मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिया बापट स्माईलते तेव्हा अशीच दिसते..>>>>>>>>जयंत, पण मला प्रिया बापट कुन हाय तेच ठाव न्हाय बघा Happy इतक्या फेमश स्माईलची बाई सेलीब्रेटिच असाया पाहिजे नाई Happy

समु
'मि शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात स्वत:ला heroine समजणारी मुलगी नाही पाहीलीत का.. Happy

नवीन मोबाईल घेतल्यापासून touch-screen ची खुप सवय झालीये आता.. त्यामुळे आजकाल camere, tv, monitor सगळीकडेच टच करावासा वाटतो..

~~~~~~~~~~~~~~~
दिसली स्क्रीन की कर टच..

अगं समू
मीही त्या प्रिया बापटचं सीरियलही पहात नाही आणि तो शि. रा. भो. ही पाहिलेला नाही. गंमत गं!

ऑफिस मदे टीफिन धुतला अनि टीफिन धुतल्या नतर बेसिन पण धुतले मागे उभे असलेलि मैत्रिण सगले

ऑफिस मदे टीफिन धुतला अनि टीफिन धुतल्या नतर बेसिन पण धुतले मागे उभे असलेलि मैत्रिण सगले

==============

Rofl

घोरपड-कोरफड Lol

ती हसली म्हणून हीने तीला धूवून काढली असेल, दे दणादण. >>> Rofl कुठल्याही बाफावर जा, या अम्याची काही ना काही कमेंट असतेच... Proud

उगी उगी ग आर्या ...
अरे जरा चांगली बाब बघा ...
तिला office अगदी घरासारखे वाटते.
किती चांगले office असेल ना ते ! Happy

काल कुकर लावताना बाकी सगळं बरोबर केलं. डाळ-तांदूळ दोन्ही मध्ये व्यवस्थित पाणी टाकलं,
पण................कुकर मध्ये पाणी टाकायला विसरलो Sad

वरणाचं भरीत झालं हे सांगायला नकोच Proud

निळूभाऊ Proud

डाळ तांदळाचं भरीत आणि भाकरी.... मेन्यू फर्मास! Proud
आर्या, अगं किती हा कामसूपणा! शोनाहो! Lol

व्वा! मंदार माझा व्हॉल्व्हयुक्त भाताचा वेंधळेपणा वाचलास की नाही?

Pages