वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुधाच्या tanker च्या मागे

अनारकली भरके चली दुध गंगा

मयुरेश , एकदम सही यारं.................

इथे खर तर वाहनाच्या मागे लिहीलेली वाक्य टाकायची आहेत.. पण हे एक रिक्षाच्या आतल.. खर आहे का माहित नाहि मला मेल मधुन आलेल

1.jpg

मयुरेश एकदम सही....शिवसेनेच्या घोषणांसारख वाक्य आहे.
सदा, रिक्षातल वाक्य एकदम धमाल आहे

मयाभाऊ येकदम सॉल्लिड!
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

' एक में शांती , दो में क्रांती पर क्या करु बीवी नही मानती '
परवा एका ट्रकवर वाचलेलं वाक्य Happy

****************************
Minds are like Parachutes, they only function when open

आ़ज ए़का रिक्षाच्या मागे लीहिले होते...

हम है नां " नाना "..

'कृष्ण करे तो लीला , हम करे तो अपराध.'.

एक ट्रक अध्यात्म!

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

मीही एका ट्रकवर बघितलंय हे, पण थोडंसं वेगळं..
कृष्ण करे तो रासलीला,
हम करें तो कॅरेक्टर ढिला!

कालच सिग्नलला एका रिक्षावर हे वाक्य पाहील,

"याद रखना.....
ब्रम्ह की प्राप्ती, भ्रम की समाप्ती "

DSC02806.jpg

आज रिक्षावर वाचलेला शब्द
"आलोच"
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

एका ट्रकवर असे लिहिले होते

" हसती है पगली"

अ रे माझ्याच प्रतिसादा वर "संपादन" का येतय? कोणी सांगाल का?

कारण तुमचा प्रतिसाद केवळ तुम्हीच संपादित करु शकता.. बाकीच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या प्रतिसादावर 'संपादन' असा दुवा दिसेल.. त्यांना तुमच्या प्रतिसादावर फक्त 'प्रतिसाद' हाच दुवा दिसेल.

-------------------------
उत्तम व्येव्हारे जोडोनिया धन
उदास विचारे 'सेव्ह' करी

आज मी एका रिक्शा च्या मागे लिहीलेलं एक वाक्य वाचलं -
"बघतोस काय मुजरा कर!"

नमस्कार मंडळी

मी वाचलेल वाक्य :-

" चिटके तो फटके "

मी वाचलेल एक वाक्य:--

बुरी नजर वाले तेरा मुह काला!!!

हे वाक्य एका ट्रक मागे होते,बराच वेळ अर्थ लागत नव्हता लागला तेंव्हा हसुन्हसुन मरायचि वेळ आलि.
मुळ वाक्य जसच्या तस देतो अर्थ लावायचा यत्न करा.
' ़कदम कंब कंब, यवन सबंध जप जप'
*************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

हा हा हा .... आगाऊ, खरच अर्थ लागल्यावर हहपुवा होते.
खल्लास.
=== I m not miles away ... but just a mail away ===

पुणयात आ़ज काल रिक्षा च्या पाठिमागे बघायला मीळ्ते. "ये नाही आहो रिक्षावाले म्हणा"

एकद्म झक्कास यर

एका bile मागे लिहील होत.....
'ए ठोम्बे........."
मी रस्त्यावरुन एकटीच जात होते, तेव्हा हे पाहिल आणि रुमवर पोचेपर्यन्त हसत होते. आणि रस्त्यावर असल्याने मोठ्यान्दा हसायलाही येत नव्हत............

रिक्षाच्या मागे लिहावं असं वाक्य...

वाचणारा गाढव आहे....

एका रिक्षाच्या पाठिमागे लिहिलं होतं...
"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
कुणी अगोदरच लिहिल असेल तर Just igore it.......
_______________________________________

की हे शब्दरत्नाचे सागर ! की हे मुक्तांचे मुक्त सरोवर !
नाना बुध्दीचे वैरागर ! निर्माण जाले !!
दासबोध..........

सोलापूरात एका रिक्षामागे अत्यंत कळवळीने लिहीले होते-'राजे,तुम्ही या ना हो'.
आजूबाजूला भगव्या रंगाचे झेंडे,ढाल-तलवार इ.इ.रंगवलेले!!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

ये का धुल बस्लेल्या कार वर लिहिले होते .
धुवा किवा विका .

असंच एका धूळ बसलेल्या कारवर लिहीलं होतं - "आता तरी धुवा!"

Pages