Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15 ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 11 12 13 14 15 16 17 18 19 … पुढे > शेवट » सांज ही कलली होती, रातीच्या सांज ही कलली होती, रातीच्या खांद्यावर, तु ही पुन्हा वळलीस तेव्हा, त्याच त्या नेहमीच्या वळणावर... Submitted by suryakiran on 17 June, 2010 - 06:11 Log in or register to post comments सुकि, आलास वाटतं....... सुकि, आलास वाटतं....... छान.........सांज ही कलली होती, रातीच्या खांद्यावर >> कल्पना कै छान Submitted by निंबुडा on 17 June, 2010 - 06:38 Log in or register to post comments सुक्या, झब्बु ... तोही तुझेच सुक्या, झब्बु ... तोही तुझेच शब्द वापरुन कधी ना कधी कलणारच होती सांजही रातीच्या खांद्यावर... आता फक्त प्रतिक्षा... तुझ्या वळून पाहण्याची ....! Submitted by विशाल कुलकर्णी on 17 June, 2010 - 07:26 Log in or register to post comments सांज तर कलली केव्हाची तरी सांज तर कलली केव्हाची तरी सुर्य रेंगाळला अजुनही, साथ तुझी सुटली केव्हाची तरी त्याच वळनावर मी अजुनही, Submitted by MallinathK on 17 June, 2010 - 08:03 Log in or register to post comments वळणा-वळणाचे आधार वळणा-वळणाचे आधार कशाला गुंतागुंतीच्या या आयुष्याला... कलत्या सांजेचे संदर्भ कशाला तुझ्या माझ्या चिरंतन नात्याला? Submitted by विशाल कुलकर्णी on 17 June, 2010 - 08:11 Log in or register to post comments वळणावरतीच भेट व्हायची, आज ती वळणावरतीच भेट व्हायची, आज ती वळणेही वळलेली, तुझ्या माझ्या प्रवासाला, विरुद्धतेने दुंभगलेली... Submitted by suryakiran on 17 June, 2010 - 08:13 Log in or register to post comments चल बे बाय, जातो आता घरी चल बे बाय, जातो आता घरी उद्या भेटू. Submitted by विशाल कुलकर्णी on 17 June, 2010 - 08:21 Log in or register to post comments मखमलाचाही पडतो विसर, तुझ्या मखमलाचाही पडतो विसर, तुझ्या तळहाती स्पर्श होताना, जाते जाते म्हणतेस अन दाटून येते, बोटांची ती साखळी निसटताना... विशल्या बाय रे ... Submitted by suryakiran on 17 June, 2010 - 08:24 Log in or register to post comments नकळत झालेल्या स्पर्शाचा तो नकळत झालेल्या स्पर्शाचा तो भास माझा होता, धडधडनार्या तुझ्या काळजातला चुकलेला तो श्वास माझा होता. Submitted by MallinathK on 17 June, 2010 - 08:56 Log in or register to post comments श्वास चोरायचा खेळ श्वास चोरायचा खेळ तुझा, मांडण्याआधीच मोडला होता, जिंकला कोण नी हरला कोण, यास फक्त कोमेजल्यांचा गंध उरला होता.. Submitted by suryakiran on 17 June, 2010 - 09:01 Log in or register to post comments नाजुकश्या हिरव्या नाजुकश्या हिरव्या वळणावर पायवाट होती थांबलेली, बोटांनी नक्षी काढल्यावर तिही तुझ्या सारखीच लाजलेली. Submitted by MallinathK on 18 June, 2010 - 03:10 Log in or register to post comments ओल्या जखमांवरचे घाव, फुंकर ओल्या जखमांवरचे घाव, फुंकर घालून भरत नाही, अन जखम तशीच उघडी ठेवणे, मज आता जमत नाही.. Submitted by suryakiran on 18 June, 2010 - 03:20 Log in or register to post comments घाव ओलेच बरे, जखम वाहतेच घाव ओलेच बरे, जखम वाहतेच बरे. सलतात फुलेही आताश्या तसे हात रिकामेच बरे. Submitted by MallinathK on 18 June, 2010 - 09:00 Log in or register to post comments न भरणारी जखम दिलीस हृदयी घाव न भरणारी जखम दिलीस हृदयी घाव या घातलास माझ्या मनातील फुलांचा सडा तू असा जाता जाता तुडवलास... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 06:37 Log in or register to post comments तू दिलेलं एक फुल तू दिलेलं एक फुल सुद्धा, माझ्या ओंजळीला पुरे होतं, कधी केसातलं आभूषण तर कधी देव्हार्यातलं हार तूरे होतं.. Submitted by suryakiran on 18 June, 2010 - 06:46 Log in or register to post comments सुखाचे अगणित क्षण देतेस तू मज सुखाचे अगणित क्षण देतेस तू मज संग असताना कशी ग थकत नाहीस तू माझी फाटकी ओंजळ भरताना... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 06:56 Log in or register to post comments अविनाश... छान प्रवास चाललाय अविनाश... छान प्रवास चाललाय तुमचा.......... चालू द्या....... Submitted by निंबुडा on 18 June, 2010 - 07:01 Log in or register to post comments धन्यवाद निंबुडाजी... माझे वय धन्यवाद निंबुडाजी... माझे वय 'फ़क़्त' २५ असल्याने तुम्ही सगळे मला 'तू' म्हणू शकता... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 07:08 Log in or register to post comments तू बागेत आल्यावर फुले आपापसात तू बागेत आल्यावर फुले आपापसात कुजबुजतात 'आता आपल्याला कोण पहाणार?' अशी म्हणून कोमजतात... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 07:09 Log in or register to post comments चारोळीच्या चालिने "तू" आताच चारोळीच्या चालिने "तू" आताच केलिस पन्चविशी पार.... कवितेच्या प्रान्गणात ये जरा दाखव तुझी "शब्दबहार"................ अव्या खास तुझ्यासाठी रे......! Submitted by भुंगा on 18 June, 2010 - 07:15 Log in or register to post comments आयच्यान सांगतू... मले लै आयच्यान सांगतू... मले लै भ्यां वाटून रायलं, तुले लेटर तर लिवलं पर, काळिज माजं कापुन रायलं ... Submitted by विशाल कुलकर्णी on 18 June, 2010 - 07:15 Log in or register to post comments कवितेच्या प्रांगणात मी कधीचाच कवितेच्या प्रांगणात मी कधीचाच आलोय काव्यरूपी फुलांसाठी मी 'भ्रमर' झालोय... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 07:23 Log in or register to post comments विशल्या.. मस्त विशल्या.. मस्त रे... तुझ्यावानी देखणं रुपडं कुठंच घावणार नाही, तुला मिठीत घेतल्याविना, मी भरून पावणारं नाही.. Submitted by suryakiran on 18 June, 2010 - 07:24 Log in or register to post comments अविनाशी भ्रमर, पण फुले अविनाशी भ्रमर, पण फुले कोमेजणारी..... साताजन्माच्या आणाभाका घेउन मधेच दगा देणारी.......... Submitted by भुंगा on 18 June, 2010 - 07:26 Log in or register to post comments फुले कधीच वचन देत नाहीत तरी फुले कधीच वचन देत नाहीत तरी भुंगा त्यांच्या प्रेमात पडतो फुले त्याला सर्वस्व देऊन कोमजतात तरी तो उगाच शोक करतो... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 07:36 Log in or register to post comments चला साजरे करुया जगणे... छान चला साजरे करुया जगणे... छान आहे अविनाश.. Submitted by रेश्मा१२१३ on 18 June, 2010 - 07:37 Log in or register to post comments भ्रमरास नसते दु:ख, पाकळ्या भ्रमरास नसते दु:ख, पाकळ्या कोमेजण्याचे, आज इथे तर उद्या मध चाखणे दुसर्या पाकळ्यांचे... Submitted by suryakiran on 18 June, 2010 - 07:38 Log in or register to post comments सुर्यकिरण.... आज इथे तर सुर्यकिरण.... आज इथे तर उद्या मध चाखणे दुसर्या पाकळ्यांचे... >>> मस्त आहे... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 07:45 Log in or register to post comments धन्यवाद रेश्माजी.. रसिकच आमचे धन्यवाद रेश्माजी.. रसिकच आमचे प्रेरणास्थान... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 07:47 Log in or register to post comments तुझ्या स्म्रुतींची फुले तुझ्या स्म्रुतींची फुले कोमेजलेली, ओंजळीत माझ्या आसवांनी भिजलेली. Submitted by MallinathK on 18 June, 2010 - 07:50 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 11 12 13 14 15 16 17 18 19 … पुढे > शेवट »
सांज ही कलली होती, रातीच्या सांज ही कलली होती, रातीच्या खांद्यावर, तु ही पुन्हा वळलीस तेव्हा, त्याच त्या नेहमीच्या वळणावर... Submitted by suryakiran on 17 June, 2010 - 06:11 Log in or register to post comments
सुकि, आलास वाटतं....... सुकि, आलास वाटतं....... छान.........सांज ही कलली होती, रातीच्या खांद्यावर >> कल्पना कै छान Submitted by निंबुडा on 17 June, 2010 - 06:38 Log in or register to post comments
सुक्या, झब्बु ... तोही तुझेच सुक्या, झब्बु ... तोही तुझेच शब्द वापरुन कधी ना कधी कलणारच होती सांजही रातीच्या खांद्यावर... आता फक्त प्रतिक्षा... तुझ्या वळून पाहण्याची ....! Submitted by विशाल कुलकर्णी on 17 June, 2010 - 07:26 Log in or register to post comments
सांज तर कलली केव्हाची तरी सांज तर कलली केव्हाची तरी सुर्य रेंगाळला अजुनही, साथ तुझी सुटली केव्हाची तरी त्याच वळनावर मी अजुनही, Submitted by MallinathK on 17 June, 2010 - 08:03 Log in or register to post comments
वळणा-वळणाचे आधार वळणा-वळणाचे आधार कशाला गुंतागुंतीच्या या आयुष्याला... कलत्या सांजेचे संदर्भ कशाला तुझ्या माझ्या चिरंतन नात्याला? Submitted by विशाल कुलकर्णी on 17 June, 2010 - 08:11 Log in or register to post comments
वळणावरतीच भेट व्हायची, आज ती वळणावरतीच भेट व्हायची, आज ती वळणेही वळलेली, तुझ्या माझ्या प्रवासाला, विरुद्धतेने दुंभगलेली... Submitted by suryakiran on 17 June, 2010 - 08:13 Log in or register to post comments
चल बे बाय, जातो आता घरी चल बे बाय, जातो आता घरी उद्या भेटू. Submitted by विशाल कुलकर्णी on 17 June, 2010 - 08:21 Log in or register to post comments
मखमलाचाही पडतो विसर, तुझ्या मखमलाचाही पडतो विसर, तुझ्या तळहाती स्पर्श होताना, जाते जाते म्हणतेस अन दाटून येते, बोटांची ती साखळी निसटताना... विशल्या बाय रे ... Submitted by suryakiran on 17 June, 2010 - 08:24 Log in or register to post comments
नकळत झालेल्या स्पर्शाचा तो नकळत झालेल्या स्पर्शाचा तो भास माझा होता, धडधडनार्या तुझ्या काळजातला चुकलेला तो श्वास माझा होता. Submitted by MallinathK on 17 June, 2010 - 08:56 Log in or register to post comments
श्वास चोरायचा खेळ श्वास चोरायचा खेळ तुझा, मांडण्याआधीच मोडला होता, जिंकला कोण नी हरला कोण, यास फक्त कोमेजल्यांचा गंध उरला होता.. Submitted by suryakiran on 17 June, 2010 - 09:01 Log in or register to post comments
नाजुकश्या हिरव्या नाजुकश्या हिरव्या वळणावर पायवाट होती थांबलेली, बोटांनी नक्षी काढल्यावर तिही तुझ्या सारखीच लाजलेली. Submitted by MallinathK on 18 June, 2010 - 03:10 Log in or register to post comments
ओल्या जखमांवरचे घाव, फुंकर ओल्या जखमांवरचे घाव, फुंकर घालून भरत नाही, अन जखम तशीच उघडी ठेवणे, मज आता जमत नाही.. Submitted by suryakiran on 18 June, 2010 - 03:20 Log in or register to post comments
घाव ओलेच बरे, जखम वाहतेच घाव ओलेच बरे, जखम वाहतेच बरे. सलतात फुलेही आताश्या तसे हात रिकामेच बरे. Submitted by MallinathK on 18 June, 2010 - 09:00 Log in or register to post comments
न भरणारी जखम दिलीस हृदयी घाव न भरणारी जखम दिलीस हृदयी घाव या घातलास माझ्या मनातील फुलांचा सडा तू असा जाता जाता तुडवलास... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 06:37 Log in or register to post comments
तू दिलेलं एक फुल तू दिलेलं एक फुल सुद्धा, माझ्या ओंजळीला पुरे होतं, कधी केसातलं आभूषण तर कधी देव्हार्यातलं हार तूरे होतं.. Submitted by suryakiran on 18 June, 2010 - 06:46 Log in or register to post comments
सुखाचे अगणित क्षण देतेस तू मज सुखाचे अगणित क्षण देतेस तू मज संग असताना कशी ग थकत नाहीस तू माझी फाटकी ओंजळ भरताना... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 06:56 Log in or register to post comments
अविनाश... छान प्रवास चाललाय अविनाश... छान प्रवास चाललाय तुमचा.......... चालू द्या....... Submitted by निंबुडा on 18 June, 2010 - 07:01 Log in or register to post comments
धन्यवाद निंबुडाजी... माझे वय धन्यवाद निंबुडाजी... माझे वय 'फ़क़्त' २५ असल्याने तुम्ही सगळे मला 'तू' म्हणू शकता... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 07:08 Log in or register to post comments
तू बागेत आल्यावर फुले आपापसात तू बागेत आल्यावर फुले आपापसात कुजबुजतात 'आता आपल्याला कोण पहाणार?' अशी म्हणून कोमजतात... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 07:09 Log in or register to post comments
चारोळीच्या चालिने "तू" आताच चारोळीच्या चालिने "तू" आताच केलिस पन्चविशी पार.... कवितेच्या प्रान्गणात ये जरा दाखव तुझी "शब्दबहार"................ अव्या खास तुझ्यासाठी रे......! Submitted by भुंगा on 18 June, 2010 - 07:15 Log in or register to post comments
आयच्यान सांगतू... मले लै आयच्यान सांगतू... मले लै भ्यां वाटून रायलं, तुले लेटर तर लिवलं पर, काळिज माजं कापुन रायलं ... Submitted by विशाल कुलकर्णी on 18 June, 2010 - 07:15 Log in or register to post comments
कवितेच्या प्रांगणात मी कधीचाच कवितेच्या प्रांगणात मी कधीचाच आलोय काव्यरूपी फुलांसाठी मी 'भ्रमर' झालोय... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 07:23 Log in or register to post comments
विशल्या.. मस्त विशल्या.. मस्त रे... तुझ्यावानी देखणं रुपडं कुठंच घावणार नाही, तुला मिठीत घेतल्याविना, मी भरून पावणारं नाही.. Submitted by suryakiran on 18 June, 2010 - 07:24 Log in or register to post comments
अविनाशी भ्रमर, पण फुले अविनाशी भ्रमर, पण फुले कोमेजणारी..... साताजन्माच्या आणाभाका घेउन मधेच दगा देणारी.......... Submitted by भुंगा on 18 June, 2010 - 07:26 Log in or register to post comments
फुले कधीच वचन देत नाहीत तरी फुले कधीच वचन देत नाहीत तरी भुंगा त्यांच्या प्रेमात पडतो फुले त्याला सर्वस्व देऊन कोमजतात तरी तो उगाच शोक करतो... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 07:36 Log in or register to post comments
चला साजरे करुया जगणे... छान चला साजरे करुया जगणे... छान आहे अविनाश.. Submitted by रेश्मा१२१३ on 18 June, 2010 - 07:37 Log in or register to post comments
भ्रमरास नसते दु:ख, पाकळ्या भ्रमरास नसते दु:ख, पाकळ्या कोमेजण्याचे, आज इथे तर उद्या मध चाखणे दुसर्या पाकळ्यांचे... Submitted by suryakiran on 18 June, 2010 - 07:38 Log in or register to post comments
सुर्यकिरण.... आज इथे तर सुर्यकिरण.... आज इथे तर उद्या मध चाखणे दुसर्या पाकळ्यांचे... >>> मस्त आहे... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 07:45 Log in or register to post comments
धन्यवाद रेश्माजी.. रसिकच आमचे धन्यवाद रेश्माजी.. रसिकच आमचे प्रेरणास्थान... Submitted by अविनाश... on 18 June, 2010 - 07:47 Log in or register to post comments
तुझ्या स्म्रुतींची फुले तुझ्या स्म्रुतींची फुले कोमेजलेली, ओंजळीत माझ्या आसवांनी भिजलेली. Submitted by MallinathK on 18 June, 2010 - 07:50 Log in or register to post comments
सांज ही कलली होती, रातीच्या
सांज ही कलली होती,
रातीच्या खांद्यावर,
तु ही पुन्हा वळलीस तेव्हा,
त्याच त्या नेहमीच्या वळणावर...
सुकि, आलास वाटतं.......
सुकि, आलास वाटतं....... छान.........
सांज ही कलली होती,
रातीच्या खांद्यावर >>
कल्पना कै छान
सुक्या, झब्बु ... तोही तुझेच
सुक्या, झब्बु ... तोही तुझेच शब्द वापरुन
कधी ना कधी कलणारच होती
सांजही रातीच्या खांद्यावर...
आता फक्त प्रतिक्षा...
तुझ्या वळून पाहण्याची ....!
सांज तर कलली केव्हाची तरी
सांज तर कलली केव्हाची
तरी सुर्य रेंगाळला अजुनही,
साथ तुझी सुटली केव्हाची
तरी त्याच वळनावर मी अजुनही,
वळणा-वळणाचे आधार
वळणा-वळणाचे आधार कशाला
गुंतागुंतीच्या या आयुष्याला...
कलत्या सांजेचे संदर्भ कशाला
तुझ्या माझ्या चिरंतन नात्याला?
वळणावरतीच भेट व्हायची, आज ती
वळणावरतीच भेट व्हायची,
आज ती वळणेही वळलेली,
तुझ्या माझ्या प्रवासाला,
विरुद्धतेने दुंभगलेली...
चल बे बाय, जातो आता घरी
चल बे बाय, जातो आता घरी उद्या भेटू.
मखमलाचाही पडतो विसर, तुझ्या
मखमलाचाही पडतो विसर,
तुझ्या तळहाती स्पर्श होताना,
जाते जाते म्हणतेस अन दाटून येते,
बोटांची ती साखळी निसटताना...
विशल्या बाय रे ...
नकळत झालेल्या स्पर्शाचा तो
नकळत झालेल्या स्पर्शाचा
तो भास माझा होता,
धडधडनार्या तुझ्या काळजातला
चुकलेला तो श्वास माझा होता.
श्वास चोरायचा खेळ
श्वास चोरायचा खेळ तुझा,
मांडण्याआधीच मोडला होता,
जिंकला कोण नी हरला कोण,
यास फक्त कोमेजल्यांचा गंध उरला होता..
नाजुकश्या हिरव्या
नाजुकश्या हिरव्या वळणावर
पायवाट होती थांबलेली,
बोटांनी नक्षी काढल्यावर
तिही तुझ्या सारखीच लाजलेली.
ओल्या जखमांवरचे घाव, फुंकर
ओल्या जखमांवरचे घाव,
फुंकर घालून भरत नाही,
अन जखम तशीच उघडी ठेवणे,
मज आता जमत नाही..
घाव ओलेच बरे, जखम वाहतेच
घाव ओलेच बरे,
जखम वाहतेच बरे.
सलतात फुलेही आताश्या
तसे हात रिकामेच बरे.
न भरणारी जखम दिलीस हृदयी घाव
न भरणारी जखम दिलीस
हृदयी घाव या घातलास
माझ्या मनातील फुलांचा सडा
तू असा जाता जाता तुडवलास...
तू दिलेलं एक फुल
तू दिलेलं एक फुल सुद्धा,
माझ्या ओंजळीला पुरे होतं,
कधी केसातलं आभूषण
तर कधी देव्हार्यातलं हार तूरे होतं..
सुखाचे अगणित क्षण देतेस तू मज
सुखाचे अगणित क्षण देतेस
तू मज संग असताना
कशी ग थकत नाहीस तू
माझी फाटकी ओंजळ भरताना...
अविनाश... छान प्रवास चाललाय
अविनाश...
छान प्रवास चाललाय तुमचा.......... चालू द्या.......
धन्यवाद निंबुडाजी... माझे वय
धन्यवाद निंबुडाजी...
माझे वय 'फ़क़्त' २५ असल्याने तुम्ही सगळे मला 'तू' म्हणू शकता...
तू बागेत आल्यावर फुले आपापसात
तू बागेत आल्यावर
फुले आपापसात कुजबुजतात
'आता आपल्याला कोण पहाणार?'
अशी म्हणून कोमजतात...
चारोळीच्या चालिने "तू" आताच
चारोळीच्या चालिने "तू"
आताच केलिस पन्चविशी पार....
कवितेच्या प्रान्गणात ये जरा
दाखव तुझी "शब्दबहार"................ अव्या खास तुझ्यासाठी रे......!
आयच्यान सांगतू... मले लै
आयच्यान सांगतू...
मले लै भ्यां वाटून रायलं,
तुले लेटर तर लिवलं पर,
काळिज माजं कापुन रायलं ...
कवितेच्या प्रांगणात मी कधीचाच
कवितेच्या प्रांगणात
मी कधीचाच आलोय
काव्यरूपी फुलांसाठी
मी 'भ्रमर' झालोय...
विशल्या.. मस्त
विशल्या.. मस्त रे...
तुझ्यावानी देखणं रुपडं
कुठंच घावणार नाही,
तुला मिठीत घेतल्याविना,
मी भरून पावणारं नाही..
अविनाशी भ्रमर, पण फुले
अविनाशी भ्रमर,
पण फुले कोमेजणारी.....
साताजन्माच्या आणाभाका घेउन
मधेच दगा देणारी..........
फुले कधीच वचन देत नाहीत तरी
फुले कधीच वचन देत नाहीत
तरी भुंगा त्यांच्या प्रेमात पडतो
फुले त्याला सर्वस्व देऊन कोमजतात
तरी तो उगाच शोक करतो...
चला साजरे करुया जगणे... छान
चला साजरे करुया जगणे... छान आहे अविनाश..
भ्रमरास नसते दु:ख, पाकळ्या
भ्रमरास नसते दु:ख,
पाकळ्या कोमेजण्याचे,
आज इथे तर उद्या
मध चाखणे दुसर्या पाकळ्यांचे...
सुर्यकिरण.... आज इथे तर
सुर्यकिरण....
आज इथे तर उद्या
मध चाखणे दुसर्या पाकळ्यांचे... >>>
मस्त आहे...
धन्यवाद रेश्माजी.. रसिकच आमचे
धन्यवाद रेश्माजी..
रसिकच आमचे प्रेरणास्थान...
तुझ्या स्म्रुतींची फुले
तुझ्या स्म्रुतींची
फुले कोमेजलेली,
ओंजळीत माझ्या
आसवांनी भिजलेली.
Pages