सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
सर्व चांगल्या बँक
सर्व चांगल्या बँक घेण्याजोग्या आहेत. अजुनही दोनेक टक्यांनी पडतील असे वाटतेय. शिवाय लार्सन, अॅटो सेक्टर वाईड ओपन चॉईस आहे. संधी चांगली आहे. सोडू नये. दिवाळी पर्यंत चांगला परतावा मिळेल.
मागे मी इथेच इन्फ्लेशन बद्दल लिहिले होते. ५० बेसिस पाँईटने दर वाढला ही नक्कीच आम भारतीयांसाठी चांगली बातमी आहे. ( शेअर्स मध्ये असणार्यांसाठी नसली तरी) महागाई बाबत काही तरी करणे जरूरी आहे, नाहीतर कदाचित पुढे मार्केट १००० पाँईटने पडले असते.
शिंपी SIP मध्ये गुंतवणूक करणे अगदी योग्य आहे. कुठलाही असला तरी. गोल्ड ईटीएफ बद्दल शोधावे लागेल.
धागा परत चालु झाल्याने बरे
धागा परत चालु झाल्याने बरे वाटत आहे. आमच्या सारखे बरेच लोक प्रतिक्रिया देत नसले तरी हा बाफ वाचतात.
PFC चा FPO आला आहे.
PFC चा FPO आला आहे. घेण्यासारखा आहे का?
तुषार
एल टी १५०० ला घ्या असे
एल टी १५०० ला घ्या असे कुणीतरी म्हणाले. २०००
ऑप्शन्स रायटिंग म्हणजे शॉर्ट
ऑप्शन्स रायटिंग म्हणजे शॉर्ट करणे कुणी करते का? कसा अनुभव आहे?
सेन्सेक्स = १७९९३ आज मार्केट
सेन्सेक्स = १७९९३ आज मार्केट ३३२ ने पडले अजून किती खाली जाइल? काय अंदाज?
!
!
अओरोबिन्दो फार्मा १६५ ला आला
अओरोबिन्दो फार्मा १६५ ला आला आहे. घ्यायचा का? १९५ वरुन एकदम का पडला?
अतुल ऑटो १२० आहे, १६० पर्यंत जाईल म्हणे. त्याच्या राइट इश्युची डेट कळेल का? एकावर ३ की ४ राइट मिळनार आहेत. ३० रु दराने. का हा इश्यु येऊन गेला? नेटवर मिलाले नाही.. चार्टवरही राइट झाल्यासारखे म्हणजे एक्स राइटनंतर किंमत कमी झाली असे काही दिसत नाही आहे.
आला पावसाळा, आता तेजीची सर
आला पावसाळा, आता तेजीची सर येईल का?
अरोबिन्दो १७५ झाला. कुणीतरी
अरोबिन्दो १७५ झाला. कुणीतरी लिवा रे.. २७० चे टार्गेट दिले आहे, आय शी आय शी आय ने
अतुल ऑटो पण १२५ झाला. मार्केट
अतुल ऑटो पण १२५ झाला. मार्केट गडगडले, पण हे दोन्ही वाढले..
??
??
काल मी एक नेटवर अॅड
काल मी एक नेटवर अॅड पाहिली... ३५०० भरा आणि डे ट्रेड साठी फायदा देनारा फॉर्मुला मिळवा...
जर असे फोर्मुले मिळवता आले
जर असे फोर्मुले मिळवता आले असते तर त्याची Ad करत बसले नसते लोक!!!
थोडक्यात काय? अश्या Ads ना बळी पडू नये ह्या उलट जर तुम्हाला खरच trading मधे रस असेल तर trading चा थोडा अभ्यास करावा.....
http://marathishare.blogspot.
http://marathishare.blogspot.com/
कॉस्ट टु कॅरी म्हणजे काय
कॉस्ट टु कॅरी म्हणजे काय असते? ते + असल्यास आणि - असल्यास ट्रेंडबाबत नेमकेह्काय होते? ओपन इंट कमी/ जास्त होत असल्यास काय होते?
हा बीबी म्हंजे मेलेलं मांजर
हा बीबी म्हंजे मेलेलं मांजर झाला आहे. ( डेड कॅट) .. सगळे बैल आणि अस्वलं कुठं उधळलेत कुणास ठाउक..
इथे चार्ट उपलब्ध आहेत. ...
इथे चार्ट उपलब्ध आहेत. ... http://www.icharts.in/charts.html
NIFTY & BSE Bullish percent
NIFTY & BSE Bullish percent Index chart कुठे सापडतिल का?
Google search करुन झालेला आहे पण NO Luck!
Bullish percent Index
Bullish percent Index chart
म्हणजे काय?
हा बीबी म्हंजे मेलेलं मांजर
हा बीबी म्हंजे मेलेलं मांजर झाला आहे. >>> मांजरच का? मुंगी, किडा झालंच तर मेलेला बैल का नाही.
कॉस्ट टु कॅरी म्हणजे काय असते? >>
लाँग असेल तर पोझिशन मधील रकमेवरचे व्याज, शॉर्ट असेल तर त्या काळात मिळालेला डिव्हिडंड किंवा बोनस शेअर इत्यादी.
ओपन इंट्रेस्ट नुस्ताच कमी किंवा जास्त झाला तर काहीही होत नसते. ओपन इंट्रेस्ट म्हणजे त्या दिवशी झालेले व्यवहार. थोडक्यात आज १० लोकांनी विकत घेतले व ८ लोकांनी विकले तरी ओपन इंट्रेस्ट १८ पण ज्याने घेतले त्यानेच विकले तर ओपन इंट्रेस्ट दोन.
पण कोणी किती विकले व किती विकत घेतले हे कळत नाही. फक्त OI इंडिकेटर होऊ शकत नाही. पण पॅटर्न पाहून OI वाढला तर तो बाय किंवा सेल हे कळू शकते.
जागोमोहनप्यारे: इथे BPNYA
जागोमोहनप्यारे: इथे BPNYA बद्दल जास्त माहिती मिळेल... ती कशी वापरावी ह्याची माहिती इथे मिळेल... under Market Timing section. The indicator is available for US markets but not for Indian markets (for free). The only site which provides such an indicator in a chart form for a charge is DLN Group.
वर दिलेल्या sites वेळ मिळेल तसे वाचा म्हणजे आपले trading knowledge नक्किच वाढेल...
मार्केट भसा भसा वर गेले..
मार्केट भसा भसा वर गेले.. पण ५३०० च्या आसपास एक गॅप आहे...
मार्केट परत ती गॅप भरेल का? पुन्हा ५३०० ला थोड्यच दिवसात मार्केट येईल का?
वा वा जामोप्या आता तू ही गॅप
वा वा जामोप्या आता तू ही गॅप बद्दल बोलत आहेस, चार्टशिक्षण घेतो आहेस ते वाचून बरे वाटले.
गॅप घडायच्या आधी पाहा. बुलिश एनगल्फिंग कॅन्डल आहे, त्याच्या दुसर्या दिवशी गॅप अप ओपन होणार हे गृहित असते. त्यामुळे ती गॅप.
मार्केट दोलायमान आहे ते ५३०० च्या खाली परत येणार ह्यात वाद नाही, पण ते गॅप मुळे नाही तर मार्केट मुव्हमेंटमुळे.
फास्ट स्तॉकॅटिक पार अगदी १००
फास्ट स्तॉकॅटिक पार अगदी १०० ला टेकून खाली वाकलं.. आता काय गडगडणार काय..?
.. कुणीतरी बघून सांगा रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! स्टोकॅटिक फास्ट व स्लो कसे वापरायचे? तसं गुगलावर हाये लिवल्यालं. पण इथं वाचलं की समाधान मिळ्तं
एक वेगळा बीबी काढा. तिथे असे चार्ट लावायचे आणि इन्ट्रा / शॉर्ट टर्म साठी प्रेडिक्शन द्यायचे... त्याचा फॉलोप करायचा.. कशी आअहे आयडिया/ कुणीतरी मनावर घ्या आणि वेगळी चूल माम्डा.. हा बीबी फंडामेंटलवाल्याना राहू दे. कुम्डलीवाल्याना दुसरा बीबी करु या..
इथे ग्राफसाठी वेग़ळा बीबी
इथे ग्राफसाठी वेग़ळा बीबी काढला आहे.. http://www.maayboli.com/node/26893
केदार, धन्यावाद, माझ्या दुसर्या ग्राफबाबात काय ? फास्ट स्टोकॅटिक्वाला..
जामोप्या इथे ग्राफसाठी वेग़ळा
जामोप्या
इथे ग्राफसाठी वेग़ळा बीबी काढला आहे>>>
चांगली कल्पना आहे.
माझ्या दुसर्या ग्राफबाबात काय ? फास्ट स्टोकॅटिक्वाला.>>>
तूझे म्हणणे बरोबर आहे. २० चा EMA ५0 च्या EMA च्या खाली आहे. त्यामुळे ५५३८-५५५० लेव्हल वरुन खाली आला नाही तर ५६००-५६१२ च्या लेव्हल वरुन येइल. ५६०० ला लाँग पोझिशन घेताना स्टॉप लॉस लावून करावे. ५६०० ला शॉर्ट केले तर स्टॉप लॉस ५६२५ राहील. हा मंथली चा EMA 6 आहे.
५५५०-५६०० वरून खाली आले तर ह्या विकसाठी ५४५० पहीले टार्गेट असेल. हा ५१९५ वरून जो वर गेला त्याचा पुल ब्याक असेल.
तू वर दिल्येल्या ग्राफ मध्ये (प्राइसच्या )उजवी कडून ५ वा बार हरामी प्याटर्न आहे.
A candlestick that forms within the real body of the previous candlestick is in Harami position. Harami means pregnant in Japanese and the second candlestick is nestled inside the first. The first candlestick usually has a large real body and the second a smaller real body than the first. The shadows (high/low) of the second candlestick do not have to be contained within the first, though it's preferable if they are.
http://www.in.com/videos/watc
http://www.in.com/videos/watchvideo-nifty-may-end-june-series-around-535...
बातमी पहता आली नाही. पण हेडिंग आहे.. निफ्टी जून एक्स्पायारी ५३५०.. मोतीलाल ओस्वाल. कुणी पूर्ण बातामी पाहिली तर मेटर इथे सांगा..बातमी २०११ ची आहे का माहीत नाही
'निफ्टी वीकली ' बीबी कधी सुरु होणार?
तो 'हरामि' पॅटर्न तर आता जुना
तो 'हरामि' पॅटर्न तर आता जुना झाला. आता नवीन ट्रेम्ड काय साम्गतोय? नुसत्या निफ्टीवर सक्सेसफुल ट्रेडिंग होऊ शकते का?
आज एक नवा इंडिकेटर पाहिला.. StochRSI .. डिटेल्स मिळाले नाहीत. हा काय असतो? तो कसा वापरायचा.. मनी फ्लो इंडेक्सची सेन्सिटिविटी कशी आहे.. ? म्हणजे स्टॉकॅटिक दोन्ही +८० असून रिवर्सल दाखवत आहेत.. पण एम एफ आय ५०-६० च्या मध्ये आहे. तर त्याचा अर्थ कसा लावायचा? नुसत्या दोन्ही स्टो. वरुन मिळणारा रिवर्सल कन्सिडर करता येईल का?
तुम्ही लिहत राहा, आम्ही
तुम्ही लिहत राहा, आम्ही नियमाने वाचतो!
Pages