चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खतरो के खिलाडी सीझन २ च्या खेळाडू नायिका.
ब्रूना अब्दला, सुषमा रेड्डी, कॅरोल ग्रॅशियास, जेसी रंधवा, मंदिरा बेदी, नौहिद सायरसी, रोझा, रूपाली गांगूली, सोनिका कालीरामन, पिया त्रिवेदी, श्वेता सालवे, अनुष्का मनचंदा. Happy

त्या सर्व बायका एकद्म मेल्या तरी काय फरक पडतो?

ब्रु. अ: कोण आहे?

सु. रे: तेलुगु माठ

कॅ ग्रा: अतिशय वायट दिसणारे ओठ.

जे र: तिला बघून जीव विट्ला.

मंबे: चुप करा रे हिला.

नौ सा: रोल नाहीत वाट्ट! मिळतेत.

सो का: तमिल स्त्री काउ बॉय का?

रो: सैफु के बाद और क्या खतरा हो सकता है लाइफ मे?

रू गा: बाँग चिक.

पि त्री: कोण आहे बर?

स्वे सा: मराठी?

अ. मः तीच का रब ने जोडी वाली? पीळ आहे दिसाय ला.

मामी अनुष्का म्हंजे RNBDJ वाली नाही. ही गायिका आहे. Channel V चा VIVA ग्रुप होता त्यातली ...

चन्दु की चाची वाले विवा ना. पोरीनी नाचुन वात आणला होता तेन्वा. च की चा गाने मस्त आहे पन. विवां चे आता
विवाह झाले का?

मामी त्या नव्हेत हो.. त्यांच्या अल्बम ची गानी खरच चांगली होती... ग्रुप नंतर फुटला...

वीवा ची काही गाणी-

हम नए गीत सुनाए,
जहाँ हो प्यार का मौसम,
जागो जरा सवेरा हो गया...

कुणाला मंत्रा गृप आठवतो का?
'सब जंतर मंतर है' असं गाणं होतं त्यांचं 'जंतर मंतर' अल्बम मधे ९६-९७ च्या सुमारास...
बहुतेक गायक केके या गृप मधे होता...
नंतर अल्बम्स आले नाहीत त्यांचे...

अंक्या तु पुपु वर सांगितलेले पॉप 'ए सनम मेरे प्यार मे तेरे मुझको जीना मरना है..' कुणाचे होते रे ??
मला पण आवडायचे ते Happy

जयंता पाठक उर्फ अ‍ॅबी...
'जोश' नावाचा अल्बम होता... ९९ मधे...
तो नंतर कंपनी च्या खल्लास गाण्यात होता...
पण त्याला प्लेबॅक सुदेश भोसलेचा होता...
माझ्या ऑर्कूट ला अ‍ॅडलाय बघ व्हिडिओ...

.

हो...
द्रौपदी नव्हे...
ती काली तेरी चोटी है वर नाचेपर्यंतच ठीक होतं..
त्याहुन अधिक त्रास सहनशक्तीच्या बाहेर गेला असता...

आगाउ Happy

कोणी "नो मॅन्स लँड" बघितलाय का? मी तीन चार वर्षांपुर्वी बघीतला होता. त्या वेळी भयंकर आवडला होता. गेले बरेच दिवस ऑनलाईन शोधतोय्...सब टायटल्स सह अशी प्रिंट्च सापडत नाही. कुणाकडे असल्यास इथे टाका प्लिज....

काल रात्री केबलवर गुलाल लागला होता. स्वैपाकपाणी अन लेकरु सांभाळणे यामुळे जाता येता बघावा लागला. जेवढा बघितला त्यावरुन तरी भयानकच आवडला चित्रपट. आता बघायच्या चित्रपटांच्या यादीत एक भर पडली.

मला पण आवडला गुलाल , एकदम मस्तं !
अधुनिक नौटंकी साँग सही आहे त्यातलं,
" जैसे दूर देस कि टॉवर मे घुस जाये रे एरोप्लेन
जैसे सर -ए- आम इराक मे जाके जम गये अंकल सॅम
जैसे बिना बात अफगाणिस्थान का बज गया देखो बँड' Happy

hmmm mala pan bghaaychaay gulaal (he as ka aani kase hote? Sad )

'गुलाल' एक सही पिक्चर होता. Happy
त्यावेळी विस्ताराने इथं लिहायचं मनात होतं, ते राहूनच गेलं.

The other end of the line पाहिला आवडला टाईम पास मुव्हि ..... खास करुन Jesse Metcalfe... Happy

Pages