विकांताला बर्याच दिवसांनी परत 'मोनालिसा स्मायलिंग' पाह्यला झी स्टुडिओवर. माझा एक आवडता चित्रपट. १९५० च्या दशकात घडणारा. स्त्रियांनी चूलमूल करण्यातच समाधान मानावे अशी विचारसरणी जपणारा अमेरीकेतला बहुतांश समाज आणि 'Be what you want to be, Do what you want to do!' विद्यार्थिनींच्या मनात अशी ठिणगी पेटवणारी आर्ट टिचर ज्युलिया रॉबर्टस.
What is arts? Who decides? अश्या वर्गातल्या चर्चा पण मस्त.
Marriage Classes नावाचा एक गमतीशीर प्रकार...
माझा आवडता सिनेमा आहे. अधून मधून लागत असतो वेगवेगळ्या मूव्ही चॅनेल्सवर. जरूर बघा.
विकांताला परत एकदा बघितलेला अजून एक सिनेमा म्हणजे 'नेम ऑफ द रोझ'. एका अॅबेच्या पार्श्वभूमीवर घडणारी रहस्यकथा. शॉन कॉनेरी वर 'वारी वारी जाउ!' असा त्याचा अप्रतिम परफॉर्मन्स. पिरियड फिल्म आणि फ्रेमचा एक बारीकसा कोपराही मॉडर्न वाटत नाही. सगळं त्या काळाशी पूर्णपणे सुसंगत. (हे आपल्याकडे बनलेल्या एकाही पिरीयड फिल्म बद्दल म्हणता येत नाही... ) धर्माची, धर्माचं नाव देऊन बनवलेल्या हायरार्कीज, थियरीजची सगळ्यांच्या मनावरची जबरदस्त पकड आणि त्या वातावरणात एक क्लर्जी मात्र अतिशय मॅटर ऑफ फॅक्टली सगळ्या खूनसत्रांचा उलगडा करायचा प्रयत्न करणारा.
हा वर्ल्ड मूव्हीज वर लागत असतो अधून मधून. जरूर बघा.
नीधप, त्याचे नाव 'मोना लिसा स्माईल' असे आहे.(काय फार फरक पडतो,स्माईल आणि स्मायलिंग ने,काहीच नाही,उगाचच फालतू चूक दाखवायचा खत्रूडपणा आणि छिद्रान्वेषी आनंद)
हा सिनेमा जबरदस्त आहे यात शंकाच नाही. मोनालिसाच्या हास्याचा,त्याच्या न लागलेल्या अर्थाचा वापर सिनेमाचा आशय फुलवण्यात फार छान केला आहे. त्या शिक्षिकेच्या पहिल्या तासाचा प्रसंगही मला फार आवडतो.
शिक्षक-विद्यार्थी संबंधावरचा माझा सर्वात आवडता सिनेमा-'डेड पोएट्स सोसायटी'.रॉबिन विल्यम्सने रंगवलेला चक्रम वाटणारा भाषाशिक्षक,त्याचे अनोखे प्रयोग,कविता कशासाठी शिकायची? ह्या प्रश्नाचे त्याचे उत्तर,अत्यंत रुक्ष-तांत्रिक भाषेत कवितेची चिरफाड करणारी पुस्तकातली प्रस्तावना तो फाडून टाकायला लावतो तो प्रसंग.आणि चित्रपटाचा शेवटी त्याच्या विद्यार्थ्यांनी दिलेली अविस्मरणीय मानवंदना-सिंपली सुपर्ब!॑
हो हो बरोबर आगावा.. मी नेहमीच हा घोटाळा करते. कारण त्यातला बेटीचा आणि तिच्या आईचा संवाद, जेव्हा बेटी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आलेली असते तेव्हाचा. त्यात ती बोलताना 'स्मायलिंग' म्हणते आणि तेच माझ्या डोक्यात बसलंय.
परवा Deja vu पाहिला. आवडला. पण शेवट नीटसा कळला नाही. डेंझेल स्फोटामधे मरतो आणि तरी शेवटी जिवंत असतो. तस पाहिल तर तो स्वतः पास्ट मधे गेलेला अस्तो न?
मुव्हीची सुरवात आणि शेवट सारखी असली तरी शेवट वेगळा वाटतो.
काय सांगताय वेताळराव.... मी पुढच्या आठवड्यात पाहणार आहे. माझ्या घरात शाहिदची पंखी आहे, त्यामुळे पर्याय नाहीय..:( आता तुम्ही असा सल्ला देताय तर कमीतकमी माझ्या तिकिटाचे पैसे तरी वाचवेन....
काहीही. कमिने छान आहे. निदान मी तरी तो 'चुकवू नये' असंच म्हणीन. खास विशाल भारद्वाज टच आहे. कसलं टेरिफिक टेकिंग आहे! आणि स्पीडही. शाहिदने तर पहिल्यांदाच इतकी 'मॅच्युअर्ड' अॅक्टिंग केलीय. एक सविस्तर रिव्ह्यू लिहिण्याइतका महत्वाचा आहे हा चित्रपट अनेक अंगांनी.
चित्रपट डार्क आहे, व्हायोलन्स आहे असा एक आक्षेप घेतला जातो आणि तशी ही फिल्म नक्किच आहे. पण म्हणून त्याला बिचकण्याचे काय कारण? असे चित्रपटही बघायला हवेत. तेव्हढं कंडिशनिंग आवश्यकच असतं. फक्त लाईट आणि कॉमेडी फिल्म्सच बघू शकण्याइतकं मन कमकुवत असतं का आपलं?
ट्यु, अगदी अगदी,
मी कालच पाहिला कमिने. जबरदस्त पिक्चर आहे. शाहिदचा अभिनय आणि अमोल गुप्ते दोन्ही भारी आहेत.
मुळात या पिक्चरमधे काय घडतय हे प्रेक्षकाला स्वतःलाच समजायला हवं. तसं नाही समजलं की बहुतेकाच्या डोक्यावरून जातोय (माझ्या ऑफिसमधले कित्येक जण गांगरले आहेतच अजून)
रैना,
अगदी मनातल बोललीस. pulp fiction ची जाम आठवण आली कमिने पाहताना. खूपच सही आहे हा सिनेमा आणि तारे जमी पर चे संवेदनशील दिग्दर्शक (creative) म्हणून अमोल गुप्तेंची जी ओळख आहे ती इथे साफ पुसली गेली आहे. जबरदस्त performance आहे त्यांचा.
हा चित्रपट ऑनलाईन आहे. आधी बघुन पहा चकटफु परत पहावासा वाटले तर जा थेटरात
घरी पाहिलात तर मुलाना खेळायला बाहेर पाठवुन द्या मुलांसोबत पाहण्यासारखा नक्की नाही.
मी एकदा पाहिला, पुन्हा पाहण्याची इच्छा (आणि सहनशक्ती) दोन्ही नाही. (वैयक्तीक मत)
१४ वर्षांच्या मुलीला दाखवावा काय?? तु लहान आहेस असे नुसते बोलायला जरी सुरू केले तरी तिचा संताप संताप होतो. ..... दाखवण्यासारखा नसेल तर काहीतरी कारण काढुन टाळेन..
तेरे संग पाहिला, प्रोमो मध्ये दर ५ वर्षाला टिन एज लव वर मुव्हि निघायला हवी अस एकल होत, कशाला ते अजुन समजल नाही असो.
१६ वर्षांची मुलगी आणी १७ वर्षांचा मुलगा दोघांची मैत्री होते, मुलगी प्रेगनंट होते, घरचे विरोध करतात मग दोघ पळुन जातात, छानस घर भाड्याने घेतात, हिरोला सहज काम मीळत, मीळणार्या पैश्यात आनंदाने 'टिन संसार' सुरु होतो, मग थोडी पळापळ, बाळ येत, मुलावर केस होते, मुलीच्याच वडिलांनी केस केलेली असते पण तेच मागे घेतात "मी मुलीला वेळ देऊ शकलो नाही तीच्या एकटे पणा मुळ हे झाल" अस सांगुन ते माफी पण मागतात आणी मुव्हिचा समाजाला शीकवण .... मेसेज... देण्याचा मोटो पुर्ण होतो ... मेसेज काय तर "आई वडिलांनी मुलांना वेळ द्यावा" हा ईतका महान मेसेज देण्यासाठी हा एवढा उपापोह
एकंदर आई वडिलांनी मुलांना फक्त वेळ देण तेवढ महत्वाच, सेक्स एज्युकेशन नाही हे एज्युकेशन म्हणजे फालतु , संस्कृतीला अशोभनिय टॉपीक त्यामुळे पालकांनी त्याबद्द्ल मुलांना अवेअर करण महत्वाच नाही फक्त मुलांना वेळ द्यावा
मुव्हि तुन मला मीळालेल अॅडिशनल नॉलेज : टिन एज मध्ये बिनधास्त 'प्रेम' करायच, प्रेगनंसी वै. काही भानगड झालीच तर पहाडि भागात जाऊन लपायच तीथे गुजारा करायला जास्त बजेट हि लागत नाही, काम सहजच मीळत, बोर विकुन आणी सीलेंडर डिलेव्हर करुन पुरेशी कमाई करता येते त्यावर पोट पाण्याचा खर्च निघतो
वॉशींग मशीन स्वीच ऑफ करता येत नाही असे ही नमुने जगात आहेत आणी असेच बरेच काही अ. आ. बोरींग प्रकार बघायचे असल्यास जरुर बघा ... वॉशींग मशीन चा स्वीच न सापडल्याने आग लागते ह्या प्रसंगात कोणता ईनोद आहे
ऑस्कर...>>>>>>>.
अरे हा पिक्चर कालच लागलेला एका चॅनेल वर.
फोन बुथ सुरवात चुकली.
उत्कंठा वाढत जाते कसली.
अरे "क्विक गन मुरगन" पाहिला की कोणीतरी रिव्ह्यु लिहा रे.
आधी मला वाटलेल तामिळ फिल्लम आहे. एका दोस्ताला विचारल तर तो बोल्ला नाय ती हिन्दी फिल्लम आहे.
विकांताला बर्याच दिवसांनी
विकांताला बर्याच दिवसांनी परत 'मोनालिसा स्मायलिंग' पाह्यला झी स्टुडिओवर. माझा एक आवडता चित्रपट. १९५० च्या दशकात घडणारा. स्त्रियांनी चूलमूल करण्यातच समाधान मानावे अशी विचारसरणी जपणारा अमेरीकेतला बहुतांश समाज आणि 'Be what you want to be, Do what you want to do!' विद्यार्थिनींच्या मनात अशी ठिणगी पेटवणारी आर्ट टिचर ज्युलिया रॉबर्टस.
What is arts? Who decides? अश्या वर्गातल्या चर्चा पण मस्त.
Marriage Classes नावाचा एक गमतीशीर प्रकार...
माझा आवडता सिनेमा आहे. अधून मधून लागत असतो वेगवेगळ्या मूव्ही चॅनेल्सवर. जरूर बघा.
विकांताला परत एकदा बघितलेला अजून एक सिनेमा म्हणजे 'नेम ऑफ द रोझ'. एका अॅबेच्या पार्श्वभूमीवर घडणारी रहस्यकथा. शॉन कॉनेरी वर 'वारी वारी जाउ!' असा त्याचा अप्रतिम परफॉर्मन्स. पिरियड फिल्म आणि फ्रेमचा एक बारीकसा कोपराही मॉडर्न वाटत नाही. सगळं त्या काळाशी पूर्णपणे सुसंगत. (हे आपल्याकडे बनलेल्या एकाही पिरीयड फिल्म बद्दल म्हणता येत नाही...
) धर्माची, धर्माचं नाव देऊन बनवलेल्या हायरार्कीज, थियरीजची सगळ्यांच्या मनावरची जबरदस्त पकड आणि त्या वातावरणात एक क्लर्जी मात्र अतिशय मॅटर ऑफ फॅक्टली सगळ्या खूनसत्रांचा उलगडा करायचा प्रयत्न करणारा.
हा वर्ल्ड मूव्हीज वर लागत असतो अधून मधून. जरूर बघा.
नीधप, त्याचे नाव 'मोना लिसा
नीधप, त्याचे नाव 'मोना लिसा स्माईल' असे आहे.(काय फार फरक पडतो,स्माईल आणि स्मायलिंग ने,काहीच नाही,उगाचच फालतू चूक दाखवायचा खत्रूडपणा आणि छिद्रान्वेषी आनंद)
हा सिनेमा जबरदस्त आहे यात शंकाच नाही. मोनालिसाच्या हास्याचा,त्याच्या न लागलेल्या अर्थाचा वापर सिनेमाचा आशय फुलवण्यात फार छान केला आहे. त्या शिक्षिकेच्या पहिल्या तासाचा प्रसंगही मला फार आवडतो.
शिक्षक-विद्यार्थी संबंधावरचा माझा सर्वात आवडता सिनेमा-'डेड पोएट्स सोसायटी'.रॉबिन विल्यम्सने रंगवलेला चक्रम वाटणारा भाषाशिक्षक,त्याचे अनोखे प्रयोग,कविता कशासाठी शिकायची? ह्या प्रश्नाचे त्याचे उत्तर,अत्यंत रुक्ष-तांत्रिक भाषेत कवितेची चिरफाड करणारी पुस्तकातली प्रस्तावना तो फाडून टाकायला लावतो तो प्रसंग.आणि चित्रपटाचा शेवटी त्याच्या विद्यार्थ्यांनी दिलेली अविस्मरणीय मानवंदना-सिंपली सुपर्ब!॑
हो हो बरोबर आगावा.. मी
हो हो बरोबर आगावा.. मी नेहमीच हा घोटाळा करते. कारण त्यातला बेटीचा आणि तिच्या आईचा संवाद, जेव्हा बेटी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आलेली असते तेव्हाचा. त्यात ती बोलताना 'स्मायलिंग' म्हणते आणि तेच माझ्या डोक्यात बसलंय.
परवा Deja vu पाहिला. आवडला.
परवा Deja vu पाहिला. आवडला. पण शेवट नीटसा कळला नाही. डेंझेल स्फोटामधे मरतो आणि तरी शेवटी जिवंत असतो. तस पाहिल तर तो स्वतः पास्ट मधे गेलेला अस्तो न?
मुव्हीची सुरवात आणि शेवट सारखी असली तरी शेवट वेगळा वाटतो.
'कमिने' हा शाहिद कपुर आणी
'कमिने' हा शाहिद कपुर आणी प्रियंक चोपडा चा चित्रपट... चुकुनहि पाहु नये.
काय सांगताय वेताळराव.... मी
काय सांगताय वेताळराव.... मी पुढच्या आठवड्यात पाहणार आहे. माझ्या घरात शाहिदची पंखी आहे, त्यामुळे पर्याय नाहीय..:( आता तुम्ही असा सल्ला देताय तर कमीतकमी माझ्या तिकिटाचे पैसे तरी वाचवेन....
काहीही. कमिने छान आहे. निदान
काहीही. कमिने छान आहे. निदान मी तरी तो 'चुकवू नये' असंच म्हणीन. खास विशाल भारद्वाज टच आहे. कसलं टेरिफिक टेकिंग आहे! आणि स्पीडही. शाहिदने तर पहिल्यांदाच इतकी 'मॅच्युअर्ड' अॅक्टिंग केलीय. एक सविस्तर रिव्ह्यू लिहिण्याइतका महत्वाचा आहे हा चित्रपट अनेक अंगांनी.
चित्रपट डार्क आहे, व्हायोलन्स आहे असा एक आक्षेप घेतला जातो आणि तशी ही फिल्म नक्किच आहे. पण म्हणून त्याला बिचकण्याचे काय कारण? असे चित्रपटही बघायला हवेत. तेव्हढं कंडिशनिंग आवश्यकच असतं. फक्त लाईट आणि कॉमेडी फिल्म्सच बघू शकण्याइतकं मन कमकुवत असतं का आपलं?
ट्यु, अगदी अगदी, मी कालच
ट्यु, अगदी अगदी,
मी कालच पाहिला कमिने. जबरदस्त पिक्चर आहे. शाहिदचा अभिनय आणि अमोल गुप्ते दोन्ही भारी आहेत.
मुळात या पिक्चरमधे काय घडतय हे प्रेक्षकाला स्वतःलाच समजायला हवं. तसं नाही समजलं की बहुतेकाच्या डोक्यावरून जातोय (माझ्या ऑफिसमधले कित्येक जण गांगरले आहेतच अजून)
अपून पाहणारे. इथले आणि इतर
अपून पाहणारे. इथले आणि इतर सगळे रिव्यु वाचून. भारतीय टॅरॅटिनो आन पाह्यचा नाय?
रैना, अगदी मनातल बोललीस. pulp
रैना,
अगदी मनातल बोललीस. pulp fiction ची जाम आठवण आली कमिने पाहताना. खूपच सही आहे हा सिनेमा आणि तारे जमी पर चे संवेदनशील दिग्दर्शक (creative) म्हणून अमोल गुप्तेंची जी ओळख आहे ती इथे साफ पुसली गेली आहे. जबरदस्त performance आहे त्यांचा.
अॅशबेबी, हा चित्रपट ऑनलाईन
अॅशबेबी,
हा चित्रपट ऑनलाईन आहे. आधी बघुन पहा चकटफु
परत पहावासा वाटले तर जा थेटरात 
मुलांसोबत पाहण्यासारखा नक्की नाही.
घरी पाहिलात तर मुलाना खेळायला बाहेर पाठवुन द्या
मी एकदा पाहिला, पुन्हा पाहण्याची इच्छा (आणि सहनशक्ती) दोन्ही नाही. (वैयक्तीक मत)
हा चित्रपट ऑनलाईन आहे. आधी
हा चित्रपट ऑनलाईन आहे. आधी बघुन पहा चकटफु >> प्रिन्ट चांगली आहे का? मग लिंक द्या!
जुने सिनेमे ऑनलाईन दाखवणारी
जुने सिनेमे ऑनलाईन दाखवणारी लिंक-
http://broadband.bigflix.com/
१५०० हून जास्त सिनेमे फुकट पहायला उपलब्ध...
ते ही ऑफिशियल प्रिंट्स...
सिनेमे सलग बघता येतात...
बफरिंग पण रिअलटाईम आहे...
अँकी, थँक्स, खजिनाच आहे इथे,
अँकी,
थँक्स, खजिनाच आहे इथे, मराठी मुव्हिज पण आहेत !:)
घरी जाऊन पाहते. मुलांसोबत
घरी जाऊन पाहते.
मुलांसोबत पाहण्यासारखा नक्की नाही.
१४ वर्षांच्या मुलीला दाखवावा काय?? तु लहान आहेस असे नुसते बोलायला जरी सुरू केले तरी तिचा संताप संताप होतो. ..... दाखवण्यासारखा नसेल तर काहीतरी कारण काढुन टाळेन..
सेन्सॉरने फिल्मला 'फॉर
सेन्सॉरने फिल्मला 'फॉर अॅडल्ट्स ओन्ली' सर्टिफिकेट दिलेले आहे.
anky, काय लिंके बॉस ! मस्त
anky, काय लिंके बॉस ! मस्त काम केलंस. thanx! पण virus free आहे ना? मला download करावे लागणारेत movies. माझ्या नेट चा स्पीड pathetic आहे.
फ्री डाऊनलोड होतात का... मी
फ्री डाऊनलोड होतात का...
मी पाहिलं नाही अजून...
मी डायरेक्ट स्ट्रीमिंगच पहात होतो...
सेन्सॉरने फिल्मला 'फॉर
सेन्सॉरने फिल्मला 'फॉर अॅडल्ट्स ओन्ली' सर्टिफिकेट दिलेले आहे.
तर मग बरेच झाले. सुंठिवाचुन खोकला गेला.....
अस्मानी, virus free असणार
अस्मानी, virus free असणार कारण big flix रिलायन्स चे (Anil D Ambani) आहे.
मी पण कधी डाउन्लोड केले नाहीत...
thanx anky and shanky! मी
thanx anky and shanky! मी करुन बघेन डाऊनलोड आता.
तेरे संग तेरे संग पाहिला,
तेरे संग
तेरे संग पाहिला, प्रोमो मध्ये दर ५ वर्षाला टिन एज लव वर मुव्हि निघायला हवी अस एकल होत, कशाला ते अजुन समजल नाही असो.
१६ वर्षांची मुलगी आणी १७ वर्षांचा मुलगा दोघांची मैत्री होते, मुलगी प्रेगनंट होते, घरचे विरोध करतात मग दोघ पळुन जातात, छानस घर भाड्याने घेतात, हिरोला सहज काम मीळत, मीळणार्या पैश्यात आनंदाने 'टिन संसार' सुरु होतो, मग थोडी पळापळ, बाळ येत, मुलावर केस होते, मुलीच्याच वडिलांनी केस केलेली असते पण तेच मागे घेतात "मी मुलीला वेळ देऊ शकलो नाही तीच्या एकटे पणा मुळ हे झाल" अस सांगुन ते माफी पण मागतात आणी मुव्हिचा समाजाला शीकवण .... मेसेज... देण्याचा मोटो पुर्ण होतो ... मेसेज काय तर "आई वडिलांनी मुलांना वेळ द्यावा" हा ईतका महान मेसेज देण्यासाठी हा एवढा उपापोह
एकंदर आई वडिलांनी मुलांना फक्त वेळ देण तेवढ महत्वाच, सेक्स एज्युकेशन नाही हे एज्युकेशन म्हणजे फालतु , संस्कृतीला अशोभनिय टॉपीक त्यामुळे पालकांनी त्याबद्द्ल मुलांना अवेअर करण महत्वाच नाही फक्त मुलांना वेळ द्यावा
मुव्हि तुन मला मीळालेल अॅडिशनल नॉलेज : टिन एज मध्ये बिनधास्त 'प्रेम' करायच, प्रेगनंसी वै. काही भानगड झालीच तर पहाडि भागात जाऊन लपायच तीथे गुजारा करायला जास्त बजेट हि लागत नाही, काम सहजच मीळत, बोर विकुन आणी सीलेंडर डिलेव्हर करुन पुरेशी कमाई करता येते त्यावर पोट पाण्याचा खर्च निघतो
लाईफ पार्टनर वॉशींग मशीन
लाईफ पार्टनर
वॉशींग मशीन स्वीच ऑफ करता येत नाही असे ही नमुने जगात आहेत आणी असेच बरेच काही अ. आ. बोरींग प्रकार बघायचे असल्यास जरुर बघा
... वॉशींग मशीन चा स्वीच न सापडल्याने आग लागते ह्या प्रसंगात कोणता ईनोद आहे 
तो 'तेरे संग' म्हणजे
तो 'तेरे संग' म्हणजे पोस्टरपासून 'जुनो' या खरोखरीच्या चांगल्या सिनेमाची भिकार नक्कल आहे.
आम्ही जुनोच आधी बघितला. जुनो
आम्ही जुनोच आधी बघितला. जुनो ते सोने.
सास, उपापोह म्हणहे उप्पीट आणि
सास, उपापोह म्हणहे उप्पीट आणि पोहे एकत्र करून बनवतात ती डिश का??

तरीच इतका भ्याण पिक्चर आहे.
एक डाव धोबिपछाड ही एका
एक डाव धोबिपछाड ही एका सिल्व्हेस्टर स्टलॉन च्या पिक्चरची सही सही नक्कल आहे अशी माहिती काल मिळाली. कुणाला माहिती आहे का ही original movie?
कुणाला माहिती आहे का ही
कुणाला माहिती आहे का ही original movie
>>
ऑस्कर...
१९९१ चा सिनेमा...
याच्यावरून २००८ चा मिथुन चा हिंदी डॉन मुथ्थुस्वामी काढला होता...
धोबीपछाड याच्याही नंतर आला...
मिथुन चा एक पडेल पिक्चर होता
मिथुन चा एक पडेल पिक्चर होता 'डॉन मुथ्थुस्वामी' म्हणुन.
एक डाव धोबिपछाड हा त्या पिक्चर ची पुर्ण कॉपी आहे.
ऑस्कर...>>>>>>>. अरे हा

Pages