परेश रावल विविध भूमिकात आहे हेच बरंच उशीरा कळालं, आधी झेपलंच नाही बराच वेळ की आत्ता हा असा होता, आता असं काय बोलतोय
>>>>
अगं सोप्पय ते.. जर तीन वेगवेगळे लोक घेतले असते तर तिघांनाही पैसे द्यावे लागले असते. परेश रावलनेच तिन्ही भुमिका केल्याने एकाच्याच पैश्यात भागले ना.. (व्यावसायीक अंगाने चित्रपट समीक्षा )
Submitted by टवणे सर on 21 September, 2009 - 02:17
इथे वाचुन 'सोचा न था' पाहिला आणि आवडला! सगळ्यांनी काम चांगली केली आहेत.
'हरिश्चंद्राची फॅक्टरी' ३० ऑक्ट. ला पॅरिसमधे बघण्याचा योग आहे!
(पॅरिसमधे सध्या मराठी आणि मल्याळम चित्रपट दाखवत आहेत. अगदी फिल्म फेस्टिवल नाहीये. संत तुकाराम, कुंकू, उंबरठा, मातीमाय, देवराइ, वळू आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी. त्यातला फक्त हरिश्चंद्राची फॅक्टरी संध्याकाळी आहे. बाकीचे दुपारी. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र मंडळाची साइट पहा.)
बापरे...
कस्ला भयाण होता...
कित्ती ते टिपीकल यशराजी सिनेमे काढणार अजून...
त्या सिनेमातल्या पंजाबीपणाचा पण कंटाळा आला...
रानी काम बरं करते, पण शाहीद ची ताई वाटते...
रानी वर इतका जास्ती फोकस आहे की शाहीद पण सपोर्टिंग अॅक्टरच वाटतो...
शर्लीन चोप्रा, राखी सावंत, ब्रजेश हिरजी वगैरे मंडळी डोक्याची मंडई करतात...
जर दुसरं काही बघण्यासारखं नसेल तरंच बघा...
माझ्याकडून ५ पैकी १ तारा...
Submitted by अँकी नं.१ on 21 September, 2009 - 02:46
>> टण्या अशा चित्रपटाना मायबाप प्रेक्षकानी धो धो गर्दी केल्यास वितरक तो खरेदी करायला धोतर सुटेस्तोवर धो धो पळत सुटतील
आनि त्याला प्रेक्षक का मिळत नाही ह्यासाठी चित्रपट कला की मनोरंजन अशा अर्थाची बीबी ला भेट द्यावी. त्याचा नम्बर माहीत नाही . हल्ली इथे 'व्हाट अॅन आयडिया सरजी' तल्यासारखे बीबीचे नम्बर देण्याची पद्धत सुरू झाली आहे...
Submitted by रॉबीनहूड on 21 September, 2009 - 05:08
हुडा, चित्रपटाला वितरक का मिळत नाहीत ते चिनूक्सला सांग.. त्याने विचारले होते.. बाकी ह्या धंद्यातल्या गमतीजमती नुकत्याच एका वितरकाकडूनच ऐकल्या.. असो..
आणि तो बीबी 'चित्रपटः मनोरंजन की कलाविष्कार' असा आहे बहुतेक. ते वाचून मला एकदम मनोरंजन आणि कलाविष्कार हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत की काय असे वाटून गेले. असो.
Submitted by टवणे सर on 21 September, 2009 - 05:51
चिनूक्स,
सध्या निदान मराठी साठी वितरक अस्तित्वात तरी आहेत. मधली बरीच वर्षे निर्मात्याला स्वतःच स्वतःची फिल्म वितरीत करावी लागे. ते आम्ही अनुभवलंय. पण त्यानंतर सुदैवाने मराठी चित्रपटांसाठी वितरक येऊ लागले.
असो..
बाकी वितरकांची गणितं, ट्रेड मॅगझिन्स मधले आकडे, रिकव्हरीची गणितं हे सगळाच एक मनोरंजनात्मक कलाविष्कार आहे याची आता मला तरी खात्री पटलीये.
Submitted by needhapa on 21 September, 2009 - 06:19
दिल बोले हड्डिप्पाआआआआआ पाहिला सो प्रेडिक्टेबल... भारत पाक मॅच ह्या नावाखाली दर्शकांना मुर्ख बनविण्याचा फोल प्रयत्न.... अगदि बालवाडितला मुलगा सांगु शकतो पुढच्या सीन मध्ये काय असेल ...
जो तो.... शाहिद, अनुपम, राणी सगळे आपला 'पर्सनल' गोल साध्य करण्यासाठी मॅच खेळतात बाकी देशाला जींकवायच वैं महत्वाच नाही...
राणी च शेवटच भाषण तर!!!! एवढच मुलींना समान चान्स देण महत्वाच आहे मग मुलीने सचिन सोबत ओपनिंग खेळाडु म्हणुन मैदानात ऊतरण्या पेक्षा मुलींच्या टिम ने सचिन सारखे खेळाडु असलेल्या टिम च्या विरुद्ध खेळुन जींकण जास्त सेन्स करत अस मला तरी वाटत... समानता म्हणजे मुलांच्या 'सोबतच' खेळल पाहिजे हे पचत नाही...
बघितला नाही तरी चालेले... बात कुछ जम्या नही... शाहिद राणी चा टाका कसा भीडतो हे हि क्लीयर होत नाही... सगळ कस ओढुन ताणुन केलेल वाटत!
मी आत्तच Wanted पाहिला... सलमानच्या चाहत्यांनि Must Must Must पहावा असा धासु चित्रपट!!!!
सल्लु च्या चाहत्यांनिच काय सगळ्यांनि एकदा पहाण्या सारखा चित्रपट... तीच तीच भाईगीरी, अंडरवल्ड,खुन-खराबि सगळ तेच तेच असल तरी पेशकश जबरी आहे.... मला तर खुप आवडला हा चित्रपट .
सल्लुचे लुक्स हं......... क्या कहना... बस देखते रहो.... डॅशींग, चार्मींग, हॉट,... आणी मला सगळ्यात जास्त आवडलेला सल्लु चा लुक .... मुगले आजम च्या सलीमचा... ईतका गोंडस, क्युट्ट, गोड..... सलीम मी आजवर पाहिला नव्हता.... हा चित्रपट मी पुन्हा बघणार आहे
हा चित्रपट दक्षीणच्या चित्रपटाची कॉपी आहे अस मामींच्या पोस्ट वरुन कळाल... वा दक्षीण मध्ये चांगले सीनेमे निघतात मला वाटायच तीथे फक्त अती मॉड सीनेमेच असतात... ... मुळ दक्षीण सीनेमात सल्लु नसेल हि मोठ्ठी ऊणीव जरुर असेल त्या चित्रपटात
.. दिल बोले हडिप्पा बोर करतो... वॉन्टेड फ्रेश करतो
मोगरा, रानी " मुर्ख"जी ? दिल बोले " हड्डी "पा ? (ह्या पानावरील पहिली पोस्ट बघावी.) असो.
सोचा ना था पाहिला. pleasant आहे.
कुणी मला pls हॉलीवूड मूव्ही फ्री डाऊनलोड ची एखादी व्हायरस फ्री साईट सांगेल का?
Submitted by अस्मानी on 23 September, 2009 - 01:51
काल 'आपलिमराठि' वर 'गोश्ट छोटी डोंगराएवढी' पाहिला. शेतकरांच्या समस्या परिणामकारकरित्या समोर येतात. चित्रपट अनेक ठिकाणि अतिशय परिणामकारक झालाय, शेतकर्यांच्या आत्म्हत्येचे प्रसंग बघुन सुन्न व्हायला होत.मकरंद अनासपुरेला चांगल काम करतो.सादरिकरण काहि ठिकाणि अजुन चांगला करता आले असते.
नागेश भोसलेचा पहिलाच प्रयत्न असेल तर निश्चित चांगला आहे.
Submitted by प्राजक्ता on 24 September, 2009 - 09:42
अस्मानी, मी www.icefilms.info वरुन डाउनलोड करतो मूव्हीज..मस्त असते Quality. आत्तापर्यंत तरी काही प्रॉब्लेम आला नाही.
तरी पण चांगले antivirus असणे कधीही उत्तमच.
Submitted by केदार_जोशी on 24 September, 2009 - 09:50
नमस्कार,
मी मायबोलीवर नवीन आहे . त्यामुळे लिहीताना काही चुक झाली तर माफ करा. .......
मला काही animated movies चि नावे हवी आहेत मुलासाठी. माझा मुलगा ३ वर्षाचा आहे.
धन्यवाद madhavm,
bug's life
Toy story part 1 and 2
Finding Nemo हे त्याने पाहिले आहेत आणि त्याला खुपच आवडले. आणखी काही नवीन असतील तर सान्गु शकाल का? मी
bigflix.com वरुन मागवते आहे.
दिल बोले हडिप्पा : टूकार मूवी. म्हतारी सुरुकुत्या पडलेली राणी, मुलीने मुलगा होणे वगैरे तोच तोच पण चोप्राच्या मूवीचा. मला ते ट्रेलर (ब्लॅक भैसवाचा ट्रेलर) बघून वाटलेले कि कॉमेडी असेल पण बोरींग एकदम.
राणीने संन्यास घ्यावा नाहीतर आया बहिणींची कामे करावी. (माबो प्रथेनुसार फु.स.)
Submitted by मनःस्विनी on 25 September, 2009 - 15:35
अश्मी, हे घ्या अजून-
Shrek
Incredibles
Finding Nemo
Monster's Inc.
Spirited Away
Ice Age 1 and 2
Wallace and Grommit-The curse of the were-rabbit
Corpse Bride
Madagascar
Cars
Ratatouille
Bolt
wanted - बेक्कार.. सलमान ला अभिनय येत नाही , त्याच्याकडे आवाज नाही हे पुन्हा सिद्ध झाले.. काय चालले आहे सिनेमात काहीही कळत नाही.. आणि चक्क सिनेमात एक-दीड तासानंतर शर्ट काढतो तो ..
'व्हॉट्स योर राशी?' बघितला आज. महा गंडलेला सिनेमा आहे. पैसे वाया गेले पार. तब्बल पावणेचार तास चाललेल्या सिनेम्यात बर्याच गोष्टी उगीचच होत्या. दर पाच मिन्टात एखादे गाणे सुरू होत होते, हरमन बावेजा हृतिक आणि सोनू निगम यांचा कॉम्बो वाटत होता, प्रियांका चोप्रा वेगवेगळ्या वेशभूषेत पुन:पुन्हा समोर येत होती. एकंदरीत सगळेच असह्य होते. तपशीलवार अ नि अ चिरफाड करायलाच हवी याची.
Submitted by श्रद्धा on 26 September, 2009 - 12:44
दिल बोले हड्डिपा बघितला. छान
दिल बोले हड्डिपा बघितला. छान होता. विशेष करुन रानि मुर्खजीचा अभिनय अप्रतिम.
उलाढाल पण पाहिला. ठिक होता. चांगला फुलवता आला असता.
परेश रावल विविध भूमिकात आहे
परेश रावल विविध भूमिकात आहे हेच बरंच उशीरा कळालं, आधी झेपलंच नाही बराच वेळ की आत्ता हा असा होता, आता असं काय बोलतोय
(व्यावसायीक अंगाने चित्रपट समीक्षा
)
>>>>
अगं सोप्पय ते.. जर तीन वेगवेगळे लोक घेतले असते तर तिघांनाही पैसे द्यावे लागले असते. परेश रावलनेच तिन्ही भुमिका केल्याने एकाच्याच पैश्यात भागले ना..
<परेश रावल विविध भूमिकात आहे
<परेश रावल विविध भूमिकात आहे हेच बरंच उशीरा कळालं, आधी झेपलंच नाही बराच वेळ की आत्ता हा असा होता, आता असं काय बोलतोय<<
परेश रावलने साकारलेल्या तिन्ही व्यक्तिरेखा नायकाला फसवतात. त्याच्या विश्वासघात करतात. म्हणून तिन्ही भूमिकांत एकच अभिनेता.
इथे वाचुन 'सोचा न था' पाहिला
इथे वाचुन 'सोचा न था' पाहिला आणि आवडला! सगळ्यांनी काम चांगली केली आहेत.
'हरिश्चंद्राची फॅक्टरी' ३० ऑक्ट. ला पॅरिसमधे बघण्याचा योग आहे!
(पॅरिसमधे सध्या मराठी आणि मल्याळम चित्रपट दाखवत आहेत. अगदी फिल्म फेस्टिवल नाहीये. संत तुकाराम, कुंकू, उंबरठा, मातीमाय, देवराइ, वळू आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी. त्यातला फक्त हरिश्चंद्राची फॅक्टरी संध्याकाळी आहे. बाकीचे दुपारी. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र मंडळाची साइट पहा.)
दिल बोले हड्डिपा बघितला. छान
दिल बोले हड्डिपा बघितला. छान होता.
>>
बापरे...
कस्ला भयाण होता...
कित्ती ते टिपीकल यशराजी सिनेमे काढणार अजून...
त्या सिनेमातल्या पंजाबीपणाचा पण कंटाळा आला...
रानी काम बरं करते, पण शाहीद ची ताई वाटते...
रानी वर इतका जास्ती फोकस आहे की शाहीद पण सपोर्टिंग अॅक्टरच वाटतो...
शर्लीन चोप्रा, राखी सावंत, ब्रजेश हिरजी वगैरे मंडळी डोक्याची मंडई करतात...
जर दुसरं काही बघण्यासारखं नसेल तरंच बघा...
माझ्याकडून ५ पैकी १ तारा...
दिल बोले हडिप्पा.... मलातरी
दिल बोले हडिप्पा.... मलातरी खुप बकवास वाटला.पण रानी एकदम सहि.
बाकि टिपिकल चोप्रा सिनेमा.
आणि या सुंदर चित्रपटांना
आणि या सुंदर चित्रपटांना वितरकही मिळत नाहीत.

>> टण्या अशा चित्रपटाना मायबाप प्रेक्षकानी धो धो गर्दी केल्यास वितरक तो खरेदी करायला धोतर सुटेस्तोवर धो धो पळत सुटतील
आनि त्याला प्रेक्षक का मिळत नाही ह्यासाठी चित्रपट कला की मनोरंजन अशा अर्थाची बीबी ला भेट द्यावी. त्याचा नम्बर माहीत नाही . हल्ली इथे 'व्हाट अॅन आयडिया सरजी' तल्यासारखे बीबीचे नम्बर देण्याची पद्धत सुरू झाली आहे...
हुडा, चित्रपटाला वितरक का
हुडा, चित्रपटाला वितरक का मिळत नाहीत ते चिनूक्सला सांग.. त्याने विचारले होते.. बाकी ह्या धंद्यातल्या गमतीजमती नुकत्याच एका वितरकाकडूनच ऐकल्या.. असो..
आणि तो बीबी 'चित्रपटः मनोरंजन की कलाविष्कार' असा आहे बहुतेक. ते वाचून मला एकदम मनोरंजन आणि कलाविष्कार हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत की काय असे वाटून गेले. असो.
चिनूक्स, सध्या निदान मराठी
चिनूक्स,
सध्या निदान मराठी साठी वितरक अस्तित्वात तरी आहेत. मधली बरीच वर्षे निर्मात्याला स्वतःच स्वतःची फिल्म वितरीत करावी लागे. ते आम्ही अनुभवलंय. पण त्यानंतर सुदैवाने मराठी चित्रपटांसाठी वितरक येऊ लागले.
असो..
बाकी वितरकांची गणितं, ट्रेड मॅगझिन्स मधले आकडे, रिकव्हरीची गणितं हे सगळाच एक मनोरंजनात्मक कलाविष्कार आहे याची आता मला तरी खात्री पटलीये.
'हरिश्चंद्राची फॅक्टरी' च्या
'हरिश्चंद्राची फॅक्टरी' च्या टीम ला खूप खूप शुभेच्चा.....All The Best For OSCARS
.
.
दिल बोले हड्डिप्पाआआआआआ
दिल बोले हड्डिप्पाआआआआआ पाहिला सो प्रेडिक्टेबल... भारत पाक मॅच ह्या नावाखाली दर्शकांना मुर्ख बनविण्याचा फोल प्रयत्न.... अगदि बालवाडितला मुलगा सांगु शकतो पुढच्या सीन मध्ये काय असेल ...
जो तो.... शाहिद, अनुपम, राणी सगळे आपला 'पर्सनल' गोल साध्य करण्यासाठी मॅच खेळतात बाकी देशाला जींकवायच वैं महत्वाच नाही...
राणी च शेवटच भाषण तर!!!! एवढच मुलींना समान चान्स देण महत्वाच आहे मग मुलीने सचिन सोबत ओपनिंग खेळाडु म्हणुन मैदानात ऊतरण्या पेक्षा मुलींच्या टिम ने सचिन सारखे खेळाडु असलेल्या टिम च्या विरुद्ध खेळुन जींकण जास्त सेन्स करत अस मला तरी वाटत... समानता म्हणजे मुलांच्या 'सोबतच' खेळल पाहिजे हे पचत नाही...
बघितला नाही तरी चालेले... बात कुछ जम्या नही... शाहिद राणी चा टाका कसा भीडतो हे हि क्लीयर होत नाही... सगळ कस ओढुन ताणुन केलेल वाटत!
मी आत्तच Wanted पाहिला...
मी आत्तच Wanted पाहिला... सलमानच्या चाहत्यांनि Must Must Must पहावा असा धासु चित्रपट!!!!
.
सल्लु च्या चाहत्यांनिच काय सगळ्यांनि एकदा पहाण्या सारखा चित्रपट... तीच तीच भाईगीरी, अंडरवल्ड,खुन-खराबि सगळ तेच तेच असल तरी पेशकश जबरी आहे.... मला तर खुप आवडला हा चित्रपट
सल्लुचे लुक्स हं......... क्या कहना... बस देखते रहो.... डॅशींग, चार्मींग, हॉट,... आणी मला सगळ्यात जास्त आवडलेला सल्लु चा लुक .... मुगले आजम च्या सलीमचा... ईतका गोंडस, क्युट्ट, गोड..... सलीम मी आजवर पाहिला नव्हता.... हा चित्रपट मी पुन्हा बघणार आहे
हा चित्रपट दक्षीणच्या चित्रपटाची कॉपी आहे अस मामींच्या पोस्ट वरुन कळाल... वा दक्षीण मध्ये चांगले सीनेमे निघतात मला वाटायच तीथे फक्त अती मॉड सीनेमेच असतात...
... मुळ दक्षीण सीनेमात सल्लु नसेल हि मोठ्ठी ऊणीव जरुर असेल त्या चित्रपटात 
.. दिल बोले हडिप्पा बोर करतो... वॉन्टेड फ्रेश करतो
चित्रपट संपला तरी सल्लु ला पाहुन मन भरल नव्हत
...
मोगरा, रानी " मुर्ख"जी ? दिल
मोगरा, रानी " मुर्ख"जी ? दिल बोले " हड्डी "पा ? (ह्या पानावरील पहिली पोस्ट बघावी.) असो.
सोचा ना था पाहिला. pleasant आहे.
कुणी मला pls हॉलीवूड मूव्ही फ्री डाऊनलोड ची एखादी व्हायरस फ्री साईट सांगेल का?
काल 'आपलिमराठि' वर 'गोश्ट
काल 'आपलिमराठि' वर 'गोश्ट छोटी डोंगराएवढी' पाहिला. शेतकरांच्या समस्या परिणामकारकरित्या समोर येतात. चित्रपट अनेक ठिकाणि अतिशय परिणामकारक झालाय, शेतकर्यांच्या आत्म्हत्येचे प्रसंग बघुन सुन्न व्हायला होत.मकरंद अनासपुरेला चांगल काम करतो.सादरिकरण काहि ठिकाणि अजुन चांगला करता आले असते.
नागेश भोसलेचा पहिलाच प्रयत्न असेल तर निश्चित चांगला आहे.
अस्मानी, मी
अस्मानी, मी www.icefilms.info वरुन डाउनलोड करतो मूव्हीज..मस्त असते Quality. आत्तापर्यंत तरी काही प्रॉब्लेम आला नाही.
तरी पण चांगले antivirus असणे कधीही उत्तमच.
टॉरेन्ट्स आहेत पण त्याच्या
टॉरेन्ट्स आहेत पण त्याच्या लिगॅलिटीबद्दल माहीत नाही. तुम्ही परदेशात असाल तर नियम कडक आहेत म्हणे.
रच्याकने. टॉरेन्ट्स बद्दल जरा मते मांडावीत...
जॉनी डेपच्या चाहत्यांसाठी: द
जॉनी डेपच्या चाहत्यांसाठी:
द स्लीपी हॉलो
एडवर्ड सीझरहँडस
निक ऑफ टाईम
स्लीपी हॉलो माझा अतिशय आवडता..
नमस्कार, मी मायबोलीवर नवीन
नमस्कार,
मी मायबोलीवर नवीन आहे . त्यामुळे लिहीताना काही चुक झाली तर माफ करा. .......
मला काही animated movies चि नावे हवी आहेत मुलासाठी. माझा मुलगा ३ वर्षाचा आहे.
अश्मि
आश्मी, 1. bug's life 2. Toy
आश्मी,
1. bug's life
2. Toy story part 1 and 2
3. Finding Nemo
4. Lion king
परीकथा हव्या असतील तर Disney (Disney चेच)
1. Cinderella
2. Snowwhite
3. The Beast and the beautiful
देशात Tom and Jerry चे अगणित पर्याय उपलब्ध आहेत. त्यातले जुने सगळे चांगले आहेत.
धन्यवाद madhavm, bug's
धन्यवाद madhavm,
bug's life
Toy story part 1 and 2
Finding Nemo हे त्याने पाहिले आहेत आणि त्याला खुपच आवडले. आणखी काही नवीन असतील तर सान्गु शकाल का? मी
bigflix.com वरुन मागवते आहे.
अश्मि
दिल बोले हडिप्पा : टूकार
दिल बोले हडिप्पा : टूकार मूवी. म्हतारी सुरुकुत्या पडलेली राणी, मुलीने मुलगा होणे वगैरे तोच तोच पण चोप्राच्या मूवीचा. मला ते ट्रेलर (ब्लॅक भैसवाचा ट्रेलर) बघून वाटलेले कि कॉमेडी असेल पण बोरींग एकदम.
राणीने संन्यास घ्यावा नाहीतर आया बहिणींची कामे करावी. (माबो प्रथेनुसार फु.स.)
लहान मुलांना Disney Animated
लहान मुलांना Disney Animated Movies दाखवू शकाल. मला डिस्नीचे सगळे सिनेमे खूप आवडतात. कितीही वेळा बघीतले तरी बोर होत नाहीत.
अश्मि! ice age ice age 2
अश्मि!
ice age
ice age 2 (तिसरा पार्ट मला या वयोगटासाठि पटला नाहि.)
madagasacar
ant z
shrek
lion king 1 and 1/2
cars
आणखी नाव आठ्वली तर पोस्टेल परत.
अश्मी, हे घ्या
अश्मी, हे घ्या अजून-
Shrek
Incredibles
Finding Nemo
Monster's Inc.
Spirited Away
Ice Age 1 and 2
Wallace and Grommit-The curse of the were-rabbit
Corpse Bride
Madagascar
Cars
Ratatouille
Bolt
wanted - बेक्कार.. सलमान
wanted - बेक्कार..
सलमान ला अभिनय येत नाही , त्याच्याकडे आवाज नाही हे पुन्हा सिद्ध झाले.. काय चालले आहे सिनेमात काहीही कळत नाही.. आणि चक्क सिनेमात एक-दीड तासानंतर शर्ट काढतो तो
..
runi,prajaktad,lalu सगळ्याना
runi,prajaktad,lalu सगळ्याना धन्यवाद,
त्या site वरच्या इतक्या मोठ्या list मधले कोणते चित्रपट मागवावेत कळतच नव्हते.
आता हे सगळे मागवेन.
prajaktad, काल 'आपलिमराठि'
prajaktad, काल 'आपलिमराठि' वर 'गोश्ट छोटी डोंगराएवढी' पाहिला. >> खरच चांगला आहे हा चित्रपट. कथा व मांडणी उत्तम.
दिल बोले हडिप्पा - एकदम बंडल. टिपिकल यशराज मुव्ही.
sunidhee, wanted - बेक्कार.. >> अगदी बरोब्बर, फक्त सलमानच्या पंख्यांसाठी चांगला,
वांटेड - मस्त वाटला . मी पंखा
वांटेड - मस्त वाटला . मी पंखा नसुनसुध्दा ..............
'व्हॉट्स योर राशी?' बघितला
'व्हॉट्स योर राशी?' बघितला आज. महा गंडलेला सिनेमा आहे. पैसे वाया गेले पार.
तब्बल पावणेचार तास चाललेल्या सिनेम्यात बर्याच गोष्टी उगीचच होत्या. दर पाच मिन्टात एखादे गाणे सुरू होत होते, हरमन बावेजा हृतिक आणि सोनू निगम यांचा कॉम्बो वाटत होता, प्रियांका चोप्रा वेगवेगळ्या वेशभूषेत पुन:पुन्हा समोर येत होती. एकंदरीत सगळेच असह्य होते. तपशीलवार अ नि अ चिरफाड करायलाच हवी याची. 
Pages