चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॉबीन, गूलजारचा आवाज मला नेहमीच एका मित्राचा वाटत आलाय. त्या आवाजाने काहिही सांगावे आणि आपण विश्वास ठेवावा.

तो सुबोध भावे..आणि तो काही नवीन नाही..सिरीयल्स, पिक्चर मध्ये असतो ना...

बोम्मारिलू खरच छान आहे...
'अपुडो इपुडो' गाणं मस्त आहे... (त्याच्या ट्यून चा टेंपो कमिजास्त करून 'कभी कभी अदिती...' ची टुऊन बनते...)>>>>

हे मात्र एकदम बरोबर आहे....रेहेमान ची बरिच गाणी त्यच्या तेलगु ट्युन्स वर असतात...
पण यातली गाणी आणि एकंदरित movie एकदम छान आहे..आणि मला त्या गाण्याचे picturization & special effects खूप आवडतात...एकदम झकास!!

०-------------------------------------०
महशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा!!

wow!!!........ best day for Indian Cinema esp for theGenius A R Rehaman, Pukutty, Gulzar, Anil Kapoor, Dev Patel, Irfan, Pinky and of course Dany..
जय हो!!!!!!!!!!!!!!!!!!! Happy

इथे दुर्दैवाने अजून हा चित्रपट बघायला मिळाला नाहिये... आता जिथे मिळेल तिथे आधी बघायला हवा..

दिली-६ भिकार(**) सिनेमा आहे. रविवारी पहाटे ९ वाजता उठुन गेलो होतो बघायला Sad पैसा आहे म्हणुन वाट्टेल ते काढतात. आणि त्या मेहराला आता हाणला पाहिजे. दरवेळी हा हिन्दुत्ववादी नेत्यांचे कॅरिकेचर्स प्रेझेन्ट करतो. आख्या हिन्दी चित्रपटसृष्टीत कुणात दम असेल तर खरे मुस्लीम नेते दाखवा ना.. हैद्राबाद किंवा भोपाळमधून निवडून येणार्‍या मुस्लिम लीगच्या खासदारांसारखे..
हरामखोर सेक्युलर साले!

माझ्याबरोबर आलेल्या एक मित्राने भारी कॉमेन्ट मारली सगळा सिनेमा संपल्यावर, 'ह्याच्यापेक्षा अक्स चांगला होता' Proud

>>'ह्याच्यापेक्षा अक्स चांगला होता. << दिल्ली ६ ची लायकी आऊट Lol

'दिल्ली ६' मला आवडला. शेवट वगळता. आधी चित्रीत केलेला शेवट कायम राहायला हवा होता..

रॉबीनहूड, मलाही गुलजारांचा आवाज आवडतो. खोल दरीतून येणारा, तरीही एका वेगळ्या विश्वात घेउन जाणारा.

हरामखोर सेक्युलर साले! >>> Lol

चला माझे मत टन्यानी मांडले.ती बया तर साध्वी रितंबराच दाखवली होती.

पण ती आत्या कोण्????आणि इतक्या चांगल्या आयटमचे लग्न होणार् नाही हे अशक्यच वाटत.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

स्लमडॉग पाहिला. काही काही शहारे आणणारे सीन आहेत. पण खूप रिअल वाटतं पाहताना. २ दिवस त्या फिल्मचा इम्पअ‍ॅक्ट काही गेला नाही. फारच भयावह वाटतं. असं ईतकं भयानक जीवन असू शकतं यावर विश्वासच बसत नाही. आता मुंबईतली झोपडपट्टीतली मुलं पाहिली की तो पीक्चर नक्की आठवेल.

अरे तू त्या आत्याच्या का मागे आहेस? (ती लै भारी आहे दिसायला ते खरेच Wink ) तिचे नाव आदिती राव.. मामूट्टीच्या प्रजापति नावाच्या शिणुमात होती.

सोनम कपूर खतरनाक भारी दिसते.

इतके रिव्ह्यु वाचूनही फक्त तिच्यासाठीच हा सिनेमा बघायचा आहे Happy
अन हां, चिन्या म्हणतोय तर ती आत्याही बघायलाच हवीये आता Proud

-----------------------------------------
सह्हीच !

सोनम कपूर खतरनाक भारी दिसते.
याSSSSSSSSSSSSक्!!!!!!!!!!!हसायला लागली की एक थोबाडीत मारावीशी वाटते.

आदिती राव नावही भारीये.धन्यवाद
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

ती लै भारी आहे दिसायला ते खरेच >>>>

आता तर आत्या साठी तरी बघायला हवा :G...आधि बघ्णार नव्हतो Wink

०-------------------------------------०
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला,
सीतेच्या वनवासातिल, जणू अंगी राघव शेला..

अरे बघु नका. नंतर आम्हाला शिव्या द्याल्.तिचा फार रोल नाहीये.फारफार तर ५ मिनिटे तिचे दर्शन होईल्.बाकी नंतर डीव्हीडीवर पळवुन पळवुन बघा.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

अरे बघु नका. नंतर आम्हाला शिव्या द्याल्>>>

सांगितल्या बद्द्ल धन्स चिन्या... :)... आता youtube शोध घेतो.. पिक्चर बघण्यापेक्षा तेच बरे...काय Wink

०-------------------------------------०
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला,
सीतेच्या वनवासातिल, जणू अंगी राघव शेला..

काय पब्लिक आहे Proud त्या आत्त्याकरता देल्ही ६ बघणार? कैच्याकै. ग्रेसी सिन्गची जुळी बहिण दिसते अगदी ती Proud

चित्रपट परिक्षण आहे की आत्या निरीक्षण Happy

आत्याबाईला वशीला असता तर तीला सोनम कपूर म्हटल असत Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आभाळ

आत्या बकाल...
सोनम कमाल...
_______
इंडिया वर्क्स... द पीपल मेक इट वर्क...!!!

'My Neighbor Totoro' हा ह्या विकएंडला पाहिला, अप्रतिम अ‍ॅनिमेशन मुव्ही आहे. एकदा जरुर पहावी.

ग्रेसी सिन्गची जुळी बहिण दिसते अगदी ती >> solid लोचा आहे. ग्रेसी सिन्ग 'कैच्याकै' दिसते ? *चक्कर येउन पडणारी बाहुली* Happy

आत्या निरीक्षण! Lol

ग्रेसी सिन्गची जुळी बहिण दिसते अगदी ती >> solid लोचा आहे. ग्रेसी सिन्ग 'कैच्याकै' दिसते ? *चक्कर येउन पडणारी बाहुली* >>

मला वाटतं की ग्रेसी सिंग अतिशय साधी दिसते .. "ग्लॅमरस" नाही म्हणूनच ती बर्‍याच जणांना आवडते .. मलाही आवडते .. Happy

छी! दिल्ली ६ एकदम कंडम मूवी. ... ते गाणे चांगलले आहे. ससुराल गेंदा फूल... (असेच आहे ना ते?). कळले नाही त्याचा अर्थ.
सोनम कपूर : बावळत हसते.
बाकी सुप्रिया पाठक,वहीदाला फुकट टाकलय.
अभिषेक बद्दल नकोच बोलायला, बापाची कृपा किती दिवस चालणार?

मला वाटतं की ग्रेसी सिंग अतिशय साधी दिसते>>तेच तर ना. कमाल दिसते etc वाचून दोन gracy etc आहेत का बघायला लागलेलो. म्हणजे चित्रंगदा सिंग साठी दोनदा बघितला तर समजू शकतो ... Lol

चित्रंगदा सिंग साठी दोनदा बघितला तर समजू शकतो
<<< Lol.. चित्रंगदा सही आहे पण काय तिच नाव..
'चित्रंगदा' नाव ऐकून मला उगीचच रावणाच्या राक्षसी ग्रुप मधली एखादी राक्शसी असेल वाटते, त्रिजटा ची बहिण किंवा अंगद ची बहिण, वानरी !:खोखो:

चित्रंगदा सही आहे पण काय तिच नाव..
'चित्रंगदा' नाव ऐकून मला उगीचच रावणाच्या राक्षसी ग्रुप मधली एखादी राक्शसी असेल वाटते, त्रिजटा ची बहिण किंवा अंगद ची बहिण, वानरी ! >> Happy अर्जुनाच्या एका बायकोचे नाव ना ते ?

मी इतका वेळ चित्रगंदा(चित्र्-गंदा) वाचत होतो... म्हणले हल्ली लोक काहीही नाव ठेवतात...

चित्रगंदा म्हणजे सॉरी भाई वालीच नां??

Pages