नंदिनी मग चित्रपट विषयक नोव्हें पर्यंतचे तुझे टार्गेट हुकणार का?
एवढ्यात बघितलेले चित्रपटः
Deception: फार काही खास नाही, पण बघितलात तर अगदी बोअर होणार नाही. एक अचाट योगायोग आणि त्यामुळे शेवट बदलतो. सस्पेन्स, थ्रिलर वगैरे
Baby Mama: जरा प्रेडिक्टेबल, पण फुल टाइमपास कॉमेडी.
चित्रपट जितका वाईट तितके बघितल्याचे समाधान जास्त>>>
एकदम भारी..!
'असे' शिनेमे बघण्यातला आनंद काय असतो माहित्ये??
--
आठवांच्या पारूंबीला, बांधू एक झुला गं..
माझा झुला तुला घे, तुझा झुला मला!!
हॅलो पाहिला..
पुस्तकावरून चित्रपट बनवायचा प्रयत्न म्हणून चांगला आहे.. पण मुळात पुस्तकच अ.आणि अ. असेल तर त्याला कोण काय करणार???
female star cast चांगली आहे.. सगळ्या हिरवीणी character ला सुट होतात.. दिलिप ताहिल पण सायको बॉस शोभतो..
मेल वेगळे आणि फ्रेश चेहेरे असते तर चाललं असतं..
एकूण टिपी म्हणून बघायला बरा आहे...
द्रोणा पाहिला. गोल्डीने एकदा जरी भारतीय सुर असुराच्या कथा वाचल्या असत्या तर असुराचे नाव रिज रायजादा आणि त्याला "जनाब गुस्ताखी माफ" अशी भाषा देण्या आधी तसेच ही लढाई वाळवंटात घडवण्या आधी जरा तरी विचार केला असता.
अचाट सीनः माझा आवडता: द्रोणा मोठा झाल्यावर आईला भेटायला येतो. आई सज्जावर उभं राहून अंगाई गायला लागते....
What the F is going on??? कोणतरी थिएटरमधे ओरडलंच...
--------------
नंदिनी
--------------
आधी तो सरकारराज२ अन आता द्रोणा.
अभिषेकचं काय खरं दिसत नाही. तो मंगळ आता ह्याला चिकटला म्हणा की.
(त्यालाच नाही तर सगळ्या कुटूंबाला मंगळ चिकटलाय. खोटं वाटतंय? हे बघा-
शाळेचं नाव 'ऐश्वर्या दिल्याचं प्रकरण
मावळातली जमीन
राज ठाकरेंची आगपाखड
प्रतीक्षावर बाटलीफेक (की अफवा..)
जया बच्चनची जीभ झाली पॉवर स्टिअरिंग
मग त्यावरून महाराष्ट्रभरातून टीका
राजना पुन्हा आयतेच कोलीत
त्यावरून लास्ट लियरवर झालेला परिणाम
मग कुटूबप्रमूखाने माफी मागणे
सरकारराज अन द्रोणा प्रचंड हवेनंतरही फ्लॉप
वाढदिवसालाच पोटदुखी
आणखी काही सुटले का? :फिदी:)
चेहेर्यावरची रेषा न हलवता, मख्ख चेहेर्याने एखादा अभिषेक करून बघ म्हणावं..
पत्रावळीचा पुन्हा द्रोण होईलही, सांगता येत नाही..!!
--
त.टी.- कृपया मला मारू नका. माझा मंगळावर विश्वास नाही. वरती पीजे केले आहेत..
--
सांज अबोला अबोला, सांज कल्लोळ कल्लोळ-
सांज जोगिणी विराणी, सांज साजिरी वेल्हाळ..!
वेनस्डे हा चित्रपट काल पाहीला.चांगला चित्रपट आहे.पण मला एक गोष्ट कळली नाही की शेवटी अनुपम खेरला कस अचुक कळत की नसिरुद्दिन शहा कुठे आहे???
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
Submitted by चिन्मयडॉक्टर on 13 October, 2008 - 03:37
>>>>>चित्रपट जितका वाईट तितके बघितल्याचे समाधान जास्त
>>>'असे' शिनेमे बघण्यातला आनंद काय असतो माहित्ये??
पुर्ण्पणे मान्य, 'अशा' नेच आपलि 'टेस्ट' डेव्हलप होते
'अद्वितिय' दिग्दर्शक आय. एस.जोहर एकदा म्हणाला होता- "भारतात दोनच प्रकारचे चित्रपट बनतात; वाईट आणि अतिशय वाईट, मि दुसर्या प्रकारचे बनवतो!!" ( हा करण जोहरचा कोणी आहे का?)़
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
चिन्या मी पण कालचं बघितला हा चित्रपट.
मझ्या मते जेव्हा तो software engineer सांगतो कि location trace झालं तेव्हा अनुपम खेरला exact location समजतं. असं माझं मत.
Submitted by sameer_ranade on 13 October, 2008 - 04:21
बॉडी ऑफ लाइज, एकदम मस्त! थोडी सिरीयाना ची आठवण होते. पुन्हा एकदा बघावा लागेल सगळे डीटेल्स कळण्यासाठी पण जबरदस्त आहे. कॅप्रिओ आणि क्रो मस्त पण सगळ्यात जमलेय काम ते जॉर्डन च्या त्या "हानी" चे! तो ब्रिटिश आहे हे नंतर बघितले.
चिन्या,तो हॅकर त्याच्यासाठीच तर धरून आणलेला असतो.अर्थात एवढे एक्झॅक्ट लोकेशन शोधता येते की नाही माहीत नाही...पण मोबाईल कम्पनीच्या कोणत्या सेलमधून कॉल येतोय हे नक्कीच शोधता येत असेल ... अर्थात हा सिनेमॅटिक लिबर्टीचा भाग असू शकतो अन्यथा पुणे मुम्बई प्रवास दाखवायला ४ तासा.न्चे चित्रीकरण दाखवायला लागेल
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 13 October, 2008 - 23:07
हो पण तो हॅकर तर सांगतो ना की 'मला जमत नाहीये. हा माणुस गुड नाहीये तर बेस्ट आहे.तुम्ही त्याला ट्रेस करायची आशा सोडुन द्या' म्हणुन.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
Submitted by चिन्मयडॉक्टर on 14 October, 2008 - 05:01
द्रोण्(द्र
द्रोण्(द्रोणा) चा मुजिक डायरेक्टर ध्रुव घाणेकर आणि गोट्या म्हणजे एकच व्यक्ती आहे का? त्याचा चेहरा तसाच वाटला.
नाही, तो
नाही, तो जॉय घाणेकर, ध्रुव घाणेकरचा लहान भाऊ. त्यामुळे चेहर्यात साम्य वाटले असेल.
द्रोणा बघू
द्रोणा बघू नये...
एकदाच सांगतोय...
मागाहून तक्रार चालणार नाही...
_______
नमस्ते लंडन
पण 'रामचंद
पण 'रामचंद पाकिस्तानी' जरूर बघा..:)
अच्छा,
अच्छा, म्हणजे पेपर मधे 'द्रोण नव्हे, फाटकी पत्रावळ' असे परीक्षण आले होते, ते बरोबरच म्हणायचे..
--
आठवांच्या पारूंबीला, बांधू एक झुला गं..
माझा झुला तुला घे, तुझा झुला मला!!
अमि, गोल्डी
अमि,
गोल्डीला कळलं तर तुमच्यावर खटला भरेल, सिनेमा पहाण्याअगोदर बर्याच लोकांना 'पाहू नका' म्हणून भडकवल्याबद्दल. त्याची गिर्हाईकं गेली ना...
दक्स... जसं
दक्स...
जसं काही मी सांगितलं नसतं तर लोक बघणारच होते...
हा हा हा हा....
_______
नमस्ते लंडन
अँकी, अरे
अँकी,
अरे लक्षात घे, असे ही लोक असतात बरं का. जे झाडून सर्व सिनेमे पहातात, कस्से ही असूदेत.
'द्रोण
'द्रोण नव्हे, फाटकी पत्रावळ' >>>>
रुप की रानी चोरोंका राजाचं, "ढाम ढुम फाट फुस" असं वर्णन आलं होतं
दक्स.... त्या
दक्स....
त्यात लक्षात घेण्यासारखं काय आहे...
मी स्वतः ही त्याच गटात मोडतो...
हा हा हा हा....
_______
नमस्ते लंडन
म्हणजे
म्हणजे जयाची मेहनत फुकट गेली. ऐश्वर्याने कुठे दर्ग्यावर वगैरे जावून मन्नत वगैरे मागीतली असे नूज मध्ये एकले होते. शेवटी गेला ना 'द्रोण' डब्यात.
गुरु नंतर एकही चित्रपट चालला नाही बिचार्या अभिचा.......
ऐसाही चलता रहेगा तो शेवटी तोच द्रोण घेवून फिरायला लागले नाही तर मिळवले. 
>>तो शेवटी
>>तो शेवटी तोच द्रोण घेवून फिरायला लागले नाही तर मिळवले.>>
तो द्रोण + फाटकी पत्रावळ
मी काल डी
मी काल डी वी डी आणली.... रुबरुचे कव्हर आहे... पण आत वेल कम टू सज्जनपूर आहे.... रुबरु कसा आहे?
जामोप्या,
जामोप्या, मी लिहिलय बघ रूबरू वर कुठेतरी वर..
या आठवड्यात द्रोण बघायचा राहिलाय.. माझी रूम मेट कलक्त्याला गेल्याचा परिणाम. असले "उत्तमोत्तम" चित्रपट बगायचे नाय म्हणजे काय??
चित्रपट जितका वाईट तितके बघितल्याचे समाधान जास्त..
--------------
नंदिनी
--------------
नंदिनी मग
नंदिनी मग चित्रपट विषयक नोव्हें पर्यंतचे तुझे टार्गेट हुकणार का?
एवढ्यात बघितलेले चित्रपटः
Deception: फार काही खास नाही, पण बघितलात तर अगदी बोअर होणार नाही. एक अचाट योगायोग आणि त्यामुळे शेवट बदलतो. सस्पेन्स, थ्रिलर वगैरे
Baby Mama: जरा प्रेडिक्टेबल, पण फुल टाइमपास कॉमेडी.
चित्रपट
चित्रपट जितका वाईट तितके बघितल्याचे समाधान जास्त>>>
एकदम भारी..!
'असे' शिनेमे बघण्यातला आनंद काय असतो माहित्ये??
--
आठवांच्या पारूंबीला, बांधू एक झुला गं..
माझा झुला तुला घे, तुझा झुला मला!!
पिकनिक
पिकनिक पाहिला का?
हॅलो
हॅलो पाहिला..
पुस्तकावरून चित्रपट बनवायचा प्रयत्न म्हणून चांगला आहे.. पण मुळात पुस्तकच अ.आणि अ. असेल तर त्याला कोण काय करणार???
female star cast चांगली आहे.. सगळ्या हिरवीणी character ला सुट होतात.. दिलिप ताहिल पण सायको बॉस शोभतो..
मेल वेगळे आणि फ्रेश चेहेरे असते तर चाललं असतं..
एकूण टिपी म्हणून बघायला बरा आहे...
फारे.ड.. असं
फारे.ड..
असं कसं चालेल?? टार्गेट पूर्ण व्हायलाच पायजेल.
द्रोणा पाहिला. गोल्डीने एकदा जरी भारतीय सुर असुराच्या कथा वाचल्या असत्या तर असुराचे नाव रिज रायजादा आणि त्याला "जनाब गुस्ताखी माफ" अशी भाषा देण्या आधी तसेच ही लढाई वाळवंटात घडवण्या आधी जरा तरी विचार केला असता.
अचाट सीनः माझा आवडता: द्रोणा मोठा झाल्यावर आईला भेटायला येतो. आई सज्जावर उभं राहून अंगाई गायला लागते....
What the F is going on??? कोणतरी थिएटरमधे ओरडलंच...
--------------
नंदिनी
--------------
आधी तो
आधी तो सरकारराज२ अन आता द्रोणा.
अभिषेकचं काय खरं दिसत नाही. तो मंगळ आता ह्याला चिकटला म्हणा की.
(त्यालाच नाही तर सगळ्या कुटूंबाला मंगळ चिकटलाय. खोटं वाटतंय? हे बघा-
शाळेचं नाव 'ऐश्वर्या दिल्याचं प्रकरण
मावळातली जमीन
राज ठाकरेंची आगपाखड
प्रतीक्षावर बाटलीफेक (की अफवा..)
जया बच्चनची जीभ झाली पॉवर स्टिअरिंग
मग त्यावरून महाराष्ट्रभरातून टीका
राजना पुन्हा आयतेच कोलीत
त्यावरून लास्ट लियरवर झालेला परिणाम
मग कुटूबप्रमूखाने माफी मागणे
सरकारराज अन द्रोणा प्रचंड हवेनंतरही फ्लॉप
वाढदिवसालाच पोटदुखी
आणखी काही सुटले का? :फिदी:)
चेहेर्यावरची रेषा न हलवता, मख्ख चेहेर्याने एखादा अभिषेक करून बघ म्हणावं..
पत्रावळीचा पुन्हा द्रोण होईलही, सांगता येत नाही..!!
--
त.टी.- कृपया मला मारू नका. माझा मंगळावर विश्वास नाही. वरती पीजे केले आहेत..
--
सांज अबोला अबोला, सांज कल्लोळ कल्लोळ-
सांज जोगिणी विराणी, सांज साजिरी वेल्हाळ..!
वेनस्डे हा
वेनस्डे हा चित्रपट काल पाहीला.चांगला चित्रपट आहे.पण मला एक गोष्ट कळली नाही की शेवटी अनुपम खेरला कस अचुक कळत की नसिरुद्दिन शहा कुठे आहे???
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
>>>>>चित्रपट
>>>>>चित्रपट जितका वाईट तितके बघितल्याचे समाधान जास्त
>>>'असे' शिनेमे बघण्यातला आनंद काय असतो माहित्ये??
पुर्ण्पणे मान्य, 'अशा' नेच आपलि 'टेस्ट' डेव्हलप होते
'अद्वितिय' दिग्दर्शक आय. एस.जोहर एकदा म्हणाला होता- "भारतात दोनच प्रकारचे चित्रपट बनतात; वाईट आणि अतिशय वाईट, मि दुसर्या प्रकारचे बनवतो!!" ( हा करण जोहरचा कोणी आहे का?)़
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
चिन्या मी
चिन्या मी पण कालचं बघितला हा चित्रपट.
मझ्या मते जेव्हा तो software engineer सांगतो कि location trace झालं तेव्हा अनुपम खेरला exact location समजतं. असं माझं मत.
बॉडी ऑफ
बॉडी ऑफ लाइज, एकदम मस्त! थोडी सिरीयाना ची आठवण होते. पुन्हा एकदा बघावा लागेल सगळे डीटेल्स कळण्यासाठी पण जबरदस्त आहे. कॅप्रिओ आणि क्रो मस्त पण सगळ्यात जमलेय काम ते जॉर्डन च्या त्या "हानी" चे! तो ब्रिटिश आहे हे नंतर बघितले.
अमोल आत्ता
अमोल आत्ता निघालोय बॉडी ऑफ लाईज साठी. पहिल्याच दिवशी पाहायचा होता हा पण हूकला.
किडनॅप
किडनॅप पाहिला....
साधारण आहे... खूप प्रेडिक्टेबल....
इम्रान चांगलं काम करतो...
पण जर मिनिषा लांबा आवडत असेल... (जशी मला आवडते...) तर नक्की बघा....
पाच पैकी दोन तारे...
(द्रोणा आधी पाहिला म्हणून एवढे तरी देतोय...)
_______
नमस्ते लंडन
बॉडी ऑफ
बॉडी ऑफ लाईज मला आवडला.
चिन्या,तो
चिन्या,तो हॅकर त्याच्यासाठीच तर धरून आणलेला असतो.अर्थात एवढे एक्झॅक्ट लोकेशन शोधता येते की नाही माहीत नाही...पण मोबाईल कम्पनीच्या कोणत्या सेलमधून कॉल येतोय हे नक्कीच शोधता येत असेल ... अर्थात हा सिनेमॅटिक लिबर्टीचा भाग असू शकतो अन्यथा पुणे मुम्बई प्रवास दाखवायला ४ तासा.न्चे चित्रीकरण दाखवायला लागेल
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
हो पण तो
हो पण तो हॅकर तर सांगतो ना की 'मला जमत नाहीये. हा माणुस गुड नाहीये तर बेस्ट आहे.तुम्ही त्याला ट्रेस करायची आशा सोडुन द्या' म्हणुन.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
रविवारी झी
रविवारी झी टॉकीजवर क्षण हा मराठी चित्रपट पाहिला खुप वेगळा आणि छान वाटला
****************************************
Pages