गेलेल्या आठवड्यात राम माधवानी यांचा "लेटस टॉक" पाहीला. सिनेमात प्रमुख पात्रं फक्त ३ आहेत, आणि २ काल्पनिक आहे, ज्यांचं अस्तित्व कथेत आहे पण पडद्यावर नाही.
कथेची नायिका राधिका (मईया कि माया कत्रक) हिचं लग्न निखिल (बोमन ईराणी ) बरोबर झालेलं असतं त्यांना साक्षी नावाची एक मुलगी आहे, आणि त्यानंतर राधिकाचं एक ऍबॉर्शन झालं आहे ज्याला ५ वर्षं होऊन गेली आहेत. निखिलला दुसर्या मुलाची ओढ असते, पण तिच्या मिसकॅरेजचा अनुभव दोघांनाही हादरवून टाकणारा असतो. राधिका पुन्हा प्रेग्नंट असते पण हे मूल निखिलचे नसून त्यांच्या घरी इंटिरियर डिझाईनिंग करणार्या क्रिश चे असते.
राधिकाला मोठा प्रश्न पडतो की हे निखिलला कसं सांगावं? ती तिच्या मैत्रिणीची (रिताची)मदत सुद्धा मागते आणि निखिलला आपण हे सगळं सांगितल्यावर त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया कशा असतील याची कल्पना म्हणजे हा सिनेमा आहे.
बोमन इराणी आणि मईया कत्रक चे काम उत्तम. सिनेमा ऍब्स्ट्रॅक्ट आहे.
राधिका पुन्हा प्रेग्नंट असते पण हे मूल निखिलचे नसून त्यांच्या घरी इंटिरियर डिझाईनिंग करणार्या क्रिश चे असते.
>>
म्हणजे त्या अनैतिक हिन्दी मालिकांचे मूळ इन्स्पिरेशन इथे आहे तर !
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 23 December, 2008 - 11:20
नाही हो टोणगा!
'इनफिडेलीटी' या सनातन* विषयावरच हा सिनेमा आहे पण त्याची मांडणी आणी सडेतोडपणा जबरदस्त आहे.करण जोहरने याच विषयाची जी माती 'कंक' मधे केली होती त्यापेक्षा कितीतरी उत्तम.बोमन इराणीसाठी तरी जरुर पहावा.
*सनातन = पुरातन,जुना.नाहीतर हा मुद्दा 'सनातन' ने कधीपासुन घेतला म्हणून बोंबाबोंब व्हायची.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
टोणगा
या सिनेमात नैतिक्-अनैतिक असा काहीच वाद किंवा मुद्दा दिग्दर्शकाने दाखवण्याचा प्रयत्न केला नाहीए.
चिनूक्स - तुम्ही थिरॉटिकल म्हणजे काय विचारलं तिथे मला खरंतर ऍबस्ट्रॅक्ट म्हणायचं होतं पण तो ही शब्द इतका चपखल बसला नसता. बर्याच वेळेला काही गोष्टिंचा अभ्यास जेव्हा केला जातो तेव्हा उदाहरणादाखल घेतला जाणारा substance हा hypothetical असतो त्यामुळे या सिनेमाची थिमही imaginary आहे त्यामूळे तो शब्द मी तिथे वापरला होता. (हे माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे, जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच.) सिनेमात बॅकग्राऊंडला शुभा मुदगल यांनी गायलेल्या सुंदर ठुमरीची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
>>बोमन इराणीसाठी तरी जरुर पहावा.>> ११०% प्रत्येक प्रतिक्रियेप्रमाणे बदलत जाणारा त्याचा अभिनय खरोखरी पाहण्यासारखा आहे.
Sorry Bhai झकास आहे. एकदम खुसखुशीत. वेगळी हाताळणी नि फक्कड team. N Chandra ने तेजाबनंतर केलेली एकमेव चांगली गोष्ट म्हणजे शरमान जोशी. त्याची, बोमन नि शबाना ह्यांची भट्टी अफलातून जमलिये. चित्रंगदा looks way too ravishing and acts natural.
नवीन आलेल्या सिनेमामधले चांगले (बघणेबल) वाटलेले म्हणजे
ओह, माय गॉड, (ओके)
दिल कबड्डी, (छानच)
सॉरी भाई, ( छानच)
महारथी (ठीक ठीक)
शुट ऑन साइट (ओके)
दसविदानिया (छान)
वेलकम टु सज्जनपुर (मस्तच)
यातला कुठलाच सिनेमा बघुन मला पश्चाताप झाला नाही किंवा वेळ वाया गेलाय असे वाटले नाही. (दोस्ताना बघतांना मात्र असे वाटले होते)
या सगळ्या सिनेमातला प्लस पॉइंट म्हणजे सगळ्या लोकांनी काम छान केलय.
Submitted by रूनी पॉटर on 24 December, 2008 - 16:27
सॉरी भाई छान आहे...
थोडा स्लो वाटला... आणि सॉरी भाई ऐवजी 'मा कसम' नाव द्यायला पाहिजे होतं...
शबाना आणि शर्मन झकास...
चित्रांगदा छान दिसते आणि सहज वावरते...
बोमन बद्दल काही बोलायची गरज नाही... नेहमीप्रमाणे छान...
संजय सूरी ठीक...
माझ्याकडून ५ पैकी ३.५ तारे
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
Submitted by अँकी नं.१ on 24 December, 2008 - 19:04
नैराश्यानी ग्रासलेला एक माणूस मित्राच्या सल्ल्यानी एक ग्रुप जॉईन करतो आणि आयुष्यात समोर येणार्या प्रत्येक संधी ला 'हो' म्हणायला लागतो आणि त्यानी त्याच्या आयुष्यात कसे कसे आणि काय काय बदल होतात त्याची ही गोष्ट...
जिम कॅरी चा टिपीकल सिनेमा करायच्या होता... पण दिग्दर्शकाला बहुतेक कंटाळा आला... आणि त्यानी पाट्या टाकल्या...
जिम कॅरी चा गोविंदा होतोय...
वेगळं काही करायला जावं तर पब्लिक ला आवडंत नाही... (इटर्नल सनशाईन... / द नंबर २३... वगैरे..)
आणि विनोदी भूमिका आता इतक्या हातखंडा झाल्यात की त्यात काही नवीन आहे असं पब्लिक ला वाटंत नाही...
सिनेमा बघायला गेलात तर दीड तास चांगला जाईल... हसायला ही येईल... पण धावत थेटरात जायला पाहिजे असं काही नाही... घरी लायर लायर ची डीव्हीडी बघा... जेंव्हा याची येईल तेंव्हा याची बघा...
५ पैकी २.५ तारे
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
Submitted by अँकी नं.१ on 24 December, 2008 - 22:24
गझनी पाहिला...
फार तपशिलात न गेल्यास चांगला वाटतो... दुसरा हाफ जरा ताणलाय.. नविन हिरॉईन झकास !!!
अमिर खान एकंदर नेहमीप्रमाणेच बेस्ट.. !
फक्त काहीकाही ठिकाणी विषेशतः fight scens अ.आणि अ. वाटतात.. !!!
पण एकूणात entertaining...
गझनी बघीतला
खलनायकाच्या नावावरून सिनेमाच (सिनेमाला नव्हे) नाव ठेवण ही दूर्मीळ गोष्ट असावी.:)
आसीन खूप छान दिसते आणि कॉन्फीडंटली वावरलीये. अमीर नेहेमी प्रमाणेच उत्तम.
विशेषतः डायरी वाचण्यातून 'फ्लॅश बॅक' दाखवणे उत्तम जमलाय.
.
आमीरचे शेवटाचे मारधाडीचे प्रसंग अशक्य वाटतात. (अगदी सनी देओल पद्धत आरडा ओरडी शिवाय)
.
एक सोडून इतर गाणी खास वाटली नाहीत.
.
एकदा बघण्यासारखा आहे
Submitted by केदार१२३ on 26 December, 2008 - 03:57
एक सोडून इतर गाणी खास वाटली नाहीत >>> कालच गाणी पहिल्यांदा ऐकली. ए आर रेहमानची बरीच गाणी पहिल्यांदा ऐकली की फारशी खास वाटत नाहीत. शंका नको म्हणुन पुन्हा-पुन्हा ऐकते आहे. एव्हढी वाईट पण नाहीत
Submitted by तृप्ती आवटी on 26 December, 2008 - 11:31
स्लमडॉग मिलियनेअर पाहिल...
ठीक आहे...
हीरो चं काम छान झालंय... सर्व वयांमधलं...
सिनेमा इंग्लिश आहे... पण झोपडपट्टीमधली मुलं / भिकारी हे एकमेकांशी अस्खलित इंग्लिश मधे बोलतात / अंध भिकार्याला ही बेंजामिन फ्रँकलिन वगैरे माहिती असतं हे पटंत नाही.... तसंच रिऍलिटी शोज कधीही लाईव्ह शूट होत नाहीत हे ही दिग्दर्शक विसरलेला दिसतो...
एक वेगळा प्रयत्न म्हणून ठीक आहे...
५ पैकी ३ तारे...
तारे वरनं आठवलं...
तारे जमीन पर खुपच चांगला होता
केवळ हिंदी भाषेमुळे त्याला गोल्डन ग्लोब नामांकन मिळालं नसावं...
हा इंग्लिश आहे म्हणून मिळालं...
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
Submitted by अँकी नं.१ on 26 December, 2008 - 11:40
मेमेंटो पेक्षा वेगळा....
टिपीकल बॉलिवुड मसालापट...
रोमान्स, ऍक्शन, थोडीफार कॉमेडी...सगळं काही आहे...
पण तरी पण ही डिश पर्फेक्ट वाटत नाही...
काही मसाले थोडे जास्त पडलेत... काही थोडे कमी... काही थोडे जळालेत... तर काही अगदी योग्य प्रमाणात आहेत... मसाले थोडे कमिजास्त का असेनात...
पण या डिश चा मुख्य घटक मात्र सणसणीत आहे... आणि परफेक्ट सुद्धा...
आमिर खान...
परफेक्ट काम... चूक काढायला जागा नाही... लाजवाब ऍक्टिंग...
(यात आमिर चं एक आव्हान आहे.... शाहरुख, अक्षय जे नेहमी करतात ते मी पण करू शकतो... जे मी करतो {तारे जमीन पर} ते त्यांनी करून दाखवावं...)
आसिन पण मस्त दिसते... खूप सहज वावरते...
जिया खान ठीक ठाक...
प्रदीप रावत... किती ओव्हरऍक्टिंग... काही वेळा तर तो गुलाम मधल्या शरथ सक्सेना ची स्टाईल मारतो... (तू गया... अब तू गया...)
सई ताम्हणकर उगीचंच...
आमिर खान साठी एकदा नक्की बघावा...
५ पैकी ३.५ तारे...
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
Submitted by अँकी नं.१ on 26 December, 2008 - 19:41

मी पण पाहीला गझनी.... ठीक आहे...शेवटची मारामारी काहीच्या काही आहे... काही अर्थच नाहीये त्याला....
anky ने म्हटल्याप्रमाणे मेमेंटो पेक्षा वेगळा आहे.... मेमेंटो या सिनेमाचा शेवट उत्कृष्ट आहे.... गझनीचा टिपिकल देसी शेवट आहे.... त्या न्यू इयर पार्टी मध्ये "तेरे लिए इतनाही ठंडा काफी है" या डायलॉगला लय हसलो..
आमिर अगदी आवडता म्हणून गझनी वेळात वेळ काढून थिएटरला बघितला.
उत्तम अभिनय. अमिरच्या बाबतीत वरच्या सर्वांच्या मताना अनूमोदन. असिन दिसते गोड, अभिनय उत्तम करते, तिचे कॅरॅक्टर पण छानच लिहिले गेलेय.
गाण्यचे टेकिंग अप्रतिम, ( झियाचे गाणेसिनेमात अर्धवट आहे) रंगसंगती उत्तम, पण गाण्यांच्या चाली काहि खास नाहित.
मुंबईतले चित्रीकरण अप्रतिम. गर्दीत शिरून केलेले चित्रीकरण तर दाद देण्याजोगे. (पब्लिकचा अभिनय उत्तम )
पण तरिही मला सिनेमा विशेष आवडला नाही.
अमिर जर वर्षाकाठी एकच सिनेमा करणार असेल, तर खून का बदला खून, इंतकाम अश्या नावाखाली खपणारा सिनेमा त्याने का करावा. केवळ मारधाड करू शकतो ते दाखवण्यासाठी का ? ती तर त्याने सरफरोश मधेही केली होतीच की !
अमिर एक पर्फेक्शनिश्ट आहे, हे केवळ तो म्हणतो असे नाही, तर ते त्याने आजवर सिद्धही केलेय्,पण या सिनेमात अनेक अतर्क्य बाबी आहेत. हि घ्या जंत्री.
आमिर एक बड्या घरचा लडका, त्याहून मोठ्या कंपनीचा मालक, मग त्याला त्याचे मॅनेजर एकटा का ठेवतात ?
त्याच्या सोबतीला, त्याची काळजी घ्यायला कुणीच का नसते ?
त्याच्या घरी कुणीच नसते का ? आई, मावशी, आत्या, आजी कुणीच नाही ? (रिमा, किरण, स्वाती कुणीच नव्हते ? ) त्याच्या जेवणा खाण्याची काय व्यवस्था ?
त्याच्या वर हल्ला झाल्यावर उपचार कुणी केले ? त्याच्या आजारपणावर काहिच ईलाज नाही ? त्यानेसर्वांगावर कुठे गोंदवून घेतले ? त्यावेळी त्याला सावरायला कुणीच नव्हते ?
तो एका प्रसंगात बसमधे ( सिंगल डेकर ) एका पोलिसाला दिसतो. पोलिस बसचा पाठलाग करतो. या बसला उतरायला दोनच दरवाजे, खिडकीतून उडी मारायची सोय नाही, मग सतत पोलिसाच्या नजरेसमोर असलेल्या बसमधून तो गायब कसा होतो ? जादू ????
बसच्या तिकिटाच्या मागे, दहा भागिले पाचशे असे अंक आहेत. आमच्या मुंबईतला कुठला वाहक इतका मूर्ख आहे कि तो अश्या तिकिटाच्या मागे स्वताची सहीदेखील करणार नाही ?
नायिका बहुतेक शाळेत स्काऊट गाईड असावी, त्यामूळे ती टिपिकल समाजसेवा करते. पण तिच्या सगळ्यात मोठ्या समाजसेवेत बर्याच त्रुटी आहेत.
पळवून नेलेल्या मुलीना रेल्वेने नेण्यात येईल का ? तिथे त्यांच्या अनेकजणांशी संबंध येणार नाही का ? त्यातून निसटलेली मुलगी गुपचूप बसेल कि सगळ्याना ऐकू येईल अश्या आवाजात हुंदके देईल ? मुंबई गोवा मार्गावरच्या कुठल्या गाडीचा सेकंडक्लासचा डब्बा कधी इतका रिकामा असतो ?
इतक्या पॉवरफूल खलनायकाकडे पिस्तूल का नसते ? तो अगदी आदीमानवाच्या हत्याराने का हल्ले करतो ?
झिया थर्ड एम बी बी एस ला असू शकेलसे वाटत नाही, इतकी ती मूर्ख दाखवलीय. या अभ्यासक्रमात माझ्या माहितीप्रमाणे सेमिस्टर्स असतात, वर्ष नाहीत. मग ती स्वतःला फायनल ईयर स्टूडंट का म्हणवून घेते ? ते विद्यार्थी स्वताला फायनल एम बी बी एस चे विद्यार्थी म्हणवून घेतात.
केवळ लेडिज होस्टेलमधे पिस्तूल घेऊन गेला म्हणून एफ आय आर नोंदवू पाहणारे पोलिस इतक्या खुनाखुनी नंतर गप्प का बसलेले असतात ?
आजकाल एखाद्याला एखादा फ्लॅट भेट द्यायचा असेल तर केवळ चावी देऊन पुरते का ? बाकिचे कागदपत्र लागत नाहीत ?
किमान दोन भावूक प्रसंगात, वरुन मेपलच्या पानांची पानग़ळ होताना दाखवलीय. मुंबईत मेपलची झाडे आहेत ? इतर झाडे हिरवीगार असतात, मेपलची पाने गळतात ? आणि मूळात मेपलचे झाडच नसलेल्या झाडाखाली मेपलची पाने गळतील ?
गाण्यातील रंगसंगती उत्तम असली तरी एका गाण्यात पार्श्वभूमीच्या वाळूचा आणि नायिकेच्या पोषाखाचा रंग एकच आहे. नजरेला ते चांगलेच खटकते.
भोसकाभोसकी नंतर किती रक्तस्त्राव दाखवायचा यात बराच गोंधळ आहे. पोटात व पाठीच्या कण्याजवळ तीक्ष्ण हत्याराने भोसकल्यावर ती व्यक्ती उभी राहू शकेल ? काहि बोलु शकेल ? तडफडणार नाही ? नायक तर लोह्पुरुष आहे, पण नायिकेचे काय ?
नायकाचा आजार हा सिनेमाचा विषय नाही, पण तो आजार त्याला नसता तर सिनेमाला काहि अर्थच नसता. असे असताना त्या आजाराबद्दल काहिच चर्चा का नाही ? तारे जमी पर मधे एका आजाराबद्दल सखोल चर्चा करणारा अमिर, इथे इतका उथळ का झालाय ? अगदी शेवटच्या प्रसंगातदेखील या आजारची थट्टाच उडवलीय !!
मलातरी सिनेमा फारच बटबटीत वाटला. अभिनयाचा इतका दर्जा तर अमिरकडून अपेक्षितच असतो, मग विषयाचे आणि हाताळणीचे नाविन्य याची अपेक्षा त्याच्या चाहत्यानी का नाही करायची ?
मुंबई गोवा मार्गावरच्या कुठल्या गाडीचा सेकंडक्लासचा डब्बा कधी इतका रिकामा असतो >> मुख्य म्हणजे तो सिटर डब्बा आहे. वेळ रात्रीची दाखवली आहे. रात्रीच्या वेळी असा डब्बा नसतो तर स्लिपर असतो.
त्रुटी आहेतच. पण मला आवडला. पैसे वसूल. शेवटची मारामारी मला अशक्य वाटली नाही तर कन्वींसिंग वाटली. सन्नी देवोल नंतर अशी मारामारी आता फक्त अमिर करु शकेल.
सगळे
सगळे फिल्लमवाले रवी चोप्राविरूद्ध केस करणार आता - काय वाईट पायंडे पाडतोय चित्रपट कॉपी करताना हक्क वगैरे घेण्याचे
ankyno1 तो 'विनी' जरूर बघ, मस्त आहे एकदम. बहुधा या किंवा जुन्या बीबीवर त्याची चर्चा झाली होती.
नक्कीच
नक्कीच बघीन
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
अंकुर, तो
अंकुर, तो खबरदार नव्हे धांगड धिंगा असा होता...
अरे
अरे हो...
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
गेलेल्या
गेलेल्या आठवड्यात राम माधवानी यांचा "लेटस टॉक" पाहीला. सिनेमात प्रमुख पात्रं फक्त ३ आहेत, आणि २ काल्पनिक आहे, ज्यांचं अस्तित्व कथेत आहे पण पडद्यावर नाही.
कथेची नायिका राधिका (मईया कि माया कत्रक) हिचं लग्न निखिल (बोमन ईराणी ) बरोबर झालेलं असतं त्यांना साक्षी नावाची एक मुलगी आहे, आणि त्यानंतर राधिकाचं एक ऍबॉर्शन झालं आहे ज्याला ५ वर्षं होऊन गेली आहेत. निखिलला दुसर्या मुलाची ओढ असते, पण तिच्या मिसकॅरेजचा अनुभव दोघांनाही हादरवून टाकणारा असतो. राधिका पुन्हा प्रेग्नंट असते पण हे मूल निखिलचे नसून त्यांच्या घरी इंटिरियर डिझाईनिंग करणार्या क्रिश चे असते.
राधिकाला मोठा प्रश्न पडतो की हे निखिलला कसं सांगावं? ती तिच्या मैत्रिणीची (रिताची)मदत सुद्धा मागते आणि निखिलला आपण हे सगळं सांगितल्यावर त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया कशा असतील याची कल्पना म्हणजे हा सिनेमा आहे.
बोमन इराणी आणि मईया कत्रक चे काम उत्तम. सिनेमा ऍब्स्ट्रॅक्ट आहे.
<<सिनेमा
<<सिनेमा थिरॉटिकल आहे<<>>
म्हणजे काय??
हा लेट्स
हा लेट्स टॉक ४-६ वर्षांपूर्वी आला होता का?
हा बराच
हा बराच जुना चित्रपट आहे. बोमन इराणी यांचा पहिला चित्रपट. यात ठुमर्यांचा अतिशय सुंदर वापर केला गेला आहे..
राधिका
राधिका पुन्हा प्रेग्नंट असते पण हे मूल निखिलचे नसून त्यांच्या घरी इंटिरियर डिझाईनिंग करणार्या क्रिश चे असते.
>>
म्हणजे त्या अनैतिक हिन्दी मालिकांचे मूळ इन्स्पिरेशन इथे आहे तर !
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
नाही हो
नाही हो टोणगा!
'इनफिडेलीटी' या सनातन* विषयावरच हा सिनेमा आहे पण त्याची मांडणी आणी सडेतोडपणा जबरदस्त आहे.करण जोहरने याच विषयाची जी माती 'कंक' मधे केली होती त्यापेक्षा कितीतरी उत्तम.बोमन इराणीसाठी तरी जरुर पहावा.
*सनातन = पुरातन,जुना.नाहीतर हा मुद्दा 'सनातन' ने कधीपासुन घेतला म्हणून बोंबाबोंब व्हायची.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
टोणगा या
टोणगा
या सिनेमात नैतिक्-अनैतिक असा काहीच वाद किंवा मुद्दा दिग्दर्शकाने दाखवण्याचा प्रयत्न केला नाहीए.
चिनूक्स - तुम्ही थिरॉटिकल म्हणजे काय विचारलं तिथे मला खरंतर ऍबस्ट्रॅक्ट म्हणायचं होतं पण तो ही शब्द इतका चपखल बसला नसता. बर्याच वेळेला काही गोष्टिंचा अभ्यास जेव्हा केला जातो तेव्हा उदाहरणादाखल घेतला जाणारा substance हा hypothetical असतो त्यामुळे या सिनेमाची थिमही imaginary आहे त्यामूळे तो शब्द मी तिथे वापरला होता. (हे माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे, जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच.) सिनेमात बॅकग्राऊंडला शुभा मुदगल यांनी गायलेल्या सुंदर ठुमरीची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
>>बोमन इराणीसाठी तरी जरुर पहावा.>> ११०% प्रत्येक प्रतिक्रियेप्रमाणे बदलत जाणारा त्याचा अभिनय खरोखरी पाहण्यासारखा आहे.
Sorry Bhai झकास
Sorry Bhai झकास आहे. एकदम खुसखुशीत. वेगळी हाताळणी नि फक्कड team. N Chandra ने तेजाबनंतर केलेली एकमेव चांगली गोष्ट म्हणजे शरमान जोशी. त्याची, बोमन नि शबाना ह्यांची भट्टी अफलातून जमलिये. चित्रंगदा looks way too ravishing and acts natural.
हे सगळे
हे सगळे मूवीस थेटरात का नाही येत?
दील कब्बडी,
सॉरी भाइ
वगैरे?
हे जुने आहेत का नवीन?
नवीन आहेत
नवीन आहेत ग. Off beats movies असल्यामूळे येत नसावेत.
नवीन
नवीन आलेल्या सिनेमामधले चांगले (बघणेबल) वाटलेले म्हणजे
ओह, माय गॉड, (ओके)
दिल कबड्डी, (छानच)
सॉरी भाई, ( छानच)
महारथी (ठीक ठीक)
शुट ऑन साइट (ओके)
दसविदानिया (छान)
वेलकम टु सज्जनपुर (मस्तच)
यातला कुठलाच सिनेमा बघुन मला पश्चाताप झाला नाही किंवा वेळ वाया गेलाय असे वाटले नाही. (दोस्ताना बघतांना मात्र असे वाटले होते)
या सगळ्या सिनेमातला प्लस पॉइंट म्हणजे सगळ्या लोकांनी काम छान केलय.
बरे झाले
बरे झाले सांगितलेस ते,
मी आता ह्या सीडी घेवून बघते ह्या सुट्टीत.
सॉरी भाई
सॉरी भाई छान आहे...
थोडा स्लो वाटला... आणि सॉरी भाई ऐवजी 'मा कसम' नाव द्यायला पाहिजे होतं...
शबाना आणि शर्मन झकास...
चित्रांगदा छान दिसते आणि सहज वावरते...
बोमन बद्दल काही बोलायची गरज नाही... नेहमीप्रमाणे छान...
संजय सूरी ठीक...
माझ्याकडून ५ पैकी ३.५ तारे
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
येस मॅन
येस मॅन पाहिला...
नैराश्यानी ग्रासलेला एक माणूस मित्राच्या सल्ल्यानी एक ग्रुप जॉईन करतो आणि आयुष्यात समोर येणार्या प्रत्येक संधी ला 'हो' म्हणायला लागतो आणि त्यानी त्याच्या आयुष्यात कसे कसे आणि काय काय बदल होतात त्याची ही गोष्ट...
जिम कॅरी चा टिपीकल सिनेमा करायच्या होता... पण दिग्दर्शकाला बहुतेक कंटाळा आला... आणि त्यानी पाट्या टाकल्या...
जिम कॅरी चा गोविंदा होतोय...
वेगळं काही करायला जावं तर पब्लिक ला आवडंत नाही... (इटर्नल सनशाईन... / द नंबर २३... वगैरे..)
आणि विनोदी भूमिका आता इतक्या हातखंडा झाल्यात की त्यात काही नवीन आहे असं पब्लिक ला वाटंत नाही...
सिनेमा बघायला गेलात तर दीड तास चांगला जाईल... हसायला ही येईल... पण धावत थेटरात जायला पाहिजे असं काही नाही... घरी लायर लायर ची डीव्हीडी बघा... जेंव्हा याची येईल तेंव्हा याची बघा...
५ पैकी २.५ तारे
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
गझनी
गझनी पाहिला...
फार तपशिलात न गेल्यास चांगला वाटतो... दुसरा हाफ जरा ताणलाय.. नविन हिरॉईन झकास !!!
अमिर खान एकंदर नेहमीप्रमाणेच बेस्ट.. !
फक्त काहीकाही ठिकाणी विषेशतः fight scens अ.आणि अ. वाटतात.. !!!
पण एकूणात entertaining...
कोणीतरी वेगळा बीबी उघडेलच त्यात डीटेल बोलू...
गझनी
गझनी बघीतला

खलनायकाच्या नावावरून सिनेमाच (सिनेमाला नव्हे) नाव ठेवण ही दूर्मीळ गोष्ट असावी.:)
आसीन खूप छान दिसते आणि कॉन्फीडंटली वावरलीये. अमीर नेहेमी प्रमाणेच उत्तम.
विशेषतः डायरी वाचण्यातून 'फ्लॅश बॅक' दाखवणे उत्तम जमलाय.
.
आमीरचे शेवटाचे मारधाडीचे प्रसंग अशक्य वाटतात. (अगदी सनी देओल पद्धत आरडा ओरडी शिवाय)
.
एक सोडून इतर गाणी खास वाटली नाहीत.
.
एकदा बघण्यासारखा आहे
एक सोडून
एक सोडून इतर गाणी खास वाटली नाहीत >>> कालच गाणी पहिल्यांदा ऐकली. ए आर रेहमानची बरीच गाणी पहिल्यांदा ऐकली की फारशी खास वाटत नाहीत. शंका नको म्हणुन पुन्हा-पुन्हा ऐकते आहे. एव्हढी वाईट पण नाहीत
सुट्टीच्य
सुट्टीच्या काळात सिनेमे पहायचा सपाटा कायम...
स्लमडॉग मिलियनेअर पाहिल...
ठीक आहे...
हीरो चं काम छान झालंय... सर्व वयांमधलं...
सिनेमा इंग्लिश आहे... पण झोपडपट्टीमधली मुलं / भिकारी हे एकमेकांशी अस्खलित इंग्लिश मधे बोलतात / अंध भिकार्याला ही बेंजामिन फ्रँकलिन वगैरे माहिती असतं हे पटंत नाही.... तसंच रिऍलिटी शोज कधीही लाईव्ह शूट होत नाहीत हे ही दिग्दर्शक विसरलेला दिसतो...
एक वेगळा प्रयत्न म्हणून ठीक आहे...
५ पैकी ३ तारे...
तारे वरनं आठवलं...
तारे जमीन पर खुपच चांगला होता
केवळ हिंदी भाषेमुळे त्याला गोल्डन ग्लोब नामांकन मिळालं नसावं...
हा इंग्लिश आहे म्हणून मिळालं...
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
गझनी... मेमे
गझनी...
मेमेंटो पेक्षा वेगळा....
टिपीकल बॉलिवुड मसालापट...
रोमान्स, ऍक्शन, थोडीफार कॉमेडी...सगळं काही आहे...
पण तरी पण ही डिश पर्फेक्ट वाटत नाही...
काही मसाले थोडे जास्त पडलेत... काही थोडे कमी... काही थोडे जळालेत... तर काही अगदी योग्य प्रमाणात आहेत... मसाले थोडे कमिजास्त का असेनात...
पण या डिश चा मुख्य घटक मात्र सणसणीत आहे... आणि परफेक्ट सुद्धा...
आमिर खान...
परफेक्ट काम... चूक काढायला जागा नाही... लाजवाब ऍक्टिंग...
(यात आमिर चं एक आव्हान आहे.... शाहरुख, अक्षय जे नेहमी करतात ते मी पण करू शकतो... जे मी करतो {तारे जमीन पर} ते त्यांनी करून दाखवावं...)
आसिन पण मस्त दिसते... खूप सहज वावरते...
जिया खान ठीक ठाक...
प्रदीप रावत... किती ओव्हरऍक्टिंग... काही वेळा तर तो गुलाम मधल्या शरथ सक्सेना ची स्टाईल मारतो... (तू गया... अब तू गया...)
सई ताम्हणकर उगीचंच...
आमिर खान साठी एकदा नक्की बघावा...
५ पैकी ३.५ तारे...
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
गझनी... मेमे
गझनी...
मेमेंटो पेक्षा वेगळा....
टिपीकल बॉलिवुड मसालापट...
रोमान्स, ऍक्शन, थोडीफार कॉमेडी...सगळं काही आहे...
पण तरी पण ही डिश पर्फेक्ट वाटत नाही...
काही मसाले थोडे जास्त पडलेत... काही थोडे कमी... काही थोडे जळालेत... तर काही अगदी योग्य प्रमाणात आहेत... मसाले थोडे कमिजास्त का असेनात...
पण या डिश चा मुख्य घटक मात्र सणसणीत आहे... आणि परफेक्ट सुद्धा...
आमिर खान...
परफेक्ट काम... चूक काढायला जागा नाही... लाजवाब ऍक्टिंग...
(यात आमिर चं एक आव्हान आहे.... शाहरुख, अक्षय जे नेहमी करतात ते मी पण करू शकतो... जे मी करतो {तारे जमीन पर} ते त्यांनी करून दाखवावं...)
आसिन पण मस्त दिसते... खूप सहज वावरते...
जिया खान ठीक ठाक...
प्रदीप रावत... किती ओव्हरऍक्टिंग... काही वेळा तर तो गुलाम मधल्या शरथ सक्सेना ची स्टाईल मारतो... (तू गया... अब तू गया...)
सई ताम्हणकर उगीचंच...
आमिर खान साठी एकदा नक्की बघावा...
५ पैकी ३.५ तारे...
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
मी पण
मी पण पाहीला गझनी.... ठीक आहे...शेवटची मारामारी काहीच्या काही आहे... काही अर्थच नाहीये त्याला....
anky ने म्हटल्याप्रमाणे मेमेंटो पेक्षा वेगळा आहे.... मेमेंटो या सिनेमाचा शेवट उत्कृष्ट आहे.... गझनीचा टिपिकल देसी शेवट आहे.... त्या न्यू इयर पार्टी मध्ये "तेरे लिए इतनाही ठंडा काफी है" या डायलॉगला लय हसलो..
"तेरे लिए
"तेरे लिए इतनाही ठंडा काफी है " या डायलॉगला लय हसलो >>> अगदी अगदी..
एकूणात तो सगळा प्रकार अती धमाल आहे.. 
आमिर अगदी
आमिर अगदी आवडता म्हणून गझनी वेळात वेळ काढून थिएटरला बघितला.
उत्तम अभिनय. अमिरच्या बाबतीत वरच्या सर्वांच्या मताना अनूमोदन. असिन दिसते गोड, अभिनय उत्तम करते, तिचे कॅरॅक्टर पण छानच लिहिले गेलेय.
गाण्यचे टेकिंग अप्रतिम, ( झियाचे गाणेसिनेमात अर्धवट आहे) रंगसंगती उत्तम, पण गाण्यांच्या चाली काहि खास नाहित.
मुंबईतले चित्रीकरण अप्रतिम. गर्दीत शिरून केलेले चित्रीकरण तर दाद देण्याजोगे. (पब्लिकचा अभिनय उत्तम )
पण तरिही मला सिनेमा विशेष आवडला नाही.
अमिर जर वर्षाकाठी एकच सिनेमा करणार असेल, तर खून का बदला खून, इंतकाम अश्या नावाखाली खपणारा सिनेमा त्याने का करावा. केवळ मारधाड करू शकतो ते दाखवण्यासाठी का ? ती तर त्याने सरफरोश मधेही केली होतीच की !
अमिर एक पर्फेक्शनिश्ट आहे, हे केवळ तो म्हणतो असे नाही, तर ते त्याने आजवर सिद्धही केलेय्,पण या सिनेमात अनेक अतर्क्य बाबी आहेत. हि घ्या जंत्री.
आमिर एक बड्या घरचा लडका, त्याहून मोठ्या कंपनीचा मालक, मग त्याला त्याचे मॅनेजर एकटा का ठेवतात ?
त्याच्या सोबतीला, त्याची काळजी घ्यायला कुणीच का नसते ?
त्याच्या घरी कुणीच नसते का ? आई, मावशी, आत्या, आजी कुणीच नाही ? (रिमा, किरण, स्वाती कुणीच नव्हते ? ) त्याच्या जेवणा खाण्याची काय व्यवस्था ?
त्याच्या वर हल्ला झाल्यावर उपचार कुणी केले ? त्याच्या आजारपणावर काहिच ईलाज नाही ? त्यानेसर्वांगावर कुठे गोंदवून घेतले ? त्यावेळी त्याला सावरायला कुणीच नव्हते ?
तो एका प्रसंगात बसमधे ( सिंगल डेकर ) एका पोलिसाला दिसतो. पोलिस बसचा पाठलाग करतो. या बसला उतरायला दोनच दरवाजे, खिडकीतून उडी मारायची सोय नाही, मग सतत पोलिसाच्या नजरेसमोर असलेल्या बसमधून तो गायब कसा होतो ? जादू ????
बसच्या तिकिटाच्या मागे, दहा भागिले पाचशे असे अंक आहेत. आमच्या मुंबईतला कुठला वाहक इतका मूर्ख आहे कि तो अश्या तिकिटाच्या मागे स्वताची सहीदेखील करणार नाही ?
नायिका बहुतेक शाळेत स्काऊट गाईड असावी, त्यामूळे ती टिपिकल समाजसेवा करते. पण तिच्या सगळ्यात मोठ्या समाजसेवेत बर्याच त्रुटी आहेत.
पळवून नेलेल्या मुलीना रेल्वेने नेण्यात येईल का ? तिथे त्यांच्या अनेकजणांशी संबंध येणार नाही का ? त्यातून निसटलेली मुलगी गुपचूप बसेल कि सगळ्याना ऐकू येईल अश्या आवाजात हुंदके देईल ? मुंबई गोवा मार्गावरच्या कुठल्या गाडीचा सेकंडक्लासचा डब्बा कधी इतका रिकामा असतो ?
इतक्या पॉवरफूल खलनायकाकडे पिस्तूल का नसते ? तो अगदी आदीमानवाच्या हत्याराने का हल्ले करतो ?
झिया थर्ड एम बी बी एस ला असू शकेलसे वाटत नाही, इतकी ती मूर्ख दाखवलीय. या अभ्यासक्रमात माझ्या माहितीप्रमाणे सेमिस्टर्स असतात, वर्ष नाहीत. मग ती स्वतःला फायनल ईयर स्टूडंट का म्हणवून घेते ? ते विद्यार्थी स्वताला फायनल एम बी बी एस चे विद्यार्थी म्हणवून घेतात.
केवळ लेडिज होस्टेलमधे पिस्तूल घेऊन गेला म्हणून एफ आय आर नोंदवू पाहणारे पोलिस इतक्या खुनाखुनी नंतर गप्प का बसलेले असतात ?
आजकाल एखाद्याला एखादा फ्लॅट भेट द्यायचा असेल तर केवळ चावी देऊन पुरते का ? बाकिचे कागदपत्र लागत नाहीत ?
किमान दोन भावूक प्रसंगात, वरुन मेपलच्या पानांची पानग़ळ होताना दाखवलीय. मुंबईत मेपलची झाडे आहेत ? इतर झाडे हिरवीगार असतात, मेपलची पाने गळतात ? आणि मूळात मेपलचे झाडच नसलेल्या झाडाखाली मेपलची पाने गळतील ?
गाण्यातील रंगसंगती उत्तम असली तरी एका गाण्यात पार्श्वभूमीच्या वाळूचा आणि नायिकेच्या पोषाखाचा रंग एकच आहे. नजरेला ते चांगलेच खटकते.
भोसकाभोसकी नंतर किती रक्तस्त्राव दाखवायचा यात बराच गोंधळ आहे. पोटात व पाठीच्या कण्याजवळ तीक्ष्ण हत्याराने भोसकल्यावर ती व्यक्ती उभी राहू शकेल ? काहि बोलु शकेल ? तडफडणार नाही ? नायक तर लोह्पुरुष आहे, पण नायिकेचे काय ?
नायकाचा आजार हा सिनेमाचा विषय नाही, पण तो आजार त्याला नसता तर सिनेमाला काहि अर्थच नसता. असे असताना त्या आजाराबद्दल काहिच चर्चा का नाही ? तारे जमी पर मधे एका आजाराबद्दल सखोल चर्चा करणारा अमिर, इथे इतका उथळ का झालाय ? अगदी शेवटच्या प्रसंगातदेखील या आजारची थट्टाच उडवलीय !!
मलातरी सिनेमा फारच बटबटीत वाटला. अभिनयाचा इतका दर्जा तर अमिरकडून अपेक्षितच असतो, मग विषयाचे आणि हाताळणीचे नाविन्य याची अपेक्षा त्याच्या चाहत्यानी का नाही करायची ?
सॉरी भाई
सॉरी भाई पाहिला. मस्त सिनेमा, सगळ्यांची कामेही छान झाली आहेत. दिल कबड्डी पहायचा आहे अजून.
मुंबई गोवा
मुंबई गोवा मार्गावरच्या कुठल्या गाडीचा सेकंडक्लासचा डब्बा कधी इतका रिकामा असतो >> मुख्य म्हणजे तो सिटर डब्बा आहे. वेळ रात्रीची दाखवली आहे. रात्रीच्या वेळी असा डब्बा नसतो तर स्लिपर असतो.
त्रुटी आहेतच. पण मला आवडला. पैसे वसूल. शेवटची मारामारी मला अशक्य वाटली नाही तर कन्वींसिंग वाटली. सन्नी देवोल नंतर अशी मारामारी आता फक्त अमिर करु शकेल.
दिनेशजींच
दिनेशजींचे बर्याच दिवसांनी दर्शन झाले. कुठे गायब होता. त्रुटींसह गजनी ठिक आहे.
Pages