न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>(जीटीजी होऊन गेल्यावरही अनिश्चित) Biggrin

>>>लालूचं नक्की नाही म्हटल्यावर केदार तयार झाला हाँ. Lol
हो हो. मला पण जाणवलं ते. Proud

प्रवासाला लागणारा वेळ / अंतराच्या अंदाजासाठी पेन्सिल्व्हेनिया टर्नपाइ़क वर किंग ऑफ प्रशिया / व्हॅली फोर्ज एक्झिट किंवा व्हॅली फोर्ज नॅशनल पार्क चा रेफरंस घ्या .
देसाईंच्या घरापासून एक तास!

नेमकं गाव कुठलं आहे शोनू?
मला वाटतय आधी सारखाच पिलान सोयीस्कर पडेल. फक्त गाडी नॉर्थ जर्सीत रेंट करून मग पुढे साऊथ जर्सी आणि मग थेट पेन्सिलवेनिया.

स्वाती_आंबोळे (१)
टण्या (१)
सिंडी (१)
वैद्यबुवा (१)
मैत्रेयी (१)
देसाई (१)
झक्की (१)
भाई (१)
नात्या (१)
लालू (अनिश्चित)
रूनि (अनिश्चित)
मृण्मयी (अनिश्चित)
केदार (अनिश्चित)

सद्ध्याचा काऊंट : ९ निश्चित, ४ अनिश्चित

बुवा बघा, गेले चार दिवस त्यांना धो धो काम होतं, आता ए वे ए ठी चा विषय निघाल्याबरोबर टणकन आले. Proud

>> होस्टकाकूंसाठी खास 'वनमाळी' ह्या विषयावर व्याख्यान
तूच दे. आणि हातासरशी 'तेरुओ'वरही दे. Proud

नेमाडे आणि 'तेरुओ'च्या तळव्यांवर सायो देइल Proud

पी ओ एल वर व्याख्यान देणार असेल तर अंजलीचे तिकिट मी स्पॉन्सर करेन Proud

अरे बघता बघता ७० पोष्टी!(खरे तर डोळे मिटून छान वामकुक्षी करत होतो. पण 'बघता बघता' असे लिहायची पद्धत आहे.)

तुम्ही जर वांगमयावर चर्चा करणार असाल तर मी काय करू? मी गद्य असेल तर वाचतो. स्वामी, श्रीमान योगी ही पुस्तकांची नावे व वपु हे लेखकाचे नाव आहे एव्हढे माहित आहे.

पण टंच कोण आली? कुठे आली? हे कळले नाही. वयोमानाप्रमाणे अश्या गोष्टींकडे लक्ष जात नाही.

शिवाय मला जपानी फक्त एक दोन शब्द येतात, तेंव्हा नुसते ऐकूनहि उपयोग नाही.

शिवाय मागल्या वेळी स्त्रियांच्या जा. ख. प्रथांबद्दल चर्चेत मधेच तोंड घालून चर्चा बंद पाडली. तसे पुनः होऊ नये.

शिवाय इतका दूरचा प्रवास!

आलो तर पेयपान माझ्या तर्फे. मी पुण्याला गेलो असताना पुणेकरांनी मला फुकट बटाटे वडा दिला नि फुकट चहा पाजला. तेंव्हा एका तरी पुणेकराला त्याला काय हवे ते खायला प्यायला द्यावे असे म्हणतो. (इतर कुणि स्वतःला पुणेकर म्हणवत असले तरी मी त्यांना बा. रा. करच समजतो. )

अरे कोण धारातिर्थी पडतयत त्याच्यावरुन नेमकी पानिपत पार्टी कोणती आणि पाणीपुरी पार्टी कोणती ते ठरेल.

मृ, ए वे ए ठि म्हंटलं की स्वतः हवा(हवाई नाही) मला खबर देते. Proud

मगकाय, देसाई, भाई, झक्की यांची नावं फिक्स्स आहेत. काळजी नसावी. घरी येऊन घेऊन जाण्यात येइल. तारखेची वाट बघा फक्त.

अरे इथे जर्सी - फिली - जर्सी गाडीच्या शिटांकरता पण बोली लावली जात आहे. त्वरा करा!!! मला बुकिंग करता येइल.
सध्याचा गाडी काऊंट
बुवा, स्वाती, झक्की, पन्ना (नॉर्थ जर्सी)
देसाई, भाई (साऊथ जर्सी)
एकूण तश्रीफा: ५ Sad
सायो, तुझं नाव का नाहीये म्हणे?

एक पाहुणे होस्टकाकूंकडे जाणार म्हणाले. दुसरे बाफवरुन गायब आहेत. तिसरे माबोवरुनच गायब आहेत. साबुदाण्याच्या खिचडीलाच विचारते झालं.

सा खि? चालेल चालेल !

झक्की पेयपानाची चिंता करु नका. घरी सर्वप्रकारची सोय होईल. सौ झक्कींनाही अगत्याचे आमंत्रण कळवा.
बाकीच्यांच्या दाजी, ओजी, अहो, सुनो, बापू, अरे, अगं, ही वगैरेंनाही आग्रहाचे आमंत्रण

अर्र्र मै चं नाव विसरलोच.

गाडी काऊंट
बुवा, स्वाती, झक्की, पन्ना, मृ (अनिश्चीत) (नॉर्थ जर्सी)
मै, देसाई, भाई (साऊथ जर्सी)
एकूण तश्रीफा: ६+१(?)

मी वोडका करता लापि वाजवून आलोय बॉस कडे. वो भी आयटम रहेंगाच! Happy

माझी सीट नुसती धरुन ठेवा. आयत्या वेळेला जागा नाही म्हणालात तर माझ्यात एकटीने फिलीला ड्राईव्ह करायचा उत्साह नाही. पण मी कन्फर्म करायला वेळ घेईन. माझ्याकडे गाड्या लावायला जागाही भरपूर मिळेल.

Pages