माझ्या आठवणीप्रमाणे, त्या हॅकरला लोकेशन मिळालेली असते. पण नसीरुद्दिन शहाचं बोलणं ऐकुन आणि तो एक common man आहे हे कळाल्यावर तो पकडला जाउ नये म्हणुन तो हॅकर "मला जमत नाहिये" म्हणतो.
याचं हेतुने तो कॉन्स्टेबलही पोलिसांनी काढलेल्या त्या ड्रॉईंगबद्दल "i am not sure" असं म्हणतो.
Submitted by supriya19 on 14 October, 2008 - 11:06
या वीकेंडला रिलिजिलिअस बघितला. बील माहर अतिशय आवडत असल्यामुळे बर्याच अपेक्षा होत्या पण सपशेल निराशा झालि. एखाद्या ७/८ वी तल्या मुलाने २/३ तल्या मुलांना कुस्तित हरवुन त्यांचि (हरल्याबद्दल) खिल्लि उडवावि अस काहिस पुर्ण पिक्चरभर वाटत होत. त्यामुळे शेवटि अगदि कंटाळा आला.
मला देव आणि धर्म यांच्या बद्दल धार्मिक लोकांच्या मनात शंका निर्माण करायचि आहे अस ह्या चित्रपटाच मिशन स्टेटमेंट आहे. पण ज्या धर्मोपदेशकांच्या मुलाखति ह्या चित्रपटाच्या निमित्ताने घेतल्या आहेत त्यांचि बौध्दिक पातळि लगेच कळुन येते. असे लोक बिल माहर समोर वादात टिकत नाहित ह्यात नवल ते काय. शिवाय चित्रपटाचि मांडणि अतिशय ढिसाळ आहे. बर्याच गोष्टिंना एकाच वेळेला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे मधुनच कुठेतरि मागे राहिलेला धागा पकडण्याचा प्रयत्न सतत सुरु असतो. धर्म अशि ढोबळ व्याख्या केलि असलि तरि प्रामुख्याने एक पुस्तक मानणारे धर्म हे मुख्य लक्ष्य आहे त्यामुळे हिंदु धर्माचा उल्लेखहि नाहि. बौध्द आणि पारशि धर्माबद्दल पण काहिहि टिप्पणि नाहि. बराच एकांगि दृष्टिकोण वाटतो.
टाइमपास म्हणुन घरि डिव्हिडि वर बघायला ठिक आहे पण $१० देण्याइतका मला तरि वाटला नाहि.
तो एक common man आहे हे कळाल्यावर तो पकडला जाउ नये म्हणुन तो हॅकर "मला जमत नाहिये" म्हणतो.
याचं हेतुने तो कॉन्स्टेबलही पोलिसांनी काढलेल्या त्या ड्रॉईंगबद्दल "i am not sure" असं म्हणतो.
ओह्!!!!!!!!!!!!!!!!अस आहे होय्.मला लक्षात नाही आल.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
Submitted by चिन्मयडॉक्टर on 14 October, 2008 - 12:45
जुन्या हितगुजमध्ये "हिंदी, इंग्रजी आणि मराठी व्यतिरीक्त चित्रपट" असा BB होता. तो ह्या हितगुजमध्ये नाही म्हणुन ईथेच लिहीतो.
मजिद मजिदीचा नविन "Willow Tree" पाहिला. अगदी अप्रतिम नसला तरी नेहमीप्रमाणे वेगळा आणि छान वाटला. एका आंधळ्या माणसाला दृष्टी आल्याने त्याच्या आयुष्यात/ विचारात काय गोंधळ होतो ह्या कल्पनेवर हा चित्रपट आहे. आधीच्या सर्व चित्रपटाप्रमाणे हाही Soft & Smooth आहे. कुठेही मेलोड्रामा नाही. तरीही Children of Heaven, Baran, Color of Paradise च्या तुलनेत कमी वाटतो. मजिद मजिदीच्या चित्रपटाची फोटोग्राफी नेहमीच छान असते; तशीच ह्याही चित्रपटात आहे. सर्व सिनेमा शहरात घडत असला तरीही बघणेबल आहे.
मजिदीच्या सिनेमाचे फॅन असाल तर जरुर बघा... नसला तरीही...
कर्ज पाहीला. कर्ज राहील आता ह्या माझ्या कडून घडलेल्या पापाचे. आता तुम्ही म्हणाल एवीतेवी हिमेस रेसमीयाला(गुज्जु उच्चार) नावच ठेवता मग गेलीच कशाला मूवी बघायला. पण ते म्हणतात ना, 'विनाश काले विपरीत बुद्धी.' काल कंटाळा आला म्हणून गेले मैत्रीणी बरोबर... थेटरात चॉइसच न्हवता, द्रोणा, हिरोज वगैरे लागलेले. तेव्हा चला म्हटले हा बघुया. तुम्ही नका जावू.
उर्मीला: म्हातारी दिसते. मूरूमापासून सूरकुत्या सगळे दिसते.
हिमेसः कमीच बोलने बरे
श्वेता कुमार(अरुणा इराणीची भाची ): तीने हा तीचा पहीला नी शेवटचा मूवी करावा. नाहीतर आत्येसारखे आयटेम नाच करावे. अजीबात नाजूकपणा,सुंदर चेहरा नाही वाटला मला.
गाणी एकदम टूकार. जेव्हा तेव्हा केकाटतो हिमेस त्याच्या नाकातून.
Submitted by मनःस्विनी on 22 October, 2008 - 20:21
ऑस्कर विजेता "Tsotsi" हा साऊथ आफ्रिकन चित्रपट पाहिला. अप्रतिम!!! चोरीत मिळालेल्या कारमध्ये एका गुंडाला लहान मुल मिळते आणि त्यामुळे त्याचे आयुष्य कसे बदलून जाते ह्या कल्पनेवर हा सिनेमा base आहे. पण त्याच्या ट्रीटेमेंट सिनेमा ग्रिपींग झाला आहे. पार्श्वसंगीताचा कमीत कमी वापर करुनही सिनेमा परिणामकारक करता येतो हे ह्या चित्रपटातुन दिसते. चित्रपट कुठेही लहान मुल आहे म्हणुन रडारड नाही की कारुण्यमय सारंगीचे म्युझिक नाही. शेवटच्या प्रसंगात्र बॅकग्राऊण्ड म्युझिकच नाही. फक्त अभिनयातुन तो प्रसंग मनाला भिडतो.
परत कधी इथे USमध्ये IFC ह्या चॅनेलवर असेल तरी कळवीन.
त्या कर्झ्झ च्या चित्रे-प्रोमोपासूनच हा नव्याने छप्पर शाकारल्यासारखे डोक्यावर केस घेऊन फिरणारा (आणि एक डोळा झाकल्यामूळे आपण फार भारी दिसतो, असे समजणारा) हा हिमेस भर दिवाळीत काय दिवे लावणार- ते कळलंच होतं.
सही केदार, हे तिन्ही सिनेमा एकाच दिवशी येताहेत का? मला हे सगळेच बघायचेत. बहुदा यातला माडागास्कर २ सगळ्यात आधी बघेन असे वाटत. माडागास्कर-१ तर किमान १५-२० वेळा बघुन झालाय माझा आणि तरीही कुठे लागला तरी माझी बघायची तयारी असते.
Submitted by रूनी पॉटर on 28 October, 2008 - 15:30
मला नविन बाँड अज्जिबात आवडत नाही.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
Submitted by चिन्मयडॉक्टर on 30 October, 2008 - 07:03
मधुर भांडारकरचा "फॅशन" खूप आवडला. माझ्यामते त्याच्या सर्व चित्रपटांपैकी हा सर्वोत्तम आहे. तसंच कंगना आणि प्रियांका यांच्या ही कारकिर्दीतला माईल स्टोन म्हणायला काही हरकत नाही. फॅशनमधल्या प्रियांकाच्या पात्राचा आवाका पाहून असं वाटलं की बहुतेक तिला आत्तापर्यंत भुमिकाच तद्दन मिळाल्या त्यामुळे असेल, पण फॅशनमध्ये तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे. कंगनाने पण काम छान केलंय. काही काही दृश्यांमध्ये ती अख्ख्या स्क्रीनभर व्यापून उरते. यश डोक्यात गेल्याचा अभिनय सुंदर जमलाय तिला, काही काही ठिकाणी प्रियांकाही तिच्यासमोर फिकी वाटते.
अख्खा सिनेमा फक्त फॅशन, मॉडेलिंग, झगझग, स्ट्रगल...... एकदम focused.
काही गोष्टी पटत नाहीत. म्हणजे प्रियांकाचे अगदी पहील्यापासून स्पष्टवक्तं असणं. फॅशन इंड्स्ट्रीत फटाफट मदत आणि संधी मिळत जाणं.
एकूण सिनेमा छान आहे, भव्य सेट्स, ग्लॅमर.... चित्रपटाचा वेग. एकदा जरूर पहावा.
Shoot On Site आणि Heroes पाहिला. दोन्ही ठिक वाटले. ना बोर ना ग्रेट.
राहुन राहुन Shoot On Site मधलं एक वाक्य आठवत आहे. नसीर यामध्ये एक प्रामाणिक्,मुस्लिम पोलिस अधिकारी असतो. तो त्याच्या एका ब्रिटीश कलीगला racist म्हणतो. यावर तो नसीरला म्हणतो " आज सवाल यह नही है की, क्या हर मुसलमान आतंकवादी है? सवाल यह है की, क्या हरेक आतंकवादी मुसलमान है?!! और ईसका जवाब हम दोनो जानते है."
Submitted by supriya19 on 31 October, 2008 - 15:48
.>>प्रियंका पेक्षा कंगना आणि किटू गिडवानी जास्त लक्षात राहतात.
सहमत. खरच ती कंगना रिअल लाईफ मध्येही 'तशीच' असेल असं वाटतं, ... मुग्धा गोडसे ने पण नवोदित असुन ही बरे काम केलय... प्रियन्का ramp वर तित्किशी प्रभावी वाटत नाही जेवढी कंगना पाडते.. अख्खा सिनेमा फक्त फॅशन, मॉडेलिंग, झगझग, स्ट्रगल...... यशाच्या शिखरावर पोचल्यावर तिच्यातला तो attitude.. तिने चांगला दाखवलाय.
चिन्या, माझ
चिन्या,
माझ्या आठवणीप्रमाणे, त्या हॅकरला लोकेशन मिळालेली असते. पण नसीरुद्दिन शहाचं बोलणं ऐकुन आणि तो एक common man आहे हे कळाल्यावर तो पकडला जाउ नये म्हणुन तो हॅकर "मला जमत नाहिये" म्हणतो.
याचं हेतुने तो कॉन्स्टेबलही पोलिसांनी काढलेल्या त्या ड्रॉईंगबद्दल "i am not sure" असं म्हणतो.
या
या वीकेंडला रिलिजिलिअस बघितला. बील माहर अतिशय आवडत असल्यामुळे बर्याच अपेक्षा होत्या पण सपशेल निराशा झालि. एखाद्या ७/८ वी तल्या मुलाने २/३ तल्या मुलांना कुस्तित हरवुन त्यांचि (हरल्याबद्दल) खिल्लि उडवावि अस काहिस पुर्ण पिक्चरभर वाटत होत. त्यामुळे शेवटि अगदि कंटाळा आला.
मला देव आणि धर्म यांच्या बद्दल धार्मिक लोकांच्या मनात शंका निर्माण करायचि आहे अस ह्या चित्रपटाच मिशन स्टेटमेंट आहे. पण ज्या धर्मोपदेशकांच्या मुलाखति ह्या चित्रपटाच्या निमित्ताने घेतल्या आहेत त्यांचि बौध्दिक पातळि लगेच कळुन येते. असे लोक बिल माहर समोर वादात टिकत नाहित ह्यात नवल ते काय. शिवाय चित्रपटाचि मांडणि अतिशय ढिसाळ आहे. बर्याच गोष्टिंना एकाच वेळेला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे मधुनच कुठेतरि मागे राहिलेला धागा पकडण्याचा प्रयत्न सतत सुरु असतो. धर्म अशि ढोबळ व्याख्या केलि असलि तरि प्रामुख्याने एक पुस्तक मानणारे धर्म हे मुख्य लक्ष्य आहे त्यामुळे हिंदु धर्माचा उल्लेखहि नाहि. बौध्द आणि पारशि धर्माबद्दल पण काहिहि टिप्पणि नाहि. बराच एकांगि दृष्टिकोण वाटतो.
टाइमपास म्हणुन घरि डिव्हिडि वर बघायला ठिक आहे पण $१० देण्याइतका मला तरि वाटला नाहि.
तो एक common man
तो एक common man आहे हे कळाल्यावर तो पकडला जाउ नये म्हणुन तो हॅकर "मला जमत नाहिये" म्हणतो.
याचं हेतुने तो कॉन्स्टेबलही पोलिसांनी काढलेल्या त्या ड्रॉईंगबद्दल "i am not sure" असं म्हणतो.
ओह्!!!!!!!!!!!!!!!!अस आहे होय्.मला लक्षात नाही आल.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
'युवराज
'युवराज चित्रपतातील ए आर रहमानची गाणी फार उत्तम आहेत म्हने . कुणी ऐकलीत का?
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
जुन्या
जुन्या हितगुजमध्ये "हिंदी, इंग्रजी आणि मराठी व्यतिरीक्त चित्रपट" असा BB होता. तो ह्या हितगुजमध्ये नाही म्हणुन ईथेच लिहीतो.
मजिद मजिदीचा नविन "Willow Tree" पाहिला. अगदी अप्रतिम नसला तरी नेहमीप्रमाणे वेगळा आणि छान वाटला. एका आंधळ्या माणसाला दृष्टी आल्याने त्याच्या आयुष्यात/ विचारात काय गोंधळ होतो ह्या कल्पनेवर हा चित्रपट आहे. आधीच्या सर्व चित्रपटाप्रमाणे हाही Soft & Smooth आहे. कुठेही मेलोड्रामा नाही. तरीही Children of Heaven, Baran, Color of Paradise च्या तुलनेत कमी वाटतो. मजिद मजिदीच्या चित्रपटाची फोटोग्राफी नेहमीच छान असते; तशीच ह्याही चित्रपटात आहे. सर्व सिनेमा शहरात घडत असला तरीही बघणेबल आहे.
मजिदीच्या सिनेमाचे फॅन असाल तर जरुर बघा... नसला तरीही...
कर्ज
कर्ज पाहीला. कर्ज राहील आता ह्या माझ्या कडून घडलेल्या पापाचे. आता तुम्ही म्हणाल एवीतेवी हिमेस रेसमीयाला(गुज्जु उच्चार) नावच ठेवता मग गेलीच कशाला मूवी बघायला. पण ते म्हणतात ना, 'विनाश काले विपरीत बुद्धी.'
काल कंटाळा आला म्हणून गेले मैत्रीणी बरोबर... थेटरात चॉइसच न्हवता, द्रोणा, हिरोज वगैरे लागलेले. तेव्हा चला म्हटले हा बघुया. तुम्ही नका जावू. 
उर्मीला: म्हातारी दिसते. मूरूमापासून सूरकुत्या सगळे दिसते.
हिमेसः कमीच बोलने बरे
श्वेता कुमार(अरुणा इराणीची भाची ): तीने हा तीचा पहीला नी शेवटचा मूवी करावा. नाहीतर आत्येसारखे आयटेम नाच करावे. अजीबात नाजूकपणा,सुंदर चेहरा नाही वाटला मला.
गाणी एकदम टूकार. जेव्हा तेव्हा केकाटतो हिमेस त्याच्या नाकातून.
मनु, अगं
मनु,
अगं डिटेल मध्ये चिरफाड कर ना जरा..
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
अ
अ
मनू, गाणी
मनू, गाणी नी लुक्स यांबद्दलच लिहलस? हिमेस चित्रपटात केस झटकतो का? नाचतो का? आणि अभिनयाचे काय? या पातळिवरहि लिहिना.
ऑस्कर
ऑस्कर विजेता "Tsotsi" हा साऊथ आफ्रिकन चित्रपट पाहिला. अप्रतिम!!! चोरीत मिळालेल्या कारमध्ये एका गुंडाला लहान मुल मिळते आणि त्यामुळे त्याचे आयुष्य कसे बदलून जाते ह्या कल्पनेवर हा सिनेमा base आहे. पण त्याच्या ट्रीटेमेंट सिनेमा ग्रिपींग झाला आहे. पार्श्वसंगीताचा कमीत कमी वापर करुनही सिनेमा परिणामकारक करता येतो हे ह्या चित्रपटातुन दिसते. चित्रपट कुठेही लहान मुल आहे म्हणुन रडारड नाही की कारुण्यमय सारंगीचे म्युझिक नाही. शेवटच्या प्रसंगात्र बॅकग्राऊण्ड म्युझिकच नाही. फक्त अभिनयातुन तो प्रसंग मनाला भिडतो.
परत कधी इथे USमध्ये IFC ह्या चॅनेलवर असेल तरी कळवीन.
कर्झझझ
कर्झझझ पाहिलाझझझ...' रेश्मीझझझ' कपूरझझझ आणिझझझ रिषीझझझ कपूरझझझ या.न्चीझझझ तुलनाझझझ करवतझझझ नाहीझझझ... गाण्या.न्चेझझझ तरझझझ वाटोळेझझझ झालेलेझझझ आहेझझझ............
कर्झझझ बघितल्यापासून झोपेतसुद्धा प्रत्येक शब्दाला तीन झ लागलेले दिसतात... !!
त्या
त्या कर्झ्झ च्या चित्रे-प्रोमोपासूनच हा नव्याने छप्पर शाकारल्यासारखे डोक्यावर केस घेऊन फिरणारा (आणि एक डोळा झाकल्यामूळे आपण फार भारी दिसतो, असे समजणारा) हा हिमेस भर दिवाळीत काय दिवे लावणार- ते कळलंच होतं.
दिवे घेऊन हा सिनेमा पाहिला, तर कसे?
--
तुम्ही म्हणाल तसं!!
<<नव्याने
<<नव्याने छप्पर शाकारल्यासारखे डोक्यावर केस घेऊन फिरणारा (आणि एक डोळा झाकल्यामूळे आपण फार भारी दिसतो, असे समजणारा) हा हिमेस>>
७
७ नोव्हेंबर राखुन ठेवा रे भो. तिन तिन चांगले सिनेमे येताहेत.
मॅडगास्कर २
बॉन्डपट - Quanum of Solace
आणि The boy in the striped pyjamas.
रजा घेतली पाहीजे त्या दिवशी.
सही केदार,
सही केदार, हे तिन्ही सिनेमा एकाच दिवशी येताहेत का? मला हे सगळेच बघायचेत. बहुदा यातला माडागास्कर २ सगळ्यात आधी बघेन असे वाटत. माडागास्कर-१ तर किमान १५-२० वेळा बघुन झालाय माझा आणि तरीही कुठे लागला तरी माझी बघायची तयारी असते.
हो हे
हो हे तिन्ही ऐकाच दिवशी. आधी कुठला बघायचा ह्याची गोची झालीये.
सिनेमा
सिनेमा बघण्यासाठी रजा?
बरंय मिलिंद हा बीबी वाचत नाही 

बॉन्डपट हिंदीतही येतोय त्याच दिवशी..
--------------------------------
आली दिवाळी!
मला नविन
मला नविन बाँड अज्जिबात आवडत नाही.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
रजिस्टरमध
रजिस्टरमधल्या नोंदी
सविस्तर चिरफाड वेळ मिळाल्यास केली जाईल.
हेलो
रोडसाईड रोमिओ
हीरोज
कर्ज्ज्ज्ज्ज्ज
गोलमाल रीटर्न्स
बॉडी ऑफ लईज
किडनॅप
अजून एक दोन आठवत नही आहेत.
--------------
नंदिनी
--------------
न.न्दिनी....
न.न्दिनी....
हे सगळे सिनेमे बघायचे पैसे मिळाले का....? की पदरचे खर्च केलेस...? :O
हे हे हे हे.....
_______
स्वस्थ खा आणि मस्त रहा !
मधुर
मधुर भांडारकरचा "फॅशन" खूप आवडला. माझ्यामते त्याच्या सर्व चित्रपटांपैकी हा सर्वोत्तम आहे. तसंच कंगना आणि प्रियांका यांच्या ही कारकिर्दीतला माईल स्टोन म्हणायला काही हरकत नाही. फॅशनमधल्या प्रियांकाच्या पात्राचा आवाका पाहून असं वाटलं की बहुतेक तिला आत्तापर्यंत भुमिकाच तद्दन मिळाल्या त्यामुळे असेल, पण फॅशनमध्ये तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे. कंगनाने पण काम छान केलंय. काही काही दृश्यांमध्ये ती अख्ख्या स्क्रीनभर व्यापून उरते. यश डोक्यात गेल्याचा अभिनय सुंदर जमलाय तिला, काही काही ठिकाणी प्रियांकाही तिच्यासमोर फिकी वाटते.
अख्खा सिनेमा फक्त फॅशन, मॉडेलिंग, झगझग, स्ट्रगल...... एकदम focused.
काही गोष्टी पटत नाहीत. म्हणजे प्रियांकाचे अगदी पहील्यापासून स्पष्टवक्तं असणं. फॅशन इंड्स्ट्रीत फटाफट मदत आणि संधी मिळत जाणं.
एकूण सिनेमा छान आहे, भव्य सेट्स, ग्लॅमर.... चित्रपटाचा वेग. एकदा जरूर पहावा.
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
गोलमाल
गोलमाल रीटर्न्स निव्वळ टीपी आहे. नव्या गोलमालइतकी मजा नाही.
मला आता 'the
मला आता 'the other end of the line' पाहायचा आहे. प्रोमोज तरी चांगले वाटतायत.
Shoot On Site आणि
Shoot On Site आणि Heroes पाहिला. दोन्ही ठिक वाटले. ना बोर ना ग्रेट.
राहुन राहुन Shoot On Site मधलं एक वाक्य आठवत आहे. नसीर यामध्ये एक प्रामाणिक्,मुस्लिम पोलिस अधिकारी असतो. तो त्याच्या एका ब्रिटीश कलीगला racist म्हणतो. यावर तो नसीरला म्हणतो " आज सवाल यह नही है की, क्या हर मुसलमान आतंकवादी है? सवाल यह है की, क्या हरेक आतंकवादी मुसलमान है?!! और ईसका जवाब हम दोनो जानते है."
नंदिनी,
नंदिनी, तुला साष्टांग नमस्कार.............. एवढे सगळे कसे पाहु शकतेस?
मी हॅलो
मी हॅलो पाहिला, मला एकदा पाहायला आवडला. जरा वेगळा आहे, कॉल सेंटरमधल्या लोकांच्या भावना पोचवणारा वगैरे. जरा हाईप आहे पण.
सोहेल खान पकाउ आहे.
फॅशन
फॅशन बघितला. प्रियंका पेक्षा कंगना आणि किटू गिडवानी जास्त लक्षात राहतात. संथ पणा मुळे नंतर नंतर कंटाळवाणा होत गेलाय.
>>प्रियंका
>>प्रियंका पेक्षा कंगना आणि किटू गिडवानी जास्त लक्षात राहतात.
सहमत. का कुणास ठाऊक पण ती कंगना रिअल लाईफ मध्येही 'तशीच' असेल असं वाटतं
किट्टू गिडवानी सहीच आहे. स्वाभिमान नामक डेलीसोपमध्ये प्रथम पाहिलं होतं तिला
आशुशी
आशुशी सहमत. हॅलो बरा आहे. एकदा पहायला ठीक.
.>>प्रियंका
.>>प्रियंका पेक्षा कंगना आणि किटू गिडवानी जास्त लक्षात राहतात.
सहमत. खरच ती कंगना रिअल लाईफ मध्येही 'तशीच' असेल असं वाटतं, ... मुग्धा गोडसे ने पण नवोदित असुन ही बरे काम केलय... प्रियन्का ramp वर तित्किशी प्रभावी वाटत नाही जेवढी कंगना पाडते.. अख्खा सिनेमा फक्त फॅशन, मॉडेलिंग, झगझग, स्ट्रगल...... यशाच्या शिखरावर पोचल्यावर तिच्यातला तो attitude.. तिने चांगला दाखवलाय.
असो "फॅशन" एकदा बघण्यास चांगला आहे.
Pages