सोचा न था, आणि जब वी मेट या दोन चित्रपटानी माझा अपेक्षाभंग केला.
सोचा न था ने माझाही अपेक्षाभंग केला. चॅनेलसर्फिंग करताना केबलवाल्याने लावलेला पिक्चर कुठचाय म्हणुन पाहायला लागले आणि तिथेच अडकले. संपल्यावर तडक बाहेर जाऊन सीडी आणली आणि परत पहिल्यापासुन पाहिला......
सगळॅच सिन बेस्ट पण त्यातला त्यात बेस्ट सिन म्हणजे अभय आणि आयेशा आता शेवटचेच भेटतोय, पुन्हा कधीही भेट नाही म्हणुन एकमेकांना hug करतात आणि नेमका त्याचवेळी आयेशाचा भाऊ ते दृष्य पाहतो आणि त्याचा प्रचंड गैरसमज होतो.... अभयने काय चेहरा केलाय तेव्हा हा पिक्चर मी अनेकदा पाहिलाय आणि तरीही दरवेळी खिळवुन ठेवतो...
सोचा न था ने माझाही अपेक्षाभंग केला.>>> अगदीच काहीच बघायला नाही म्हणून बघत बसलो आणि बघतच बसलो आणि चित्रपट ईतका आवडला कि आता माझ्या 'all time favourit'' लिस्ट मध्ये येतो..आयेशा (दोन्ही ) बेस्ट...अभय इतर देओल्स पेक्शा सहनिय....
Submitted by trendi.pravin on 15 September, 2009 - 02:29
फॉक्स मधे अर्जुन्-सनी मधे कोण किती मख्ख चेहेर्यानी बद्दड डॉयलॉग्ज म्हणु शकतो याची स्पर्धा होती , स्टोरी चांगली वाटत होती आधी पण नंतर वाट लावली !
त्या अर्जुन रामपाल ला सुरवातीला असा का विग लावला होता आणि
Submitted by दीपांजली on 16 September, 2009 - 03:12
माझ्या नवर्याने केला होता डाउनलोड 'बाबर'. अख्खा वेळ हि रियल स्टोरि आहे रियल स्टोरि आहे म्हणुन सांगत होता. तरि बर १ च गाण आहे. ते उर्वशि ला धडाधडा नाचउन संपवल.
पण अगदिच काहि वाइट नाहि आहे चित्रपट.
तो बाबर नसून बाssssबर्र आहे असे वाटते. (त्याच्या अॅड्स वरून).
'समांतर' पाहिला. फारसा आवडला नाही. अमोल पालेकर कधीच आवडला नव्हता. (त्याच्या आवाजाची नक्कल करणारेही कधी आवडले नाहीत.) सिनेमाबद्दल फारसे लिहिण्यासारखे काही नाही. पण पहिले गाणे मात्र आवडले.
त्या अर्जुन रामपाल ला सुरवातीला असा का विग लावला होता आणि >> डिजे !दिपक तिजोरी चा हा पिक्चर साधारण १० वर्षापासुन मेक मधे होता.अर्जुन रामपाल बराच वेगळा दिसतो आणी सागरिका केवढि बेढब दिसतेय त्यात 'चक दे 'च्या मानाने.
(झी वर न्युज देणारी 'रोमाना खान' त्यात सुरवातिच्या सिन मधे दाखवलिय ,तीसुद्धा केवढि यंग दिसते. )
Submitted by प्राजक्ता on 16 September, 2009 - 13:52
इथल्या प्रतिक्रिया वाचुन "सोचा न था" बघितला. चांगला वाटला. काहीतरी वेगळा.
(माझ हिंदी पिक्चर च ज्ञान अगाध आहे. त्यामुळ इथ वाचुन मी ठरवते चित्रपट बघायचा कि नाही ते :P)
निशाणी अंगठा पण बघितला. मस्त आहे एकदम.
सीमा अगदी हेच लिहायला मी आले होते. इथले वाचुन सोचा ना था बघीतला. आवडला. एकंदरीत अभय देओल मला आवडायला लागलाय त्याचे सगळेच सिनेमे छान असतात, तो चांगले स्क्रीप्ट निवडतो, काम पण छान करतो, सन्नी आणि बॉबीचा चुलत भाऊ आहे असे मुळीच वाटत नाही त्याचे काम बघितल्यावर. त्याचे देव डी, ओय लक्की लक्की ओय, मनोरमा सिक्स फीट अंडर, हनिमून ट्रॅव्हल्स.. सगळेच सिनेमे मला आवडलेत आत्तापर्यंत.
Submitted by रूनी पॉटर on 17 September, 2009 - 10:54
रुनी,मंदार आता हे वरती तुम्ही लिहिलेले मुव्हीज पण बघीन.
the curious case of benjamin button बघितला.
वेगळा विषय त्यामुळ खुप curiousity होती . चित्रपट अती जास्त लांब झालाय. त्यामुळ मधुन मधुन बोअर होत. काही प्रसंग (जस कि हॉटेल मधल अफेयर) वैगरे ची काहीच गरज नव्हती.
फक्त romantic/love अँगल वर concentrate न करता ब्रॅड ला येणार्या इतर अडचणी , अनुभव अस दाखवल असत तर मुव्ही अजुन मजेशीर आणि एक्सायटींग झाला असता अस वाटल.
अगाथा ख्रिस्ती च्या कथा/कादंबर्यावर (पॉइरो..उच्चार प्वॉहो असाही आहे, आणि मिस मार्पल) आधारीत भाग युट्युब्वर आहेत.
सुरुवातीला थोडे संथ वाटेल पण नंतर आवडतील.
Submitted by mansmi18 on 17 September, 2009 - 12:38
'ओय लक्की...' बद्दल जरा जाणून घ्यायचे आहे. मला आवडला तो, पण जेवढे प्रचंड कौतुक ऐकले तेवढा भारी का आहे ते कळाले नाही. कदाचित पुन्हा बघितल्यावर (आणि थोडी माहिती वाचल्यावर) कळेल. पण त्याच विषयावरचा 'बंटी और बबली' मला कितीतरी जास्त आवडला. कितीही वेळा बघण्यासारखा.
Submitted by फारएण्ड on 17 September, 2009 - 15:24
फारेन्डा, बंटी और बबली मधे बाकी सगळा मसाला होता.. ओये लकी ओये मधे मध्यवर्ती पात्राला ग्लोरिफाय न करता, मसाला न भरता सिनेमा बनवला होता.. चोरी करण्याची पार्श्वभूमी, तिची चटक वगैरे गोष्टी बनब मध्ये फारच भडक व बटबटीत होत्या व ओये लकी ओये मधे त्या अधिक संयतरित्या दाखवल्या होत्या असे माझे प्रांजळ मत आहे.
NY मध्ये राहणार्यांना अभय देओल भेटायची शक्यता आहे. सध्या तो क्रॅक वगैरेच्या संगतीत असतो असे ऐकिवात आहे. ख.खो.दे.जा.
Submitted by टवणे सर on 17 September, 2009 - 15:32
बरं टण्या पुन्हा बघतो जमेल तेव्हा. पण या गोष्टी (तू लिहीलेले फरक) सर्वसामान्य प्रेक्षकांना पटकन समजत नाहीत (कदाचित त्यामुळेच बं और ब जास्त चालला, बच्चन फॅक्टर ही असेल, आणि गाणी.) एका अशा काही गोष्टी मग दिग्दर्शक आणि चित्रपट "त्या लेव्हलला" समजणारे लोक यांच्यापर्यंतच मर्यादित राहतात.
त्यामुळे मग "end product" जास्त करमणूक करणारा असेल (येथे करमणूक प्रधान चित्रपट देणे हाच उद्देश होता असे गृहित धरून) तर जास्त चांगला की अशा डीटेल्स मधे अचूकता असणारा? कदाचित ज्याची त्याची जशी आवड असेल त्याप्रमाणे!
Submitted by फारएण्ड on 17 September, 2009 - 23:04
टण्या बरोबर म्हणतोय. बं&ब मधे तो ताजमहाल विकतो पण लकी त्याला काय वाट्टेल ते चोरत असतो... अगदी भेटकार्ड, मिठाइ वै.
मी फिल्मफेअर ला ओय लक्की ची टीम बघितली, जवळपास सगळे तरुण आहेत. IMDB वर बघितलं तर निर्देशक, लेखक, पटकथा, संगीत सगळेच नवीन आहेत. Cinematography, Editing, Casting, Production Design, Art Direction, Costume यातल्या लोकांचा तर पहिलाच सिनेमा आहे!! हे कळल्यावर तर अजुनच आवडला...
>> कदाचित ज्याची त्याची जशी आवड असेल त्याप्रमाणे!
ते तर आहेच, मी बं&ब परत बघणार नाही.
त्यामुळे मग "end product" जास्त करमणूक करणारा असेल (येथे करमणूक प्रधान चित्रपट देणे हाच उद्देश होता असे गृहित धरून) तर जास्त चांगला की अशा डीटेल्स मधे अचूकता असणारा? कदाचित ज्याची त्याची जशी आवड असेल त्याप्रमाणे!
>>>
ह्यावर परत कधीतरी लिहीन जमले तर.. मध्ये एकदा पुण्यात एक मराठी चित्रपट काही चित्रपट क्षेत्राशी संबंधित दिग्दर्शक/नट इत्यांदीबरोबर बघितला होता. तो बघून झाल्यावर झालेल्या चर्चेत ह्याच मुद्द्यावर बरीच चर्चा झाली. अर्थात शेवटी बहुसंख्यांना जे रुचेल ते खपेल. चांगले असणे वा नसणे हे सापेक्ष असते. खपणे वा न खपणे हे असापेक्ष असते.
ह्याच्या उपचर्चेत मग 'जे रुचते ते रुजवल्यामुळे रुचते का मूलत:च रुचते, रुचणे वा आस्वाद घेणे हे रुजवता येते का?' वगैरे प्रश्न येतात. माझ्या मते रुचणे (कलाकृतीचा आस्वाद घेणे) हे रुजवता येते. आस्वाद घेण्याचे प्राथमिक संस्कार नसतील तर क्षमता असून देखील प्रेक्षक/वाचक एखाद्या चांगल्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यास असमर्थ ठरतो. काहिंच्या मते ह्याची काही गरज नाही. गरीब वर्गातून, अशिक्षीत लोकांतून, त्या त्या वेळच्या समाजातील मागास वर्गातून (ज्यांना सर्व साधनसंपत्ती उपलब्ध नसते असे वर्ग) उत्तमोत्तम कलाकार निपजतातच वगैरे उदाहरणे त्या समर्थनार्थ दिली जातात.
एक उदा देउन थांबतो: चित्रकलेबद्दल तोंडओळख, त्यातील विविध शैली-प्रकार वगैरे शाळेत शिकवले गेल्यास शंभरातील दहा चित्रकलेचे उत्तम आस्वादक बनतात, एखाद-दोन हातात कला अ
सेल तर चित्रकार बनतात (अगदी ताजे उदाहरण म्हणजे मैत्रेयीच्या मुलाचे इम्प्रेशनिस्ट चित्र). पण हे संस्कार जर शाळेत वा त्या वयाचे असताना झाले नाहीत तर त्यातील काही एक समजत नाही (अनेक भारतीय).
इति.
त.टी.: मला बं औ ब पण खूप आवडला होता.
Submitted by टवणे सर on 18 September, 2009 - 05:52
सोचा न था, आणि जब वी मेट या
सोचा न था, आणि जब वी मेट या दोन चित्रपटानी माझा अपेक्षाभंग केला.
सोचा न था ने माझाही अपेक्षाभंग केला.
चॅनेलसर्फिंग करताना केबलवाल्याने लावलेला पिक्चर कुठचाय म्हणुन पाहायला लागले आणि तिथेच अडकले. संपल्यावर तडक बाहेर जाऊन सीडी आणली आणि परत पहिल्यापासुन पाहिला...... 
सगळॅच सिन बेस्ट पण त्यातला त्यात बेस्ट सिन म्हणजे अभय आणि आयेशा आता शेवटचेच भेटतोय, पुन्हा कधीही भेट नाही म्हणुन एकमेकांना hug करतात आणि नेमका त्याचवेळी आयेशाचा भाऊ ते दृष्य पाहतो आणि त्याचा प्रचंड गैरसमज होतो.... अभयने काय चेहरा केलाय तेव्हा
हा पिक्चर मी अनेकदा पाहिलाय आणि तरीही दरवेळी खिळवुन ठेवतो...
सोचा न था ने माझाही
सोचा न था ने माझाही अपेक्षाभंग केला.>>> अगदीच काहीच बघायला नाही म्हणून बघत बसलो आणि बघतच बसलो आणि चित्रपट ईतका आवडला कि आता माझ्या 'all time favourit'' लिस्ट मध्ये येतो..आयेशा (दोन्ही ) बेस्ट...अभय इतर देओल्स पेक्शा सहनिय....
सोचा न था :- माझा आवडता सीन,
सोचा न था :- माझा आवडता सीन, सर्वात शेवटचा.
आणि "यार ये सपने सच क्यु हो जाते है?" 
जब वी मेट परत पाहिला कालच!
जब वी मेट परत पाहिला कालच! खूप छान आहे. करीनाने चांगलं काम केलंय. मला तिचा आवडलेला हा एकमेव चित्रपट.
अरे हाय काय नाय काय कोणी
अरे हाय काय नाय काय कोणी पाहिला नाही का?
>>>
तीन तासाचं आयुष्य उधळून लावावं एवढे मराठी चित्रपट दर्जेदार असतात काय बघायला. अरे नुसती निखळ करमणूक तरी करा ...
हल्लीचे हिंदी चित्रपट
हल्लीचे हिंदी चित्रपट पाहण्यापेक्षा नक्किच बरे. :p
बाबर पाहिला. तो हिरो कोण होता
बाबर पाहिला. तो हिरो कोण होता कहि कळल नाहि. पण माझ्या मते तरि अभिनयाच्या बाबतीत ठण्ठण गोपाळ. बाकि ठिक ठाक होता.
बाबर पाहिला. >> यांना
बाबर पाहिला.
>>
यांना अॅवॉर्ड द्या...
हा सिनेमा पहायची माझीपण हिम्मत नाही....
यांना अॅवॉर्ड द्या... >>
यांना अॅवॉर्ड द्या... >>
अंकु कोण कोण आहे रे त्यात ?
मी आज रात्री बाबर पाहेन असा
मी आज रात्री बाबर पाहेन असा विचार करत होते.
आता विचार बदलेन, फॉक्स पाहून न पाहिल्यासारखा केला.
बिग पिक्चर्सच्या कृपेने चार्ली चाप्लिनची डीव्हीडी सेट घेतलाय. काल रात्री मॉडर्न टाईम्स आणि द ग्रेट डिक्टेटर पाहिला.
आज द सर्कस आणि द किड.
फॉक्स मधे अर्जुन्-सनी मधे कोण
फॉक्स मधे अर्जुन्-सनी मधे कोण किती मख्ख चेहेर्यानी बद्दड डॉयलॉग्ज म्हणु शकतो याची स्पर्धा होती , स्टोरी चांगली वाटत होती आधी पण नंतर वाट लावली !
त्या अर्जुन रामपाल ला सुरवातीला असा का विग लावला होता आणि
आणि हीरॉइन्समधे कोण जास्त माठ
आणि हीरॉइन्समधे कोण जास्त माठ दिसेल...
माझ्या नवर्याने केला होता
माझ्या नवर्याने केला होता डाउनलोड 'बाबर'. अख्खा वेळ हि रियल स्टोरि आहे रियल स्टोरि आहे म्हणुन सांगत होता. तरि बर १ च गाण आहे. ते उर्वशि ला धडाधडा नाचउन संपवल.
पण अगदिच काहि वाइट नाहि आहे चित्रपट.
तो बाबर नसून बाssssबर्र आहे
तो बाबर नसून बाssssबर्र आहे असे वाटते. (त्याच्या अॅड्स वरून).
'समांतर' पाहिला. फारसा आवडला नाही. अमोल पालेकर कधीच आवडला नव्हता. (त्याच्या आवाजाची नक्कल करणारेही कधी आवडले नाहीत.) सिनेमाबद्दल फारसे लिहिण्यासारखे काही नाही. पण पहिले गाणे मात्र आवडले.
बाबर मध्ये 'तुम एक बार मेरे
बाबर मध्ये 'तुम एक बार मेरे इश्कका इम्तिहान ले लो' हे अप्रतिम सुन्दर गाणे होते.
त्या अर्जुन रामपाल ला
त्या अर्जुन रामपाल ला सुरवातीला असा का विग लावला होता आणि >> डिजे
!दिपक तिजोरी चा हा पिक्चर साधारण १० वर्षापासुन मेक मधे होता.अर्जुन रामपाल बराच वेगळा दिसतो आणी सागरिका केवढि बेढब दिसतेय त्यात 'चक दे 'च्या मानाने.
(झी वर न्युज देणारी 'रोमाना खान' त्यात सुरवातिच्या सिन मधे दाखवलिय ,तीसुद्धा केवढि यंग दिसते. )
इथल्या प्रतिक्रिया वाचुन
इथल्या प्रतिक्रिया वाचुन "सोचा न था" बघितला. चांगला वाटला. काहीतरी वेगळा.
(माझ हिंदी पिक्चर च ज्ञान अगाध आहे. त्यामुळ इथ वाचुन मी ठरवते चित्रपट बघायचा कि नाही ते :P)
निशाणी अंगठा पण बघितला. मस्त आहे एकदम.
सीमा अगदी हेच लिहायला मी आले
सीमा अगदी हेच लिहायला मी आले होते. इथले वाचुन सोचा ना था बघीतला. आवडला. एकंदरीत अभय देओल मला आवडायला लागलाय त्याचे सगळेच सिनेमे छान असतात, तो चांगले स्क्रीप्ट निवडतो, काम पण छान करतो, सन्नी आणि बॉबीचा चुलत भाऊ आहे असे मुळीच वाटत नाही त्याचे काम बघितल्यावर. त्याचे देव डी, ओय लक्की लक्की ओय, मनोरमा सिक्स फीट अंडर, हनिमून ट्रॅव्हल्स.. सगळेच सिनेमे मला आवडलेत आत्तापर्यंत.
अभय देओलचा पंखा तर मी
अभय देओलचा पंखा तर मी केव्हापासूनच आहे.
रुनी, त्याच्या सिनेमांच्या लिस्टमधे 'एक चालीस की लास्ट लोकल' राहीला की लिहायचा...
रुनी,मंदार आता हे वरती
रुनी,मंदार आता हे वरती तुम्ही लिहिलेले मुव्हीज पण बघीन.
चित्रपट अती जास्त लांब झालाय. त्यामुळ मधुन मधुन बोअर होत. काही प्रसंग (जस कि हॉटेल मधल अफेयर) वैगरे ची काहीच गरज नव्हती.
the curious case of benjamin button बघितला.
वेगळा विषय त्यामुळ खुप curiousity होती .
फक्त romantic/love अँगल वर concentrate न करता ब्रॅड ला येणार्या इतर अडचणी , अनुभव अस दाखवल असत तर मुव्ही अजुन मजेशीर आणि एक्सायटींग झाला असता अस वाटल.
मंदार एक चालीस..... नाही
मंदार
एक चालीस..... नाही बघीतलाय मी अजून, आता बघेन. अभयच्या सिनेमाची लिस्ट करुन सगळे बघायला हवेत.
अभय देओलच्या सिनेमाची यादी
एक चालीस... सोडुन बाकीचे
एक चालीस... सोडुन बाकीचे मलापण आवडलेत... सर्वात अवडला 'ओय लक्की'!
meridian lines हा अभय देओलचा
meridian lines हा अभय देओलचा movie कोणी पाहिला आहे का? कसा आहे?
रहस्य चित्रपट/मालिकांच्या
रहस्य चित्रपट/मालिकांच्या चाहत्यांसाठी:
अगाथा ख्रिस्ती च्या कथा/कादंबर्यावर (पॉइरो..उच्चार प्वॉहो असाही आहे, आणि मिस मार्पल) आधारीत भाग युट्युब्वर आहेत.
सुरुवातीला थोडे संथ वाटेल पण नंतर आवडतील.
'ओय लक्की...' बद्दल जरा जाणून
'ओय लक्की...' बद्दल जरा जाणून घ्यायचे आहे. मला आवडला तो, पण जेवढे प्रचंड कौतुक ऐकले तेवढा भारी का आहे ते कळाले नाही. कदाचित पुन्हा बघितल्यावर (आणि थोडी माहिती वाचल्यावर) कळेल. पण त्याच विषयावरचा 'बंटी और बबली' मला कितीतरी जास्त आवडला. कितीही वेळा बघण्यासारखा.
फारेन्डा, बंटी और बबली मधे
फारेन्डा, बंटी और बबली मधे बाकी सगळा मसाला होता.. ओये लकी ओये मधे मध्यवर्ती पात्राला ग्लोरिफाय न करता, मसाला न भरता सिनेमा बनवला होता.. चोरी करण्याची पार्श्वभूमी, तिची चटक वगैरे गोष्टी बनब मध्ये फारच भडक व बटबटीत होत्या व ओये लकी ओये मधे त्या अधिक संयतरित्या दाखवल्या होत्या असे माझे प्रांजळ मत आहे.
NY मध्ये राहणार्यांना अभय देओल भेटायची शक्यता आहे. सध्या तो क्रॅक वगैरेच्या संगतीत असतो असे ऐकिवात आहे. ख.खो.दे.जा.
मनस्मी यांना अनुमोदन. पॉइरो
मनस्मी यांना अनुमोदन. पॉइरो सिरिज संथ आहे थोडी पण इंटरेस्टिंग आहे.
बरं टण्या पुन्हा बघतो जमेल
बरं टण्या पुन्हा बघतो जमेल तेव्हा. पण या गोष्टी (तू लिहीलेले फरक) सर्वसामान्य प्रेक्षकांना पटकन समजत नाहीत (कदाचित त्यामुळेच बं और ब जास्त चालला, बच्चन फॅक्टर ही असेल, आणि गाणी.) एका अशा काही गोष्टी मग दिग्दर्शक आणि चित्रपट "त्या लेव्हलला" समजणारे लोक यांच्यापर्यंतच मर्यादित राहतात.
त्यामुळे मग "end product" जास्त करमणूक करणारा असेल (येथे करमणूक प्रधान चित्रपट देणे हाच उद्देश होता असे गृहित धरून) तर जास्त चांगला की अशा डीटेल्स मधे अचूकता असणारा? कदाचित ज्याची त्याची जशी आवड असेल त्याप्रमाणे!
टण्या बरोबर म्हणतोय. बं&ब मधे
टण्या बरोबर म्हणतोय. बं&ब मधे तो ताजमहाल विकतो पण लकी त्याला काय वाट्टेल ते चोरत असतो... अगदी भेटकार्ड, मिठाइ वै.
मी फिल्मफेअर ला ओय लक्की ची टीम बघितली, जवळपास सगळे तरुण आहेत. IMDB वर बघितलं तर निर्देशक, लेखक, पटकथा, संगीत सगळेच नवीन आहेत. Cinematography, Editing, Casting, Production Design, Art Direction, Costume यातल्या लोकांचा तर पहिलाच सिनेमा आहे!! हे कळल्यावर तर अजुनच आवडला...
>> कदाचित ज्याची त्याची जशी आवड असेल त्याप्रमाणे!
ते तर आहेच, मी बं&ब परत बघणार नाही.
त्यामुळे मग "end product"

Pages