जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.
सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......
घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......
सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...
घरमालक : पोळा???
सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?
घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..
सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...
मंद्या कळलं मला
मंद्या कळलं मला
या धाग्यावर अचानक ४०+ पोस्टस
या धाग्यावर अचानक ४०+ पोस्टस वाचल्या तेव्हाच कळलं कि आग लागली.
पण एकुणात बरं चाललं आहे इथे. 
हे आमच्या (हिंदीच्या)
हे आमच्या (हिंदीच्या) मास्तरांचे, 'खेतकरी खेतमें मूले (मुळे) उगाता है'...
(यातला 'है' हा 'हय' वाटावा असा)...
(मी काही वर्षं उत्तरेत शिकायला होतो, त्यामुळे मराठी शाळेत माझे आणि मास्तरांचे हिंदीवरून बरेच वाद झालेत.. त्यात शेतकर्याला खेतकरी म्हणतात की नाही हा एक.. )
अरे ये हिंदी में मराठी वाद
अरे ये हिंदी में मराठी वाद कामू हो रेला?
मजे मजे में लेनेका... मेरे कू पन एकदम चांगला हिंदी नाय आता म्हणून क्या मै गुस्सा करनेका?
माऊ...... असा धिंगाणा होतोच
माऊ......
असा धिंगाणा होतोच प्रत्येक धाग्यावर.......
माझ्या बाबांचे हिंदी अगाधच्याही पलीकडचे आहे..... पेशंट तपासताना जर तो मराठी/इंग्रजी बोलणारा नसला तर जो गोंधळ उडतो तो अक्षरशः "शब्दांच्या पलीकडे"च पोहोचतो
वंजारी समाजाचे काही लोक एकदा दवाखान्यात आले होते. त्यांना मराठी बोलता येत नाही हे पाहून बाबांनी लगेच आईला बोलावून घेतले आणि त्या माणसाने हिंदीत "यहां दर्द होता है" असे छातीवर हात ठेवत सांगितले. आमच्या बाबांनी लगेच त्याची तपासणी सुरू करत
"इथे दुखता हय क्या" "इथे दुखता हय क्या" असे सुरू केले
तो बिचारा वेदनांनी भरलेला चेहरा सोडून केविलवाणा चेहरा करत आईकडे बघू लागला. कसेबसे हसू आवरत आईनेच Translator चे काम केले.........
त्यात शेतकर्याला खेतकरी
त्यात शेतकर्याला खेतकरी म्हणतात की नाही हा एक.. >>>>
एक मराठी डॉक्टर एका आजोबांना
एक मराठी डॉक्टर एका आजोबांना सांगत होती 'आजोबा ये तुम्हारा पुराना दुखणा है. थोडा वेळ लगेगा ठीक होनेमे'
माझ्या मावशीचा एक किस्सा. ती
माझ्या मावशीचा एक किस्सा. ती पुण्याची. एकदा मुंबईच्या मावशीच्या घरी आम्ही सगळे जमलो होतो तेव्हाची गोष्ट. दूधवाला भैय्या युपीचा. एकदा तो जरा दुपारच्या वेळी महिन्याचे बिल घ्यायला आला. घाईत नव्हता म्हणून चहा करण्यासाठी मुंबईची मावशी आत किचनमधे गेली. इकडे पुण्याच्या मावशीने शुध्द हिंदीत (??) संवाद सुरु केला.
बराच वेळ अंदाजाने तो उत्तरं देत होता बिचारा.
मावशी - तुम्हारा दूध अच्छा हैं. परवा बासुंदी बहोत सुंदर बना. क्या भाव है तुम्हारा??
भैय्याने काय तो प्रतिलिटर भाव सांगितला.
मावशी - अरे हमारा भैय्या तो बहोत महैगा है. तुम्हारा इसमे कैसे भागता है??
भैय्या - बीबीजी, हमारा बीबी है, बच्चा है, हम क्यु भागेगा.
हे सर्व ऐकून आम्ही भावंड गडाबडा लोळून हसत होतो.
रच्याकने, याच भारदस्त मावशीने लोकल ट्रेन मधे किसींग करणार्या एका कपल मधील मुलीच्या पाठीत गुद्दा घातला होता. वर तिच्या अगाध हिंदीमधे, "क्या कुछ लाज लज्जा शरम है या नही." हे अगदी मराठी सुरात म्हणलं होतं. माझा मावसभावाने तिला शांत केले आणि लोकलमधील भांडण टाळले.
आय हॅव नो मोअर टाईम टू
आय हॅव नो मोअर टाईम टू स्पेन्ड ऑन सच इललॉजिकल डिबेट्स.>> हे मराठी लोकांचे (भांडतानाचे) मराठी
आगावा ' हम क्यु भागेगा' आई
आगावा

' हम क्यु भागेगा' आई गं.....
कुठेतरी हे वाक्य वाचले होते
कुठेतरी हे वाक्य वाचले होते "तेल भी सांड्या और तुप भी लवंड्या."
हम क्यु भागेगा >>
हम क्यु भागेगा >>
"तेल भी सांड्या और तुप भी
"तेल भी सांड्या और तुप भी लवंड्या." >> हे भारी आहे !
क्या भाव है तुम्हारा ? >> :O
क्या भाव है तुम्हारा ? >>
:O ...
आय हॅव नो मोअर टाईम टू
आय हॅव नो मोअर टाईम टू स्पेन्ड ऑन सच इललॉजिकल डिबेट्स.>> हे मराठी लोकांचे (भांडतानाचे) मराठी>>>
आगावा, तेल ओतायला ठिणगीच शोधत असतो का बे तू?
आगावा, तेल ओतायला ठिणगीच शोधत
आगावा, तेल ओतायला ठिणगीच शोधत असतो का बे तू? >>> हा ढळढ्ळीत आरोप आहे, आय हॅव नो मोअर टाईम टू स्पेन्ड ऑन सच इललॉजिकल डिबेट्स.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
का बे सोलापूरकरांनो.. लय टायम
का बे सोलापूरकरांनो.. लय टायम मिळून र्हायला तुमाले
कालच्या मटातील अशोक जैन
कालच्या मटातील अशोक जैन यांच्या लेखात एका मराठी खासदाराने संसदेत, "पांडे ने जो विचार मांडे है" असे वाक्य म्हंटल्याचे वाचले
(No subject)
हम क्यु भागेगा. ; "पांडे ने
हम क्यु भागेगा. ; "पांडे ने जो विचार मांडे है" >>>
फारएण्ड >> हो हो हा लेख
फारएण्ड >> हो हो हा लेख बहुतेक मी पण वाचला . हहपुवा
... त्यात हे पण होते ना कि " हे मराठी मध्ये लिहिलय , झेरोक्स होयील का? "..... 
हे मराठी मध्ये लिहिलय ,
हे मराठी मध्ये लिहिलय , झेरोक्स होयील का? >>>
हे "म्हशीचा पण एक्स-रे निघतो का?" सारखं वाटतंय 
हो चारूदत्त ते ही होते त्यात
हो चारूदत्त ते ही होते त्यात
ललिता - 
"पांडे ने जो विचार मांडे है
"पांडे ने जो विचार मांडे है
एकटीच हसतेय... हे आठवून आठवून
एकटीच हसतेय... हे आठवून आठवून मधूनच खीक्क करून हसते तेव्हा तेव्हा नवरा विचित्र नजरेने बघतो... तशी त्याला आधीपासून शंका आलेली होतीच (लग्नानंतर महीनाभरातच) बया डोक्यावर पडलेली दिसतेय... आता खात्री होत असावी... !!!
' हम क्यु भागेगा'
"पांडे ने जो विचार मांडे है" अरे देवा ... :हहपुवा:
माझं हिंदीपण खूपच गरीब बिच्च्चारं बापुडवाणं आहे... आमच्या शेजारच्या साऊथ इंडीअन आंटींशी म्हर्हाटी हिंदी बोलताना माझा नवरा असाच खिंकाळत असतो... पण त्या आंटींचं हिंदीही असंच असल्यामुळे त्यांना माझ्या भावना बरोब्बर पोचतात...
"थंडी बज रही थी" हे माझं विशेष पेटंट वाक्य....
आणखी आठवली तर लिहीनच!!!
हिंदी मराठी वरून आठवलं...
हिंदी मराठी वरून आठवलं... मराठीत पाट्या करण्याची टूम निघालेली तेव्हा मिरारोडमधील Hot Byte (हॉट बाईट) ची पाटी नंतर मराठीत "होठ बाईट" अशी लावली गेली...
"क्या कुछ लाज लज्जा शरम है या
"क्या कुछ लाज लज्जा शरम है या नही." >>>
धनश्री
पांडे ने जो विचार मांडे है >>>
"होठ बाईट" >>> अगाई गं
"होठ बाईट" >>>
अगाई गं
ड्रिम गर्ल
ड्रिम गर्ल
>>> मराठीत पाट्या करण्याची
>>> मराठीत पाट्या करण्याची टूम निघालेली तेव्हा मिरारोडमधील Hot Byte (हॉट बाईट) ची पाटी नंतर मराठीत "होठ बाईट" अशी लावली गेली...
"गोंय" हे कोणत्या गावाचे हिंदीत लिहिलेले नाव आहे ते ओळखा पाहू.
Pages