काल मी चक्क लाईफ पार्टनर पाहिला. अतिप्रचंड्महानमहाभयानक आहे.
फरदीन वेडसर वाटतो. तुशार्कपूर्तर वरिजनल येडा आहे. गोविंदा केविलवाणा, सरलेला.
अरे अ आणि अ ला तरी काहीतरी लॉजिक असते, आणि अभिनय बरा असला, तर पचतेही.
काय हिरो, काय काय हिर्विणी. हापिसातच सुतकताई केली असती, तर परवडले असते.
कमिने बद्दल फार कसं कुंणी लिहिलं नाही? >>>
हुडा ज्यांना आवडला त्यांना लिहायला वेळ नाहीये इथे, ज्यां आणि ना नाही आवडला त्यांनी एका ओळीत लिहीलय की खराब आहे म्हणून.
कमीने ऑनलाईन सापडला पण काहि आवडला नाही तासाभराच्या आत बंद केला .... तेच तेच भाईगीरी , मोठी स्वप्न ती पुर्ण करण्यासाठी शॉर्टकट.... कंटाळा आलाय हे सार बघुन .....काही तरी रीफ्रेशींग बघायचय !!!
तुम्ही सर्व नवे चित्रपट बघण्यात माझ्या एक पीढी पूढे आहात. तरीसुद्धा लिहिते आहे, काल न्यु यॉर्क बघितला. ह्या चित्रपटात इतका अंधार का आहे ? की पायरेटेड डीव्हीडी मधे तसे दिसते. असो, एकुणात एका चांगल्या विषयाची वाट लावली आहे. (दोघी ची भ्रष्ट नक्कल असलेला कुठला तो चित्रपट ? ह्यां चोप्रांचाच ना ? त्याची पण वाट लावली होती. शिवाय दोघीला क्रेडिट दिले नव्हते.) दहशतवादाचे आणि त्यातुन होणार्या छळाचे परिणाम दाखवले असते तरी पुरेसे होते. इतका फुसका शेवट करुन सगळीच हवा घालवली आहे. तसेच चोप्रा मंडळीनी न्यु यॉर्क शहराचे घाऊक चित्रीकरण करुन ठेवले आहे बहुतेक.
असो, तुमची इतर "नव्या" चित्रपटांची चर्चा चालु देत. मी आता 'मनोरमा अंडर सिक्स फीट' बघणार आहे
Submitted by तृप्ती आवटी on 29 August, 2009 - 22:29
शिवाय दोघीला क्रेडिट दिले नव्हते.<<
माझ्या ऐकीवात आहे की दोघीची मूळ कथा 'शाहीर अण्णाभाऊ साठे' यांची होती. आणि दोघीमधेही क्रेडीट दिले गेले नव्हते. माहीती ऐकीव आहे. बर्याच जणांकडून ऐकलेली. खरंखोटं माहीत नाही.
आत्ताच मी स्वःताच स्वःताला दिलेल्या महा भयंकर टॉरचर मधुन बाहेर पडले.... पहाणार्याच्या सहन शक्तीचा किती किती तो अंत पहायचा त्यात मुव्हिच्या अखेरीसच वाक्य वाचुन तर मी कपाळाला हात लावला.... मुव्हिच्या अखेरच वाक्य होत........... कमींग सुन अग्यात २..............
सिंडे, सारखाचिमटा मी सुद्धा परवा न्यू यॉर्क पाहिला. विषयाची एकूण उथळ हाताळणी अन एक से एक बथ्थड चेहरे. माठपणात नील नितिन ला गोल्द मेडल ! कतरिना जरा बरी वाटते नील च्या मानने अन जॉन त्या तिघात 'अभिनेता'च पण कतरीनाबरोबर दोघांचीही जोडी सूट होत नाही. सुरुवातीच्या आनंदी जोक चा परिणाम असेल कदाचित , पण मला तर जॉन अन नीलचीच केमिस्ट्री जुळतेय की काय असं वाटायला लागलं
लआक पाहिला, सैफ अन गाणी यामुळे सुसह्य. दीपिका महान भयाण दिसते. अॅनिमिक मोठे डोळे अन लंबोळका चेहरा अन विचित्र कपडे
लाइफ पार्टनर पण महा भयानक रटाळ्.जेनेलिया अत्यन्त इरिटेटिन्ग. प्राची देसाई त्यातल्या त्यात सुसह्य. बाकी सगळी पात्रं अनुल्लेखनीय!
परवाच एक सिनेमा पाहिला. परफ्यूम. त्या आधी त्याचे पुस्तक वाचले होते. एक अनैसर्गिक घ्राणजाण ( स्लार्टींचा शब्द) असणारा, आगापीछा नसणारा मुलगा मोठा होतो. त्याला एक दिवस एक अद्वितीय गंध येतो.
तो एका कुमारिकेचा असतो. तो तिला मारतो व तिचा इसेन्स परफ्यूम मध्ये उतरवायचा प्रयत्न करतो. त्यासाठी ग्रास गावातील व इतर खेड्यातील अशाच अनाघ्रात तरुणींना मारतो. शेवटी जो सुगन्ध बनतो तो
म्हणजे शुद्ध प्रेमाचा आविष्कार. जनतेवर त्याचा परीणाम होवुन त्याला सोडून दिले जाते. शेवटी पॅरिसमध्ये
लोक त्या परफ्युम च्या वासाने वेडे होवुन त्याला नष्ट करतात. ही थोड्क्यात कथा. पण पुस्तक अफलातून आहे. त्यात अत्तरे म्हणजे माझे एक मोठे इमोशनल बट्न आहे. ग्रास म्हणजे अत्तरवाल्यान्ची पंढरीच. तिथे घड्लेले नाट्य. मी इतकी पुस्तकांवर प्रेम करणारी पण हे एकच पुस्तक असे आहे की वाचुन किळस व घ्रुणा वाटून मी ते चक्क कचर्यात टाकले होते.
साधारणपणे अत्तरांचा संबन्ध आनन्दी आठवणींशी, सुखद घट्नांशी असतो. पण या पुस्तकामध्ये तो फारच जीवघेण्या पद्धतीने म्रुत्यूशी आला आहे. त्यात या क्षेत्रात काम करणारे व अत्तरे बनविणारे लोक बव्हंशी
सर्जनशील, जीवनाचा आनन्द घेणारे असतात. ग्रानोली सारखा एखादाच ज्याला मानवी भावनांचा स्पर्श ही
नाही. अचानक तो सिनेमा परवा पाह्ता आला. त्यात शेवट्ची जी मुलगी मारली आहे तिचा पिता
अॅलन रिकमन आहे( स्नेप्/डाय हार्ड १ मधील खलनायक. ) तो मुलीला वाचवायचा जिवापाड प्रयत्न करतो.
त्याची उलघाल मुलीला समजत नाही. त्या नाजूक कोवळया सुन्दरीचा अंत होतोच. ( इथे माझे दुसरे
इमोशनल बट्न आले - एकटा पालक/ गोड मुलगी) त्यामुळे माझ्यावर सिनेमाचा दुहेरी परिणाम होणे अपरिहार्यच होते. कसाबसा शेवट पाहिला व सुन्न होउन बसले.
एकदा जरूर पाहा. सगळीच अत्तरे अशी बनत नाहीत. त्यात मला ते अत्तर नक्की कसे स्मेलत असेल याची उत्सुकता वाट्ली. व ती तशी वाट्ली म्हणून स्वतःचा रागही आला.
रच्याकने १) येथील काही सभासदान्ची इन्ग्रजीत पोस्ट करायची घाइ पाहून मी दुसरे आन्दोलन सुरु केले
आहे. चान्गल्या मराठीत मेहनत घेउनच लिहायचे. युनिकोड् काय करू शकते ते आजमावयाचे.
रच्याकने २) टाटास्काय वर कॉस्मो पॅक घेतल्यास एम्जीएम वगैरे क्लासिक सिनेमे दाखविणारी चॅनेल्स
मिळणार आहेत. गरजूंनी जरूर आनन्दाचा लाभ घ्यावा. टुकार बॉलीवूड सिनेमे का बघायचे
सारखे?
------------------------------------------------------------
मराठी असे आमुची मायबोली.
Submitted by अश्विनीमामी on 30 August, 2009 - 21:14
दोघी वरुन बनलेला "लागा चुनरी मे दाग"
मनोरमा सिक्स फीट अन्डर बघायचा आहे. त्या चित्रपटाचे काहि सीन पाहिलेत पण सलग पहायचा आहे.
अॅन्की शाळा नक्की वाच. मस्तय.
मामी मी पण आज याच सिनेमावर लिहिणार होते. कादंबरी आहे माझ्याकडे पण अजूनही नाटक आणि संदर्भग्रंथ सोडून विंग्रजी वाचायचा कंटाळा येतो मला त्यामुळे पुरी नाहीये झालेली वाचून. पण परवा टिव्हीवर अर्धवट पाह्यली फिल्म..
>>शेवटी जो सुगन्ध बनतो तोम्हणजे शुद्ध प्रेमाचा आविष्कार<<
नव्हे.. संपूर्ण निरागसतेचा आविष्कार..
येत्या शनिवारी ५ सप्टेंबर ला सह्याद्री वाहिनी वर ३.३० ला गारंबीचा बापु सिनेमा आहे. श्री ना पेंडसेंच्या कादंबरीवर आधारीत. डॉ काशिनाथ घाणेकरांची छान भुमिका आहे.
पुर्वी एक 'राँग टर्न' नावाचा पाहिला होता. काही मुल-मुली ट्रीप ला जंगलात जातात आणि चुकीचे वळण घेउन रस्ता चुकतात. परत मागे फिरता येत नाही आणि मग एका भयानक संकटात सापडतात आणि मरु लागतात वगैरे...
आहे, खतरनाक सिनेमा आहे. भीती वाटते, दहशत वाटते, त्यातली खुनी-बळींची लपाछपी , पाठलाग पाहताना काटा येतो. पण ते अवयव कापणे , खुन्यांचे किळसवाणे दर्शन वगैरे सिन्स मी प्रत्येकवेळेस डोळे बंद आणि टीव्ही चा आवाज बंद आणि फास्ट्-फॉरवर्ड असे करुनच पाहिले.
बस बाबा, तो एकच पाहिला पण पुन्हा असला सिनेमा जन्मात नाही पहाणार.
कमीने मागल्या आठवड्यातच बघितला. पण इथे लिहायचे राहून गेले. शाहीद कपूरसाठी बघा. 'स' ला 'फ' म्हणणे, बोलताना अडखळण्याची सवय असणे वगैरे फिल्मी प्रकार आहेतच. 'जिंदगी बडी कुत्ती चीज होती है, और उसका जबाब एकही होता है- कमीने' हे तत्वज्ञान सांगता सांगता कोण जास्त कमीना, याची स्पर्धा लागल्यागत सारी पात्रे वागतात, अन दोन्ही कथानायकही तसेच वागतात. कथा खरेतर तीच, अनंत वेळा रिपीट झालेली, अन शेवटी तर कंटाळा येतो. पण एकूणात मला आवडला सिनेमा.
'गाभ्रीचा पाऊस' अन 'गंध' वर नवीन बीबी करून लिहायचे आहे- ते राहूनच जाते आहे. आता अमोल पालेकरचा 'समांतर' बघितल्यावरच तिघांवर लिहावे.
झक्या
झक्या
झकासराव, बिंधासवर लागला होता.
झकासराव, बिंधासवर लागला होता. anky thnx.
ऑस्कर आत्ताच पाहिला. छान आहे.
ऑस्कर आत्ताच पाहिला. छान आहे. but frankly loks, " धोबीपछाड " ची सर नाही. एक Sylvester Stalon सोडला तर " धोबीपछाड " is much more enjoyable.
काल मी चक्क लाईफ पार्टनर
काल मी चक्क लाईफ पार्टनर पाहिला. अतिप्रचंड्महानमहाभयानक आहे.
फरदीन वेडसर वाटतो. तुशार्कपूर्तर वरिजनल येडा आहे. गोविंदा केविलवाणा, सरलेला.
अरे अ आणि अ ला तरी काहीतरी लॉजिक असते, आणि अभिनय बरा असला, तर पचतेही.
काय हिरो, काय काय हिर्विणी. हापिसातच सुतकताई केली असती, तर परवडले असते.
>>>तुशार्कपूर्तर
>>>तुशार्कपूर्तर

क्विक गन मुरुगनचा हिरो
क्विक गन मुरुगनचा हिरो सूर्यकान्त मान्ढरे सारखा दिसतो...
तो मालदीवमध्ये तसा दिसत असेल
तो मालदीवमध्ये तसा दिसत असेल
गमभन नाटक
गमभन नाटक पाहिलं...
ऑस्स्स्स्सम आहे...
{मला अजून 'शाळा' पुस्तक वाचायला नाही मिळालं... पण नाटक जबरी आहे}
गोष्ट छोटी डोंगराएवढी आजच
गोष्ट छोटी डोंगराएवढी आजच पाहिला. विषय छान हाताळला आहे.
कमिने बद्दल फार कसं कुंणी
कमिने बद्दल फार कसं कुंणी लिहिलं नाही?
कमिने बद्दल फार कसं कुंणी
कमिने बद्दल फार कसं कुंणी लिहिलं नाही? >>>
हुडा ज्यांना आवडला त्यांना लिहायला वेळ नाहीये इथे, ज्यां आणि ना नाही आवडला त्यांनी एका ओळीत लिहीलय की खराब आहे म्हणून.
कमीने ऑनलाईन सापडला पण काहि
कमीने ऑनलाईन सापडला पण काहि आवडला नाही तासाभराच्या आत बंद केला .... तेच तेच भाईगीरी , मोठी स्वप्न ती पुर्ण करण्यासाठी शॉर्टकट.... कंटाळा आलाय हे सार बघुन .....काही तरी रीफ्रेशींग बघायचय !!!
तुम्ही सर्व नवे चित्रपट
तुम्ही सर्व नवे चित्रपट बघण्यात माझ्या एक पीढी पूढे आहात. तरीसुद्धा लिहिते आहे, काल न्यु यॉर्क बघितला. ह्या चित्रपटात इतका अंधार का आहे ? की पायरेटेड डीव्हीडी मधे तसे दिसते. असो, एकुणात एका चांगल्या विषयाची वाट लावली आहे. (दोघी ची भ्रष्ट नक्कल असलेला कुठला तो चित्रपट ? ह्यां चोप्रांचाच ना ? त्याची पण वाट लावली होती. शिवाय दोघीला क्रेडिट दिले नव्हते.) दहशतवादाचे आणि त्यातुन होणार्या छळाचे परिणाम दाखवले असते तरी पुरेसे होते. इतका फुसका शेवट करुन सगळीच हवा घालवली आहे. तसेच चोप्रा मंडळीनी न्यु यॉर्क शहराचे घाऊक चित्रीकरण करुन ठेवले आहे बहुतेक.
असो, तुमची इतर "नव्या" चित्रपटांची चर्चा चालु देत. मी आता 'मनोरमा अंडर सिक्स फीट' बघणार आहे
क्विक गन मुरगन पाहिलाय का
क्विक गन मुरगन पाहिलाय का कुणी. जाहिरातीवरून भलताच विनोदी प्रकार असावा असे दिसते
शिवाय दोघीला क्रेडिट दिले
शिवाय दोघीला क्रेडिट दिले नव्हते.<<
माझ्या ऐकीवात आहे की दोघीची मूळ कथा 'शाहीर अण्णाभाऊ साठे' यांची होती. आणि दोघीमधेही क्रेडीट दिले गेले नव्हते. माहीती ऐकीव आहे. बर्याच जणांकडून ऐकलेली. खरंखोटं माहीत नाही.
आत्ताच मी स्वःताच स्वःताला
आत्ताच मी स्वःताच स्वःताला दिलेल्या महा भयंकर टॉरचर मधुन बाहेर पडले.... पहाणार्याच्या सहन शक्तीचा किती किती तो अंत पहायचा त्यात मुव्हिच्या अखेरीसच वाक्य वाचुन तर मी कपाळाला हात लावला.... मुव्हिच्या अखेरच वाक्य होत........... कमींग सुन अग्यात २..............
मी आता 'मनोरमा अंडर सिक्स
मी आता 'मनोरमा अंडर सिक्स फीट' बघणार आहे
>>
मला बघायचा आह...
या निमित्तानी आठवण केल्याबद्दल धन्स...
'मनोरमा अंडर सिक्स फीट', जरुर
'मनोरमा अंडर सिक्स फीट', जरुर बघा! मला अगदी आवडला नसला तरी 'का बघितला' असं झालं नाही.
Ice Age 3 बघितला... ठिक आहे... एकदम फिल्मी!
कमिने पाहिला २ दा रिव्ह्यू
कमिने पाहिला २ दा रिव्ह्यू नंतर
न्युयॉर्क बघितला जॉन आणि तो दुसरा कोण? त्यांचे संवाद काटून कतरिना सह्ही
बाकी पिक्चर काय सो सो...
कमिने पाहिला २
कमिने पाहिला २ दा
-------------------
धन्य..
सिंडे, सारखाचिमटा मी सुद्धा
सिंडे, सारखाचिमटा
मी सुद्धा परवा न्यू यॉर्क पाहिला. विषयाची एकूण उथळ हाताळणी अन एक से एक बथ्थड चेहरे. माठपणात नील नितिन ला गोल्द मेडल ! कतरिना जरा बरी वाटते नील च्या मानने अन जॉन त्या तिघात 'अभिनेता'च
पण कतरीनाबरोबर दोघांचीही जोडी सूट होत नाही. सुरुवातीच्या आनंदी जोक चा परिणाम असेल कदाचित , पण मला तर जॉन अन नीलचीच केमिस्ट्री जुळतेय की काय असं वाटायला लागलं
लआक पाहिला, सैफ अन गाणी यामुळे सुसह्य. दीपिका महान भयाण दिसते. अॅनिमिक मोठे डोळे अन लंबोळका चेहरा अन विचित्र कपडे
लाइफ पार्टनर पण महा भयानक रटाळ्.जेनेलिया अत्यन्त इरिटेटिन्ग. प्राची देसाई त्यातल्या त्यात सुसह्य. बाकी सगळी पात्रं अनुल्लेखनीय!
Sunshine Cleaning - अगदी धमाल
Sunshine Cleaning - अगदी धमाल कॉमेडी वगैरे नाही, पण एकदा बघायला बरा आहे.
Littile Rascals (1994) पाहिला
Littile Rascals (1994) पाहिला लहन मुलांना घेवुन मोठ्यांची गोष्ट दाखवली आहे... मधे मधे छान कॉमेडि आहे... सगळ्या छोटुकल्यांचा अभीनय एकदम छान आहे
परवाच एक सिनेमा पाहिला.
परवाच एक सिनेमा पाहिला. परफ्यूम. त्या आधी त्याचे पुस्तक वाचले होते. एक अनैसर्गिक घ्राणजाण ( स्लार्टींचा शब्द) असणारा, आगापीछा नसणारा मुलगा मोठा होतो. त्याला एक दिवस एक अद्वितीय गंध येतो.
तो एका कुमारिकेचा असतो. तो तिला मारतो व तिचा इसेन्स परफ्यूम मध्ये उतरवायचा प्रयत्न करतो. त्यासाठी ग्रास गावातील व इतर खेड्यातील अशाच अनाघ्रात तरुणींना मारतो. शेवटी जो सुगन्ध बनतो तो
म्हणजे शुद्ध प्रेमाचा आविष्कार. जनतेवर त्याचा परीणाम होवुन त्याला सोडून दिले जाते. शेवटी पॅरिसमध्ये
लोक त्या परफ्युम च्या वासाने वेडे होवुन त्याला नष्ट करतात. ही थोड्क्यात कथा. पण पुस्तक अफलातून आहे. त्यात अत्तरे म्हणजे माझे एक मोठे इमोशनल बट्न आहे. ग्रास म्हणजे अत्तरवाल्यान्ची पंढरीच. तिथे घड्लेले नाट्य. मी इतकी पुस्तकांवर प्रेम करणारी पण हे एकच पुस्तक असे आहे की वाचुन किळस व घ्रुणा वाटून मी ते चक्क कचर्यात टाकले होते.
साधारणपणे अत्तरांचा संबन्ध आनन्दी आठवणींशी, सुखद घट्नांशी असतो. पण या पुस्तकामध्ये तो फारच जीवघेण्या पद्धतीने म्रुत्यूशी आला आहे. त्यात या क्षेत्रात काम करणारे व अत्तरे बनविणारे लोक बव्हंशी
सर्जनशील, जीवनाचा आनन्द घेणारे असतात. ग्रानोली सारखा एखादाच ज्याला मानवी भावनांचा स्पर्श ही
नाही. अचानक तो सिनेमा परवा पाह्ता आला. त्यात शेवट्ची जी मुलगी मारली आहे तिचा पिता
अॅलन रिकमन आहे( स्नेप्/डाय हार्ड १ मधील खलनायक. ) तो मुलीला वाचवायचा जिवापाड प्रयत्न करतो.
त्याची उलघाल मुलीला समजत नाही. त्या नाजूक कोवळया सुन्दरीचा अंत होतोच. ( इथे माझे दुसरे
इमोशनल बट्न आले - एकटा पालक/ गोड मुलगी) त्यामुळे माझ्यावर सिनेमाचा दुहेरी परिणाम होणे अपरिहार्यच होते. कसाबसा शेवट पाहिला व सुन्न होउन बसले.
एकदा जरूर पाहा. सगळीच अत्तरे अशी बनत नाहीत. त्यात मला ते अत्तर नक्की कसे स्मेलत असेल याची उत्सुकता वाट्ली. व ती तशी वाट्ली म्हणून स्वतःचा रागही आला.
रच्याकने १) येथील काही सभासदान्ची इन्ग्रजीत पोस्ट करायची घाइ पाहून मी दुसरे आन्दोलन सुरु केले
आहे. चान्गल्या मराठीत मेहनत घेउनच लिहायचे. युनिकोड् काय करू शकते ते आजमावयाचे.
रच्याकने २) टाटास्काय वर कॉस्मो पॅक घेतल्यास एम्जीएम वगैरे क्लासिक सिनेमे दाखविणारी चॅनेल्स
मिळणार आहेत. गरजूंनी जरूर आनन्दाचा लाभ घ्यावा. टुकार बॉलीवूड सिनेमे का बघायचे
सारखे?
------------------------------------------------------------
मराठी असे आमुची मायबोली.
दोघी वरुन बनलेला "लागा चुनरी
दोघी वरुन बनलेला "लागा चुनरी मे दाग"
मनोरमा सिक्स फीट अन्डर बघायचा आहे. त्या चित्रपटाचे काहि सीन पाहिलेत पण सलग पहायचा आहे.
अॅन्की शाळा नक्की वाच. मस्तय.
मामी मी पण आज याच सिनेमावर
मामी मी पण आज याच सिनेमावर लिहिणार होते. कादंबरी आहे माझ्याकडे पण अजूनही नाटक आणि संदर्भग्रंथ सोडून विंग्रजी वाचायचा कंटाळा येतो मला त्यामुळे पुरी नाहीये झालेली वाचून. पण परवा टिव्हीवर अर्धवट पाह्यली फिल्म..
>>शेवटी जो सुगन्ध बनतो तोम्हणजे शुद्ध प्रेमाचा आविष्कार<<
नव्हे.. संपूर्ण निरागसतेचा आविष्कार..
अगदी अगदी. नी.
अगदी अगदी. नी.
येत्या शनिवारी ५ सप्टेंबर ला
येत्या शनिवारी ५ सप्टेंबर ला सह्याद्री वाहिनी वर ३.३० ला गारंबीचा बापु सिनेमा आहे. श्री ना पेंडसेंच्या कादंबरीवर आधारीत. डॉ काशिनाथ घाणेकरांची छान भुमिका आहे.
मामींनी लिहिलेला सिनेमा आता
मामींनी लिहिलेला सिनेमा आता मुळीच पहाणार नाही..
पुर्वी एक 'राँग टर्न' नावाचा पाहिला होता. काही मुल-मुली ट्रीप ला जंगलात जातात आणि चुकीचे वळण घेउन रस्ता चुकतात. परत मागे फिरता येत नाही आणि मग एका भयानक संकटात सापडतात आणि मरु लागतात वगैरे...
आहे, खतरनाक सिनेमा आहे. भीती वाटते, दहशत वाटते, त्यातली खुनी-बळींची लपाछपी , पाठलाग पाहताना काटा येतो. पण ते अवयव कापणे , खुन्यांचे किळसवाणे दर्शन वगैरे सिन्स मी प्रत्येकवेळेस डोळे बंद आणि टीव्ही चा आवाज बंद आणि फास्ट्-फॉरवर्ड असे करुनच पाहिले.
बस बाबा, तो एकच पाहिला पण पुन्हा असला सिनेमा जन्मात नाही पहाणार.
कमीने मागल्या आठवड्यातच

Pages