सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
सुझलॉन बद्धल काय मत आहे. शेअर
सुझलॉन बद्धल काय मत आहे. शेअर ठेवावे की विकावे.
केदार खरेदी करण्यासाठी योग्य
केदार खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे का आता, पुढच्या २ वर्षासाठी? Bhel, IDFC, MARUTI, SAIL, IDBI, RELEND... घ्यायचा विचार आहे...
आयडीया सेल्युलर चा शेअर २-३
आयडीया सेल्युलर चा शेअर २-३ वर्षे ७० रू. च्या आसपास होता. गेल्या काही आठवड्यात तो अचानक ९० च्या पुढे गेलेला आहे. तो पुढे अजून वाढण्याची शक्यता आहे का?
ही खरं घिसीपिटी थियरी आहे पण
ही खरं घिसीपिटी थियरी आहे पण तरी तुमची पोस्ट बघून मोह आवरला नाही मास्तुरे.
गेल्या काही दिवसात वर गेला आहे म्हणून त्या शेअर्स कडे लक्ष जाणं हे स्वाभाविक आहे पण पुढेही तो तसाच वाढत राहिल ह्याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही (दिली तरी आपण घेऊ नये). मुख्य मुद्दा असा की शेअर वाढतोय किंवा स्टेडिली वाढलाय हे "बेसिस" म्हणून वापरु नये. मला माहीत आहे की तुम्ही फक्त ह्यात ,माहिती असलेल्या लोकांना फक्त त्यांचे मत जाणून घेत आहात पण तरीही.
बर्याच वेळा शेअर खाली असताना खरेदी करणं शक्य नसतं पण कुठलाही शेअर कुठल्याही भावात खरेदी करता त्याचा दाम खरच आपल्या दृष्टिनी योग्य आहे का, हे पडताळून पाहावं. ह्या करताच सहसा आपल्याला माहिती असलेल्या क्षेत्रातले किंवा कंपन्यांचे शेअर्स घ्यावे. अरनिंग्स, मार्केट सेंटिमेंट ह्या बरोबर त्याचे कंपेटेटर्स कसे परफॉर्म करत आहेत हे ही बघावं. अजूनही बरेच मुद्दे आहेत.
धन्यवाद वैद्यबुवा! गेली २-३
धन्यवाद वैद्यबुवा! गेली २-३ वर्षे अतिशय नॅरो बँड मध्ये असलेला हा शेअर अचानक का वाढायला लागला असा प्रश्न पडला, म्हणून मी पोस्ट टाकली.
मास्तुरे इथे अमेरिकेत पबलीक
मास्तुरे
इथे अमेरिकेत पबलीक कंपन्यांचे अॅन्युअल रिपोर्ट्स असलेल्या भरपूर साईट्स आहेत. तशा काही साईट्स भारतात आहेत का? बि एस ई वर लिस्टेड असलेल्या कंपन्यांचे अॅन्युअल रिपोर्ट्स बघायचे असतील तर कसं करायचं? पेड साईट असेल तरी चालेल. मी मनी कंट्रोल वगैरे साईट्स पाहिल्या आहेत पण त्यात डिटेल्ड माहिती मला तरी नाही दिसली. इथे याहू किंवा वॉल स्ट्रिट जर्नल वर तर ५ वर्षांचे बॅलन्स शीट आणि इतर माहिती असते.
बुवा, इकडे
बुवा, इकडे बघा.
http://indiaearnings.moneycontrol.com/sub_india/comp_results.php?sc_did=...
ज्या त्या कंपनींच्या साईट सोडून वर दिलेल्या साईट वर मिळतील.
NSE/BSE वर रिझल्ट बघता येतील.
http://www.nseindia.com/corporates/corporateHome.html?id=eqFinResults
धन्यवाद स्वाती.
धन्यवाद स्वाती.
www.sharemarketvrutt.com वर
www.sharemarketvrutt.com वर सर्वात जास्त अचूक टिप्स मिळतात. कारण ती मराठी माणसाची वेब साईट आहे.
शेअर मार्केट वृत्त पाहिली..
शेअर मार्केट वृत्त पाहिली.. सगळी थेअरी आहे नुस्ती... रोजच्या टिप्स कुठे आहेत??
स्विंग ट्रेडिंग आणि सॉफ्ट
स्विंग ट्रेडिंग आणि सॉफ्ट वेअरबाबत कुणी लिहाल का?
शेअर बाजारात धुमाकूळ चाललाय.
शेअर बाजारात धुमाकूळ चाललाय. आज ६०० पेक्षा जास्त पॉईंट्सने इंडेक्स पडला. अजून किती खाली जाणार आहे खुदा जाने!
ICICI उचलावा काय?
ICICI उचलावा काय?
(No subject)
काका मला वाचवा.
काका मला वाचवा.
>>> हा साइड बिसिनेस म्हणून
>>> हा साइड बिसिनेस म्हणून करू शकता.
स्पीकएशिया प्रमाणे हा प्रकार देखील फसवणूक असण्याची शक्यता आहे. तुमच्या ई-पत्र आयडीचा गैरवापर होऊ शकतो. तसेच आलेल्या पत्रावर टिचकी मारल्यावर तुमच्या संगणकात विषाणू देखील घुसू शकेल.
काका मला वाचवा. >>> आता
काका मला वाचवा. >>> आता काकालाच वाचवायची पाळी आली आहे.
कृपय कोणीतरी 'अमेरिकेत नेमका
कृपय कोणीतरी 'अमेरिकेत नेमका कशामुळे हा प्रकार ओढवला' ते सांगेल काय. पुर्ण अज्ञान असल्यामुळे मनापासून विचारत आहे.
i Think we shd also try SIP
i Think we shd also try SIP in selective stocks too. Fix amt for a month and buy those shares, instead of buying in lots.
think......
mkt may cme down till 15000 level.. buy at every dip
vinayak
बेफिकीर, ही लिंक जरूर ऐका.
बेफिकीर,
ही लिंक जरूर ऐका. खरा ईशू कळेल. आणि हेच सगळे आता भारतात चालू झाले आहे.
http://vimeo.com/6822294
किंवा google on "money as debt", ह्यावर शोधा, ३ भाग आहेत. जरूर ऐका.
केदार , सुरेश आणी या
केदार , सुरेश आणी या धाग्यावरील सर्व जाणकार ,
सध्या सर्व जगातले मार्केटमध्ये पडझड चालू आहे. BSE NSE देखील चांगलेच खाली येत आहेत.
sensex पुन्हा २००८ सारखे ८००० -१२००० पर्यंत जाऊ शकतो का ?
आणि यावेळी तर सोने आणी चांदी देखील सुसाट भाववाढ दाखवत आहेत.
ICICI ,SBI , लार्सेन , TCS हे शेअर्स कधी घ्यायला सुरुवात करावी जर दीर्घकालीन गुंतवणूक असेल तर ?
अंदाजे किती खाली जाऊ शकते मार्केट ? आता फ़क़्त सुरुवात झाली आहे का ?
मार्केट पडले. काही
मार्केट पडले. काही वेबसाइट्वर इन्फोसिस खरेदीचा सल्ला दिलेला आहे. पण अजुन काही खरे नाही. इन्फोसिस चा पी इ २० झाला आहे. एकेकाळी ३५ असायचा. म्हणजे लोकांच्या मनात किती नकारात्मक भावना आहे, हे लक्षात येते. काही जणानी २००० असेही टार्गेट दिले आहे. पण बहुतेक पुढच्या आठवड्यात थोडी रॅली येईल असे वाटते. इन्फोसिस चे तिमाही निकाल आणि डोलर-रुपया यावर ठरेल बहुतेक पुढचे भविष्य.
काही कामामुळे बिबि बघणे झाले
काही कामामुळे बिबि बघणे झाले नाही. बरेसचे बिबि शेवटच्या घटकेत असावेत असा भास होण्याइतपत परिस्थिती दिसते. मार्केटकडे फारसे बघत नसलो तरी विकली निफ्टीची टार्गेटस डायरीत नोंदवत होतो. पुढच्या आठवड्याबद्दल मी जे रिड केले ते देत आहे.
निफ्टी क्लोझ: ४८४५. ५७०२ पासून ९०६ पाँइटस पण अजुन करेक्शन नाही.
१. जर मार्केट प्रथम वर गेले तर कदाचीत सोमवारी ४९९७ ला अडेल. कारण ह्या लेव्हलला स्टॉक्यास्टीक ७०% होइल. (आज तो १६% आहे). तेथे हवे तर निफ्टी शॉर्ट करा. टार्गेट ४९००. स्टॉप लॉस ५०२५.
खाली आले तर ४९०० ते ४८७५ बाय निफ्टी. स्टॉप लॉस ४८५०. टार्गेट ५०७०.
५००० वरून खाली येताना ४७९६ तोडता उपयोगी नाही.
५०२५ च्या पण वर गेले तर तर ५०७०-५१०० ला रेझीस्टंट दाखवतो. ५१४० ला ३८% करेक्शन होइल. येथे शॉर्ट केले तरी टार्गेट ४९००. परत निफ्टी अल्प काळासाठी बायमोड मध्ये.
२. प्रथम खाली आले तर बाय अराउंड ४७०० - ४६७५. टार्गेट ५०७०. ४७०० ला मेजर सपोर्ट आहे स्टॉप लॉस २५ पाँइंट खाली.
निफ्टी लाँग करताना काळजी घेणे. कारण ट्रेंड अजुन बेअरीश आहे. २५/८ ला सेटलमेंट आहे.
मला वाटेल तसे मार्केट दाखवेल असे नाही. पण थोडे गोल पोस्ट असणे जरुरीचे असते म्हणून हा उपदव्याप.
व्ही आय पी इंड. कुणी ट्रॅक
व्ही आय पी इंड. कुणी ट्रॅक केले आहे का?
मार्केटने माझी टार्गेटस आज
मार्केटने माझी टार्गेटस आज पर्यंत दाखवली नाहीत. जवळपास भरकटले, पण फारसे लक्ष दिले नाही.
sensex पुन्हा २००८ सारखे ८०००
sensex पुन्हा २००८ सारखे ८००० -१२००० पर्यंत जाऊ शकतो का ? >> नाही.
सगळी थेअरी आहे नुस्ती... रोजच्या टिप्स कुठे आहेत?? >>> तुम्ही चुकीच्या जागी आलात मग. कारण इथे टिप्स मिळत नाहीत. टिप्सवर माझा भरवसा नाही.
आता परत नेमाने लिहिल म्हणतो.
NIfty चा अॅव्हरेज PE 16
NIfty चा अॅव्हरेज PE 16 च्या आसपास आहे आणि टेक्निकली मार्केट ओव्हरसोल्ड दिसतेय. मी तरी परत खरेदी करायला सुरुवात करणार आहे
thanks for coming
thanks for coming back...kedar. I like to read this forum. got many tips from here..need more tips to invest
again thanx to all.
http://economictimes.indiatim
http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/views/recommendations...
अजून खाली येणार.
आता परत नेमाने लिहिल
आता परत नेमाने लिहिल म्हणतो.
लिहा
Pages