काल घरी 'कदाचित' पाहिला. आवर्जून पाहण्याच्या चित्रपटांच्या यादीतून राहिलेला एक. अप्रतिम ,वेगवान चित्रपट.अश्विनी भावे ने एक गंभीर विषय अत्यंत सफाईदार पणे हाताळलाय. ती, सचिन खेडेकर, तुषार दळवी आणि सदाशिव अमरापूरकर सारखे कसलेले कलाकार असल्याने चित्रपट एका वेगळ्याच उंचीला पोहोचतो. चित्रपट संपल्यानंतर दोन क्षण सुन्न होऊन जातो.. घडत असेल असंही 'कदाचित'!
या चित्रपटाला खूप बक्षीसं मिळाली आहेत हे माहित होते. पण तो पाहिल्यानंतर तोच त्या बक्षीसांना पात्र होता याचा विश्वास वाटला. गुड जॉब!
----------------------
एवढंच ना!
आशु,
तोच सिनेमा ना ज्यात अश्विनी भावेला असं वाटत असतं की तिच्या आईला सदाशिव अमरापूरकरने जिन्यावरून ढकललंय.. सिनेमाचं नाव नव्हतं माहीत कारण केबलवर लागलेला तेव्हा थोडी सुरूवात चुकली होती. चित्रपट छान आहे आणि अश्विनी भावे, सदाशिव अमरापूरकरांच्या भूमिका जबरदस्त..
रब ने बना दी जोडी ब घी त ला(का? का? का?). असो. हाजमोला ची गोळी घ्यावीच लागली. त्याशिवाय हजमच होईना. तरी चिकाटीनं पाहिला. मला वाटलं, तानीजी च्या सुंदर केसांखालच्या कवटीत मेंदु नावाचा काही प्रकार असेल. त्याच्या आणि डोळ्यांच्या माहिती देवाण घेवाणीतून तिला कळलंच असेल कि हे आपलं पंजाब पावरचं ध्यान आहे. त्याचं आपल्यावर इतकं जबरदस्त प्रेम आहे हे समजुन त्याच्या व्यक्तिमत्वाची राजवाली बाजू जाणुन घेण्यासाठी तीनंपण त्याचं नाटक चालु ठेवलय. पण भलतच अचाट आणि अतर्क्य विचार करत मन माझं!
देव आहे नां जगात? मग तोच तिला शेवटी रब दाखवतो. माझं अ आणि अ विचारी मन भयंकर टेन्स झालं होतं, म्हंटल हिला डोळे उघडल्यावर तिसराच कुणी दिसलातर? एखादा साधू वगैरे? पण देव आहे हो जगात. असो. आपल्याला आहे ना मेंदु नावाचा प्रकार मग चुकु्नसुधा असल्या चित्रपटाच्या वाटे जायचं नाही अस ठरवल्यापासून बरं वाटतय!
रब ने बना दी जोडी ब घी त ला(का? का? का?). असो. हाजमोला ची गोळी घ्यावीच लागली. >>>
तुम्ही 'द्रोणा' नावचा एक पिक्चर पाहिला का?? नसेल तर खुप नशिबवान आहात... त्यापुढे हे रब ने वैगेरे काहिहि नाहित...
०-------------------------------------०
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला,
सीतेच्या वनवासातिल, जणू अंगी राघव शेला..
Submitted by केदार_जोशी on 19 February, 2009 - 03:06
देल्ही ६ :- फिल्म बघताना कंटाळा आला नाही पण सगळच बरेचदा ऐकलय्/पाहीलयचं फिलिंग सतत येत रहात.गाणी छान होती पण राकेश ओम प्रकाश कडून खूप जास्त अपेक्षा होत्या आणि त्या पूर्ण होत नाहीत. दिग्दर्शन आणि स्क्रीन प्ले साफ गंडलय. स्लॉपी स्टोरी, मेसी क्लायमेक्स. डायलॉग्ज तर खूप क्लिशे.
रंग दे बसंतीचा प्रयत्न खूप सिन्सिअर होता त्यामुळे क्लायमेक्सला तो झोपला तरी काही बिघडले नव्हते. यात राकेशचा नक्की काय दाखवायचा प्रयत्न आहे शेवटपर्यन्त समजत नाही. फोकसच नाहीय कुठे. खूप चांगले कलाकार घेतले आहेत आणि त्यामुळे फिल्म ऍव्हरेज लेव्हलच्या वर उचलली जाते पण तितकेच पुरेसे नसते नां? सुप्रिया पाठक पासून अतुल कुलकर्णी पर्यन्त ( वहिदा सकट) कोणीच का-ही-ही वेगळे करत नाहीत. माझ्यामते याचा दोष डायरेक्टरकडेच जातो. अतुल कुलकर्णी हिन्दी मधे फारच लवकर साचेबद्ध होत चाललाय ह्याचे वाईट वाटते.
राकेश मेहराच्या काही काही फ्रेम्स, अनेक तुकडे खूप ब्रिलियन्ट आहेत. पण तरी फिल्म इन टोटेलिटी ठसा उमटवत नाही.
रामलिला छान घेतलीय. पण दिल्ली एन आर आय (अभिषेक अमेरीकेत जन्मलेला आणि वाढलेला, केवळ आपल्या काहीच दिवस शिल्लक राहिलेल्या दादीच्या दिल्लीतल्या गल्लीत आखरी बचे हुए दिन घालवायच्या इच्छेखातर तिला घेऊन आलेला) नजरेतून घेतल्यामुळे खूपच टिपिकल दाखवलीय. लकी ओये मधे उलट जास्त वास्तव वाटली.
सोनमला प्रचंड छान स्क्रीन प्रेझेन्स आहे. अभिषेक अशा अंडरप्लेड भूमिकांमधे नेहमी चांगला वाटतो पण त्याच्या कामात'खूप छान' वगैरे काही नाही. चाल से. त्याचा अमरिकी ऍक्सेन्ट मधेच येतो मधेच जातो ( राकेश ओमप्रकाश मेहराच्या टचसारखाच).
रंग दे बसंतीचा प्रयत्न खूप सिन्सिअर होता त्यामुळे क्लायमेक्सला तो झोपला तरी काही बिघडले नव्हते.
आं???????रंग दे क्लायमॅक्समधे झोपला हे मला पहिल्यांदाच ऐकायला मिळाल.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
Submitted by चिन्मयडॉक्टर on 20 February, 2009 - 13:31
मी आत्ताच Delhi 6 नावाचा अ. आणि अ. आणि अती आचरट प्रकार पाहून आलो...
तोच तो मंदिर मस्जिद च्या शिळ्या कढीला आणलेला ऊत आणि काला बंदर नामक मूर्खपणा..
पैसे आहेत म्हणून वाट्टेल ते पिक्चर काढावेत...
डोक्याला जबरदस्त शॉट बसला...
मागच्या काही दिवसात पाहिलेले आणि मला आवडलेले सिनेमे
(तिनही सिनेमांची पार्श्वभुमी एकच, संगीत) Once: एका गायकाची साधी सरळ कथा, गीतांमधुन झालेला संवाद, आणि उत्तम संगीत. Ray: संगीतकार Ray Charles यांचा जीवनपट. The Visitor: एका प्राध्यापकाचे अनोळखी व्यक्तीबरोबर संगीतामुळे जुळत जाणारे नाते आणि त्या अनुषंगाने प्राध्यापकांचे बदलेलं जीवन
विषेश सुचना: Ray आणि Once बघितल्यानंतर गाणी डाउनलोड करण्याचा मोह होउ शकतो
Submitted by अजय जवादे on 21 February, 2009 - 11:48
बिल्लु बार्बरः
सकाळ मधे एकदम योग्य टायटल दिल्य 'कृष्ण सुदाम्याची' अधुनिक गोष्ट !
ओके आहे, एकदा डीव्हीडी वर पहाण्या सारखा.
इरफान खान नेहेमी प्रमाणे मस्त काम करतो ( खरं तर तो कधी ऍक्टिंग करतोय अस वाटतच नाही, किती सहज कॅरॅक्टर मधे शिरतो नेहेमी:))
लारा दत्ता नी पण चक्क छान काम केलय.
बाकी प्रियदर्शन ची टिपिकल कॅरेक्टर्स ओम पुरी, आसरानी, राजपाल यादव काही खास नाहीयेत.
अतुल पर्चुरे मात्र मस्त, त्याचा एक शॉट 'याद आया' वाला जबरी hhpv आहे:).
शाहरुख नी स्वतः च भरपूर मार्केटिंग करून घेतलय्..त्याची आयटेम साँग्स मात्र फार असह्य आहेत.
'खुदाया खैर' एह एकच गाणं आवडल्.
शाह रुख ने 'पप्पु ' सोंग ला उगीच टोमणा मारलाय..असो, एकदा पहायला बराय , माझ्या कडून २ स्टार पाच पैकी.
Submitted by दीपांजली on 21 February, 2009 - 18:45
कृष्ण-सुदाम्याची गोष्ट ही फ्रेज राजीव मसंद नी शुक्रवार रात्रीच आयबीएन७ च्या रिव्ह्यू मधे वापरली होती...
क्रेडिट त्याला जायला पाहिजे,
मंगळवारच्या पेपरात आलेल्या श्रीपाद ब्रह्मेंना नको....
बाकी बिल्लू बाबतच्या सर्व मतांशी सहमत...
_______
इंडिया वर्क्स... द पीपल मेक इट वर्क...!!!
Submitted by अँकी नं.१ on 21 February, 2009 - 20:41
बिल्लू बार्बर शाहरुखमुळे वेस्ट गेलाय आणि त्याच्या क्लासलेस आयटम सॉन्ग्जनी बोर केलं. शाहरुख गेल्या काही फिल्म्सपासून इतका वाईट हॅगार्ड चेहर्याचादिसायला लागलाय की बघवत नाही. शिवाय कोल्जप्समधे त्याचे ते स्टेन्ड स्मोकर्स टीथ तर प्रचंड वाईट दिसतात. त्याची ऍक्टिंग स्टाईलही जास्त जास्त कृत्रिम होत चाललीय. ही शुड टेक अ लॉन्ग ब्रेक नाव.
पण बाकी बिल्लू बार्बर प्रियदर्शनच्या टिपिकल मूव्हीजपेक्षा वेगळा आहे.. गावातल्या चौकाचा किंवा भाजीबाजाराचा सेट 'सेट' आहे हे कळतो तरी एकंदरीत त्या बुदबुदा गावातले वातावरण चांगले घेतलेय आणि ते हिरवं, फ्रेश वाटतं. अर्थात परत वेलकम टु सज्जनपुर मधल्या वातावरणाशी तुलना केल्याशिवाय रहावत नाही. पण ठिक आहे. बेनेगल आणि प्रियदर्शन यांच्यात इतपत फरक तर असणारच.
बाकी फटिचर बिल्लूच्या मोडक्या घरात रहाणार्या लाराच्या 'डिझायनर कॉटन साड्या (नल्ली स्टाईल) आणि बॅकलेस डिझायनर चोळ्या, तिच्या 'खेडवळ' चेहर्यावरचे हेवी मस्कारा आणि लायनरचे डोळे ब-घ-णे-ब-ल. त्यांची मुलं मात्र अगदी इरसाल खेड्यातलीच वाटतात. असंभव मधल्या डॉक्टर सामंतांच्या त्या पिहू की पियू च्या भुमिकेतली मुलगी आहे त्या दोघांमधली एक.
इरफानची संवाद म्हणण्याची स्टाईल खूप वेगळी आहे. हे काही मोजके ऍक्टर्स संवादातूनच अभिनय करुन जातात इतक्या सहजपणे! नासिरची संवाद म्हणण्याची पद्धत अशीच वर्षानुवर्ष कुठेही एकसाची झाली नाही.
नाना पाटेकर, ओम पुरी यांची मात्र आता इतक्या वर्षांनी खूपच प्रेडिक्टेबल झाली आहे. हे दोघे किंवा अमिताभ आणि अमरिश पुरी काय.. असं वाटतं यांचे आवाज जास्त वरचढ होत गेले त्यांच्या संवादांपेक्षा ओव्हर दी इयर्स. ओम पुरी तर गेली कित्येक फिल्म्स काहीच वेगळं देत नाहीय. कमर्शियल सिनेमे एखाद्या अभिनेत्याचा कसा साचा करुन टाकतात सहजपणे : (.
असरानी आता अगदी म्हातारा दिसायला लागलाय पण त्याच्या मोजक्याच सीन्समधे काय जबरी एक्स्प्रेशन्स देऊन जातो!
या फिल्म मधे इरफान नंतर जबरदस्त पर्फॉर्मन्स दिलेत ते सगळ्या साईड ऍक्टर्सनी. आणि विशेष म्हणजे त्यातले खूपसे मराठी आहेत हे बघून छानच वाटतं. म्हणजे महेश मांजरेकर, मधुर भांडारकर वगैरेसारख्या मोजक्या 'मराठीच डायरेक्टर्स्च्या फिल्म्समधे असे वेगवेगळ्या छोट्या मोठ्या भुमिकांमधे मराठी अभिनेते दिसतात आता ते इतरांच्याही फिल्म्समधे दिसतात हे पाहून मस्त वाटतं. पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे, रसिका जोशी, मनोज जोशी (हा गुजराठी असला तरी इतक्या आभाळमाया आणि इतर मराठी सिरियल्सपासून तो मराठीच आहे असं वाटतं.) वगैरे.
काल वेळात वेळ काढुन दिल्ली ६ बघितला.अतिशय टुकार सिनेमा.पिक्चर जिथुन सुरु होतो तिथेच संपतो.काही घडतच नाही.शिवाय साधे साधे सीनही या लोकांनी खरे शुट केलेले नाहीत्.म्हणजे गाडीतुन जाण्याचे वगैरे.छप्पर नसलेली गाडी वेगानी जातेय आणि यांचे केसही अगदी मंद हवेत उडतात तसे उडत आहेत.त्यातही बॅकग्राऊंडचा प्रकाश आणि यांच्या चेहर्यावरचा प्रकाश वेगवेगळा.७-८ माणसांचे एक टोळके आणि ७-८ माणसांचे दुसरे टोळके 'दंगल' करत आहेत्.काहीही!अर्धा चित्रपट तर अभिषेक फोटोच काढत असतो आणि फ्युजन रीमीक्सवर डान्स करत असतो.आणि अशी अस्पृश्यता मला नाही वाटत शहरी भागात असेल म्हणुन.शेवट तर फाल्तुपणाचा कळस्.अमिताभला सीन पाहीजे म्हणुन बळच आणलेला.आता सगळे काला बंदरला शोधत असतात तर त्याच्याच वेषात अभिषेक कशाला जाईल सोनमला प्रपोस करायला???त्यांची लव्ह स्टोरीही काही जमली नाही.पिक्चरमधे एकमेव चांगली गोष्ट म्हणजे ती सोनमची अविवाहीत आत्या!!कोण आहे ती???
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
Submitted by चिन्मयडॉक्टर on 22 February, 2009 - 05:55
अमिताभ आणि अमरिश पुरी काय.. असं वाटतं यांचे आवाज जास्त वरचढ होत गेले त्यांच्या संवादांपेक्षा ओव्हर दी इयर्स
>>>>>
हो. कारण त्यांच्या भूमिकाही एकसाची आणि लार्जर दॅन लाईफ आणि लाऊड होत गेल्या.
बघा कौबक मध्ये अमिताभ चा आवाज कसा त्याची सगळी चांगली वैशिष्त्ये घेऊन येतो. अमिताभ पेक्षाही मला अधिक आवडणारा आवाज आहे गुलजार यांचा !्या आवाजाच्या सामर्थ्याची जाणीव झाली खरी पहिल्यान्दा मिर्झा गालिब सिरियलच्या इब्तेदा मुळे. सुरुवातीला तर अमिताभचा आवाज असावा इतपत शंका आली पन डेप्थ अमिताभपेक्षा जास्तच. नन्तर जगजीतच्या आल्बम्मध्ये निवेदने वगैरे. यु ट्युब या महान पोर्टलवर गुलजार यांची दोन काव्यवाचने आहेत. एक विश्व हिन्दी सम्मेलनातील त्यांची कविता 'उपरी मंजिलपर अब कोइ नही रहता' अन अमृता प्रीतम यांची ' मैं तेनुं फिर मिलांगी' ही ...
बघावीत अन माझ्या समजुतीवर मते व्यक्त करावीत...
Submitted by रॉबीनहूड on 22 February, 2009 - 12:49
अरे नाही..! ती आत्याच होती.. आणि अविवाहित. हो.
ती दोन पोरं म्हंजे सोनमची चुलत भावंडं आहेत (बहुतेक.. )
तन्वी आझमीला पण वाया घालवलंय.
आणि काय आचरट शेवट आहे..!
--
Come on you raver, you seer of visions,
come on you painter, you piper, you prisoner, and SHINE!
गुलझारच्या आवाजाबाबत अगदी बरोबर म्हणालात तुम्ही रॉबिनहूड. मी काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक त्यांनी रिसाईट केलेल्या अमृता प्रितमच्या पंजाबी कवितांचा अल्बम ऐकला होता. अप्रतिम केवळ!
बोम्मारिलू - तेलुगू चित्रपट. एकदा बघायला मस्त टाईमपास आहे!
जेनेलियाचे काम छान झाले आहे. सिद्धार्थ व सिद्धार्थच्या वडिलांचे काम करणारा नट -प्रकाश राज, मला वाटते, यांची कामेही छान झाली आहेत.
मजा आली सिनेमा पहायला.
बोम्मारिलू खरच छान आहे...
'अपुडो इपुडो' गाणं मस्त आहे... (त्याच्या ट्यून चा टेंपो कमिजास्त करून 'कभी कभी अदिती...' ची टुऊन बनते...)
त्याचा हिंदी रीमेक २ वर्षांपूर्वी अमिताभ, अभिषेक आणि जेनेलिया ला घेऊन निघणार होता...
पण ते शक्य झाले नाही....
आता नाना पाटेकर, हरमन बावेजा (आयायाया....) आणि जेनेलिया अशा कास्टिंगनी "इट्स माय लाइफ" नावानी येईल...
_______
इंडिया वर्क्स... द पीपल मेक इट वर्क...!!!
Submitted by अँकी नं.१ on 22 February, 2009 - 14:03
काल घरी
काल घरी 'कदाचित' पाहिला. आवर्जून पाहण्याच्या चित्रपटांच्या यादीतून राहिलेला एक. अप्रतिम ,वेगवान चित्रपट.अश्विनी भावे ने एक गंभीर विषय अत्यंत सफाईदार पणे हाताळलाय. ती, सचिन खेडेकर, तुषार दळवी आणि सदाशिव अमरापूरकर सारखे कसलेले कलाकार असल्याने चित्रपट एका वेगळ्याच उंचीला पोहोचतो. चित्रपट संपल्यानंतर दोन क्षण सुन्न होऊन जातो.. घडत असेल असंही 'कदाचित'!
या चित्रपटाला खूप बक्षीसं मिळाली आहेत हे माहित होते. पण तो पाहिल्यानंतर तोच त्या बक्षीसांना पात्र होता याचा विश्वास वाटला. गुड जॉब!
----------------------
एवढंच ना!
हो. 'कदाचित'
हो. 'कदाचित' खुपच सुंदर सिनेमा आहे. अश्वीनी भावे नी खुप छान काम केलं आहे.
'कदाचित'
'कदाचित' पाहिला खुप छान चित्रपट आहे. अगदि पहावाच असा
... आशु, सुरुचि तुमच्याशि सहमत 
आशु, तोच
आशु,
तोच सिनेमा ना ज्यात अश्विनी भावेला असं वाटत असतं की तिच्या आईला सदाशिव अमरापूरकरने जिन्यावरून ढकललंय.. सिनेमाचं नाव नव्हतं माहीत कारण केबलवर लागलेला तेव्हा थोडी सुरूवात चुकली होती. चित्रपट छान आहे आणि अश्विनी भावे, सदाशिव अमरापूरकरांच्या भूमिका जबरदस्त..
होय, तोच
होय, तोच तो.
----------------------
एवढंच ना!
रब ने बना
रब ने बना दी जोडी ब घी त ला(का? का? का?). असो. हाजमोला ची गोळी घ्यावीच लागली. त्याशिवाय हजमच होईना. तरी चिकाटीनं पाहिला. मला वाटलं, तानीजी च्या सुंदर केसांखालच्या कवटीत मेंदु नावाचा काही प्रकार असेल. त्याच्या आणि डोळ्यांच्या माहिती देवाण घेवाणीतून तिला कळलंच असेल कि हे आपलं पंजाब पावरचं ध्यान आहे. त्याचं आपल्यावर इतकं जबरदस्त प्रेम आहे हे समजुन त्याच्या व्यक्तिमत्वाची राजवाली बाजू जाणुन घेण्यासाठी तीनंपण त्याचं नाटक चालु ठेवलय. पण भलतच अचाट आणि अतर्क्य विचार करत मन माझं!
देव आहे नां जगात? मग तोच तिला शेवटी रब दाखवतो. माझं अ आणि अ विचारी मन भयंकर टेन्स झालं होतं, म्हंटल हिला डोळे उघडल्यावर तिसराच कुणी दिसलातर? एखादा साधू वगैरे? पण देव आहे हो जगात. असो. आपल्याला आहे ना मेंदु नावाचा प्रकार मग चुकु्नसुधा असल्या चित्रपटाच्या वाटे जायचं नाही अस ठरवल्यापासून बरं वाटतय!
रब ने बना
रब ने बना दी जोडी ब घी त ला(का? का? का?). असो. हाजमोला ची गोळी घ्यावीच लागली. >>>
त्यापुढे हे रब ने वैगेरे काहिहि नाहित...
तुम्ही 'द्रोणा' नावचा एक पिक्चर पाहिला का?? नसेल तर खुप नशिबवान आहात...
०-------------------------------------०
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला,
सीतेच्या वनवासातिल, जणू अंगी राघव शेला..
द्रोणाचा
द्रोणाचा इव्हनिंग गाउन सारखा ड्रेस बघुनच त्या वाटेला गेले नाही.
द्रोणाच्य
द्रोणाच्या त्या सदियोंसे चलता आ रहा कोस्च्यूम मधे 'झिप' वाले बूट आहेत...
पाहिलंत... भारतात पूर्वीच्या काळी किती प्रगत लोक रहायचे...
_______
आँखोंमे सपने लिये,
घर से हम चल तो दिये,
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ....
अँक्या...
अँक्या...
देल्ही ६ :-
देल्ही ६ :- फिल्म बघताना कंटाळा आला नाही पण सगळच बरेचदा ऐकलय्/पाहीलयचं फिलिंग सतत येत रहात.गाणी छान होती पण राकेश ओम प्रकाश कडून खूप जास्त अपेक्षा होत्या आणि त्या पूर्ण होत नाहीत. दिग्दर्शन आणि स्क्रीन प्ले साफ गंडलय. स्लॉपी स्टोरी, मेसी क्लायमेक्स. डायलॉग्ज तर खूप क्लिशे.
रंग दे बसंतीचा प्रयत्न खूप सिन्सिअर होता त्यामुळे क्लायमेक्सला तो झोपला तरी काही बिघडले नव्हते. यात राकेशचा नक्की काय दाखवायचा प्रयत्न आहे शेवटपर्यन्त समजत नाही. फोकसच नाहीय कुठे. खूप चांगले कलाकार घेतले आहेत आणि त्यामुळे फिल्म ऍव्हरेज लेव्हलच्या वर उचलली जाते पण तितकेच पुरेसे नसते नां? सुप्रिया पाठक पासून अतुल कुलकर्णी पर्यन्त ( वहिदा सकट) कोणीच का-ही-ही वेगळे करत नाहीत. माझ्यामते याचा दोष डायरेक्टरकडेच जातो. अतुल कुलकर्णी हिन्दी मधे फारच लवकर साचेबद्ध होत चाललाय ह्याचे वाईट वाटते.
राकेश मेहराच्या काही काही फ्रेम्स, अनेक तुकडे खूप ब्रिलियन्ट आहेत. पण तरी फिल्म इन टोटेलिटी ठसा उमटवत नाही.
रामलिला छान घेतलीय. पण दिल्ली एन आर आय (अभिषेक अमेरीकेत जन्मलेला आणि वाढलेला, केवळ आपल्या काहीच दिवस शिल्लक राहिलेल्या दादीच्या दिल्लीतल्या गल्लीत आखरी बचे हुए दिन घालवायच्या इच्छेखातर तिला घेऊन आलेला) नजरेतून घेतल्यामुळे खूपच टिपिकल दाखवलीय. लकी ओये मधे उलट जास्त वास्तव वाटली.
सोनमला प्रचंड छान स्क्रीन प्रेझेन्स आहे. अभिषेक अशा अंडरप्लेड भूमिकांमधे नेहमी चांगला वाटतो पण त्याच्या कामात'खूप छान' वगैरे काही नाही. चाल से. त्याचा अमरिकी ऍक्सेन्ट मधेच येतो मधेच जातो ( राकेश ओमप्रकाश मेहराच्या टचसारखाच).
रंग दे
रंग दे बसंतीचा प्रयत्न खूप सिन्सिअर होता त्यामुळे क्लायमेक्सला तो झोपला तरी काही बिघडले नव्हते.
आं???????रंग दे क्लायमॅक्समधे झोपला हे मला पहिल्यांदाच ऐकायला मिळाल.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
होय. मला
होय. मला रंग दे बसंतीचा क्लायमॅक्स आवडलेला नव्हता.
मी आत्ताच
मी आत्ताच Delhi 6 नावाचा अ. आणि अ. आणि अती आचरट प्रकार पाहून आलो...
तोच तो मंदिर मस्जिद च्या शिळ्या कढीला आणलेला ऊत आणि काला बंदर नामक मूर्खपणा..
पैसे आहेत म्हणून वाट्टेल ते पिक्चर काढावेत...
डोक्याला जबरदस्त शॉट बसला...
मागच्या
मागच्या काही दिवसात पाहिलेले आणि मला आवडलेले सिनेमे
(तिनही सिनेमांची पार्श्वभुमी एकच, संगीत)
Once: एका गायकाची साधी सरळ कथा, गीतांमधुन झालेला संवाद, आणि उत्तम संगीत.
Ray: संगीतकार Ray Charles यांचा जीवनपट.
The Visitor: एका प्राध्यापकाचे अनोळखी व्यक्तीबरोबर संगीतामुळे जुळत जाणारे नाते आणि त्या अनुषंगाने प्राध्यापकांचे बदलेलं जीवन
विषेश सुचना: Ray आणि Once बघितल्यानंतर गाणी डाउनलोड करण्याचा मोह होउ शकतो
दिल्ली ६
दिल्ली ६ ठीकठाक आहे...
काही सीन छान काही बकाल...
नाही पाहिला तरी चालण्यासारखा...
_______
इंडिया वर्क्स... द पीपल मेक इट वर्क...!!!
दिल्ली ६..
दिल्ली ६.. शेवटच्या आचरटपणाला अर्थच नाही!
त्या डॉक्टरचे उपचार बघून अवाक् झाले!
बिल्लु
बिल्लु बार्बरः
सकाळ मधे एकदम योग्य टायटल दिल्य 'कृष्ण सुदाम्याची' अधुनिक गोष्ट !
ओके आहे, एकदा डीव्हीडी वर पहाण्या सारखा.
इरफान खान नेहेमी प्रमाणे मस्त काम करतो ( खरं तर तो कधी ऍक्टिंग करतोय अस वाटतच नाही, किती सहज कॅरॅक्टर मधे शिरतो नेहेमी:))
लारा दत्ता नी पण चक्क छान काम केलय.
बाकी प्रियदर्शन ची टिपिकल कॅरेक्टर्स ओम पुरी, आसरानी, राजपाल यादव काही खास नाहीयेत.
अतुल पर्चुरे मात्र मस्त, त्याचा एक शॉट 'याद आया' वाला जबरी hhpv आहे:).
शाहरुख नी स्वतः च भरपूर मार्केटिंग करून घेतलय्..त्याची आयटेम साँग्स मात्र फार असह्य आहेत.
'खुदाया खैर' एह एकच गाणं आवडल्.
शाह रुख ने 'पप्पु ' सोंग ला उगीच टोमणा मारलाय..असो, एकदा पहायला बराय , माझ्या कडून २ स्टार पाच पैकी.
डीजे... कृष्
डीजे...
कृष्ण-सुदाम्याची गोष्ट ही फ्रेज राजीव मसंद नी शुक्रवार रात्रीच आयबीएन७ च्या रिव्ह्यू मधे वापरली होती...
क्रेडिट त्याला जायला पाहिजे,
मंगळवारच्या पेपरात आलेल्या श्रीपाद ब्रह्मेंना नको....
बाकी बिल्लू बाबतच्या सर्व मतांशी सहमत...
_______
इंडिया वर्क्स... द पीपल मेक इट वर्क...!!!
'कधा
'कधा परायुंबोल' हा मूळ मलयाळम चित्रपटच कृष्ण-सुदाम्याच्या गोष्टीवर आधारलेला आहे. 'कुसेलन'चीसुद्धा तशीच जाहिरात केली होती.
बिल्लू
बिल्लू बार्बर शाहरुखमुळे वेस्ट गेलाय आणि त्याच्या क्लासलेस आयटम सॉन्ग्जनी बोर केलं. शाहरुख गेल्या काही फिल्म्सपासून इतका वाईट हॅगार्ड चेहर्याचादिसायला लागलाय की बघवत नाही. शिवाय कोल्जप्समधे त्याचे ते स्टेन्ड स्मोकर्स टीथ तर प्रचंड वाईट दिसतात. त्याची ऍक्टिंग स्टाईलही जास्त जास्त कृत्रिम होत चाललीय. ही शुड टेक अ लॉन्ग ब्रेक नाव.
पण बाकी बिल्लू बार्बर प्रियदर्शनच्या टिपिकल मूव्हीजपेक्षा वेगळा आहे.. गावातल्या चौकाचा किंवा भाजीबाजाराचा सेट 'सेट' आहे हे कळतो तरी एकंदरीत त्या बुदबुदा गावातले वातावरण चांगले घेतलेय आणि ते हिरवं, फ्रेश वाटतं. अर्थात परत वेलकम टु सज्जनपुर मधल्या वातावरणाशी तुलना केल्याशिवाय रहावत नाही. पण ठिक आहे. बेनेगल आणि प्रियदर्शन यांच्यात इतपत फरक तर असणारच.
बाकी फटिचर बिल्लूच्या मोडक्या घरात रहाणार्या लाराच्या 'डिझायनर कॉटन साड्या (नल्ली स्टाईल) आणि बॅकलेस डिझायनर चोळ्या, तिच्या 'खेडवळ' चेहर्यावरचे हेवी मस्कारा आणि लायनरचे डोळे ब-घ-णे-ब-ल. त्यांची मुलं मात्र अगदी इरसाल खेड्यातलीच वाटतात. असंभव मधल्या डॉक्टर सामंतांच्या त्या पिहू की पियू च्या भुमिकेतली मुलगी आहे त्या दोघांमधली एक.
इरफानची संवाद म्हणण्याची स्टाईल खूप वेगळी आहे. हे काही मोजके ऍक्टर्स संवादातूनच अभिनय करुन जातात इतक्या सहजपणे! नासिरची संवाद म्हणण्याची पद्धत अशीच वर्षानुवर्ष कुठेही एकसाची झाली नाही.
नाना पाटेकर, ओम पुरी यांची मात्र आता इतक्या वर्षांनी खूपच प्रेडिक्टेबल झाली आहे. हे दोघे किंवा अमिताभ आणि अमरिश पुरी काय.. असं वाटतं यांचे आवाज जास्त वरचढ होत गेले त्यांच्या संवादांपेक्षा ओव्हर दी इयर्स. ओम पुरी तर गेली कित्येक फिल्म्स काहीच वेगळं देत नाहीय. कमर्शियल सिनेमे एखाद्या अभिनेत्याचा कसा साचा करुन टाकतात सहजपणे : (.
असरानी आता अगदी म्हातारा दिसायला लागलाय पण त्याच्या मोजक्याच सीन्समधे काय जबरी एक्स्प्रेशन्स देऊन जातो!
या फिल्म मधे इरफान नंतर जबरदस्त पर्फॉर्मन्स दिलेत ते सगळ्या साईड ऍक्टर्सनी. आणि विशेष म्हणजे त्यातले खूपसे मराठी आहेत हे बघून छानच वाटतं. म्हणजे महेश मांजरेकर, मधुर भांडारकर वगैरेसारख्या मोजक्या 'मराठीच डायरेक्टर्स्च्या फिल्म्समधे असे वेगवेगळ्या छोट्या मोठ्या भुमिकांमधे मराठी अभिनेते दिसतात आता ते इतरांच्याही फिल्म्समधे दिसतात हे पाहून मस्त वाटतं. पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे, रसिका जोशी, मनोज जोशी (हा गुजराठी असला तरी इतक्या आभाळमाया आणि इतर मराठी सिरियल्सपासून तो मराठीच आहे असं वाटतं.) वगैरे.
काल वेळात
काल वेळात वेळ काढुन दिल्ली ६ बघितला.अतिशय टुकार सिनेमा.पिक्चर जिथुन सुरु होतो तिथेच संपतो.काही घडतच नाही.शिवाय साधे साधे सीनही या लोकांनी खरे शुट केलेले नाहीत्.म्हणजे गाडीतुन जाण्याचे वगैरे.छप्पर नसलेली गाडी वेगानी जातेय आणि यांचे केसही अगदी मंद हवेत उडतात तसे उडत आहेत.त्यातही बॅकग्राऊंडचा प्रकाश आणि यांच्या चेहर्यावरचा प्रकाश वेगवेगळा.७-८ माणसांचे एक टोळके आणि ७-८ माणसांचे दुसरे टोळके 'दंगल' करत आहेत्.काहीही!अर्धा चित्रपट तर अभिषेक फोटोच काढत असतो आणि फ्युजन रीमीक्सवर डान्स करत असतो.आणि अशी अस्पृश्यता मला नाही वाटत शहरी भागात असेल म्हणुन.शेवट तर फाल्तुपणाचा कळस्.अमिताभला सीन पाहीजे म्हणुन बळच आणलेला.आता सगळे काला बंदरला शोधत असतात तर त्याच्याच वेषात अभिषेक कशाला जाईल सोनमला प्रपोस करायला???त्यांची लव्ह स्टोरीही काही जमली नाही.पिक्चरमधे एकमेव चांगली गोष्ट म्हणजे ती सोनमची अविवाहीत आत्या!!कोण आहे ती???
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
सोनमची
सोनमची अविवाहीत आत्या!!कोण आहे ती??? >>>>
अविवाहीत
अविवाहीत आत्या >>>> ती अविवाहीत होती?????????????? मग ती २ पोरं कोणाची आहेत??
सोनम ची भावंड असतील जर जास्तच अंतर आहे..
बिल्लू
बिल्लू बार्बरमधला असरानी 'विक्रम वेताळ' मधल्या वेताळसारखा दिसतो थोडा
अमिताभ आणि
अमिताभ आणि अमरिश पुरी काय.. असं वाटतं यांचे आवाज जास्त वरचढ होत गेले त्यांच्या संवादांपेक्षा ओव्हर दी इयर्स
>>>>>
हो. कारण त्यांच्या भूमिकाही एकसाची आणि लार्जर दॅन लाईफ आणि लाऊड होत गेल्या.
बघा कौबक मध्ये अमिताभ चा आवाज कसा त्याची सगळी चांगली वैशिष्त्ये घेऊन येतो. अमिताभ पेक्षाही मला अधिक आवडणारा आवाज आहे गुलजार यांचा !्या आवाजाच्या सामर्थ्याची जाणीव झाली खरी पहिल्यान्दा मिर्झा गालिब सिरियलच्या इब्तेदा मुळे. सुरुवातीला तर अमिताभचा आवाज असावा इतपत शंका आली पन डेप्थ अमिताभपेक्षा जास्तच. नन्तर जगजीतच्या आल्बम्मध्ये निवेदने वगैरे. यु ट्युब या महान पोर्टलवर गुलजार यांची दोन काव्यवाचने आहेत. एक विश्व हिन्दी सम्मेलनातील त्यांची कविता 'उपरी मंजिलपर अब कोइ नही रहता' अन अमृता प्रीतम यांची ' मैं तेनुं फिर मिलांगी' ही ...
बघावीत अन माझ्या समजुतीवर मते व्यक्त करावीत...
अरे नाही..!
अरे नाही..! ती आत्याच होती.. आणि अविवाहित. हो.
)
ती दोन पोरं म्हंजे सोनमची चुलत भावंडं आहेत (बहुतेक..
तन्वी आझमीला पण वाया घालवलंय.
आणि काय आचरट शेवट आहे..!
--
Come on you raver, you seer of visions,
come on you painter, you piper, you prisoner, and SHINE!
गुलझारच्य
गुलझारच्या आवाजाबाबत अगदी बरोबर म्हणालात तुम्ही रॉबिनहूड. मी काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक त्यांनी रिसाईट केलेल्या अमृता प्रितमच्या पंजाबी कवितांचा अल्बम ऐकला होता. अप्रतिम केवळ!
बोम्मारिल

Pages