Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
मिलिंदा, नवा धागा
मिलिंदा,
नवा धागा उघडलाय.
धन्यवाद!
-निनाद
तुम्हाला या पानावरती जायची
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.
हे पान वाचण्यासाठी तुम्ही गुंतवणूक
या ग्रूपचे सभासद असणे आवश्यक आहे.
मला गुंतवणूक ग्रूपची सभासद व्हायचे आहे.
पोर्णिमा, एखाद्या ग्रूपचं
पोर्णिमा, एखाद्या ग्रूपचं सदस्य होण्यासाठी तुम्हांला हा मेसेज जिथे दिसला त्याच्याच उजव्या बाजूला (तुमच्या आयडीच्या वर) ' सामील व्हा' असा ऑप्शन दिसेल. तिथे क्लीक केल्यावर मोठी स्क्रीन उघडेल व सामील व्हा असा टॅब येईल. बस्स, त्यावर क्लीक करा व गुंतवणूक ग्रूपचे सदस्य व्हा.
मला इन्ग्लिश टाइप केल्याने
मला इन्ग्लिश टाइप केल्याने मराटी शब्द येइल असे फोन्ट हवे आहेत .कसे मिळू शकतील ? गाईडन्स पाहिजे.
मी कवितेला प्रतिसाद दिल्यावर
मी कवितेला प्रतिसाद दिल्यावर उजवीकडे संपादन लिहुन येतं ते का?
मला फोटो लोड करावयाचे आहे.
मला फोटो लोड करावयाचे आहे. काय करावे लागेल.
मला फोटो लोड करावयाचे आहे.
मला फोटो लोड करावयाचे आहे. काय करावे लागेल.
विनीता देशपांडे
विनीता देशपांडे :
प्रतिसादापुढे "संपादन" का दिसते? इथे आपल्याला प्रश्नाचे उत्तर सापडेल.
रविन्द्र सोनवने : लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा? इथे आपल्याला उत्तरे सापडतील
मला प्र चि लोड करायच्या आहेत
मला प्र चि लोड करायच्या आहेत ? माहिति द्या..
मला नविन लेखन करायचे आहे पण
मला नविन लेखन करायचे आहे पण "साहित्य लेखन " हा पर्याय दिसत नाही .कृपया मदत करावी.
नितीन, मीली मदतपुस्तिकेत
नितीन, मीली
मदतपुस्तिकेत आपल्याला "लेखनासंबंधी प्रश्न" मध्ये याची उत्तरे सापडतील
संपादक मंडळ, आपल्या
संपादक मंडळ,
आपल्या मायबोलीवर धाग्याचे वाचन किती लोकापर्यंत गेले ती संख्या दाखवायची सोय आहे का... ती कशी पहाता येईल.
नमस्कार Shashikant_Oak.
नमस्कार Shashikant_Oak. सर्व्हरवर अशा सुविधेमुळे पडणारा ताण लक्षात घेऊन, अशी सुविधा माबोवर उपलब्ध केलेली नाही.
माबो अन्ड्रोइड मोबाइल वर कसे
माबो अन्ड्रोइड मोबाइल वर कसे वापराय्चे मराठि फोन्त कसे दिस्तिल?
कोणितरि सन्गा........................
आपल्या देशात govt. प्रेतेक
आपल्या देशात govt. प्रेतेक वर्षी gas, petrol, kerosene, यांच्या किमती वाढतात त्यामुळे पर्यायाने सर्वच घोष्टी महाग होतात. तेलाच्या किमती वाढण्याचे करण govt . सागते कि आंतराष्ट्रीय बगरात तेलाच्या वाढलेल्या किंमती पण खरोखरच आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत का? हे कोणीच पाहत नाही व त्याच मुळे govt . तेलाच्या किंमती सतत वाढवते. आंतराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किंमती मुळे जगातील इतर देशांत पण महागाई वाढली पाहिजे, पण तसे नाही आहे. भलेही आंतर्ताष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्या आसतील पण आपल्या देशाच्या तुलनेत बाकींच्या देशात महागाई वाढलेली दिसत नाही. जरा आपल्या आजूबाजूचा देशांत नगर टाकली कि समजेल कि इतर देशात तेलाच्या किंमती किती कमी आहेत.
Country $ per Gal. 2008 `/ ltr $ per Gal. 2009 `/ ltr $ per Gal. 2010 `/ ltr $ per Gal. 2011 `/ ltr % Deviation from India, 2011
Doha, Qatar -- -- -- -- -- -- 0.83 8.25 -85%
Saudi Arabia 0.61 5.71 -- -- -- -- 0.85 8.53 -85%
UAE 1.7 15.95 1.81 18.61 -- -- 1.82 18.14 -68%
Malaysia 2.31 25.49 -- -- 2.04 20.99 2.42 24.11 -57%
Iran -- -- -- -- 2.48 25.49 2.58 25.53 -55%
Pakistan 3.23 30.54 -- -- 3.03 31.43 3.62 35.75 -37%
China -- -- -- -- -- -- 3.77 37.31 -34%
USA 1.69 17.57 2.4 25.59 2.55 26.25 3.99 39.64 -30%
Nairobi, Kenya -- -- -- -- -- -- 4.54 45.55 -19%
SriLanka 5.73 54.12 -- -- 4 40.6 4.81 47.04 -17%
Canada 2.62 26.59 -- -- 3.69 35.99 5.38 53.01 -6%
South Africa 4.58 44.08 5 52.58 -- -- 5.68 55.24 -2%
India 4.88 50.65 4.59 48.24 4.92 52.53 5.69 56.52 --
Bulgaria -- -- 5.34 54.79 -- -- 5.71 57.29 1%
New Zealand 3.03 32.28 3.04 34.16 5.87 58.91 5.77 57.36 1%
Vietnam -- -- -- -- 3.14 31.89
Thailand -- -- -- -- 3.52 36.44
Singapore 6.96 65.75 -- -- 4.92 49.97
Brazil -- -- -- 5.79 57.61
Qatar 0.96 8.31 -- -- -- --
Bahrain 1.02 9.57 -- -- -- --
South Korea 3.69 39.25 5.49 58.54 -- --
Lebanon 3.9 36.82 -- -- -- --
Japan 4.5 39.65 5.19 53.62 -- --
Kathmandu, Nepal 4.85 42.2 -- -- -- --
Holland 8.85 85.96 -- -- -- --
Egypt -- -- 1.35 14.2 -- --
तेव्हा आंतराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किंमती हे एकाच महागाईचे करण होऊशकत नाही हे सिद्ध होते. देशात अन्न धान्याचे विपुल प्रमाणात पुरवठा असूनही जीवना आवश्यक वस्तूंचा कृतीम तुटवडा निर्माण केला जातो व म्हणून महागाई वाढते यांत भांडवल दर व राज्या करते यांचा हात असतो, यांत भांडवला दरान नफा कमवायचा असतो तर जनतेस वेटीस धरून राज्या कर्त्यांना सत्ते साठी एक नवा चान्स मिळतो, यांत प्रत्येक राजकी पक्ष आपआपली प्रतिक्रिया देत असतो.
आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाडत आसतील तर भारतीय सरकार तेलाला दुसरा पर्यार का शोधून काढत नाही, शेवटी भारत हे जगातला तिसर्या क्रमांकाचा देश आहे जिथे खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, Scientist व Engineers निर्माण / तयार होतात. या देशातील डॉक्टर्स, Scientist व Engineers हे स्वताच्या शिक्षणाचे उपयोग या देशासाठी का करीत नाहीत व तेलाशी दुसरा पर्यार शोधून कडून महागाई का कमी करीत नाही?
आपल्या देशातून निर्माण झालेले हे . seintist engginieers हे आपल्या देशातील IIT सारख्या उउचं क्षणीक संस्थे मधून लाखोच्या संखेने निर्माण / तयार होतात ज्यांच्या वर govt प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च करते म्हणजेच त्यांना शिशावृती देते (Scholarship and Cotingency ) . आसे seientist ,doctors v enggineers हे देश वाशियांच्या पैश्यावर मोठे उचं शिक्ष्यान घेऊन दुसर्या देशत जातात मध्ये निघून जातात . as many as 12% scientists and 38% doctors in the US are Indians, and in Nasa, 36% or almost 4 out of 10 scientists are Indians. ते त्यांच्या शिक्षणाचा उपयोग आपल्या देश साठी करीत नाहीत. ज्या प्रमाणे सरकारने MBBS झालेल्या डॉक्टरांना कमीत कमी १ किंव्हा २ वर्षे तरी compulsory खेड्यात राहून वैद्यकीय सुविधांचा लाभ समाज्यास द्यावा या हेतूने MBBS डॉक्टरांसाठी तसे कायदे केला, त्याच प्रमाणे देखील या देशात तयार / निर्माण झालेले seintist , doctors व engginieers यांच्या साठी पण आशा प्रकारचे कायदे तयार करण्यात यावे. व त्यांना देखील seintist engginieers झाल्यवरती कमीत कमी ५ वर्ष तरी देश राहून देशात संशोधन व विकास (Research and Development) कामे करून देशाचे व सामाज्याचे हित साधावे. जेणे करून महागाई, ब्राष्टाचार, गरिबी संपून. सर्व मनुष्याचा सामाजिक आर्थिक विकास होऊन पुन्हा एकदा हा देश महासत्ता बनलाच पाहिजेत..............
भवतु सब्ब मंगलम............
निलेश.म्हस्के कृपया इथे भेट
निलेश.म्हस्के कृपया इथे भेट द्या : अॅण्ड्रॉईड आणि देवनागरी
सन्दीप जधव. - बाफ चुकले की हो तुमी.
कृपया इथे भेट द्या हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा?
Dear Admin, Plz mala 1)
Dear Admin,
Plz mala
1) "१४ महिने, १३ दिवस आणि..."and
2) पावनखिंड, Ranjeet Desai
Hya 2 pustak kharedi karaychyahet. Matra Credit card nahiye. Kahi dusra option kalwa na please.
नंद्या धन्यवाद
नंद्या
धन्यवाद
लिखाण रंगीबेरंगी आणि कथा अशा
लिखाण रंगीबेरंगी आणि कथा अशा दोन्ही विभागांमध्ये कसे नोंदवता येईल?
माझ्या कॉम्प्युवर कालपासून
माझ्या कॉम्प्युवर कालपासून फायरफॉक्स सोडून ईतर कुठल्याच ब्राऊझर ( IE, Opera, chrome) मधून मायबोली साईन ईन करता येत नाहीय. मी टेम्प फाईल, कुकीज सर्व डिलीट करुन पाहिले. तरीही अजून तसेच आहे. गुगलून पाहिले तर बर्याच जणां ना हा प्रॉब्लेम येतोय असे समजलं. हा द्रुपल संबंधित आहे का?? त्यावर उपाय मात्र कुठे मिळाला नाही. फायरफॉक्स मध्ये नीट साईन ईन होतय. काय करता येईल?
लिखाण रंगीबेरंगी आणि कथा अशा
लिखाण रंगीबेरंगी आणि कथा अशा दोन्ही विभागांमध्ये कसे नोंदवता येईल? >>>> As far I know, नवीन रंगिबेरंगी लिखाण करताना 'प्रकार' कथा निवडा. पण ती कथा रंगिबेरंगी वर लिहिलेली असल्याने गुलमोहोरातील 'कथा' विभागात दिसणार नाही. तसेच 'संपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन' पानावर साहित्य प्रकार 'कथा' असा दिसणार नाही.
थोडक्यात तुम्हाला हवी ती सोय नाहीये.
चारोळ्याचे लेखन कुठे करावे.
चारोळ्याचे लेखन कुठे करावे.
हेमंत पुराणिक - लेखनासंबंधी
हेमंत पुराणिक - लेखनासंबंधी प्रश्नोत्तरे या विभागात तुम्हाला उत्तर सापडेल.
"चारोळी" हा कविताप्रकार कुठे लिहावा?
मी हा प्रश्न जुन्या हितगुज वर
मी हा प्रश्न जुन्या हितगुज वर विचारला होता, (पण कोणी प्रतिसाद दिला नाही.) ईथे ह्याचाशी संबंधित कोणती लिंक दिसली नाही म्हणून परत विचारत आहे/ ( क्रुपया योग्य ठिकाणी हलवा )
मला 'nutrition & dietetics ' मध्ये एखादा diploma /degree course करायचा आहे आवड म्हणुन. कुठे करता येईल?
spam: ADCTZH has posted on
spam: ADCTZH has posted on many other links too
मी सभासद प्रवेश केल्यावर मला
मी सभासद प्रवेश केल्यावर मला वी. पु. किंवा लेखन आदी मथळे असणारा बॉक्स दिसताच नाही. HOME वर गेल्यास जाहिराती दिसतात. आणि MY ACCOUNT वर गेल्यास विएव आणि EDIT असे पर्याय दिसतात ज्य्म्ढे केवळ माझ्हे नाव, पदवी वगरे दिसते. त्यामुळे या वेब वर हालचाली कमी झाल्या आहेत माझ्या . कृपया लवकरात लवकर सहकार्य करावे , हि नम्र विनंती .
नमस्कार. मला माझ्या पुस्तक
नमस्कार. मला माझ्या पुस्तक प्रकाशनाबद्दल माबोकरांना सांगायचं आहे. कुठल्या विभागात लिहावं? किंवा इथे लिहिलं तर ते संबंधित ठिकाणी प्रकाशित होईल का?
दि. ७-८-२०११ रोजी सायंकाळी ६ वाजता, श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर इथे मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली माझा "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. काव्यसंग्रहाला गीतकार-संगीतकार यशवंत देव यांचे आणि गझलसंग्रहाला भीमराव पांचाळे यांचे आशीर्वाद लाभले आहेत. समस्त माबोकरांना आगहाचं निमंत्रण.
क्रांति
क्रांति अभिनंदन! तुम्ही
क्रांति अभिनंदन!
तुम्ही कलाकार मायबोलीकर या ग्रुप मधे नविन धागा सुरू करून याबद्दल लिहु शकता. http://www.maayboli.com/node/22566
क्रांति अभिनंदन. एच्चेचला
क्रांति अभिनंदन. एच्चेचला अनुमोदन.
मी लाँग ड्राईव्ह करता
मी लाँग ड्राईव्ह करता गाणी/अॅलबम्स असा बाफ सुरु केलाय, पण तो गप्पाचे पान म्हंजे वाहून जाणारा धागा झालाय तर तो archive होणारा धागा कसा करू? प्लीज गाईड कराल का कोणी ?
Pages