सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
आता परत नेमाने लिहिल
आता परत नेमाने लिहिल म्हणतो.
प्लीज लवकर मनावर घ्या
NIfty चा अॅव्हरेज PE 16 च्या
NIfty चा अॅव्हरेज PE 16 च्या आसपास आहे>> तरी १३ च्या वरच आहे. मला मार्केट ४०००/४२०० पर्यंत जाइल असे वाटते.
अमेरिकेपेक्षा युरोपचा डेब्ट क्रिसिस जास्त धोकादायक आहे. २००८ मधे लेहमान बुडाली होती. यावेळेस युरोप मधे देश बुडायच्या स्थितीत आहेत.
मी गेले कित्येक महिने पूर्ण काठावर असल्याने आनंदी आनंद.
बाय द वे. श्री केदार यांनी आपली जागा बदलल्यामुळे जागतीक आर्थिक संकट आणलेय की काय अशी आम्हास तीव्र शंका आहे.
याबद्दल अधिकार वाणीने तेच खुलासा करू शकतील.
तसे काही नाही. जागा बदलून
जागा बदलून पाहिली, परत तिथेच बसलो तरी भारत हरलाच..
व्ही. आय. पी . ,बाटा या
व्ही. आय. पी . ,बाटा या स्क्रिप त्यांच्या जवळ असलेल्या जमिनींच्या किंमतींमुळे तसेच ऑपरेटर्स मुळे खूप वाढलेल्या होत्या. सी . न. बी. सी. वर सांगितल्याप्रमाणे या स्क्रिप्स डाऊन ट्रेंड सुरु झाल्या नंतर त्याच प्रमाणात खालि येतील म्हणजेच सपाटून पडतिल. शुक्रवारचे रेट्स पाहून लक्षात आलेच असेल. मी बाटा विकलेला आहे शुक्रवारी . उद्या घेवून टाकेन.
कुणीतरी काहीतरी लिहा.
कुणीतरी काहीतरी लिहा.
मार्केट इतके का कोसळातेय
मार्केट इतके का कोसळातेय
मार्केट इतके का कोसळातेय >>
मार्केट इतके का कोसळातेय >> श्रीमान केदार हे आपली जागा सतत बदलत असल्याने मार्केट कोसळत आहे या आमच्या सिद्धांतास पुष्टी मिळत आहे.
शेअर मार्केटबाबत लाइव, आयती
शेअर मार्केटबाबत लाइव, आयती बाय सेल सिग्नल देणारी सॉफ्ट्वेअर आली आहेत असे ऐकून आहे.. कुणाला काही अनुभव आहे का? मी एक दोन डेमो पाहिले आहेत. चांगले वातले.. असेच कमोडिटीबाबतही मिळते म्हणे... कुणाला काही अनुभव आहे का?इथे काही आहेत..
http://www.livetradesystem.com/
www.easylivetrade.com
नमस्कार, मार्केट सध्या फार
नमस्कार,
मार्केट सध्या फार खाली आले आहे. आता खरेदी करावी कि अजून वाट पहावी?
मार्केट अजुन किती खाली जाईल असा अंदाज आहे.
खरेदी साठी कुठल्या कंपनी चांगल्या वाटतात. (माझ्या मते L&T, tata steel, SBI)
शेखर
आता खरेदी करावी कि अजून वाट
आता खरेदी करावी कि अजून वाट पहावी?<< आजून थोडी वाट पहाणे गरजेचे वाटते,
आज L & T, BHEL, TCS, TATA MOTOR, TATA Power, BFL बरेच खाली उतरले आहेत
केदार , मार्केट 2nd dip of
केदार ,
मार्केट 2nd dip of recession तर सुचीत करत नाही ना?????????
विक्रम,
NIfty चा अॅव्हरेज PE 16 च्या आसपास आहे>> तरी १३ च्या वरच आहे. मला मार्केट ४०००/४२०० पर्यंत जाइल असे वाटते. >>>>>>>
then general election can take market pre-lection level of around 3500 , current situation not posing well for UPA............
सर्वांना दसर्याच्या हार्दिक
सर्वांना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा...:-)
Goal:
- Understanding Nifty (NSE) / Sensex (BSE) headed (identify direction)
- Use simple yet effective techniques to invest money
- Understand choices to make an intelligent smart decision about investments
- Preserve our money by managing risk/reward returns on our money
Technique:
Depending on probable market direction, understand which investment will provide best returns. Timing is critical, know when to get in and get out of markets and which mutual funds to invest depending on market direction...
Using ONLY free resources can we really do this!!! YES, absolutely...
Check out: Sensex Direction and Investment Strategy
I hope the technique works for you at least provides you with right tools to create your own methods...:)
sbi सध्या फोर्म मधे आहे
sbi सध्या फोर्म मधे आहे
अमेरिका मार्केटचा बीबी तुफान
अमेरिका मार्केटचा बीबी तुफान सुरु आहे.. इथले लोक कुठे गेले?
नमस्कार मी काल ३.२४ ल १ order
नमस्कार
मी काल ३.२४ ल १ order place केलि
पण आज मला ती Expire दाखवतिये
कारण काय असावे??
आणी मला order place email पण आलाय
ऑर्डर दिली, त्याचा तो इ मेल
ऑर्डर दिली, त्याचा तो इ मेल आहे.
पण तुमची ऑर्डर फक्त एक दिवसच वॅलिड असल्याने मार्केट बंद झाले की ती एक्स्पायर होणार. कालचे ऑर्डर बुक चेक करा.
कोणतीही ऑर्डर, एण्ड ऑफ डे
कोणतीही ऑर्डर, एण्ड ऑफ डे पर्यंतच (म्हणजे ३:३० पर्यंतच) व्हॅलिड असते. मार्केटमधील व्यवहार संपले की (३:३० नंतर) व्यवहार न झालेल्या किंवा पेंडिंग असलेल्या ऑर्डर्स एक्सपायर होतात.
ok धन्स
ok
धन्स
मार्केटचा टेंड्र काय असेल
मार्केटचा टेंड्र काय असेल येणाय्रा दिवसात ? खाली कि वरती?
माझ्या मतानुसार बाजार अजुन ४९०० पर्यत खाली येईल.
मार्केटचा टेंड्र काय असेल
मार्केटचा टेंड्र काय असेल येणाय्रा दिवसात ? खाली कि वरती?
माझ्या मतानुसार बाजार अजुन ४९०० पर्यत खाली येईल.
४९०० ला येणार.. काय?
४९०० ला येणार.. काय? सेन्सेक्स की निफ्टी .. ? तेही लिहा.. उगाच गोंधळ व्हायला नको
निफ्टी असावे
निफ्टी असावे
सध्या SBI जोरात आहे ना
सध्या SBI जोरात आहे ना
निफ्टी - ४९०० माझ्या मते एल
निफ्टी - ४९००
माझ्या मते एल अॅन्ड टी घेण्यासाठी चांगला आहे. १२३० ते ११५० पर्यत खरेदी करावा.
६ ते ८ महिन्यात १५००/-
डिस्क्लेमर- आमच्या टीप्स या खरोखरच अचूक असल्या आणि आमच्या आम्ही त्याची खात्री देत असलो तरी कायदेशीररित्या आम्ही तशी हमी देवू शकत नाही.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/30579
निफ्टी - ४७५० खरेदी साठी कोणी
निफ्टी - ४७५०
खरेदी साठी कोणी शेअर सांगु शकेल का? पुढील महिन्याकरिता निफ्टी रेंज काय असेल?
मार्कट खाली आले तर सर्व गुंतवणूक सदरच थंड पडले काय?
am in 50k loss......
am in 50k loss......
काय केले होते? एफ ओ का
काय केले होते? एफ ओ का डिलिवरी?
कोणी पुढील महिन्याचे अंदाज
कोणी पुढील महिन्याचे अंदाज सांगु शकेल का?
निफ्टी - ४९००
मार्केट एका महिन्यात २० %
मार्केट एका महिन्यात २० % कधीच हलत नाही.. त्यामुळे आज ५००० असेल तर एक महिन्यात ते ६००० च्या वर जाणार नाही किंवा ४००० च्या खाली जाणार नाही.. फार्फार तर एवढेच सांगता येईल..
Pages