न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकी अभिनव(?) आयडिया सांगून सुद्धा फक्त "बरी" Uhoh Proud असो, जागा ठरलीये तर आता गाडी आणि शिटांबद्दल पण लिहा.

गाडीत मीपण येईन. बुवा, तुम्ही अरेन्ज करणार का या वेळी?

मग आता लिस्ट करायला लागू?

स्वाती_आंबोळे (१)
टण्या (१)
सिंडी (१)
वैद्यबुवा (१)
मैत्रेयी (१)
मृण्मयी (१)
लालू (१)
रूनि (१)
देसाई (१)
झक्की (१)
भाई (१)

सद्ध्याचा एकूण काऊंट : ११

करु की. नो प्रॉबलेम.
मला फक्त एक प्रश्न होता, मी अजून मॅप पाहिलेला नाही पण असो नको व्हायला की साऊथ जर्सीकरांना नॉर्थ जर्सीत यायला १.५ तास आणि पेन्सिल्वेनिया ला जायला(सगळे मिळून) १ तास. Happy
आज उद्यात चौकशी करुन सांगतो.

तुमच्या आधी मायबोलीकर झालेल्या सर्वांना कडक सलाम ठोकावा लागतो >> मला कोण कोण सलाम ठोकणार आहे? Happy

बहुतेक शोनूला दंडवत घालावे लागणार सगळ्यांना. मागच्या गटगला तिने ती वेबमास्तरांच्याही आधीपासून मायबोलीवर आहे असे सांगितले Proud

आँ? म्हणजे तुम्हाला ते सलामाचं खरंच वाटलं की काय? Proud

रूनि, नक्की कर गं. Happy
(तुझा ट्रक आण हवंतर. :P)

या वेळी ड्रेस कोड नाही. फक्त स्वामी, श्रीमान योगी, तसंच वपु आणि टचेआलेंच्या पुस्तकांवर चर्चासत्र होईल. Proud

फक्त स्वामी, श्रीमान योगी, तसंच वपु आणि टचेआलेंच्या पुस्तकांवर >> मग तुम्हाला ते तीन आयडी आमंत्रन देऊन बोलवावे लागतील, (सिमला, कुलू, मनाली) तरच ही चर्चा रंगेल.

स्वाती_आंबोळे (१)
टण्या (१)
सिंडी (१)
वैद्यबुवा (१)
मैत्रेयी (१)
देसाई (१)
झक्की (१)
भाई (१)
लालू (अनिश्चित)
रूनि (अनिश्चित)
मृण्मयी (जीटीजी होऊन गेल्यावरही अनिश्चित) Proud

केदार, तू ये रे.

सायो?
पन्ना?
अमृता?
असामी?
वेबमास्तर?
विकु?
वृंदाताई + प्राची?
चहाबाज आदित्य बेडेकर?
माणूस / बाईमाणूस?

अटलांटाकर कोणी?

'पावर'फुल प्रेझेंटेशन करुन आणणार >> मग तुला फुकायची सवय लावून घेउन, आढ्याकडे पाहत अनेक विड्या ओढाव्या लागतील तरच तू पु लं वर बोलू शकशील. आपण सायोला नेमाड्यांवर बोलायला सांगू. तिला त्यांचे लैच प्रेम आहे.

मी येऊ शकेन कदाचित, वार, दिवस ठरला व तिकिट आवाक्यातील असेल तर येईन. Happy

लालूचं नक्की नाही म्हटल्यावर केदार तयार झाला हाँ. Proud

अरे ते अवधूत कुठे गेले? त्यांना म्हणावं एकट्या नात्याला सलाम ठोकला तरी पुरे. Proud

त्या संपादकांनी मलाच करंट दिला आहे. ते जे विषय निवडलेत त्यात माझा विषय बसतो की नाही हे माहित नाही.

Pages