अत्यंत 'विनोदी' आहे असे कळते>>>>>>>>
प्रोमोज बघुनच कळत की ते.
शिवाय प्रोमोज बघुनच इतक हसायला झाल की चित्रपट पाहिल्यास जीवाच काय होइल ह्या भीतीने नाही पाहिलेला.
मी काल सॉरी भाई पाहीला, अत्यंत बोअर आहे.
काय कथा? काय अभिनय? कश्शाचा कश्शाला मेळ नाही. अख्ख्या सिनेमात बोमन ईराणीचा अभिनय (खरंतर प्रसंगावधान) आणि शबाना चा एक डायलॉग आवडला. (मुलं मोठी झाली आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली आहे. हमे बस इत्तला कर दे, हाजिर हो जाएंगे, हमे कौनसा बजेट पेश करना है? बास....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महारथी पाहिला.. ठीक आहे... काही मुद्दे मात्र अर्धवट सोडले आहेत... २४ कोटीची इन्सुरन्स पॉलिसी... ( अरे पण काय ? रुपये, डॉलर, पाऊन्ड... काहीच उल्लेख नाही )
प्रेत कोल्ड स्टोरेज्मध्ये ठेऊन पोलिसाना मृत्युच्या टायमिंगबाबत फसवता येते, पण ते काही तासांच्या फरकानेच फसवता येते.... माणूस मारून महिनोनम्हिने कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून तो आताच मेला आहे असा आभास करता येत नाही....
कलाकार चांगले आहेत, एवढा एकच मुद्दा..... कथेचे बरेच प्रसंग एकाच घरात घडतात... त्यामुळे फिल्म ऐवजी नाटक पहात आहोत असे वाटते.... संवादही नाटकाला लिहिल्यागत वाटतात...
Submitted by जागोमोहनप्यारे on 8 December, 2008 - 09:22
राहुल बोस, विनय पाठक वगैरे मंडळींनी हातखंडा भूमिका केली असती...
सर्व पुरुष कलाकार म्हातारे... आणि तरूण नायिका घेऊन काय साध्य झालं देवास ठाऊक...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
Submitted by अँकी नं.१ on 9 December, 2008 - 07:46
Get Smart एकदम धमाल, जबरी आहे. जरूर बघा. Steve Carell, Anne Hathaway, Alan Arkin सगळ्यांची कामे मस्त. तो 'दलिप सिंग' नावाचा देशी पहिलवान ही आहे. संवाद अगदी लक्षपूर्वक ऐका, काही काही क्लूज एकदम सही आहेत. Naked Gun (तीन्ही) ची आठवण येते पण विडंबन म्हणून तेवढा जबरी नसला तरी हसण्याची ग्यारंटी!
Agent 99: "Did they explain you how to you use the buckle of your belt?"
Agent 86: "No, but the technology to hold pants together hasn't changed that much"
99: (Opens his buckle and pulls out a pill) ".. in case of capture this will cause death in 9 seconds"
86: "Yes. But how exactly I will get them to take it"?
sorry मी हे इथे विचारतेय पण कुणी मला चांगल्या english movies ची नावं सांगेल का? light romantic commedies हव्या आहेत. for example, " You've got mail " किंवा " kindergarton cop" वगैरे? please?
फारेंड
गेट स्मार्ट एकदम धमाल टाइमपास आहे. २ वेळा बघुन झालाय. तू लिहीलयस तश्या प्रकारचे खूप संवाद आहेत सिनेमात.
स्लमडॉग मिलीओनर बघीतलाय का कोणी, कसा आहे?
Submitted by रूनी पॉटर on 13 December, 2008 - 06:41
HITCH
BRUCE ALMIGHTY
FUN WITH DICK & JANE
CATCH ME IF YOU CAN
WEDDING CRASHERS
WHEN HARRY MEETS SALLY
JUST MY LUCK
THE 40 YR OLD VIRGIN
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
Submitted by अँकी नं.१ on 13 December, 2008 - 07:20
घजनी:( हे नक्की गजनी आहे की घजनी? इन्ग्लीशमध्ये ते ghajani लिहिलेय. बरे ते असो, मुद्दा हा की तामीळ मध्ये हा बघितला फुकटात मैत्रीणीकडे. ठीक आहे. नंतर अमीरचा ट्रेलर पाहीला नी वाटला काय सीन टू सीन कॉपी केलाय. छ्या! तामिळ हीरो सुर्या चांगलाय दिसायला.
Submitted by मनःस्विनी on 15 December, 2008 - 02:00
मनु,गझनी तमिळची कॉपी नाहीये तर त्याचा रीमेक आहे.दिग्दर्शक पण तोच आहे.मात्र शेवट बदलला आहे. तामिळ पिक्चर चांगलाच आहे.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
Submitted by चिन्मयडॉक्टर on 15 December, 2008 - 07:59
लक्की ओये.. बरा आहे. सुरुवात आणि चित्रपटातले डॉयलॉग खुसखुशीत आहेत. शेवट कंटाळवाणा वाटला.
अभय देओलचे स्मित पाहून अशाच धर्तीच्या एका जॉनी डेबच्या चित्रपटाची आठवण झाली.
मुळात तो गझनीच 'मेमेंटो' या सिनेमाची कॉपी आहे.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
च्च! शेवटाबद्दल बोलतांना Spoiler warning द्या लोक्स.. अजून सिनेमा यायचाय हा आणि त्याबद्दल उत्सुकताही आहे..(शक्य असेल तर आपले शेवटाचा उल्लेख असलेले मेसेजेस संपादित करा..)
------------------------------------------
हवे ते लाभले असूनी निजेची याचना..
असे मी मोठमोठ्यांचे दिवाळे पाहिले..
एखाद्या चित्रपटाचा रिमेक करणे वाईट नाही पण तो ही ताकदीने करणे आवश्यक आहे. आता तरी मला असा सन्माननीय अपवाद म्हणून गुलजारचा 'परिचय्'च आठवतोय. नाहीतर आहेतच देवदास, रामूके शोले,
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें....
Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 17 December, 2008 - 09:18
सत्ते पे सत्ता, परेश रावळ व ओम पुरीचा तो गावात लॉटरी मिळते वाला (नाव लक्षात नाही), अगबाई अरेच्चा, कायद्याचं बोला हे ही. अगबाई... तर (ते शेवटचे बॉम्ब वगैरे सोडले तर) मूळ चित्रपटापेक्षा चांगला आहे. अभिषेक चा ब्लफ मास्टर सुद्धा मॅचस्टिक मेन वरचा आहे म्हणतात. पण तो ही मस्त आहे. तसेच 'धूमधडाका'!
हो शँकी धन्यवाद. मला सारखे 'अपना सपना मनी मनी' आठवत होते पण तो नाही हे माहीत होते. 'मालामाल वीकली' मला पहिल्यांदा पाहिल्यावर फालतू वाटला होता (बहुधा असरानी ची कॉमेडी शोले सोडल्यास कधीच आवडली नाही म्हणून असेल) पण दुसर्यांदा जाम हसलो. त्यामानाने 'Walking Ned Devine' खूप शांत चित्रपट आहे.
हिंदी गजनीत शेवट बदलला म्हणजे काय केलेय? अमीरची मेमरी परत येते की काय हिंदी मूवी स्टाइलने?
मला तामीळ शेवट नाही आवडला. कायच्या काय
शेवट काय केलाय हे आमीरने सांगितले नाहीये फक्त तो बदललाय असे सांगितलेय्.बाकी तामिळी पिक्चरमधे 'कायच्या काय' दाखवावच लागत्,त्या लोकांना तेच भारी वाटत.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
Submitted by चिन्मयडॉक्टर on 18 December, 2008 - 14:03
दिल कबड्डी बघीतला. मला आवडला. माझ्या मते इरफान खान, कोंकणा सेनशर्मा, राहुल बोस हे दिग्गज लोक सिनेमात असल्यावर त्यांच्या अभिनयामुळे कुठलाही सिनेमा चांगलाच वाटेल. मला त्यातल्या त्यात इरफान आणि कोंकणाचे काम जास्त आवडले.
Submitted by रूनी पॉटर on 18 December, 2008 - 16:11
मगाशीच कुठेतरी वाचलं की बी. आर. फिल्म्स च्या बॅनर खाली दिग्द. रवी चोप्रा गोविंदा आणि लारा दत्ता ला घेऊन 'बंदा ये बिंधास्त है' (पूर्वीचं नाव 'पप्पू पास हो गया') नामक एक कोर्ट रूम कॉमेडी घेऊन येत आहेत... (लायर लायर वरून बनवलेला 'क्यूं की मै झूठ नही बोलता' आठवला...) या सिनेमा साठी त्यांनी 'माय कझिन विन्नी' या सिनेमाच्या पुनर्निर्मिती चे हक्क ही विकत घेतले आहेत... (थोडक्यात हा सिनेमा याचा रीमेक...)
उत्सुकता चाळावली आणि १९९२ साली बनलेल्या 'माय कझिन विन्नी' ची माहिती मिळवली...
आणि लक्षात आलं की याच गोष्टीवर एक मराठी सिनेमा आधीच बनलाय... (जसा लायर लायर वरनं खबरदार बनला होता...) आपण सर्वजण त्याला 'काय द्या चं बोला' म्हणून ओळखतो...
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
Submitted by अँकी नं.१ on 19 December, 2008 - 14:01
अत्यंत
अत्यंत 'विनोदी' आहे असे कळते>>>>>>>>
प्रोमोज बघुनच कळत की ते.
शिवाय प्रोमोज बघुनच इतक हसायला झाल की चित्रपट पाहिल्यास जीवाच काय होइल ह्या भीतीने नाही पाहिलेला.
कोणी महरथी
कोणी महरथी पाहिला का?
देशद्रोही
देशद्रोही - फारच टुकार पिक्चर आहे. typical भोजपुरी वाटला.
ग्रेसी सिंग चा class घटलेला दिसतोय.
कोणी 'रब ने
कोणी 'रब ने बना दी जोडी 'पाहीला का ?
मी काल
मी काल सॉरी भाई पाहीला, अत्यंत बोअर आहे.
काय कथा? काय अभिनय? कश्शाचा कश्शाला मेळ नाही. अख्ख्या सिनेमात बोमन ईराणीचा अभिनय (खरंतर प्रसंगावधान) आणि शबाना चा एक डायलॉग आवडला. (मुलं मोठी झाली आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली आहे. हमे बस इत्तला कर दे, हाजिर हो जाएंगे, हमे कौनसा बजेट पेश करना है? बास....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महारथी बरा
महारथी बरा आहे.
महारथी
महारथी पाहिला.. ठीक आहे... काही मुद्दे मात्र अर्धवट सोडले आहेत... २४ कोटीची इन्सुरन्स पॉलिसी... ( अरे पण काय ? रुपये, डॉलर, पाऊन्ड... काहीच उल्लेख नाही )
प्रेत कोल्ड स्टोरेज्मध्ये ठेऊन पोलिसाना मृत्युच्या टायमिंगबाबत फसवता येते, पण ते काही तासांच्या फरकानेच फसवता येते.... माणूस मारून महिनोनम्हिने कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून तो आताच मेला आहे असा आभास करता येत नाही....
कलाकार चांगले आहेत, एवढा एकच मुद्दा..... कथेचे बरेच प्रसंग एकाच घरात घडतात... त्यामुळे फिल्म ऐवजी नाटक पहात आहोत असे वाटते.... संवादही नाटकाला लिहिल्यागत वाटतात...
"दस्विदानि
"दस्विदानिया" बघितला .... छानच आहे, थोडा वेगळा पण आहे. शेवटी मात्र SST चा class सुरु झाल्या सारखे वाटले
महारथी
महारथी नाही आवडला...
परेश रावल केस रंगवूनही म्हाताराच दिसतो...
जरा तरूण कलाकार हवा होता...
राहुल बोस, विनय पाठक वगैरे मंडळींनी हातखंडा भूमिका केली असती...
सर्व पुरुष कलाकार म्हातारे... आणि तरूण नायिका घेऊन काय साध्य झालं देवास ठाऊक...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
महरथी ने
महरथी ने अपेक्षाभंग केला.
नसीरुद्दिन शाह चे काम खरच दमदार झालेय. पण त्यांच्या भुमिकेला जास्त लांबी नाही दिली.
परेश रावल केस रंगवूनही म्हाताराच दिसतो... >> शिवाय त्यांनी वजनही बरेच कमी केलेय. पण काय फायदा नाही झाला.
Get Smart एकदम
Get Smart एकदम धमाल, जबरी आहे. जरूर बघा. Steve Carell, Anne Hathaway, Alan Arkin सगळ्यांची कामे मस्त. तो 'दलिप सिंग' नावाचा देशी पहिलवान ही आहे. संवाद अगदी लक्षपूर्वक ऐका, काही काही क्लूज एकदम सही आहेत. Naked Gun (तीन्ही) ची आठवण येते पण विडंबन म्हणून तेवढा जबरी नसला तरी हसण्याची ग्यारंटी!
Agent 99: "Did they explain you how to you use the buckle of your belt?"
Agent 86: "No, but the technology to hold pants together hasn't changed that much"
99: (Opens his buckle and pulls out a pill) ".. in case of capture this will cause death in 9 seconds"
86: "Yes. But how exactly I will get them to take it"?
sorry मी हे
sorry मी हे इथे विचारतेय पण कुणी मला चांगल्या english movies ची नावं सांगेल का? light romantic commedies हव्या आहेत. for example, " You've got mail " किंवा " kindergarton cop" वगैरे? please?
फारेंड गेट
फारेंड
गेट स्मार्ट एकदम धमाल टाइमपास आहे. २ वेळा बघुन झालाय. तू लिहीलयस तश्या प्रकारचे खूप संवाद आहेत सिनेमात.
स्लमडॉग मिलीओनर बघीतलाय का कोणी, कसा आहे?
आस्मानी... ह
आस्मानी...
ही घे काही सिनेमांची यादी...
HITCH
BRUCE ALMIGHTY
FUN WITH DICK & JANE
CATCH ME IF YOU CAN
WEDDING CRASHERS
WHEN HARRY MEETS SALLY
JUST MY LUCK
THE 40 YR OLD VIRGIN
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
घजनी:( हे
घजनी:( हे नक्की गजनी आहे की घजनी? इन्ग्लीशमध्ये ते ghajani लिहिलेय. बरे ते असो, मुद्दा हा की तामीळ मध्ये हा बघितला फुकटात मैत्रीणीकडे. ठीक आहे. नंतर अमीरचा ट्रेलर पाहीला नी वाटला काय सीन टू सीन कॉपी केलाय. छ्या! तामिळ हीरो सुर्या चांगलाय दिसायला.
मनुस्वीनी,
मनुस्वीनी, सुर्या चा गजनी आमीर पेक्शा बरच चागंला असणार.
आणि सुर्या पण
रब ने चि थीम खुप छान. पण काही गोष्टी नाही पटत. ( आवज न ओळखणे वगैरे)
ankyno1, thanx!
ankyno1, thanx!
मनु,गझनी
मनु,गझनी तमिळची कॉपी नाहीये तर त्याचा रीमेक आहे.दिग्दर्शक पण तोच आहे.मात्र शेवट बदलला आहे. तामिळ पिक्चर चांगलाच आहे.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
हिंदी
हिंदी गजनीत शेवट बदलला म्हणजे काय केलेय? अमीरची मेमरी परत येते की काय हिंदी मूवी स्टाइलने?
मला तामीळ शेवट नाही आवडला. कायच्या काय.........
लक्की ओये..
लक्की ओये.. बरा आहे. सुरुवात आणि चित्रपटातले डॉयलॉग खुसखुशीत आहेत. शेवट कंटाळवाणा वाटला.
अभय देओलचे स्मित पाहून अशाच धर्तीच्या एका जॉनी डेबच्या चित्रपटाची आठवण झाली.
मुळात तो
मुळात तो गझनीच 'मेमेंटो' या सिनेमाची कॉपी आहे.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
च्च!
च्च! शेवटाबद्दल बोलतांना Spoiler warning द्या लोक्स.. अजून सिनेमा यायचाय हा आणि त्याबद्दल उत्सुकताही आहे..(शक्य असेल तर आपले शेवटाचा उल्लेख असलेले मेसेजेस संपादित करा..)
------------------------------------------
हवे ते लाभले असूनी निजेची याचना..
असे मी मोठमोठ्यांचे दिवाळे पाहिले..
एखाद्या
एखाद्या चित्रपटाचा रिमेक करणे वाईट नाही पण तो ही ताकदीने करणे आवश्यक आहे. आता तरी मला असा सन्माननीय अपवाद म्हणून गुलजारचा 'परिचय्'च आठवतोय. नाहीतर आहेतच देवदास, रामूके शोले,
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें....
सत्ते पे
सत्ते पे सत्ता, परेश रावळ व ओम पुरीचा तो गावात लॉटरी मिळते वाला (नाव लक्षात नाही), अगबाई अरेच्चा, कायद्याचं बोला हे ही. अगबाई... तर (ते शेवटचे बॉम्ब वगैरे सोडले तर) मूळ चित्रपटापेक्षा चांगला आहे. अभिषेक चा ब्लफ मास्टर सुद्धा मॅचस्टिक मेन वरचा आहे म्हणतात. पण तो ही मस्त आहे. तसेच 'धूमधडाका'!
फारेन्ड,
फारेन्ड, तो मालामाल वीकलि आहे प्रियदर्शन चा..
हो शँकी
हो शँकी धन्यवाद. मला सारखे 'अपना सपना मनी मनी' आठवत होते पण तो नाही हे माहीत होते. 'मालामाल वीकली' मला पहिल्यांदा पाहिल्यावर फालतू वाटला होता (बहुधा असरानी ची कॉमेडी शोले सोडल्यास कधीच आवडली नाही म्हणून असेल) पण दुसर्यांदा जाम हसलो. त्यामानाने 'Walking Ned Devine' खूप शांत चित्रपट आहे.
हिंदी
हिंदी गजनीत शेवट बदलला म्हणजे काय केलेय? अमीरची मेमरी परत येते की काय हिंदी मूवी स्टाइलने?
मला तामीळ शेवट नाही आवडला. कायच्या काय
शेवट काय केलाय हे आमीरने सांगितले नाहीये फक्त तो बदललाय असे सांगितलेय्.बाकी तामिळी पिक्चरमधे 'कायच्या काय' दाखवावच लागत्,त्या लोकांना तेच भारी वाटत.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
दिल कबड्डी
दिल कबड्डी बघीतला. मला आवडला. माझ्या मते इरफान खान, कोंकणा सेनशर्मा, राहुल बोस हे दिग्गज लोक सिनेमात असल्यावर त्यांच्या अभिनयामुळे कुठलाही सिनेमा चांगलाच वाटेल. मला त्यातल्या त्यात इरफान आणि कोंकणाचे काम जास्त आवडले.
दिल कब्बडी
दिल कब्बडी रीलीज झालाय का?
आज की ताजा
आज की ताजा खबर...

Pages