Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57
शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चालेल, मला प्रॉब्लेम नाही.
चालेल, मला प्रॉब्लेम नाही.
अंजली येत नाही ? आता नावं
अंजली येत नाही ? आता नावं ठेवावीच लागतील
अगं तिने माणूस ठेवला असेल
अगं तिने माणूस ठेवला असेल चहाड्या सांगायला.
फळीत तर सगळ्या बाईमाणूस आहेत
फळीत तर सगळ्या बाईमाणूस आहेत ना ?
कोणती फळी? मला माहित असलेल्या
कोणती फळी? मला माहित असलेल्या फळीत अंजली नव्हती पण बाकी तीन बाईमाणसंच होती.
अंजली कडंकडंनं असेल
अंजली कडंकडंनं असेल
सिंडे तू माझ्या फळीत आहेस
सिंडे तू माझ्या फळीत आहेस
तेव्हा तिथला आखों देखा हाल सांगण्याची जबाबदारी तुझी 
व्हय व्हय समदं डिट्टेलवार
व्हय व्हय समदं डिट्टेलवार सांगिन बगा अंजलीकाकू
मृला मंजुषामावशी अन 'दॅट अदर
मृला मंजुषामावशी अन 'दॅट अदर गाय हु इज कमिंग अॅट नाइट' ला दादा म्हणणार असल्याची बातमी आहे !
मेधा हॉट्मेल चेक कर प्लीज.
मेधा हॉट्मेल चेक कर प्लीज.
दॅट अदर गाय हु इज कमिंग अॅट
दॅट अदर गाय हु इज कमिंग अॅट नाइट>>>>
२२ च्या इमेल ला उत्तर दिलंय
२२ च्या इमेल ला उत्तर दिलंय आत्ता.
ती खायची लिस्ट वर आणा जरा.
ती खायची लिस्ट वर आणा जरा.
खेकडे खाणारे किती लोक आहेत?.
खेकडे खाणारे किती लोक
खेकडे खाणारे किती लोक आहेत?.>>>> मला हवेत.. मला हवेत...!!!
मी, श्री अन माझी लेक खाणारे.
मी, श्री अन माझी लेक खाणारे. धाकटा कधी खातो कधी नाटकं करतो ! आई शिवराक .
अनिलभाई, चिंबोरीचं कालवण
अनिलभाई, चिंबोरीचं कालवण नेताय?
मी SSSSSSSS पग्या, येतोयस का?
मी SSSSSSSS
पग्या, येतोयस का?
मी खातो खेकडे
मी खातो खेकडे
आर्च, अजूनही येउ शकतेस तू.
आर्च, अजूनही येउ शकतेस तू. सुकट अन भाकरी पण करु मग , येतेय्स का ?
(No subject)
अमृता, शेवटी नाहीच येणार का
अमृता, शेवटी नाहीच येणार का तू?
अम्मो, आ जावो रे. ऐसा मौका
अम्मो,
आ जावो रे. ऐसा मौका फिर कहा मिलेंगा?.
भाई, आता गाणंच म्हणून टाका
भाई, आता गाणंच म्हणून टाका ना.
आर्च, आना है तो आवो मनायेंगे
आर्च,
आना है तो आवो मनायेंगे नही.
खेकडे मी खाईन. (चिंबोरी?
खेकडे मी खाईन.
(चिंबोरी? म्हणजे क्रॅबमीट का? मागे विनयने बरेच प्रकार एक्सप्लेन केले होते, पण मी विसरले.)
क्रॅबमीट नाही. क्रॅब्ज.
क्रॅबमीट नाही. क्रॅब्ज. त्यातल मीट काढुन खायच. हे खायच काम नाही हं. ती एक कला आहे.
माझ्यासाठी एक खेकडा बाजुला
माझ्यासाठी एक खेकडा बाजुला काढुन ठेवा.. कावळ्याला दिलात तरी चालेल.
असं होय! बरं, तुम्ही शिकवा
असं होय! बरं, तुम्ही शिकवा मला.
अमृता
अमृता
अमृता, शो ना हो. एवढ्या ला पि
अमृता, शो ना हो. एवढ्या ला पि वाजवल्या तरी येणार नाही म्हणतेस ?
मी काय आणायचं आहे ?
Pages