"चारोळी" हा कविताप्रकार कुठे लिहावा?

चारोळ्यांना मायबोलीवर "झुळूक" म्हटले जाते. आपल्या चारोळ्या "पुन्हा झुळूक" या दुव्यावर प्रतिसादामध्ये लिहा.

कृपया लक्षात ठेवा: मायबोलीवर केवळ स्वत: लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.

Submit to kanokani.com

आकाशाला गवसणि घालताना असु दयाव जमिनिचे भान
कारण आकाशातल्या मेघाला हि असते जमिनिचि तहान

चारोळी आवडली ...
असेच लिहा.
--सुभाष

खुप छान

माझी हार मला मान्य आहे
पन तुही जि॑कलेला नाहिस
मी दाव तुझ्या हाती सोपवला होता
तुला तो जि॑कता आला नाही

सर्व चारोळीकार,
कृपया आपल्या चारोळ्या इथे न टाकता वर दिलेल्या दुव्यावर (गुलमोहोर मध्ये झुळूक विभागात) टाकाव्यात.

अरे पण त्या thread मधे नक्की कुठे आणी कसे लिहायचे? प्रतिसाद लिहिण्यास जागाच उपलब्ध नाहीये.... अरेरे

तो दुवा आता बदलण्यात आला आहे.
http://www.maayboli.com/node/2640

एकदम झक्कास..........
आपल्याला आवडल॑ बुवा

सकाळी लवकर जातात
रात्री उशिरा येतात
कर्ज काढून घेतलेल्या फ्लॅटमध्ये
लोक केव्हा राहतात ?

******
पेडररोडवर त्याचा
प्रशस्त फ्लॅट आहे
आई-वडिलांच्या नशिबी मात्र
एखादा वॄद्धाश्रम आहे.....

******

प्रदिप राणे.

प्रदीप राणे, कृपया इथे चारोळ्या लिहू नयेत. वर सांगितल्याप्रमाणे तुमच्या चारोळ्या खालील दुव्यावर लिहा:
http://www.maayboli.com/node/2640

खुप छान

मला मायबोलि वरिल सर्व कवित खुप आवडतात.

सुन्दर, छान

मी माझे स्वप्न लिहतो ..हसू लिहतो आणि अश्रु लिहतो कळले तर ह्रदय धरा ...नाहीतर वाचूनच मन भरा ....

तुझ्यावर खुप दिवसांपासुन लिहायचे म्हणतो
पण तुझ्यासाठी शब्दच सापडत नाहीत
तुझा विषय निघाला की शब्द हरवतात

योगेश,
तुझ्यावर मनापासुन खुप दिवसांपासुन लिहायचे म्हणतो
पण तुझ्यासाठी शब्दच सापडत नाहीत
तुझा विषय निघाला की शब्द हरवतात

प्रवीन तुझ्या साथि

तुझी चाल तुरु तुरु
उडते केस भुरु भुरु
डव्या डोळ्यावर बट द्ळीली

पण कहि म्हण...............
तुझी चाल तुरु तुरु
उडते केस भुरु भुरु
तुझी चाल तुरु तुरु
उडते केस भुरु भुरु
.....जनताराजा

सुशान्त खुप छान सध्या वाचुनच मन भरतोय.

आयुष्याच्या वाटेवरती
वये घेती अवघड वळणे
ऊंच सखल असती चधणे
जीवन तयाला म्हणती रे

***************

स्वर्ग कुणि पाहिला नाही
तरीही स्वर्गवासी होती
नरक कुणा ठाऊक नाही
तरीही नरकयातना भोगती रे

*****************

पाप पुण्य ही खोटी नावे
मनुष्य कॄतीने जगतो आहे
वास्तव्याशी झगडून आपुले
अस्तित्व दावूनि जगतो आहे

आम्हि आहोत तरुन वात्तेल ते करु
एक नजर फिरु तर हजार पैदा करु

चारोल्या

स्त्री पुरुशाची मैत्री , जग कधी मान्य करेल का
वासनेने भरलेल्या या जगात, स्त्रीला एक तरी
मित्र असेल का?

रागावल्यावर प्रथम कुनी बोलायच, यातच
सुखाचे दिवस निसतुन जातात
तरीपन आपापले ईगो मानस साभालत बसतात

खडकाळ डोंगरावर मउशार हिरवळ
तापलेल्या उन्हात गारगार सावली
शोधत फिरले मन एकाकी गावभर
परी दु:ख पोरके अन रित्याच ओंजळी

सुन्दर झकास ,

पावसाच्या धारा
सोसाट्याचा वारा
सागराच्या धारा
प्रेमाचा शहारा
सारे सरुन गेले

भिंतीचा सहारा
मिठीत निवारा
लोकांच्या नजरा
जिव कावरा बावरा
सारे सरुन गेले

वार्‍याचा गारवा
शीतल चंद्रमा
चांदण्या साथीला
माळीतो गजरा
सारे सरुन गेले

असेच भेटूया
जोडीन चालूया
दोघात रमूया
प्रेमात रंगुया
फीरुनी जगुया