क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना.... पण साहेब आहेत तो पर्यंतच घ्यावा असे वाटले असेल.. आणि साहेब पहिल्या ओव्हर मधे तर त्याचा उपयोग करुन घेताना दिसत आहेत.. ९ धावा काढल्या.. २ चौकारांसह..

केदार... Happy ....
पठाण पण मारतो आहे.. आणि साहेब सुटले आहेत.. स्टेनला धुतला.. अगदी पँट वरचा स्टेन काढल्या सारखा धुतला...

२००

साहेब जबरीच..!!
साऊथ अफ्रिकेच्या बॉलिंगबरोबरच सगळ्या टीकाकारांची (देशातल्या / परदेशातल्या) तोंडं फोडून काढली साहेबांनी..

सगळ्यांच्या NCT... आता करा काय करायची ती तुलना पाँटींगशी....
नाबाद २०० धावा आणि त्याही फक्त १४७ चेंडूत आणि डावाच्या सुरुवाती पासून शेवटच्या चेंडू पर्यंत खेळपट्टी वर...

सायबांनां त्रिवार दंडवत Happy असा खेळाडू झाला नाही, होणार नाही.लई भारी
वनडेत द्विशतक एवढचं राहिलं होतं ते ही झालं. हुर्रे Happy
मी मरायच्या आधी एकदातरी या माणसाला भेटणारच!

सौजन्य cricinfo :
ODI records held by Tendulkar: Most career runs, most hundreds, most 90s, most fifties, highest score in an innings, most fours in an innings (25-today),

मी मरायच्या आधी एकदातरी या माणसाला भेटणारच!>>> ही इच्छा माझी पूर्ण झाली आहे. आता कधीतरी एकदा भेटला तर साष्टांग नमस्कार मात्र घालणार आहे Happy

आफ्रिका १३४ वर ७ ऑट ...

जिंकलो रे जिंकलो!!!!

Pages