Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54
आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.
तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संपर्क आल्यावर साइटवरच वरती "
संपर्क आल्यावर साइटवरच वरती " तुम्हाला एक निरोप आला आहे" हे पूर्वी होतं . खात्यामध्ये निरोप १) असंही होतं. ते गेलंच.
आता आपण आपले इमेल उघडले तरच नवीन मेल मायबोलीवरूनचा कळतो.
ते इ-मेलच सोडा हो. पण निदान
ते इ-मेलच सोडा हो. पण निदान लॉग-इन केल्यावर विपूचे नोटीफिकेशन तरी यायला पाहिजे. पण इथे लिहून काय फायदा. वेमाजीच्या मनात असेल तरच होईल.
मला आलेल्या एका विपुला
मला आलेल्या एका विपुला प्रतिसाद देण्यासाठी प्रतिसाद या बटणावर क्लिक केले असता न्यू जर्सी येथे ऑगस्ट २००९ मध्ये काहीतरी गटग झाले होते त्याच्या चर्चेसाठीचा अनिलभाई यांचा धागा आहे त्याच्या सातव्या की आठव्या पानावर नेऊन सोडते आहे मायबोली मला. मी त्या ग्रुपची सदस्य पण नाहीये.
सॉरी २५ व्या पानावर सोडते आहे
सॉरी २५ व्या पानावर सोडते आहे.

काहीच कारण नसताना उगाच तो धागा वाचला.
अनेक लोकांचा कॉन्फरन्स कॉल चोरून ऐकल्याचे फिलिंग आले.
आणि एवढा दणदणीत मेनू वाचून भूक लागली.
मीही प्रतिसाद या बटणावर क्लिक
मीही प्रतिसाद या बटणावर क्लिक केले असता ' राजधानीच्या इतिहासाचा एक तटस्थ साक्षीदार' 2009 च्या धाग्यावर पोहोचले
तेजो
तेजो
अजून कोणाला होतंय का असं?
आता करून पाहिलं.
आता करून पाहिलं.
काही विपुंबाबतीत असं होतंय.
काही विपुंबाबतीत असं होतंय >>
काही विपुंबाबतीत असं होतंय >> +१
काही विपुंबाबतीत असं होतंय >>
काही विपुंबाबतीत असं होतंय >> +११
आता पेज स्क्रोल करतानाही
आता पेज स्क्रोल करतानाही जाहिराती दिसू लागल्यात का?
Pages