केड्या, ते ओ क्रेझी मामामा गाणं मला जाम आवडतं त्याचा प्रोमो मी झी म्युझिक वर रोज पाहते, मी तर निव्वळ त्या गाण्यासाठी सिनेमा पाहीन असं मनोमन ठरवलं होतं आता तुझी पावती मिळाली तर पहायला काहीच हरकत नाही...
बाकी मी पाहीलेले सिनेमे इथे सर्वांनी पाहीलेच असतील म्हणून जास्ती काही सांगितले नाही.
अत्यंत आभारी आहे रॉबिनहूड...
मी यासाठी अख्खा delihi 6 ??? पिक्चर बघणार होतो...?? अरे देवा......बरे झाले नाही बघितला....माझा वेळ आणि परिश्रम वाचवलेत आपण...
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
आता काहीकाही फोटो खराब येतात पण दिल्ली६ मधे भारी दिसते ती
>>>>
हे मात्र खरे आहे. कारण फोटो हा टू डायमेन्शनल प्रकार असतो तर चित्रपतातले 'दर्शन' हे थ्री डायमेन्शनल असते. त्यामुळे चिन्याचे म्हणणे अगदी दुर्लक्ष करण्याजोगे नाही. नाहीतरी निम्म्या लग्नात हिने/ह्याने ,ह्याच्यात्/हिच्यात काय पाहिले असे उद्गार आपण काढीतच असतो. काहींच्या व्यक्तीमत्वातच जादू असते. उदा. काजोल. दिसण्यात तिच्या आइची अन आजीची ,मावशीची सर तिला नाही पण उत्स्फूर्तता आणि चैतन्य मात्र परम्परागत. त्यामुळे फोटोतली अन पडद्यावरची काजोल याची तुलना करता यायची नाही....
पहा अशुतोश स्वदेस मधे, राकेश दिल्ली मधे पार आपटले आमिर विना)!
>>>>
स्वदेस हा चित्रपट आपटला, अथवा अयशस्वी ठरला ही धक्कादायक माहिती नवीनच वाटली. किती ते आमीरखानबद्दल पक्षपाती असावं? आता तुफान यशस्वी झालेला 'गजिनी हा आमीरच्या करीअरमधला सगळ्यात 'घाणेरडा' चित्रपट आहे असे आम्ही म्हटले तर?(आणि आहेच तो मुळी...)
आता तुफान यशस्वी झालेला 'गजिनी हा आमीरच्या करीअरमधला सगळ्यात 'घाणेरडा' चित्रपट आहे असे आम्ही म्हटले तर?(आणि आहेच तो मुळी...)
<<< म्हणा कि खुषाल, आम्ही पण म्हणतो 'गजनी ' अत्यंत फालतु आहे
स्वदेस हा चित्रपट आपटला, अथवा अयशस्वी ठरला
<<< बॉक्स ऑफिस वर अयशस्वी आहे कि नाही हा मुद्दा नाही, अशुतोश गोवारीकर डायरेक्शन मधे आपटला आमिर विना , जवळपास चार तासाची डॉक्युमेंटरी बनवताना कन्फ्युस्ड झाला एकदम

<<< हे फोटो बरेच बरे इतकी "भारी" दिसते ती दिल्ली ६ मधे, इथे चर्चा झाली नसती तर लक्ष ही गेलं नसत तिच्या कडे एकाही फ्रेम मधे काकुंच्या गर्दीत इतकी नगण्य !
मी पण दिल्ली ६ पाहिला पण ही बाई आठवत नाही.(कदाचित झोपेत पाहिल्याचा परिणाम्..किंवा पाहता पाहता झोप आल्याचा परिणाम)
कोण असते हो ही?
आता परत पहावा लागणार..(अरे देवा!!!)
अरे तुम्हाला गुळाची चव काय???? >>> बासुंदी म्हणायचे होते का?
'स्टोनमॅन मर्डर्स' केके च्या अॅक्टींगमुळे सुसह्य आहे. रामन राघवनच्या बॅकड्रॉपवर असला तरी मध्यंतरानंतर प्रेडीक्टेबल होतो. स्टोरीलॉजिकमध्ये पण बरेच फ्लॉज आहेत. थ्रिलिंग ईफेक्ट तसा बरा आहे. रुख्सारचा मख्खपणा थेट 'सरकार' मधून कॉपी पेस्ट केल्यासारखा वाटतो.
'13B' सुद्धा अतिशय भिकार सिनेमा. सिनेमातली पात्र अतिशय मूर्ख दाखवली आहेत. माधवनची अॅक्टींग जरा बरी. मणिरत्नम बरोबर काम केलेला नट असल्या टुकार दिग्दर्शकाबरोबर असल्या टाकाऊ सिनेमात कसा काम करु शकतो?
-----------------------
2b || !(2b)
प्रत्येक पोरगी ही अनंतकाळची 'बाई' असते (ह्याच्या उलटही बरोबरच आहे म्हणा)
आत्याच्या फोटूबद्दल धन्स,सिनेमापाहून ३डी अनुभव नंतर घेईन.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
१३बी अत्यंत फालतू आहे. आयला, त्या माधवनला समजत की सीरियलमधे आणि आपल्या घरात साम्य आहे आणि घरातल्या बाया (ज्या २४ तास टीव्हे बघणे हेच काम करतात) त्याना समजत नाही???
ढुंढते रह जाओगे... मस्त टाईमपास आहे. बराचसा अचाट आणि अतर्क्य असला तरी बघणेबल आहे.
बेंजामिन बटन अप्रतिम आहे. स्लमडोगपेक्षा कितीतरी चांगला.
अरे त्या चिन्याच्या नजरेला ती आत्या आवडली असेल नका असे त्याच्या काळजाला लागेलसे बोलु .
मी तो सिनेमा पाहायचा नाही ठरवले होते, पण आता आत्याबाईंमुळे उत्सुकता वाढली आहे
कालच मी 'वास्तुपुरुष' हा मराठी पिक्चर पाहिला...बहुतेक गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता..
पिक्चर खूपच छान आहे...मन हेलावुन टाकतो एकदम्!!...सदाशिव अमरापुरकर एका चरित्र भुमिकेत आहेत....एक इनामदार घराणे, त्यातिल कर्ता पुरुष हा स्वातंत्र्य सेनानी असतो..त्याच्या कुटुंबाची अवस्था स्वातंत्र्यानंतर कशी होते..हे एका फ्लॅशबॅक मधुन खूपच परिणामकारक पद्धतिने दाखवले आहे...एकदा तरी जरुर पहावा असा सिनेमा !!

कालपरवा काईट रनर पाहीला. अप्रतीम सिनेमा !
पेलिकन ब्रिफ सुरेख.
एक डॉक्युमेंटरी पाहिली. द एन्ड्युरन्स म्हणून. फार फार महान आहे. १९१७ साली अंटार्क्टिका पार करायला गेलेल्या एका जहाजाची कहाणी आहे.
कॉन-टीकी म्हणून पण एक डॉक्यु आहे. त्यावर पुस्तक पण आहे. दोन्ही मस्त. आधी पुस्तक वाचलेत तर उत्तम.
देवराई पिक्चर पाहीला शेवटी(बहीणीने सीडी पाठवली तेव्हा).परवा रात्री १० वाजता जेवल्यावर लावला पण सुरुवातीलाच नाव दाखवताना इतके विचित्र आवाज एकून मी चक्क घाबरले नी बंद केला म्हटले उगीच रात्रीचे स्वप्ने नकोत. मग पाहीला काल संध्याकाळीच हाफीसातून आल्यावर रत्र व्हायच्या आधी, चांगला वाटला. वाटते खरे भीती मध्ये मध्ये,ज्यास्त आवाज निर्माण जरा केलेत असे वाटले पण(भिती वाटते ना). गुंतवून ठेवतो हा चित्रपट पण.
असाच तुला शिकवीन चांगला धडा पाहीला. एकतर तो नार्वेकर नी अनासपुरे तरूण म्हणून चित्रपटात सहन करणे कठीन होते पण विनोदी आहे असे एकल्याने पाहीला घेतला पण बोर वाटला. overacting होते त्या अनासपुरेची.
'फिराक'.. एक सुन्न करणारा अनुभव.. गुजरातेतील नरसंहाराची पार्श्वभूमी असलेला हा एक अप्रतिम चित्रपट आहे. नसिरुद्दीन शाह, रघुवीर यादव, संजय सुरी, टिस्का चोप्रा, परेश रावळ, अमृता सुभाष, नासर, सुमीत राघवन, लुब्ना सलीम यांचा देखणा अभिनय आणि जोडीला श्रीकर प्रसाद, रवि चंद्रन, विक्रम गायकवाड या तंत्रज्ञांची मस्त कामगिरी यांमुळे हा चित्रपट अतिशय परिणामकारक झाला आहे. दीप्ती नवल आणि शहाना गोस्वामी केवळ ग्रेट. दीप्ती नवल यांनी साकारलेली गुजराती गृहिणी निव्वळ अफलातून.
नंदिता दास यांचा हा पहिलाच चित्रपट प्रत्येकाने पहावाच असा आहे.
केड्या, ते
केड्या, ते ओ क्रेझी मामामा गाणं मला जाम आवडतं त्याचा प्रोमो मी झी म्युझिक वर रोज पाहते, मी तर निव्वळ त्या गाण्यासाठी सिनेमा पाहीन असं मनोमन ठरवलं होतं आता तुझी पावती मिळाली तर पहायला काहीच हरकत नाही...
बाकी मी पाहीलेले सिनेमे इथे सर्वांनी पाहीलेच असतील म्हणून जास्ती काही सांगितले नाही.
हीच का ती
हीच का ती बया, जिच्या बद्दल इथे घसा ताणून चर्चा चालू आहे.
लोकहो आता तुम्हीच घ्या निर्णय!!!:फिदी:
हूं.... इसमे
हूं.... इसमे कुछ दम है....
अत्यंत
अत्यंत आभारी आहे रॉबिनहूड...
अरे देवा......बरे झाले नाही बघितला....माझा वेळ आणि परिश्रम वाचवलेत आपण...
मी यासाठी अख्खा delihi 6 ??? पिक्चर बघणार होतो...??
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
आता
आता काहीकाही फोटो खराब येतात पण दिल्ली६ मधे भारी दिसते ती
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!
आता
आता काहीकाही फोटो खराब येतात पण दिल्ली६ मधे भारी दिसते ती
>>>>
हे मात्र खरे आहे. कारण फोटो हा टू डायमेन्शनल प्रकार असतो तर चित्रपतातले 'दर्शन' हे थ्री डायमेन्शनल असते. त्यामुळे चिन्याचे म्हणणे अगदी दुर्लक्ष करण्याजोगे नाही. नाहीतरी निम्म्या लग्नात हिने/ह्याने ,ह्याच्यात्/हिच्यात काय पाहिले असे उद्गार आपण काढीतच असतो. काहींच्या व्यक्तीमत्वातच जादू असते. उदा. काजोल. दिसण्यात तिच्या आइची अन आजीची ,मावशीची सर तिला नाही पण उत्स्फूर्तता आणि चैतन्य मात्र परम्परागत. त्यामुळे फोटोतली अन पडद्यावरची काजोल याची तुलना करता यायची नाही....
घाबरू नको चिन्या मी तुझ्या पाठीशी आहे.......
पहा अशुतोश
पहा अशुतोश स्वदेस मधे, राकेश दिल्ली मधे पार आपटले आमिर विना)!
>>>>
स्वदेस हा चित्रपट आपटला, अथवा अयशस्वी ठरला ही धक्कादायक माहिती नवीनच वाटली. किती ते आमीरखानबद्दल पक्षपाती असावं? आता तुफान यशस्वी झालेला 'गजिनी हा आमीरच्या करीअरमधला सगळ्यात 'घाणेरडा' चित्रपट आहे असे आम्ही म्हटले तर?(आणि आहेच तो मुळी...)
आता तुफान
आता तुफान यशस्वी झालेला 'गजिनी हा आमीरच्या करीअरमधला सगळ्यात 'घाणेरडा' चित्रपट आहे असे आम्ही म्हटले तर?(आणि आहेच तो मुळी...)
<<< म्हणा कि खुषाल, आम्ही पण म्हणतो 'गजनी ' अत्यंत फालतु आहे
स्वदेस हा चित्रपट आपटला, अथवा अयशस्वी ठरला
<<< बॉक्स ऑफिस वर अयशस्वी आहे कि नाही हा मुद्दा नाही, अशुतोश गोवारीकर डायरेक्शन मधे आपटला आमिर विना , जवळपास चार तासाची डॉक्युमेंटरी बनवताना कन्फ्युस्ड झाला एकदम
आता
आता काहीकाही फोटो खराब येतात पण दिल्ली६ मधे भारी दिसते ती
<<< हे फोटो बरेच बरे इतकी "भारी" दिसते ती दिल्ली ६ मधे, इथे चर्चा झाली नसती तर लक्ष ही गेलं नसत तिच्या कडे एकाही फ्रेम मधे काकुंच्या गर्दीत इतकी नगण्य !
हीच का ती
हीच का ती आत्या ?
'१३ बी' हा
'१३ बी' हा चित्रपट ठीक वाटला, शेवटपर्यंत खिळवुन ठेवतो .
माधवनचे काम छान झालयं.
मी पण
मी पण दिल्ली ६ पाहिला पण ही बाई आठवत नाही.(कदाचित झोपेत पाहिल्याचा परिणाम्..किंवा पाहता पाहता झोप आल्याचा परिणाम)
कोण असते हो ही?
आता परत पहावा लागणार..(अरे देवा!!!)
ती आत्या
ती आत्या दिव्या दत्ता आहे ना? ही बाई कोण?
बघा,
बघा, कोणालाच आठवत नाहीये आत्या बाई, एक्स्ट्रॉ / जुनियर अर्टिस्ट लेव्हल चीच आहे
दिव्या
दिव्या दत्ता 'जलेबी' आहे...
ही आत्याबाई बळंच आहे...
अज्जीबात इतकं फुटेज द्यायच्या लायकीची नाही...
_______
धूम मचाले...!!!
ती आत्या
ती आत्या दिव्या दत्ता आहे ना?
<<< दिव्य दत्ता झाडुवाली -कचरावाली आहे
हे मात्र
हे मात्र खरे आहे. कारण फोटो हा टू डायमेन्शनल प्रकार असतो तर चित्रपतातले 'दर्शन' हे थ्री डायमेन्शनल असते.

>>>>>>>>>>>
अरे
अरे तुम्हाला गुळाची चव काय????
बघा, कोणालाच आठवत नाहीये आत्या बाई, एक्स्ट्रॉ / जुनियर अर्टिस्ट लेव्हल चीच आहे
पण आमचे तीक्ष्ण डोळे भारी पोरींना लगेच हेरतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!
अरे
अरे तुम्हाला गुळाची चव काय???? >>> बासुंदी म्हणायचे होते का?
'स्टोनमॅन मर्डर्स' केके च्या अॅक्टींगमुळे सुसह्य आहे. रामन राघवनच्या बॅकड्रॉपवर असला तरी मध्यंतरानंतर प्रेडीक्टेबल होतो. स्टोरीलॉजिकमध्ये पण बरेच फ्लॉज आहेत. थ्रिलिंग ईफेक्ट तसा बरा आहे. रुख्सारचा मख्खपणा थेट 'सरकार' मधून कॉपी पेस्ट केल्यासारखा वाटतो.
'13B' सुद्धा अतिशय भिकार सिनेमा. सिनेमातली पात्र अतिशय मूर्ख दाखवली आहेत. माधवनची अॅक्टींग जरा बरी. मणिरत्नम बरोबर काम केलेला नट असल्या टुकार दिग्दर्शकाबरोबर असल्या टाकाऊ सिनेमात कसा काम करु शकतो?
-----------------------
2b || !(2b)
पण आमचे
पण आमचे तीक्ष्ण डोळे भारी पोरींना लगेच हेरतात.
<< पोरगी ???
'बाई' आहे ती
प्रत्येक
प्रत्येक पोरगी ही अनंतकाळची 'बाई' असते (ह्याच्या उलटही बरोबरच आहे म्हणा)
आत्याच्या फोटूबद्दल धन्स,सिनेमापाहून ३डी अनुभव नंतर घेईन.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
१३बी
१३बी अत्यंत फालतू आहे. आयला, त्या माधवनला समजत की सीरियलमधे आणि आपल्या घरात साम्य आहे आणि घरातल्या बाया (ज्या २४ तास टीव्हे बघणे हेच काम करतात) त्याना समजत नाही???
ढुंढते रह जाओगे... मस्त टाईमपास आहे. बराचसा अचाट आणि अतर्क्य असला तरी बघणेबल आहे.
बेंजामिन बटन अप्रतिम आहे. स्लमडोगपेक्षा कितीतरी चांगला.
--------------
नंदिनी
--------------
धन्स
धन्स केदार..
अरे
अरे तुम्हाला गुळाची चव काय???? >>> बासुंदी म्हणायचे होते का?
हा हा हा!!!!!!!!!
'बाई' आहे ती
पण पोरीसारखी दिसते.
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!
अरे त्या
अरे त्या चिन्याच्या नजरेला ती आत्या आवडली असेल नका असे त्याच्या काळजाला लागेलसे बोलु .

मी तो सिनेमा पाहायचा नाही ठरवले होते, पण आता आत्याबाईंमुळे उत्सुकता वाढली आहे
कालच मी
कालच मी 'वास्तुपुरुष' हा मराठी पिक्चर पाहिला...बहुतेक गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता..
पिक्चर खूपच छान आहे...मन हेलावुन टाकतो एकदम्!!...सदाशिव अमरापुरकर एका चरित्र भुमिकेत आहेत....एक इनामदार घराणे, त्यातिल कर्ता पुरुष हा स्वातंत्र्य सेनानी असतो..त्याच्या कुटुंबाची अवस्था स्वातंत्र्यानंतर कशी होते..हे एका फ्लॅशबॅक मधुन खूपच परिणामकारक पद्धतिने दाखवले आहे...एकदा तरी जरुर पहावा असा सिनेमा !!
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
कोणी Little Zizou
कोणी Little Zizou मूवी पाहीला आहे का? इथे मला रीलीज झालेला एकला नाही?
छान आहे असे एकले आहे.
कालपरवा
कालपरवा काईट रनर पाहीला. अप्रतीम सिनेमा !
पेलिकन ब्रिफ सुरेख.
एक डॉक्युमेंटरी पाहिली. द एन्ड्युरन्स म्हणून. फार फार महान आहे. १९१७ साली अंटार्क्टिका पार करायला गेलेल्या एका जहाजाची कहाणी आहे.
कॉन-टीकी म्हणून पण एक डॉक्यु आहे. त्यावर पुस्तक पण आहे. दोन्ही मस्त. आधी पुस्तक वाचलेत तर उत्तम.
देवराई
देवराई पिक्चर पाहीला शेवटी(बहीणीने सीडी पाठवली तेव्हा).परवा रात्री १० वाजता जेवल्यावर लावला पण सुरुवातीलाच नाव दाखवताना इतके विचित्र आवाज एकून मी चक्क घाबरले नी बंद केला म्हटले उगीच रात्रीचे स्वप्ने नकोत. मग पाहीला काल संध्याकाळीच हाफीसातून आल्यावर रत्र व्हायच्या आधी, चांगला वाटला. वाटते खरे भीती मध्ये मध्ये,ज्यास्त आवाज निर्माण जरा केलेत असे वाटले पण(भिती वाटते ना). गुंतवून ठेवतो हा चित्रपट पण.
असाच तुला शिकवीन चांगला धडा पाहीला. एकतर तो नार्वेकर नी अनासपुरे तरूण म्हणून चित्रपटात सहन करणे कठीन होते पण विनोदी आहे असे एकल्याने पाहीला घेतला पण बोर वाटला. overacting होते त्या अनासपुरेची.
'फिराक'.. एक
'फिराक'.. एक सुन्न करणारा अनुभव.. गुजरातेतील नरसंहाराची पार्श्वभूमी असलेला हा एक अप्रतिम चित्रपट आहे. नसिरुद्दीन शाह, रघुवीर यादव, संजय सुरी, टिस्का चोप्रा, परेश रावळ, अमृता सुभाष, नासर, सुमीत राघवन, लुब्ना सलीम यांचा देखणा अभिनय आणि जोडीला श्रीकर प्रसाद, रवि चंद्रन, विक्रम गायकवाड या तंत्रज्ञांची मस्त कामगिरी यांमुळे हा चित्रपट अतिशय परिणामकारक झाला आहे. दीप्ती नवल आणि शहाना गोस्वामी केवळ ग्रेट. दीप्ती नवल यांनी साकारलेली गुजराती गृहिणी निव्वळ अफलातून.
नंदिता दास यांचा हा पहिलाच चित्रपट प्रत्येकाने पहावाच असा आहे.
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
Pages