न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०
ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०
वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा
लोणच काही गरम बिरम नको करायला
लोणच काही गरम बिरम नको करायला त्यामुळे मला काहिच नकोय ग मै
हो, आणि दहीवडे सुद्धा गारच
हो, आणि दहीवडे सुद्धा गारच चालतात नै...

परवा डिजे म्हणाली तसं एडिसनला उतरुन काही सरप्राईज आयटम्स आणलेस तरी आमची काहीssssssssssही हरकत नाही हो. फक्त चांगल्या रेस्टॉरंटसाठी योग्य सूत्रांना कॉन्टॅक्ट करा म्हणजे झालं
मैत्रेयी लागली बॉ (मॅन)हँडल
मैत्रेयी लागली बॉ (मॅन)हँडल करायला बिनमेनुच्या लोकांना बिनपाण्यानी
प्रश्नचिन्हं पाहिले का केवढे टाकलेत ? 
दिजे कोण हो? येणार्यांच्या
दिजे कोण हो? येणार्यांच्या यादीत त्यांचे नव दिसले नाही.
वि. सू.: कुणाचा उपास असेल तर त्यांच्यासाठी मी एक पदार्थ, स्वतः केलेला, घेऊन येणार आहे. २१ जानेवारीला अधिक माहिती, पदार्थाच्या कृतिसकट कळवीन.
त्यांच्यासाठी मी एक पदार्थ,
त्यांच्यासाठी मी एक पदार्थ, स्वतः केलेला, घेऊन येणार आहे. >>>> नाही, नाही, (बाकीच्यांच्या वतीनेही) कुणाचेही उपास नाहीत.
नक्की सोललेलं केळ किंवा
नक्की सोललेलं केळ किंवा तळलेलं रताळं असेल फार तर फार.
०१)अनिलभाई --?? ०२)फचिन-
०१)अनिलभाई --??
०२)फचिन- ???
०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्या वाटाण्यांची उसळ
०४)परदेसाई (पापलेट आमटी), टेबल क्लॉथ्स
०५)झक्की - रंपा, पेपर प्रॉडक्ट्स : प्लेट्स, नॅप्किन्स, बाउल्स, चमचे, ग्लासेस
०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला, आणि स्टोव्ह, पातेली वगैरे
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या, लाडु
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१२) विकु-- ???
१३) स्वाती - २ मोठे (२ मिश्रहारी ) - चिकन अॅपटायजर
१४) अर्चना दिक्षीत (अॅना) -- ????
१५) सागर + १ (२ मिश्रहारी ) --चिज आणि खारवलेली बिस्किटे
माणसाबरोबर बाईही आहे म्हणून
माणसाबरोबर बाईही आहे म्हणून बाईमाणूस का?
ह्या माणसाच्या "सौ माणुस"
ह्या माणसाच्या "सौ माणुस" म्हणजे बाईमाणुस वाटतं.
(No subject)
हो हो अगदी बरोबर ओळखलत तुम्ही
हो हो अगदी बरोबर ओळखलत तुम्ही
वेलकम बर का बाईमाणूस.. भेटुया
वेलकम बर का बाईमाणूस.. भेटुया २३ ला
नक्की..मी देखील उत्सुक आहे
नक्की..मी देखील उत्सुक आहे सगळ्या मायबोलीकरांना भेटायला
सर्व मायबोलीकराना
सर्व मायबोलीकराना सन्क्रान्तीच्या शुभेच्छा.
मी फिलाडेल्फीयाला रहाते. मला या ग.ट.ग. ला यायला आवडेल.
मी बाराकर नाहिये तरीही बाराकर
मी बाराकर नाहिये तरीही बाराकर खूप वेलकमींग आहेत बर का.. त्यामुळे त्यांच्यावतिने वेलकम
अगदी अगदी अवश्य या. मी
अगदी अगदी अवश्य या. मी डीसीकर आहे तरीही न्यु जर्सीच्या गटगला त्यांच्या, माझ्या सगळ्यांच्या, आक्ख्या मायबोलीकरांच्या वतीने तुम्हाला सस्नेह आमंत्रण :). फक्त किती लोक येणार, तेवढे वरच्या यादीत अॅड करा.
मी तुम्हा सर्व लोकांच्या
मी तुम्हा सर्व लोकांच्या जन्मा आधीपासून बा. रा. करच (बा. रा. - बाग राज्य, Garden State) आहे, काही माननीय अपवाद वगळता. मी पण आपल्याला विनंति करतो, की जरूर यावे.
खरे तर या बा. फ. वर लिहीले की तुम्हाला वेगळे आमंत्रण नकोच. सरळ यायचेच!
माणूस-बाईमाणूस :
माणूस-बाईमाणूस : लक्ष्मी-नार्याचा जोडा शोभतो अगदी.
कारटे
आम्ही गटग नाही करत. एवीएठी करतो..
०१)अनिलभाई --??
०२)फचिन- ???
०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्या वाटाण्यांची उसळ
०४)परदेसाई (पापलेट आमटी), टेबल क्लॉथ्स
०५)झक्की - रंपा, पेपर प्रॉडक्ट्स : प्लेट्स, नॅप्किन्स, बाउल्स, चमचे, ग्लासेस
०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला, आणि स्टोव्ह, पातेली वगैरे
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या, लाडु
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१२) विकु-- ???
१३) स्वाती - २ मोठे (२ मिश्रहारी ) - चिकन अॅपटायजर
१४) अर्चना दिक्षीत (अॅना) -- ????
१५) सागर + १ (२ मिश्रहारी ) --चिज आणि खारवलेली बिस्किटे
१६) कारटी
आता एकट्याने करायच्या
आता एकट्याने करायच्या उद्योगाचे काय होणार
भाई त्यांचं नाव क्रांती
भाई त्यांचं नाव क्रांती नाहीये karti आहे.
लक्ष्मी-नार्याचा जोडा>>
लक्ष्मी-नार्याचा जोडा>>
रुनी >>
अजुन काहीतरी लिहावस वाटतय पण जाउदे 
विनय, वहिनी 'पापलेट आमटी'
विनय,
वहिनी 'पापलेट आमटी' बनवताना जवळ देखिल जायच नाही बरं का. झाकणाबरोबर खेळायच नाही.
ते ज्युस सोडा वगैरे मी
ते ज्युस सोडा वगैरे मी आणतो...
फक्त किती आणायचं त्याचा अंदाज सांगा..
माझ्याकडे मागच्या जीटीजीचं राहिलेलं पार्टी सामान पण आहे.. ते पण आणतो..
राजमलाई त्या चमनपुढे लिहीली आहे ना.. तो आणणार आहे का?
०१)अनिलभाई --??
०२)फचिन- १ शाकाहारी - ज्यूस, सोडा, पाणी, झिप लॉक...
०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्या वाटाण्यांची उसळ
०४)परदेसाई (पापलेट आमटी), टेबल क्लॉथ्स
०५)झक्की - रंपा, पेपर प्रॉडक्ट्स : प्लेट्स, नॅप्किन्स, बाउल्स, चमचे, ग्लासेस
०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला, आणि स्टोव्ह, पातेली वगैरे
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या, लाडु
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१२) विकु-- ???
१३) स्वाती - २ मोठे (२ मिश्रहारी ) - चिकन अॅपटायजर
१४) अर्चना दिक्षीत (अॅना) -- ????
१५) सागर + १ (२ मिश्रहारी ) --चिज आणि खारवलेली बिस्किटे
१६) कारटी
*
*
अनिलभाईंचा मेनु काहितरी
अनिलभाईंचा मेनु काहितरी शिक्रेट दिसतोय
अमृता तू मोदक आणणार होतीस
अमृता तू मोदक आणणार होतीस ना.. दहीवडे कधी केलेस त्याचे?
मोदक आणायचे ठरवले तर मी मला
मोदक आणायचे ठरवले तर मी मला वाटत संध्याकाळी पोचेन
खरं तर ती 'के आरती' आहे पण
खरं तर ती 'के आरती' आहे पण करटी चालेल कारटी चालेल...
आरती .. येतेस का? छान.. घरी ये. मग पुढे जाऊ...
मोदकांचे दहीवडे... ? अ रा रा ..
विनय
मी पानसुद्धा आणेन..
मी पानसुद्धा आणेन..
अरे वा. आता पानात जेवता येईल.
अरे वा. आता पानात जेवता येईल.
Pages