Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54
आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.
तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा धागा यासाठी योग्य आहे की
हा धागा यासाठी योग्य आहे की नाही ते नक्की नाही, पण ...
https://medium.com/humane-tech/the-immortal-myths-about-online-abuse-a15...
या संस्थळावर मी मराठी
या संस्थळावर मी मराठी साहीत्यासाठी आलो होतो. बरेच जण त्यासाठीच येतात. नंतर हळू हळू चालू घडामोडी वगैरे माहीत होतं. तिथे चाललेली धुमश्चक्री सुरूवातीला भांबावून टाकते. काही दिवसांनंतर आपणही त्याचा भाग होतो.
यासाठी मिसळपाववर जसे काथ्याकूट हे सदर आहे तसे चर्चा किंवा तत्सम ग्रुप बनवून त्याचं डोमेन वेगळं ठेवावं. फक्त त्याची लिंक मुख्य पानावर दिसेल अशी व्यवस्था करावी. मायबोली जगभरातल्या मराठी माणसापर्यंत पोहोचणारं सर्वात मोठं संस्थळ आहे या समजुतीतून उठसूठ चर्चाप्रस्ताव येत राहतात. वेगळ्या डोमेनमुळे चर्चा तिथे झडतील आणि साहीत्याशी संबंधित लिखाण मायबोलीवर राहील.
यातली तांत्रिक माहिती नसल्याने चूभूद्याघ्या. भावनाओंको समझो.
वादविवादपटूंनी स्वतःच वेगळ्या
वादविवादपटूंनी स्वतःच वेगळ्या रणक्षेत्राची मागणी केली हे विशेष उल्लेखनीय आहे.
अॅड्मीन महोदय या विनंतीवर नक्की विचार केला जावा.
अरेरे, एखाद्याचा द्वेष किती
अरेरे, एखाद्याचा द्वेष किती करावा ? किमान प्रशासकांनी काढलेल्या धाग्याचं तरी गांभीर्य ठेवायला हवं होतं. मी इथे प्रतिसाद दिल्याने महेश यांच्या असंबद्ध प्रतिसादांची येथे सुरूवात होईल कि काय अशी भीती वाटू लागली आहे.
प्रशासक महोदय क्षमा असावी.
अहो कौतुक करत आहे, एवढे
अहो कौतुक करत आहे, एवढे घाबरताय काय ?
'निवडक दहा' चा अभिप्रेत
'निवडक दहा' चा अभिप्रेत उद्देश सफल आहे काय?
लोकांना एक वेगळी सोय द्या की हव्या त्या लिंक्स सेव्ह करायची.
व्हॉट्स अप मधे नव्याने सुरु
व्हॉट्स अप मधे नव्याने सुरु झालेल्या 'पिन चॅट' प्रमाणे, ठराविक धागे पिन करायची सोय करता येईल का. निवडक १० हे खरंतर पिन चॅट प्रमाणेच काम करतं, पण त्या करता प्रत्येक वेळी माझे सदस्यत्व>निवडक १० असा प्रवास करावा लागतोच, तसंच १० ची मर्यादा पण आहे.
पिन केलेल्या धाग्याचा चौथा टॅब 'अजून वाचायचंय' खिडकीतच करता येईल का ? (बाकीचे तीन टॅब म्हणजे- माझ्यासाठी नवीन, ग्रुपमध्ये नवीन, मायबोलीवर नवीन)
मला बुचरेस्ट चं कोडं वाचता
मला बुचरेस्ट चं कोडं वाचता येत नाहीये. त्या पानावर गेले की छोट्या जाहिरातीची जाहिरात display होते आह आणि बाकी काही दिसत नाही. बाकी random एखाद दोन पानांवर असा काही problem आला नाही.
आता पान उघडून blank झालं, आणि नाव मायबोली असलं तरी index वर अबाऊट. Blank दिसले.
मला बुचरेस्ट चं कोडं वाचता
मला बुचरेस्ट चं कोडं वाचता येत नाहीये. त्या पानावर गेले की छोट्या जाहिरातीची जाहिरात display होते आह आणि बाकी काही दिसत नाही. बाकी random एखाद दोन पानांवर असा काही problem आला नाही. >>> +१. माझ्या बाबतीतही नेमके हेच होते आहे.
राजसी , भास्कराचार्य +१
राजसी , भास्कराचार्य +१
बरं झालं तुम्ही लिहिलेत ते .मला वाटलं मलाच प्रॉब्लेम येतोय कि काय !
मी पायस चे उत्तर सर्वोत्तम
मी पायस चे उत्तर सर्वोत्तम म्हणुन मार्क केले आणि तो प्रॉब्लेम चालू झाला.ते काढून टाकलीये तर आता प्रॉब्लेम येत नाही
राजसी, भा, जाई
राजसी, भा, जाई
तुम्हाला अजूनही प्रॉब्लेम येतो आहे का बुखारेस्ट चा धागा उघडताना?
आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय
आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय हायझेनबर्ग . त्या बाफवरचे नवीन प्रतिसाद वाचता आलेत आता अडथळा न येता.
धन्यवाद
Problem solve झाला कालच
Problem solve झाला कालच बहुतेक ते तारांकित पर्याय कारण असेल.
आता प्रॉब्लेम येत नाही.
आता प्रॉब्लेम येत नाही. तारांकित पर्यायामुळेच असेल.
मोबाईलवर धागा उघडल्यावर
मोबाईलवर धागा उघडल्यावर स्क्रोल करताना "अप" arrow दाखवतो ( करतर तिथे "डाऊनवाला पाहीजे") पण पुन्हा वर जाताना मात्र तो arrow गायब होतो.
मुख्य पानावर जी टायटल्स
मुख्य पानावर जी टायटल्स दिसतात त्याखाली त्या त्या लेखाचा ग्रुप ही दिसतो. तो 'क्लिकेबल ' असावा असे वाटते. म्हणजे कुणाला जर लगेच उपग्रह वाहिनी - मराठी यात जायचं असेल तरटातिथूनच जाता येईल. व त्या ग्रुप वरील सर्व नवीन लेखन , अभिप्राय दिसतील.
मला ते उपग्रह वहिनी, गझल,
मला ते उपग्रह वाहिनी, गझल, कविता बिविता ग्रुप नको आहेत. ते दिसू नये म्हणून काय करायचं??
मी त्या ग्रुपची सदस्यदेखील नाही.
लॅपटॉप/ डेस्कटॉप वरून लॉगिन
लॅपटॉप/ डेस्कटॉप वरून लॉगिन करता येत नाही. इमेल आयडी कसा टाकायचं रोमन मध्ये, by default देवनागरी script येते.
एखाद्या लेखाचे प्रतीसाद
एखाद्या लेखाचे प्रतीसाद वाचताना नवीन पानावर गेले की परत लेखाची सुरुवात येते. तेथून स्क्रोल करून खाली यावे लागते (लेख लांबलचक असेल तर थोडे अधिक ). अशावेळी एखादा ॲरो देता येईल का? जो डायरेक्ट प्रतिसादाला नेऊन सोडेल?
गुगल क्रोम मधे मायबोलीला
गुगल क्रोम मधे मायबोलीला प्रोब्लेम येत आहे.
कंम्पुटर वर ऑटो स्क्रोल चालत नाही. तसेच मोबाईलवरच्या आणि कंम्पुटर वरच्या क्रोम साईटवर मायबोली प्रचंड स्लो झाली आहे. त्याच वेळी ओपेरावर माय्बोली व्यवस्थित चालत आहे.
दत्तू + १
दत्तू + १
दत्तू + १
दत्तू + १
मलाही क्रोममध्ये प्रॉब्लेम
मलाही क्रोममध्ये प्रॉब्लेम येतोय गेले काही दिवस. पेज हँग होते आणि स्क्रोल चालत नाही.
सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतोय
सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतोय तर... खुप कंटाळा येतो मग पोस्टायचा..
इथे chrome टाईप करायला सुद्धा
इथे chrome मधे टाईप करायला सुद्धा अडचण होते.
टाईप करताना बॅकस्पेस करुन परतत्टाईप करायला गेलो कतोतो शब्द मागे जोडलाजाअस्सेअसे क्क्क्काहीत्र्त्री टाईप होते.
गुगल क्रोम मधे मायबोलीला
गुगल क्रोम मधे मायबोलीला प्रोब्लेम येत आहे. मायबोली प्रचंड स्लो झाली आहे.
मला आयफोनवर येतेय ही अडचण.
मला आयफोनवर येतेय ही अडचण. खूप स्लो चालते मायबोली. कमेंट लिहायला १०-१५ मिनिटं खर्ची पडतात. आत्ता लॅपटॉपवरून आले. इथे ओके आहे.
फोन क्रोम माबो स्लो +१
फोन क्रोम माबो स्लो +१
मला आधी माझ्या फोनचा प्रॉब्लेम वाटलेला.
हो क्रोमवर मलाही प्रॉब्लेम
हो क्रोमवर मलाही प्रॉब्लेम येतोय. पीसी, मोबाईल कुठेही. मी एका मालिकेच्या धाग्यावर लिहीलं पण इथे लिहायचं माझ्या लक्षात आलं नाही. मी त्यामुळे सध्या आय इ वर शिफ्ट झालेय.
Pages