establish होत नाही.
अक्षय स्वतः black belt आहे पण त्यामानाने त्याचे कुंग फु चे scene हि एकदम बंडल. कारण director ने त्याच्या सगळ्या action scenes मधे comedy generate करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामानाने दिपीकाचे कुंग फु scenes चांगले आहेत. effective आहेत.
शेवट तर एकदम comedy आहे. abrupt आहे.
काहीच expect न करता चित्रपट बघायचा असेल तर बघा आणि थोडी चपट्या नाकाची लोके बघायची असतील (चायनीज हो ) तर बघायला मिळेल.
चित्रपटात chinese actors च जास्त भाव खाऊन जातात.
पण माझ्या मुलाने (वय ६) खुप enjoy केला चित्रपट. त्याला आवडला. तेव्हा लहान मुलांना आवडतो आहे हा चित्रपट.
Submitted by वर्षा.नायर on 18 January, 2009 - 11:27
फारश्या अपेक्षा न ठेवता मीराबाई नॉटऑउट पाहिला आणी आवडला.
मन्दिरा बेदी चक्क नॉन ग्लॅमरस रोल मधे प्रमुख भुमिकेत असून सुसह्य आहे.
बाकी बहुसन्ख्य मराठी कलाकार वन्दना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर, महेश त्यात्या भुमिकेत ठिकठाक.
अणी तो हीरो, नाव माहीत नाही त्याचे, छान आहे
क्रिकेट चे पॅशन आणी अनील कुम्बळे ची फॅन असलेली दादर शिवाजी पार्क मधे, मराठी मध्यमवर्गी कुटुबात राहणारी मीरा. तिच्या क्रिकेट च्या अतीवेडामुळे घडणार्या बर्र्यावाइट घटना कुठेही रटाळ न होता निखळ करमणुक करतात.
चित्रपट १ दा नक्किच पहाण्यासारखा!
चांदनी चौक टू चायना मी पण पाहिला काल. अंकुर आणि वर्षाशी सहमत. खूपच पकाऊ आहे. कोणी दाखवत असेल तरच टॉकीज मधे जाऊन पहावा! अर्थात, अक्षयचे फॅन असाल तर काहीच हरकत नाही पैसे खर्च करुन जायला.
मला चित्रपटात आवडलेल्या गोष्टी:
-कॉमेडी... थोडीफार
-ऍक्शन... फार थोडी
-अक्षयचं कूंगफूचं ट्रेनींग... अर्थात, हे सुद्धा अजून चांगलं दाखवता आलं असतं
-अक्षय
-दिपीका
न आवडलेल्या गोष्टी:
-नको तिथेसुद्धा कॉमेडी करण्याचा प्रयत्न चित्रपटाला थोडा पांचट बनवतो.
-अक्षयचा चित्रपट. त्यातून कूंगफू आणि चायनाचा संबंध. त्यामुळे अपेक्षा खूप उंचावतात. पण चित्रपट या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही. ऍक्शन दृश्य चित्रपटात फारच थोडी आहेत. आणि जितकी आहेत ती सुद्धा अपेक्षेइतकी प्रभावी नाहीत.
-शेवटची हाणामारी (त्याला कूंगफू म्हणवत नाही) खूपच रटाळ. अक्षय ने तर चित्रपटात त्या प्रकाराला चक्क 'देशी कूंगफू' म्हटलंय!
सबंध चित्रपटात फक्त तीनच ऍक्शन दृश्य पहाण्याजोगी आहेत.
१. दिपीकाची एअरपोर्ट वरील पहिली मारामारी
२. अक्षय आणि इन्स्पेक्टरची (नाव आठवत नाही, पण चित्रपटात दिपीकाचे डॅड) हॉटेल मधली मारामारी
३. अक्षय कूंगफू शिकल्यानंतर, याच दोघांची खलनायकाच्या मुलाशी मारामारी
खरंतर मला वाटलं होतं की हा चित्रपट थोडाफार जॅकी चॅन आणि जेट ली यांच्या नुकत्याच येऊन गेलेल्या 'द मंकी किंग' सारखा असेल. पण खूपच अपेक्षाभंग झाला.
माझ्या एका कलीग ने हा चित्रपट First day first show पाहिला.. पाहून आल्यानंतर त्याच्या messenger वरचा status mesaage
>> AVOID CC2C AT ANY COST!!
असा होता!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!!
स्लम डॉग मिलेनिअर पाहिला.... नेहमीसारखाच मसाला भरलेला आहे.. काही मसाला मात्र मुद्दाम घुसडल्याप्रमाणे वाटतो.
१. चित्रपटामध्ये हिन्दु समुदायाने मुस्लीम मुहल्ल्यावर हल्ला केलेला आहे, असे चित्रण आहे..'ये मुस्लीम है , इनको मारो.. ' असा उघड उघड उल्लेख आहे. लोकांच्या हल्ल्याच्या वेळेला प्रभू रामाच्या वेशभूषेत एक छोटा मुलगा दाखवला आहे, त्याची नजर इतकी विखारी आणि दुष्ट दाखवली आहे , की हे सर्व जाणीव पुर्वक केलेले आहे, असे जाणवत रहाते..... हिंदुनी केलेले आक्रमण कथेची गरज म्हणून कदाचित सुसंगत असेलही, पण रामाच्या प्रतिमेचे मात्र उघड उघड विकृतीकरण केलेले आहे... तेही कारण नसताना ...
२. 'दर्शन दो घनशाम नाथ मोरे अखिया प्यासी रे' हे गाणे सूरदासाने लिहिले आहे, असा उल्लेख चित्रपटात आहे, असे उत्तर देऊन कथानायक कौन बनेगा करोडपती मधील एक बक्षीस जिन्कतो असा उल्लेख आहे. पण माझ्या माहिती नुसार हे गीत संत नरसी मेहता यानी लिहिलेले आहे, " नरसी की ये बिनती सुनलो भक्ती विलासी रे.. " असा एका कडव्यात उल्लेख आहे.. ( चित्रपट संत नरसी मेहता, संगीत रवी, गायक- हेमंत कुमार, सुधा मल्होत्रा, मन्ना डे. )
लहान मुलांचे डोळे फोडून त्याना भीक मागायला लावणार्यांचे एक उपकथानक यात आहे, त्या प्रसंगी घेतलेले हे गाणेदेखील हिन्दु आणि हिन्दुस्थान यान्ची बदनामी करण्यासाठीच निवडलेले आहे... चित्रपट अगदी वास्तवाप्रमाणे चित्रीत केल्याचा धिंडोरा माध्यमांमधून आता वाजवायला सुरुवात झालेली आहेच, पण या कथानकाला धारावीची पार्श्वभूमी आहे, या भागात खुदाच्या आणि परवरदिगारच्या नावाने भिक्षा मागणारी मुले जास्त दिसतात, हे वास्तव आहे... अशी मुले ' बेकस पे करम कीजीये ... ' हे गाणे आळवताना दाखवले असते तर ते जास्ती वास्तव दिसले असते !
Submitted by जागोमोहनप्यारे on 10 May, 2009 - 07:45
इथे महारथी वर लिहिले होते का कुणी ? जून्या काळात जसे सस्पेन्स सिनेमे असायचे, म्हणजे इत्तेफाक, गुमनाम वगैरे तसा आहे. एका आत्महत्येला खून कसा ठरवला जातो आणि त्यात एकेकाला कसे अडकवले जाते, असे कथानक आहे.
नासिर, ओम पुरी, बोमन आणि परेश रावल अशी दादा मंडळी आहेत. तरीही परेशलाच जास्त वाव आहे. नेहा धुपिया आणि तारा शर्मा पण आहेत. सिनेमात नाच गाणी ( नेहा असूनही ) नाहीत. परेशसाठी पहायला हरकत नाही.
रामाच्या उजव्या हातात कधीच धनुष्य नसतं...
उजव्या हातानी कायम आशीर्वाद दिला जातो...
आणि नजरेबाबत म्हणाशील तर मलाही तेच वाटलं...
केवळ फिरंगी दिग्दर्शकाचा आहे म्हणून गोल्डन ग्लोब मधे त्याला स्थान आहे...
रेहेमान नी या पेक्षा अनेक जबरदस्त गाणी हिंदी - तमिळ सिनेमांमधे दिली आहेत... पण त्याचा दिग्द. अथवा निर्माता फिरंगी नसल्यानी गोल्डन ग्लोब सारख्या ठिकाणी त्याची साधी दखल ही घेतली गेली नाही...
तारे जमीन पर याच्यापेक्षा नक्कीच सरस होता... पण तो देशी... त्यामुळे त्याला नामांकन पण नाही..
हा फिरंगी... त्यामुळे विजेता...
_______
धागे तोड लाओ चाँदनी से नूर के...
Submitted by अँकी नं.१ on 19 January, 2009 - 05:34
चला जामोप्यानी मुद्दे मांडले हे बरे झाले.माझ्या तर डोक्यात गेला चित्रपट्.अमिताभच्या सहीच्या सीनने तर डोकच फिरवल्.काही इतका खास चित्रपट नाही.उगाच 'नंगा इंडीया ,गंदा इंडीया' दाखवुन गोर्यांची मने खुष केली आहेत्.यापेक्षा कितीतरी पटीने चांगले चित्रपट आपल्याकडे येउन गेलेले आहेत्.रेहमानला ज्या गाण्यासाठी अवॉर्ड मिळाले तेही काही इतके खास नाही.त्यापेक्षा कितितरी चांगली गाणी रेहमाननी दिली आहेत. हिंदुंविरुध्द सीन नेहमीप्रमाणेच आहेत्.उलट कधी दाखवणार नाहीत् की हिंदुंच्या प्रार्थनास्थळावर मुस्लिमांनी हल्ला केला वगैरे.इंफीरीऑरीटी काँप्लेक्सनी ग्रासलेल्या आपल्या बर्याच देशवासीयांना चित्रपटात काहीच गैर वाटल नाही यात फारसे आश्चर्य नाही.याहुन अतिशय भिषण परीस्थिती गोर्या लोकांनी केलेली आहे आणि जगातल्या जवळपास सगळ्याच भागात गरीबी आहे.आणि काहीही दाखवतात की हीरोला १००डॉलरच्या नोटेवर कुणाचा फोटो आहे हे माहीत आहे आणि १०००रुपयांच्या नोटेवरील फोटो माहीत नाही.आणि हा हीरो अट्टल चोर असतो तरीही.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
Submitted by चिन्मयडॉक्टर on 19 January, 2009 - 06:57
कागलकर, हे चांगलं काम केलंत तुम्ही! आमचा पुर्ण पाठिंबा आहे तुम्हाला. आमचा खारीचा वाटा म्हणून आम्ही वरील पत्र आमच्या सर्व ई-मेल मित्रसमुदायाला फॉरवर्ड करु.
स्लम डॉग चांगला घेतलाय,मुळात मला कन्सेप्ट आवडली सिनेमाची पण वर बर्याच जणांनी म्हंटल्या प्रमाणे आपले 'तारे जमीन पर', वॉटर खूप उजवे आहेत त्या पेक्षा, ज्यांना ऍवॉर्ड नाही मिळालं !
अर्थात कोणाला काय अपिल होत, कोण डिरेक्टर , फिल्म मेकर असला म्हणाजे त्यांना दखल घ्यावीशी वाटते हा भाग वेगळा !
झोपडपट्टी किंवा दरीद्री पणा, डार्क साइड ऑफ इंडिया दाखवण्या बद्दल म्हणाल तर , निदान या चित्रपटात कथेची डिमांड तशीच होती.. झोपडपट्टीत वाढलेल्या मुलाच बालपण असच असणार !
पण खरच, तो अमिताभ ची सही वाला सीन अतिच गलिच्छ घेतलाय, मळमळायला लागत तो सीन पाहिल्यावर्..यक्स !!
अर्थात झोपडपट्टी, किंवा डार्क साइड ऑफ इंडिया यांना अपिल होत असेल तर याच विषायवर अपल्याकडे आलेले मंडी, चान्दनी बार, ट्रॅफिक सिग्नल हे सुध्दा चांगले होते, किंवा 'गांधी' हा विषय यांना माहित आहे तर 'लगे रहो मुन्ना भाई' जास्त चांगली ऑप्शन होती त्या वर्षी साठी..अर्थात आपल्या देशानी ते ऑस्कर साठी पाठवले नाहीत हे पण आहेच !
मी सनई चौघडा पाहीला. ठीक वाटला. शेवट नक्कीच अपेक्षीत होता. नायिका एकदम सामान्य दिसायला आहे नी जराही तीला मॉर्डन कपडे सूट होत नाहीत. तो राहूल बोरगावकर चे काम करणारा कोण नट आहे? नवीन आहे का?
Submitted by मनःस्विनी on 29 January, 2009 - 03:03
कालच "दोस्ताना" बघीतला, मस्त आहे..टाईमपास एकदम
प्रियान्का looks just...hot आणि acting पण चान्गली करते..
बाकी दोन कर्ते पुरुष (जॉन आणि अभी) सुध्दा चान्गले वाट्तात
director ने सर्वान्च्या 'assets' चा व्यवस्थित 'use' करुन घेतला
बॉबी पण सुसह्य...
Trendi.pravin
------------------------------------
स्टाईल मे रेहेने का ......always
Submitted by trendi.pravin on 29 January, 2009 - 21:52
मुलींसाठी जे फॅशन चं पॅशन असतं तेच मुलांना क्रिकेट बाबत असतं...
पण फॅशन चीच गोष्ट क्रिकेट चा मुलामा देऊन दाखवली तर ती हिट होईलंच असं नाही...
की गावातला हीरो आधी सुपरस्टार होतो... मग फ्लॉप होतो.. आणि चूक उमजल्यावर मेहेनत घेउन शेवटी परत हिट...
दिग्द. मधुर भांडारकर असता तर कदाचित सिनेमा हिट ही झाला असता...
पण इथे सगळाच फज्जा आहे...
ना धड ऍक्टिंग, ना धड स्टोरी...
क्रिकेट च्या समन्यांमधेही थ्रिल्ल नाही... कारण आपला हीरो एक तर सिक्सर्स मारतो नाहितर आउट होतो...
हरमन २०५० पेक्षा बरा आहे.. पण 'बरा'च...
अमृता राव ला विशेष काम नाही...
अनुपम खेर ओव्हरऍक्टिंग चा कळस गाठतो...
गुलशन ग्रोवर टिपीकल...
हरभजन, सिद्धू, ब्रेट ली... वगैरे मंडळी निव्वळ एक्स्टॉ....
माझ्याकडून ५ पैकी १/२ तारा...
केवळ सहानुभूती म्हणून...
कारण सिनेमा मधे काहीच नाही... खरंच...!
_______
एकदम झकास !
Submitted by अँकी नं.१ on 31 January, 2009 - 06:18
शौर्य बघितला. विषय अनेक अर्थानी वादग्रस्त आहे. आपल्या आर्मीत अश्या विचारांची माणसे असतील, आणि अर्थातच हे विचार, या दोन्ही अर्थाने वादग्रस्त.
पण तरिही आपल्याकडे असा सिनेमा बनू शकतो, हा आनंद आहेच.
एका मुस्लीम अधिकार्याचे कोर्ट मार्शल आणि त्या अनुषंगाने उघडकीला येणार्या बाबी. हा मुख्य विषय.
राहुल बोस आणि जावेद जाफरी उत्तम. त्यापैकी राहुल सैन्यातील अधिकारी म्हणुन शोभत नाही तरीही त्याचा अभिनय उत्तम. केके अगदी वेगळ्या भुमिकेत. तोही नेहमीप्रमाणेच उत्तम. मिनिषा लांबा अगदीच निष्प्रभ. छोट्याश्या भुमिकेत, अमृता राव, छान.
आयटम डान्स आणि जावेदचा नाच याचा मोह टाळता आला नाही, तरीही पुढे मुख्य विषयापासून सिनेमा फारकत घेत नाही.
आर्मी बेसचे वातावरण आणि कोर्ट मार्शलची पद्धत अगदी ओरिजिनल. एकदा अवश्य बघावा.
शौर्य चित्रपट चोरी केलेला आहे .
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
Submitted by चिन्मयडॉक्टर on 1 February, 2009 - 06:40
अर्थातच, 'मेन ऑफ ऑनर'ची चोरी. तिही नीट जमली नाहीये.केवळ वेगळा विषय आहे म्हणून सिनेमाचे कौतुक करण्यात काही अर्थ नाही.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
चाँदनी चौक
चाँदनी चौक टू चायना...
केवळ अक्षयकुमार साठी बनवला गेलेला चित्रपट
त्याचा हातखंडा असलेली कॉमेडी, कंग्-फू ऍक्शन, त्याचेच जुने १-२ डान्स (चुराके दिल मेरा, तू चीज बडी...) हे सगळं तुम्हाला एकत्र बघता यावं म्हणून हा सिनेमा काढला आहे...
बाकी कथा वगरे सगळा मसाला जुनाच...
डबल रोल मधली चायनीज दीपिका बरेचदा ईशा देओल दिसते...
रणावीर शौरी आणि मिथुन उगाचच आहेत...
सतीश कौशिक आणि कादर खान च्या डेट्स मिळाल्या नसाव्यात...
बाकी कंग्-फू आणि चायनीज टेक्नॉलॉजी च्या नावाखाली अ. आणि अ. गोष्टींचा जोरदार भरणा आहे...
जेम्स बाँड ला लाजवेल अशी एक छत्री आणि एक आयपॉड आहे...
एका सीन मधे अक्षय स्वतःचं वय साडेसत्तावीस वर्ष असं सांगतो... (आनासपुरे २८ तर हा २७.५ असायला काहीच हरकत नाही...)
बाकी अक्षय सर्व अपेक्षा पूर्ण करतो... सिनेमा एकही नाही...
निखिल आडवानी ला विनंती... शेवटी दिलेल्या हिंट प्रमाणे चाँदनी चौक टू अफ्रीका बनवू नकोस...
अक्षय चे कट्टर पंखे असाल तर आणि तरंच पहा...
५ पैकी १.५ तारे
(केवळ अक्षयकुमार करता...)
_______
धागे तोड लाओ चाँदनी से नूर के...
ह्म्म..
ह्म्म.. इतका बेकार आहे का? नाहीच पहात आता...
टीव्ही वर
टीव्ही वर लागेल लवकरंच... (सिंग इज किंग नाही लागला...)
फुकट पहा...
_______
धागे तोड लाओ चाँदनी से नूर के...
मी पण
मी पण बघितला चांदनी चौक टू चायना. अतिशय बकवास आहे. म्हणजे म्हणायला comedy पण नाही, आणि धड action movie देखिल नाही. काय आहे ते निखिल अडवाणीलाच माहिती.
) तर बघायला मिळेल.
comedy scene एकही establish होत नाही.
अक्षय स्वतः black belt आहे पण त्यामानाने त्याचे कुंग फु चे scene हि एकदम बंडल. कारण director ने त्याच्या सगळ्या action scenes मधे comedy generate करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामानाने दिपीकाचे कुंग फु scenes चांगले आहेत. effective आहेत.
शेवट तर एकदम comedy आहे. abrupt आहे.
काहीच expect न करता चित्रपट बघायचा असेल तर बघा आणि थोडी चपट्या नाकाची लोके बघायची असतील (चायनीज हो
चित्रपटात chinese actors च जास्त भाव खाऊन जातात.
पण माझ्या मुलाने (वय ६) खुप enjoy केला चित्रपट. त्याला आवडला. तेव्हा लहान मुलांना आवडतो आहे हा चित्रपट.
फारश्या
फारश्या अपेक्षा न ठेवता मीराबाई नॉटऑउट पाहिला आणी आवडला.
मन्दिरा बेदी चक्क नॉन ग्लॅमरस रोल मधे प्रमुख भुमिकेत असून सुसह्य आहे.
बाकी बहुसन्ख्य मराठी कलाकार वन्दना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर, महेश त्यात्या भुमिकेत ठिकठाक.
अणी तो हीरो, नाव माहीत नाही त्याचे, छान आहे
क्रिकेट चे पॅशन आणी अनील कुम्बळे ची फॅन असलेली दादर शिवाजी पार्क मधे, मराठी मध्यमवर्गी कुटुबात राहणारी मीरा. तिच्या क्रिकेट च्या अतीवेडामुळे घडणार्या बर्र्यावाइट घटना कुठेही रटाळ न होता निखळ करमणुक करतात.
चित्रपट १ दा नक्किच पहाण्यासारखा!
चांदनी चौक
चांदनी चौक टू चायना मी पण पाहिला काल. अंकुर आणि वर्षाशी सहमत. खूपच पकाऊ आहे. कोणी दाखवत असेल तरच टॉकीज मधे जाऊन पहावा! अर्थात, अक्षयचे फॅन असाल तर काहीच हरकत नाही पैसे खर्च करुन जायला.
मला चित्रपटात आवडलेल्या गोष्टी:
-कॉमेडी... थोडीफार
-ऍक्शन... फार थोडी
-अक्षयचं कूंगफूचं ट्रेनींग... अर्थात, हे सुद्धा अजून चांगलं दाखवता आलं असतं
-अक्षय
-दिपीका
न आवडलेल्या गोष्टी:
-नको तिथेसुद्धा कॉमेडी करण्याचा प्रयत्न चित्रपटाला थोडा पांचट बनवतो.
-अक्षयचा चित्रपट. त्यातून कूंगफू आणि चायनाचा संबंध. त्यामुळे अपेक्षा खूप उंचावतात. पण चित्रपट या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही. ऍक्शन दृश्य चित्रपटात फारच थोडी आहेत. आणि जितकी आहेत ती सुद्धा अपेक्षेइतकी प्रभावी नाहीत.
-शेवटची हाणामारी (त्याला कूंगफू म्हणवत नाही) खूपच रटाळ. अक्षय ने तर चित्रपटात त्या प्रकाराला चक्क 'देशी कूंगफू' म्हटलंय!
सबंध चित्रपटात फक्त तीनच ऍक्शन दृश्य पहाण्याजोगी आहेत.
१. दिपीकाची एअरपोर्ट वरील पहिली मारामारी
२. अक्षय आणि इन्स्पेक्टरची (नाव आठवत नाही, पण चित्रपटात दिपीकाचे डॅड) हॉटेल मधली मारामारी
३. अक्षय कूंगफू शिकल्यानंतर, याच दोघांची खलनायकाच्या मुलाशी मारामारी
खरंतर मला वाटलं होतं की हा चित्रपट थोडाफार जॅकी चॅन आणि जेट ली यांच्या नुकत्याच येऊन गेलेल्या 'द मंकी किंग' सारखा असेल. पण खूपच अपेक्षाभंग झाला.
माझ्या एका
माझ्या एका कलीग ने हा चित्रपट First day first show पाहिला.. पाहून आल्यानंतर त्याच्या messenger वरचा status mesaage

>> AVOID CC2C AT ANY COST!!
असा होता!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!!
स्लम डॉग
स्लम डॉग मिलेनिअर पाहिला.... नेहमीसारखाच मसाला भरलेला आहे.. काही मसाला मात्र मुद्दाम घुसडल्याप्रमाणे वाटतो.
१. चित्रपटामध्ये हिन्दु समुदायाने मुस्लीम मुहल्ल्यावर हल्ला केलेला आहे, असे चित्रण आहे..'ये मुस्लीम है , इनको मारो.. ' असा उघड उघड उल्लेख आहे. लोकांच्या हल्ल्याच्या वेळेला प्रभू रामाच्या वेशभूषेत एक छोटा मुलगा दाखवला आहे, त्याची नजर इतकी विखारी आणि दुष्ट दाखवली आहे , की हे सर्व जाणीव पुर्वक केलेले आहे, असे जाणवत रहाते..... हिंदुनी केलेले आक्रमण कथेची गरज म्हणून कदाचित सुसंगत असेलही, पण रामाच्या प्रतिमेचे मात्र उघड उघड विकृतीकरण केलेले आहे... तेही कारण नसताना ...
२. 'दर्शन दो घनशाम नाथ मोरे अखिया प्यासी रे' हे गाणे सूरदासाने लिहिले आहे, असा उल्लेख चित्रपटात आहे, असे उत्तर देऊन कथानायक कौन बनेगा करोडपती मधील एक बक्षीस जिन्कतो असा उल्लेख आहे. पण माझ्या माहिती नुसार हे गीत संत नरसी मेहता यानी लिहिलेले आहे, " नरसी की ये बिनती सुनलो भक्ती विलासी रे.. " असा एका कडव्यात उल्लेख आहे.. ( चित्रपट संत नरसी मेहता, संगीत रवी, गायक- हेमंत कुमार, सुधा मल्होत्रा, मन्ना डे. )
लहान मुलांचे डोळे फोडून त्याना भीक मागायला लावणार्यांचे एक उपकथानक यात आहे, त्या प्रसंगी घेतलेले हे गाणेदेखील हिन्दु आणि हिन्दुस्थान यान्ची बदनामी करण्यासाठीच निवडलेले आहे... चित्रपट अगदी वास्तवाप्रमाणे चित्रीत केल्याचा धिंडोरा माध्यमांमधून आता वाजवायला सुरुवात झालेली आहेच, पण या कथानकाला धारावीची पार्श्वभूमी आहे, या भागात खुदाच्या आणि परवरदिगारच्या नावाने भिक्षा मागणारी मुले जास्त दिसतात, हे वास्तव आहे... अशी मुले ' बेकस पे करम कीजीये ... ' हे गाणे आळवताना दाखवले असते तर ते जास्ती वास्तव दिसले असते !
इथे महारथी
इथे महारथी वर लिहिले होते का कुणी ? जून्या काळात जसे सस्पेन्स सिनेमे असायचे, म्हणजे इत्तेफाक, गुमनाम वगैरे तसा आहे. एका आत्महत्येला खून कसा ठरवला जातो आणि त्यात एकेकाला कसे अडकवले जाते, असे कथानक आहे.
नासिर, ओम पुरी, बोमन आणि परेश रावल अशी दादा मंडळी आहेत. तरीही परेशलाच जास्त वाव आहे. नेहा धुपिया आणि तारा शर्मा पण आहेत. सिनेमात नाच गाणी ( नेहा असूनही ) नाहीत. परेशसाठी पहायला हरकत नाही.
जामोप्या...
जामोप्या...
पूर्ण सहमत...
रामाच्या उजव्या हातात कधीच धनुष्य नसतं...
उजव्या हातानी कायम आशीर्वाद दिला जातो...
आणि नजरेबाबत म्हणाशील तर मलाही तेच वाटलं...
केवळ फिरंगी दिग्दर्शकाचा आहे म्हणून गोल्डन ग्लोब मधे त्याला स्थान आहे...
रेहेमान नी या पेक्षा अनेक जबरदस्त गाणी हिंदी - तमिळ सिनेमांमधे दिली आहेत... पण त्याचा दिग्द. अथवा निर्माता फिरंगी नसल्यानी गोल्डन ग्लोब सारख्या ठिकाणी त्याची साधी दखल ही घेतली गेली नाही...
तारे जमीन पर याच्यापेक्षा नक्कीच सरस होता... पण तो देशी... त्यामुळे त्याला नामांकन पण नाही..
हा फिरंगी... त्यामुळे विजेता...
_______
धागे तोड लाओ चाँदनी से नूर के...
चला
चला जामोप्यानी मुद्दे मांडले हे बरे झाले.माझ्या तर डोक्यात गेला चित्रपट्.अमिताभच्या सहीच्या सीनने तर डोकच फिरवल्.काही इतका खास चित्रपट नाही.उगाच 'नंगा इंडीया ,गंदा इंडीया' दाखवुन गोर्यांची मने खुष केली आहेत्.यापेक्षा कितीतरी पटीने चांगले चित्रपट आपल्याकडे येउन गेलेले आहेत्.रेहमानला ज्या गाण्यासाठी अवॉर्ड मिळाले तेही काही इतके खास नाही.त्यापेक्षा कितितरी चांगली गाणी रेहमाननी दिली आहेत. हिंदुंविरुध्द सीन नेहमीप्रमाणेच आहेत्.उलट कधी दाखवणार नाहीत् की हिंदुंच्या प्रार्थनास्थळावर मुस्लिमांनी हल्ला केला वगैरे.इंफीरीऑरीटी काँप्लेक्सनी ग्रासलेल्या आपल्या बर्याच देशवासीयांना चित्रपटात काहीच गैर वाटल नाही यात फारसे आश्चर्य नाही.याहुन अतिशय भिषण परीस्थिती गोर्या लोकांनी केलेली आहे आणि जगातल्या जवळपास सगळ्याच भागात गरीबी आहे.आणि काहीही दाखवतात की हीरोला १००डॉलरच्या नोटेवर कुणाचा फोटो आहे हे माहीत आहे आणि १०००रुपयांच्या नोटेवरील फोटो माहीत नाही.आणि हा हीरो अट्टल चोर असतो तरीही.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
..
..
कागलकर, हे
कागलकर, हे चांगलं काम केलंत तुम्ही! आमचा पुर्ण पाठिंबा आहे तुम्हाला. आमचा खारीचा वाटा म्हणून आम्ही वरील पत्र आमच्या सर्व ई-मेल मित्रसमुदायाला फॉरवर्ड करु.
-योगेश
कालच
कालच मनोरमा 6 फिट अंडर पाहिला.
जाम आवडला.
मस्त मिस्टरी आहे. सर्वांची कामे छान आहेत. मुळात स्टोरी आणि स्क्रिप्ट छान.
विनोद खन्ना , डिंपल च्या अशाच राजस्थानातील 'लेकिन' चित्रपटाची आठवण आली.
२००९ ची
२००९ ची सुरुवात जबरदस्त झालिये.
एक अत्य.न्त विनोदी चित्रपट पाहिला. राझ २....
हसता हसता पुरेवाट...
--------------
नंदिनी
--------------
नंदिनी ,
नंदिनी , परीक्षण टाक की डीटेलवार
***************
गोड बोलायला
तिळगूळ कशाला ?
स्लम डॉग
स्लम डॉग चांगला घेतलाय,मुळात मला कन्सेप्ट आवडली सिनेमाची पण वर बर्याच जणांनी म्हंटल्या प्रमाणे आपले 'तारे जमीन पर', वॉटर खूप उजवे आहेत त्या पेक्षा, ज्यांना ऍवॉर्ड नाही मिळालं !
अर्थात कोणाला काय अपिल होत, कोण डिरेक्टर , फिल्म मेकर असला म्हणाजे त्यांना दखल घ्यावीशी वाटते हा भाग वेगळा !
झोपडपट्टी किंवा दरीद्री पणा, डार्क साइड ऑफ इंडिया दाखवण्या बद्दल म्हणाल तर , निदान या चित्रपटात कथेची डिमांड तशीच होती.. झोपडपट्टीत वाढलेल्या मुलाच बालपण असच असणार !
पण खरच, तो अमिताभ ची सही वाला सीन अतिच गलिच्छ घेतलाय, मळमळायला लागत तो सीन पाहिल्यावर्..यक्स !!
अर्थात झोपडपट्टी, किंवा डार्क साइड ऑफ इंडिया यांना अपिल होत असेल तर याच विषायवर अपल्याकडे आलेले मंडी, चान्दनी बार, ट्रॅफिक सिग्नल हे सुध्दा चांगले होते, किंवा 'गांधी' हा विषय यांना माहित आहे तर 'लगे रहो मुन्ना भाई' जास्त चांगली ऑप्शन होती त्या वर्षी साठी..अर्थात आपल्या देशानी ते ऑस्कर साठी पाठवले नाहीत हे पण आहेच !
जामोप्या, >>
जामोप्या,
>> For your information this movie has been criticised and protested by Shri.Amitabh Bachchan and various proud Indians and Hindus.
अमिताभच्या ब्लॉगबद्दल म्हणत असाल तर ही माहिती चुकीची आहे. इच्छुकांनी हा दुवा बघावा. बाकी चालू द्या.
Traitor: अतिशय
Traitor: अतिशय आवडला. चांगला थ्रिलर आहे. आणि क्लायमॅक्स मधे चित्रपटाच्या नावाचा मस्त उपयोग करून घेतला आहे. जरूर बघा.
मी सनई
मी सनई चौघडा पाहीला. ठीक वाटला. शेवट नक्कीच अपेक्षीत होता. नायिका एकदम सामान्य दिसायला आहे नी जराही तीला मॉर्डन कपडे सूट होत नाहीत. तो राहूल बोरगावकर चे काम करणारा कोण नट आहे? नवीन आहे का?
सनई चौघडे
सनई चौघडे ची नायिका (सई ताम्हणकर) अगदीच चारचौघींसारखी आहे...
(ती गझनी मधे जिया खान च्या रूममेट च्या रोल मधे होती... आठवतेय का...)
मनु... राहुल बोरगावकर म्हणजे भाव्यांचा सुबोध...
_______
एकदम झकास !
कालच
कालच "दोस्ताना" बघीतला, मस्त आहे..टाईमपास एकदम
प्रियान्का looks just...hot आणि acting पण चान्गली करते..
बाकी दोन कर्ते पुरुष (जॉन आणि अभी) सुध्दा चान्गले वाट्तात
director ने सर्वान्च्या 'assets' चा व्यवस्थित 'use' करुन घेतला
बॉबी पण सुसह्य...
Trendi.pravin
------------------------------------
स्टाईल मे रेहेने का ......always
व्हिक्टरी..
व्हिक्टरी...
मुलींसाठी जे फॅशन चं पॅशन असतं तेच मुलांना क्रिकेट बाबत असतं...
पण फॅशन चीच गोष्ट क्रिकेट चा मुलामा देऊन दाखवली तर ती हिट होईलंच असं नाही...
की गावातला हीरो आधी सुपरस्टार होतो... मग फ्लॉप होतो.. आणि चूक उमजल्यावर मेहेनत घेउन शेवटी परत हिट...
दिग्द. मधुर भांडारकर असता तर कदाचित सिनेमा हिट ही झाला असता...
पण इथे सगळाच फज्जा आहे...
ना धड ऍक्टिंग, ना धड स्टोरी...
क्रिकेट च्या समन्यांमधेही थ्रिल्ल नाही... कारण आपला हीरो एक तर सिक्सर्स मारतो नाहितर आउट होतो...
हरमन २०५० पेक्षा बरा आहे.. पण 'बरा'च...
अमृता राव ला विशेष काम नाही...
अनुपम खेर ओव्हरऍक्टिंग चा कळस गाठतो...
गुलशन ग्रोवर टिपीकल...
हरभजन, सिद्धू, ब्रेट ली... वगैरे मंडळी निव्वळ एक्स्टॉ....
माझ्याकडून ५ पैकी १/२ तारा...
केवळ सहानुभूती म्हणून...
कारण सिनेमा मधे काहीच नाही... खरंच...!
_______
एकदम झकास !
शौर्य
शौर्य बघितला. विषय अनेक अर्थानी वादग्रस्त आहे. आपल्या आर्मीत अश्या विचारांची माणसे असतील, आणि अर्थातच हे विचार, या दोन्ही अर्थाने वादग्रस्त.
पण तरिही आपल्याकडे असा सिनेमा बनू शकतो, हा आनंद आहेच.
एका मुस्लीम अधिकार्याचे कोर्ट मार्शल आणि त्या अनुषंगाने उघडकीला येणार्या बाबी. हा मुख्य विषय.
राहुल बोस आणि जावेद जाफरी उत्तम. त्यापैकी राहुल सैन्यातील अधिकारी म्हणुन शोभत नाही तरीही त्याचा अभिनय उत्तम. केके अगदी वेगळ्या भुमिकेत. तोही नेहमीप्रमाणेच उत्तम. मिनिषा लांबा अगदीच निष्प्रभ. छोट्याश्या भुमिकेत, अमृता राव, छान.
आयटम डान्स आणि जावेदचा नाच याचा मोह टाळता आला नाही, तरीही पुढे मुख्य विषयापासून सिनेमा फारकत घेत नाही.
आर्मी बेसचे वातावरण आणि कोर्ट मार्शलची पद्धत अगदी ओरिजिनल. एकदा अवश्य बघावा.
शौर्य
शौर्य चित्रपट चोरी केलेला आहे .
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
अर्थातच,
अर्थातच, 'मेन ऑफ ऑनर'ची चोरी. तिही नीट जमली नाहीये.केवळ वेगळा विषय आहे म्हणून सिनेमाचे कौतुक करण्यात काही अर्थ नाही.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
आगाउ, मेन
आगाउ, मेन ऑफ ऑनर? मी तो पाहिला नाही पण मला A few good men ची वाटली कॉपी, फक्त विषय थोडा बदललेली. पण मला आवडला शौर्य तरीही.
अरर्र,
अरर्र, चुकलचं माझं फारेंड
,A few good men ची कॉपी बरोबर आहे.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
Revolutionary
Revolutionary Road...
उच्च अभिनय, चांगली कथा. आणि शुटींग मधे नुसता Bokeh.
लक बाय
लक बाय चान्स पाहीला. टाइमपास आहे नुसता. सगळ्यांची कामे छान आहेत.
Pages