सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
ऑक्शनसाठी ठराविक काळ असतो,
ऑक्शनसाठी ठराविक काळ असतो, तो कधीतरीच डिक्लेअर होतो. .. मार्केट्मध्ये ज्या शेअरचे ऑक्शन झाले आहे, नेमके तेच तुमच्याकडे असायला तरी हवेत. डिटेल माहीत नाही.
ऑक्शन मध्ये आपण शेअर घेऊ शकतो
ऑक्शन मध्ये आपण शेअर घेऊ शकतो का व कसे? कारण माझ्या एकिव माहिती प्रमाणे ऑक्शन
बाय-सेल मध्ये जास्त फायदा होतो.<< तोटा सुद्धा होतो बरेच वेळा
मित्रांनो मार्केट ट्रेडिंग चा
मित्रांनो मार्केट ट्रेडिंग चा अनुभव घेण्यासाठी इथे भेट द्या.
http://marketwiz.rediff.com/
मी icici direct वापरून पाहिले
मी icici direct वापरून पाहिले आहे.ते जरा महाग आहे.ते डिलेवरीला ०.७५% पैसे घेतात आणि इंट्रा डे ला ०.०५ पैसे घेतात.टैक्स वगैरे ते वेगळे .इंट्रा डे परवडतं पण डिलेवरी नाही.आणि ट्रेड रेसर घेतले तर त्याचे ८० रु. महिना वेगळे. त्यापेक्षा मला religare आवडलं ते डिलेवरीला ०.५० पैसे आणि इंट्रा डे ला ०.०५ पैसे घेतात आणि सॉफ्टवेर पण फ्री streaming सारख चालू असतं.आणि तुम्ही २५०० रु. भरले तर brokrage अजुन कमी ०.२५ पैसे डिलेवरी आणि ०.०२५ पैसे इंट्रा डे आणि २५०० रु.चे brokrage होई पर्यंत brokrage फ्री त्यानंतर तुम्हाला वरचे brokrage चालू.६ महिन्यांसाठी.
पुट, ऑप्शन आणि कॉल बद्दल कुणी
पुट, ऑप्शन आणि कॉल बद्दल कुणी लिहिल काय?याबद्दल मला काहीच माहिती नाही .
alerts सेट केले तर पैसे जातात
alerts सेट केले तर पैसे जातात का?
एसेम एस अॅलर्त का? काही
एसेम एस अॅलर्त का? काही ठराविक फ्री असतात बहुतेक.. कल्पना नाही.
हो ए से मेस alerts
हो ए से मेस alerts
पुट, ऑप्शन आणि कॉल बद्दल कुणी
पुट, ऑप्शन आणि कॉल बद्दल कुणी लिहिल काय?याबद्दल मला काहीच माहिती नाही .
या पानाच्या उजव्या कोपर्यात निळ्या अक्षरात लिहिलेल्या गुंत्वणूक शब्दावर क्लिक करा. सगळे धागे मिळतील्ल.. भरपूर लिहिलेले आहे
एसेम एस अॅलर्त काही ठराविक
एसेम एस अॅलर्त काही ठराविक फ्री असतात बहुतेक.. कॉल सेम्तरला फोन करा
कॉल पुट
कॉल पुट http://www.maayboli.com/node/14289
इंट्राडे साठी काही ठराविक
इंट्राडे साठी काही ठराविक शेअरचे ग्राफ http://indialivecharts.com/
मार्केट पडलं.. प्रणव मुखर्जी
मार्केट पडलं.. प्रणव मुखर्जी काहीतरी बडबडले म्हणे.. टेररिस्टच पैसा वगैरे
तेहि कारण असू शकतं.आणि दुसरे
तेहि कारण असू शकतं.आणि दुसरे R B I ची पॉलिसी तीसरे कमजोर रुपया, राजनितिक असंतुलन.आणि बरेच काही.
मार्केट अजुन किती खाली जाइल काही अंदाज ? कारण मार्केटने आज ४७०० चा मजबूत सपोर्ट तोडून ४७०० च्या खाली बंद झाले आहे.एक्सपर्ट ४४०० पुढची लेवल सांगत आहेत.बरेच शेयर असे आहेत जे २००९ च्या वेळेस होते.
मी शेअर मार्केटवर एक मराठी
मी शेअर मार्केटवर एक मराठी पुस्तक लिहिले आहे. ज्याना नव्याने सुरुवात करायची आहे अशा लोकाना हे पुस्तक चाम्गले आहे. पुस्तकाचे नाव : हमखास ..
http://niftylaxmi.blogspot.com/
>>>मार्केट अजुन किती खाली
>>>मार्केट अजुन किती खाली जाइल काही अंदाज ?
30 Sept. ला planning केले तेंव्हा ४४३९ लेव्हल येत होती. ती ३१ डिसेंबर पर्यंत येइल ही अपेक्षा होती. निफ्टी तेव्हा ४९४३ होता. ती दाखवेल से वाटते.
दुसरया प्रकारे विचार केला तर पहिला फॉल निफ्टीने ७६० पाँइटचा दिला. त्याचे करेक्शन ६२ % केले. ती लेव्हल ५०९९ येते. तिसरा लेग बरेच वेळा १००% येतो. ती व्याल्यु मग ४३९९ येते. हे कदाचीत एका दमात न होता थोडी रिट्रेसमेंट करत होईल.
जामोप्या
पुस्तकाबद्दल अभिनंदन
मला निफ्टी सेल करायच आहे मदत
मला निफ्टी सेल करायच आहे
मदत करा [आयसीआयसीआय डारेक्ट मधुन]
डेरिवेटिव वर जाऊन सेल करा
डेरिवेटिव वर जाऊन सेल करा
डेरिवेटिव ???? म्हणजे? कसे
डेरिवेटिव ???? म्हणजे? कसे करु???
आधी मिनि निफ्टी करुन बघा.
आधी मिनि निफ्टी करुन बघा.
direct cash sell या link
direct cash sell या link वरुन नाही होतय
Resource not available. येतय
Resource not available.
येतय
आयसीआयसीआय डायरेक्टचे
आयसीआयसीआय डायरेक्टचे ब्रोकरेज रेट्स :
सेव्हर प्लान : The minimum brokerage for transactions upto Rs 4667 is Rs 35 or 2.5% whichever is lower. All statuary charges would be levied over and above minimum brokerage.
Brokerage rate mentioned above would be levied for trade value exceeding Rs. 4667.
४६६७ रुपयांच्या वर ०.७५ % ब्रोकरेज . इंत्राडे असेल तर बाय सेल दोन्हीवर मिळून ०.३७५ %
सेक्युअर प्लान : The minimum brokerage for transactions upto Rs 6364 is Rs 35 or 2.5% whichever is lower. All statuary charges would be levied over and above minimum brokerage.
Brokerage rate mentioned above would be levied for trade value exceeding Rs. 6364.
किमान रकमेपेक्षा जास्त ट्रेड केले तर ०.५५/०.२७५% ब्रोकरेज.
http://content.icicidirect.com/newsiteContent/Home/Pricing.asp
तेव्हा नेहमी किमान रकमेपेक्षा जास्त रकमेचा ट्रेड करावा.
निफ्टी करु शकतो का?
निफ्टी करु शकतो का?
तुम्ही इक्विटीमध्ये आहात
तुम्ही इक्विटीमध्ये आहात बहुतेक.. आधी डेरिवेटिव सेक्शनला जा.
तिथे माय फेवरेट ऑप्शन आहे. तो ओपन करा.. त्यात निफ्टी फउचर टाका.. मग माय फेवरेट अपडेट करा.. त्यातून बाय सेल करा.
आधी अॅलोकेशन ला जाऊन पैसे डेरिवेटिव ला हलवा.. साधारण तीस हजार.
मी निफ्टी ४६०० ला सेल केला..
मी निफ्टी ४६०० ला सेल केला.. आता ४५७७ आहे.
तुमच्या सिस्टीमचा स्क्रीन शॉट
तुमच्या सिस्टीमचा स्क्रीन शॉट टाका.. मी साम्गतो.
(No subject)
तुम्ही इक्विटी सेक्शन ला
तुम्ही इक्विटी सेक्शन ला आहात... त्याच्या पुढे एफ अँड ओ आहे.. त्याला किल करा... त्यात आधी माय फेवरेटला जा....
तसेच मॉडिफाय अलोकेशनला जाऊन डेरिवेटिवला पैसे वळवा वर दिल्याप्रमाणे
एफ अँड ओ म्हणजे फ्युचर ऑप्शन
एफ अँड ओ म्हणजे फ्युचर ऑप्शन म्हणजे डेरिवेटीव.
Pages