मराठी चित्रपट चांगला असू शकतो यावरचा माझा विश्वास केव्हाच उडालाय...
कुठे तरी काहीतरी घोळ घातल्या शिवाय या लोकाना जमतच नाही. कधी कथा चांगली तर दिग्दर्श्काने कलपनादारिद्र्याने वाट लावलेली. कधी दिग्दर्शक चांगला तर त्याने कालाबरोबर धावण्यासाठी धोतर सोडून ठेवलेले पण त्याला आधुनिक पॅन्टच मिळालेली नाही. ढिसाळ दुवे. कधी मंडळी स्वतःच्या कल्पनेवेर बेहद्द खूष की प्रेक्षकांच्या चष्म्यातून किंवा कॅमेयाच्याडोळ्यातून कसे दिसेल याची पर्वाच करायची नाही.
त्यातल्या त्यात त्याच डबक्यातून दोन चित्रपट बाहेर काढायचे अन त्याला पारितोषिके द्यायची तीही वादग्रस्त..
प्रचंड नाट्यमयता असलेले व १०० चित्रपटांना ऐवज पुरवील एवढे शिवचरित्र असताना भालजींचे बाळबोध आणि गोजमगुंड्यांचा मिडिऑकर चित्रपटाच्या पलिकडे शिवाजी जाऊ शकत नाही याला काय म्हणावे.भालजींच्या हेतूबद्दल आदर आहे किमान त्यानी त्याना झेपेल तेवढे तरी केले . किमान जगभरातील चित्रपटाच्या हाताळण्या अभ्यासलेल्या पाहिलेल्या, अभ्यासलेल्या पढत मूर्खाना एवढेही शिवधनुष्य उचलण्याची हिम्मत होऊ नये.
चित्रपटाला एक सशक्त कथा लागते एवढा प्राथमिक धडा हे शिकतील तो सुदिन....
Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 5 May, 2010 - 01:18
Not Without my Daughter पुस्तक वाचत असताना लेखिका कधी एकदा सुखरुपपणे अमेरिकेला पोहोचते असे झाले आणि रात्र जागुन वाचन पुर्ण केले. आपल्या वाचताना एव्हढे शहारल्या सारखे झाले प्रत्यक्षात त्यावेळी लेखिकेची मनस्थिति कशी असेल ? (सौ. ने तर पुस्त्क सुरुवातीची काही पाने वाचुन बाजुस ठेवले आणि मला शेवट सांगायला सांगितला )
व्हाइट नॉइजः चांगला थ्रिलर आहे. नायकाची बायको मरते व ती त्याला टीवी प्रसारण बंद पडल्यावर जो स्क्रीन दिस्तो त्यातून त्याला काँटॅक्ट करायचा प्रयत्न करते. ती त्याला काही अशी द्रुश्ये दाखविते जिथे लोक अजून जिवंत आहेत पण त्याची मदत नाही मिळाली तर ते मरतील. मग तो धावत पळ्त तिकडे जातो वगैरे. बहुतेक शिकागो शहर आहे. पूर्ण काळे निळे रंग आहेत. ( जसे म्याट्रिक्स मध्ये हिरव्या छटा.) शेवटी तिचा म्रुत्यु झाला तिथे तो पोहोचतो. व तीन भुते जी आपल्याला मधुनच दिसत राहतात ती त्याला हाल हाल करून मारतात. त्यांचा मुलगा अस्तो. विधूर झाल्यावर जी एक भकास छटा, आपण कसे दिसतो याच्या बद्दल पूर्ण उदासीनता, रात्री जागत राहायचा नादिष्ट पणा हे खास बरोबर दाखिवले आहे. नाहीतर आपल्याकडे विधवा अन विधूर अगदी नटून असतात विशेषतः मालिकांमध्ये. व त्यांच्या जीवनात त्यांना काही धक्का बसला आहे असे आजिबात जाणवत नाही. तो कुठे तरी जायला निघतो तर मुलगा विचारतो विल यु बी ओके? त्यात तू मेलास तर मला कोण हा अनुच्चारित प्रश्न मुलाच्या चेहर्यावर आहे. व ते बापाला कळते. तो यस म्हण्तो. हा अगदी छोटा सीन आहे. पण भेदून जातो. सिनेमाच्या शेवटी कारच्या सिस्टिम मधून खरखर आवाज येतो व बाप मुलास सॉरी म्हण्तो. सिनेमाच्या शेवटी रोलिन्ग टायट्ल्स आहेत त्या वेळी एक गाणे आहे ते पण अगदी तोडू आहे. सिनेमात
भीती वाट्त नाही पण अस्वस्थ होते. मी सिनेमा पाहताना आधी साडेसहा ला उतरन चा एपिसोड रिझर्व केला होता सिनेमा संपतासंपताच एकदम ते रंगीबेरंगी भव्य पण तकलादू सेट्स व स्टोरी एकदम सुरू झाली तर कसेतरीच झाले. आपल्याकडे रिअलिस्टिक चित्रण का होउ शकत नाही असे वाट्ले. याचा सिक्वील पण आला आहे. कोठे ही या सिनेमाचा फारसा चांगला रिव्यु नाही पण दिग्दर्शकाचा प्रयत्न चांगला आहे असे माझे मत.
काल मी "फोरेनची पाटलीण" नावाचा मराठी चित्रपट पहिला..अतिशयोक्ती सोडून दिली आणि काही अपेक्षा न ठेवता , खूप विचार न करता , करमणूक म्हणून बघितला तर बरा आहे..:)
मामी सेम पींच,मी पण अगदी परवाच पाहिला व्हाईट नॉइज.खिळवून ठेवणारा आहे.
अशाच कंसेप्टवरचा ड्रॅगनफ्लाय मला आवडला होता.त्याचा 'साया'नामक भट्ट कंपनीचा रिमेकही आला होता.
मीट द स्पार्टन्स पाहिला आहे काय? अतोनात हसू येते स्पूफ आहे. पण विनोद मुलांसमोर आजिबात ऐकण्यासारखे नाहीत. त्यांना नको ती माहिती उगीचच मिळेल. अगदी हॅरॉल्ड कुमार गो टू वाइट कासल टाइपच आहेत. पण वर्थ इट. कधी कधी गंमत म्हणून. खिदळायला मस्त आहे.
बदमाष कंपनी ...अत्यंत बकवास आहे, वाईट मार्गानी पैसा कमवायचा, पस्तावायचं , मग चांगल्या मार्गानी कमवायचा...फिनिश!!
भारतिय असोत नाहि तर गोरे, हिरोकडुन फसवून घ्यायला अगदी तय्यार बसलेले असतात.
बंटी और बबली आठवला, जग बावळट आहे लुटा जगाला कै च्या कैच!!
एका मोठ्ठ्या कंपनीला चुना लावुन फ्रॉड करून वर दिवटे महाराज शाहिद दिमाख्खात भारतात येतात्...पास्स्पोर्ट वगैरे काहीहि जप्त न होता...कुठे ही अडवणुक न होता!! वाह्...
अनुष्का छान दिसलिये पन अबब केवढं ते प्रदर्शन? काय गरज? रब ने बना दी मधे हि गोडच दिसत होतिस कि ग बये तू प्रदर्शन न करता!!
इंग्रजी सिनेमा बघायचा सिलसिला चालू आहे अजून.
गेराल्ड बटलर (३०० वाला ) आणि जेनीफर अॅनिस्टन चा, द बाऊंटी हंटर ठिक आहे. कथेत नाविन्य नसले तरी, छोट्या छोट्या प्रसंगातून चांगले विनोद निर्माण केले आहेत.
जेनीफर लोपेझ चा, द बॅक अप प्लॅन, अगदीच बेकार ( तिला हल्ली अगदीच कामं मिळेनाशी झालीत का ?)
वय वाढले आणि मनासारखा जोडीदार मिळत नाही म्हणून ति सिंगल मदर व्हायचे ठरवते. पण त्यानंतर तिला योग्य असा जोडिदार भेटतो. तिच्या त्या अवस्थेसकट तो तिला स्वीकारतो, वगैरे. स्टोरीलाइन वाईट नाही, पण प्रसंग, अगदी बीभत्स आहेत. (कुत्र्याची उलटी चिवडणे, गायनॅक कडचे प्रसंग !! अगदी घाण आहेत. )
लीप ईयर त्यामानाने सुसह्य. कथा आपल्या परिचयाची. एका मुलीचे लग्न ठरते, पण तो जरा शिष्ठ, मग ती एका प्रवासाला निघते. तिथे तिला अडचणी येतात. एक जण तिला मदत करतो. त्याचाशी तिचे भावनिक नाते जुळते. मग परत पहिला भेटतो. मग तिचा निर्णय (काय अगदी चोप्रा / करण जोहर टाईप कथा आहे कि नाही ? ) पण यातला सगळ्यात रम्य भाग आहे तो त्या दोघांचा प्रवास. (बहुतेक स्विस भाग असावा तो.) सुंदर ठिकाणे, रस्ते आहेत तिथे. चित्रीकरण प्रसन्न आहे.
आर्मर्ड, पण ठिकाय. बँकेची कॅश वाहतूक करणारेच कॅश पळवायचे ठरवतात. पण त्यापैकी एकाला उपरती होते, आणि तो त्यांच्या विरुद्ध जातो. मग तो विरुद्ध इतर असा संघर्ष.
यातल्या कॅश व्हॅन्स इतक्या मजबूत कि त्यावर गोळ्यांचा मारा केला तरी कहई होत नाही. ठोकून काढल्याशिवाय दरवाजे उघडत नाहीत. पण त्या व्हॅनचा तळ मात्र, हाताने सहज उचकटता येतो. पटतय ? म्हणजे अ. आणि अ. च्या बाबतीत आपली मक्तेदारी नाही तर !!
बदमाश कंपनी बकवास फिल्म आहे... डावे उजवे शूज हे एकदाच पहायला चांगले वाटते.. घराची किंमत वाट्टेल ती दाखवून बँक ते सगळे लोन त्या घरावर देते, हा म्हणजे मूर्खपणा... शेअर बाजारातील गडबड म्हणजे आणखी पोरखेळ करुन ठेवलाय... इन्सायडर ट्रेडींगचे नियम अमेरिकेत नसतात की काय?
Submitted by जागोमोहनप्यारे on 10 May, 2010 - 11:29
दिप्या तुला काय रे माहिती पुटऑनसाठी कोणतं आसन करतात ते
रच्याकने यश चोप्रांनी त्यांच्या कंपूतल्या प्रत्येकावर दौलतजादा करायचे ठरवलेले दिसते.जुगल हंसराज झाला,परमीत सेठी झाला आता बहुतेक अर्चना पुरणसिंगचा नंबर.
मी रविवारी महुआ चॅनलवर 'दरोगा बाबू आई लव यू' पाहिला, गेल्या जन्मीची पापं दुसरं काय.
महुआ वर 'ससूरा बडा पईसवाला' बघायला मिळाला तर अवश्य बघा
संहार आणि सौहार्द
सार्क’ची सदस्य-राष्ट्रे असलेले भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश दहशतवाद, धर्मवाद, भाषावाद, यादवी आणि युद्ध आदी समस्यांनी ग्रस्त आहेत. तरीही विस्तीर्ण दक्षिण आशियातील सुमारे १४५ कोटी लोक सौहार्दभावनेने जोडलेले आहेत. त्यांना जोडणारा समान धागा आहे- बॉलीवूड! या सर्वच देशांच्या मनोरंजन क्षेत्रावर हिंदी चित्रपटांचा अंमल आहे. बॉलीवूडचे निर्माते- दिग्दर्शक आणि नट-नटय़ांना याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच दक्षिण आशियाई देशांतील लोकांच्या भावभावनांचा विचार करून बॉलीवूडचे चित्रपट हल्ली बनविले जातात. या देशांतील संघर्षग्रस्ततेचा बाऊ न करता परस्परस्नेहाचे बंध तयार होण्यात बॉलीवूडचा मोलाचा वाटा आहे..
आपली मराठीवर नितळ नावाचा खूप छान चित्रपट बघीतला. चित्रपटाची कथा तर छान आहेच पण कास्ट सुद्धा ग्रेटच आहे - देविका दफ्तरदार, दीपा श्रीराम, विजय तेंडुलकर, उत्तरा बावकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, रविंद्र मंकणी, रिमा लागू, ज्योती सुभाष, अमृता सुभाष
देविका दफ्तरदार डोळ्याची डॉक्टर असते. तिला अंगावर कोड असतं. तिच्या बरोबर हॉस्पिटलमधे काम करणारा सहकारी डॉक्टर आणि ती एकमेकांना आवडू लागतात. इतर सगळी कास्ट ही त्याच्या उच्चशि़क्षित कुटंबातली लोकं आहेत, त्यांच्या ह्या रिलेशनशिपबद्दल काय भावना आहेत ही मध्यवर्ती कल्पना आहे. शेवट छान आहे.
आज पाहु, उध्या पाहु असं करत करत शेवटी एकदाचा "यु डोंट नो जॅक" हा अॅल पचीनोचा सिनेमा एचबीओ वर पाहिला. युथनेझिया (euthanasia) वर आधारीत कथा. नेहेमीप्रमाणे पचीनोचा सुंदर अभिनय. एकदातरी बघावा.
ती करिष्माची मैत्रिण असते ना
ती करिष्माची मैत्रिण असते ना ? त्यानंतर बर्याच सिनेमात होती ती.
क्षणभर वीशराती पाहिला छान
क्षणभर वीशराती पाहिला
छान आहे म्हण्जे फ्रेश चेहरे पाहिले
कॅ|मेडी फार चागली आहे
मराठी चित्रपट चांगला असू शकतो
मराठी चित्रपट चांगला असू शकतो यावरचा माझा विश्वास केव्हाच उडालाय...
कुठे तरी काहीतरी घोळ घातल्या शिवाय या लोकाना जमतच नाही. कधी कथा चांगली तर दिग्दर्श्काने कलपनादारिद्र्याने वाट लावलेली. कधी दिग्दर्शक चांगला तर त्याने कालाबरोबर धावण्यासाठी धोतर सोडून ठेवलेले पण त्याला आधुनिक पॅन्टच मिळालेली नाही. ढिसाळ दुवे. कधी मंडळी स्वतःच्या कल्पनेवेर बेहद्द खूष की प्रेक्षकांच्या चष्म्यातून किंवा कॅमेयाच्याडोळ्यातून कसे दिसेल याची पर्वाच करायची नाही.
त्यातल्या त्यात त्याच डबक्यातून दोन चित्रपट बाहेर काढायचे अन त्याला पारितोषिके द्यायची तीही वादग्रस्त..
प्रचंड नाट्यमयता असलेले व १०० चित्रपटांना ऐवज पुरवील एवढे शिवचरित्र असताना भालजींचे बाळबोध आणि गोजमगुंड्यांचा मिडिऑकर चित्रपटाच्या पलिकडे शिवाजी जाऊ शकत नाही याला काय म्हणावे.भालजींच्या हेतूबद्दल आदर आहे किमान त्यानी त्याना झेपेल तेवढे तरी केले . किमान जगभरातील चित्रपटाच्या हाताळण्या अभ्यासलेल्या पाहिलेल्या, अभ्यासलेल्या पढत मूर्खाना एवढेही शिवधनुष्य उचलण्याची हिम्मत होऊ नये.
चित्रपटाला एक सशक्त कथा लागते एवढा प्राथमिक धडा हे शिकतील तो सुदिन....
'एवढं पुस्तकं, त्यातले
'एवढं पुस्तकं, त्यातले बारकावे २ तासाच्या पिक्चरमध्ये बसवणं काही सोप्पंही नाहीच म्हणा.>>>>> खरयं, असं बर्याच वेळेस होतं आणि. या वर वेगळी चर्चा करुया.
Not Without my Daughter
Not Without my Daughter पुस्तक वाचत असताना लेखिका कधी एकदा सुखरुपपणे अमेरिकेला पोहोचते असे झाले आणि रात्र जागुन वाचन पुर्ण केले. आपल्या वाचताना एव्हढे शहारल्या सारखे झाले प्रत्यक्षात त्यावेळी लेखिकेची मनस्थिति कशी असेल ? (सौ. ने तर पुस्त्क सुरुवातीची काही पाने वाचुन बाजुस ठेवले आणि मला शेवट सांगायला सांगितला )
व्हाइट नॉइजः चांगला थ्रिलर
व्हाइट नॉइजः चांगला थ्रिलर आहे. नायकाची बायको मरते व ती त्याला टीवी प्रसारण बंद पडल्यावर जो स्क्रीन दिस्तो त्यातून त्याला काँटॅक्ट करायचा प्रयत्न करते. ती त्याला काही अशी द्रुश्ये दाखविते जिथे लोक अजून जिवंत आहेत पण त्याची मदत नाही मिळाली तर ते मरतील. मग तो धावत पळ्त तिकडे जातो वगैरे. बहुतेक शिकागो शहर आहे. पूर्ण काळे निळे रंग आहेत. ( जसे म्याट्रिक्स मध्ये हिरव्या छटा.) शेवटी तिचा म्रुत्यु झाला तिथे तो पोहोचतो. व तीन भुते जी आपल्याला मधुनच दिसत राहतात ती त्याला हाल हाल करून मारतात. त्यांचा मुलगा अस्तो. विधूर झाल्यावर जी एक भकास छटा, आपण कसे दिसतो याच्या बद्दल पूर्ण उदासीनता, रात्री जागत राहायचा नादिष्ट पणा हे खास बरोबर दाखिवले आहे. नाहीतर आपल्याकडे विधवा अन विधूर अगदी नटून असतात विशेषतः मालिकांमध्ये. व त्यांच्या जीवनात त्यांना काही धक्का बसला आहे असे आजिबात जाणवत नाही. तो कुठे तरी जायला निघतो तर मुलगा विचारतो विल यु बी ओके? त्यात तू मेलास तर मला कोण हा अनुच्चारित प्रश्न मुलाच्या चेहर्यावर आहे. व ते बापाला कळते. तो यस म्हण्तो. हा अगदी छोटा सीन आहे. पण भेदून जातो. सिनेमाच्या शेवटी कारच्या सिस्टिम मधून खरखर आवाज येतो व बाप मुलास सॉरी म्हण्तो. सिनेमाच्या शेवटी रोलिन्ग टायट्ल्स आहेत त्या वेळी एक गाणे आहे ते पण अगदी तोडू आहे. सिनेमात
भीती वाट्त नाही पण अस्वस्थ होते. मी सिनेमा पाहताना आधी साडेसहा ला उतरन चा एपिसोड रिझर्व केला होता सिनेमा संपतासंपताच एकदम ते रंगीबेरंगी भव्य पण तकलादू सेट्स व स्टोरी एकदम सुरू झाली तर कसेतरीच झाले. आपल्याकडे रिअलिस्टिक चित्रण का होउ शकत नाही असे वाट्ले. याचा सिक्वील पण आला आहे. कोठे ही या सिनेमाचा फारसा चांगला रिव्यु नाही पण दिग्दर्शकाचा प्रयत्न चांगला आहे असे माझे मत.
मामी, उतरण चुकवत नाय का कधी ?
मामी, उतरण चुकवत नाय का कधी ?
विबक्ष.
काल मी "फोरेनची पाटलीण"
काल मी "फोरेनची पाटलीण" नावाचा मराठी चित्रपट पहिला..अतिशयोक्ती सोडून दिली आणि काही अपेक्षा न ठेवता , खूप विचार न करता , करमणूक म्हणून बघितला तर बरा आहे..:)
मामी सेम पींच,मी पण अगदी
मामी सेम पींच,मी पण अगदी परवाच पाहिला व्हाईट नॉइज.खिळवून ठेवणारा आहे.
अशाच कंसेप्टवरचा ड्रॅगनफ्लाय मला आवडला होता.त्याचा 'साया'नामक भट्ट कंपनीचा रिमेकही आला होता.
मीट द स्पार्टन्स पाहिला आहे
मीट द स्पार्टन्स पाहिला आहे काय? अतोनात हसू येते स्पूफ आहे. पण विनोद मुलांसमोर आजिबात ऐकण्यासारखे नाहीत. त्यांना नको ती माहिती उगीचच मिळेल. अगदी हॅरॉल्ड कुमार गो टू वाइट कासल टाइपच आहेत. पण वर्थ इट. कधी कधी गंमत म्हणून. खिदळायला मस्त आहे.
आगाऊ: आउच.
आयर्न म्यान २ पाहीला. मस्त
आयर्न म्यान २ पाहीला. मस्त वाटला. तो हिरो पण छान आहे.
बदमाष कंपनी ...अत्यंत बकवास
बदमाष कंपनी ...अत्यंत बकवास आहे, वाईट मार्गानी पैसा कमवायचा, पस्तावायचं , मग चांगल्या मार्गानी कमवायचा...फिनिश!!
भारतिय असोत नाहि तर गोरे, हिरोकडुन फसवून घ्यायला अगदी तय्यार बसलेले असतात.
बंटी और बबली आठवला, जग बावळट आहे लुटा जगाला कै च्या कैच!!
एका मोठ्ठ्या कंपनीला चुना लावुन फ्रॉड करून वर दिवटे महाराज शाहिद दिमाख्खात भारतात येतात्...पास्स्पोर्ट वगैरे काहीहि जप्त न होता...कुठे ही अडवणुक न होता!! वाह्...
अनुष्का छान दिसलिये पन अबब केवढं ते प्रदर्शन? काय गरज? रब ने बना दी मधे हि गोडच दिसत होतिस कि ग बये तू प्रदर्शन न करता!!
काल झूम वर ऐकलं - "अनुष्का ने
काल झूम वर ऐकलं - "अनुष्का ने सही जगह पर वेट पुट ऑन किया है और वो इस फिल्म में बहोत हॉट रुप मे आयी है " बहूतेक पर्वतासन केले असेल
दिप्या पुट ऑन ला पर्वतासन?
दिप्या पुट ऑन ला पर्वतासन?
'कार्तिक कॉलिंग कार्तिक'
'कार्तिक कॉलिंग कार्तिक' पाहिला, आवडला. वेगळा विषय आहे व बर्यापैकी शेवटपर्यंत जमलेली कथा, सुंदर दिसलेली दिपीका
व छान गाणी यामुळे आवडला.
इंग्रजी सिनेमा बघायचा सिलसिला
इंग्रजी सिनेमा बघायचा सिलसिला चालू आहे अजून.
गेराल्ड बटलर (३०० वाला ) आणि जेनीफर अॅनिस्टन चा, द बाऊंटी हंटर ठिक आहे. कथेत नाविन्य नसले तरी, छोट्या छोट्या प्रसंगातून चांगले विनोद निर्माण केले आहेत.
जेनीफर लोपेझ चा, द बॅक अप प्लॅन, अगदीच बेकार ( तिला हल्ली अगदीच कामं मिळेनाशी झालीत का ?)
वय वाढले आणि मनासारखा जोडीदार मिळत नाही म्हणून ति सिंगल मदर व्हायचे ठरवते. पण त्यानंतर तिला योग्य असा जोडिदार भेटतो. तिच्या त्या अवस्थेसकट तो तिला स्वीकारतो, वगैरे. स्टोरीलाइन वाईट नाही, पण प्रसंग, अगदी बीभत्स आहेत. (कुत्र्याची उलटी चिवडणे, गायनॅक कडचे प्रसंग !! अगदी घाण आहेत. )
लीप ईयर त्यामानाने सुसह्य. कथा आपल्या परिचयाची. एका मुलीचे लग्न ठरते, पण तो जरा शिष्ठ, मग ती एका प्रवासाला निघते. तिथे तिला अडचणी येतात. एक जण तिला मदत करतो. त्याचाशी तिचे भावनिक नाते जुळते. मग परत पहिला भेटतो. मग तिचा निर्णय (काय अगदी चोप्रा / करण जोहर टाईप कथा आहे कि नाही ? ) पण यातला सगळ्यात रम्य भाग आहे तो त्या दोघांचा प्रवास. (बहुतेक स्विस भाग असावा तो.) सुंदर ठिकाणे, रस्ते आहेत तिथे. चित्रीकरण प्रसन्न आहे.
आर्मर्ड, पण ठिकाय. बँकेची कॅश वाहतूक करणारेच कॅश पळवायचे ठरवतात. पण त्यापैकी एकाला उपरती होते, आणि तो त्यांच्या विरुद्ध जातो. मग तो विरुद्ध इतर असा संघर्ष.
यातल्या कॅश व्हॅन्स इतक्या मजबूत कि त्यावर गोळ्यांचा मारा केला तरी कहई होत नाही. ठोकून काढल्याशिवाय दरवाजे उघडत नाहीत. पण त्या व्हॅनचा तळ मात्र, हाताने सहज उचकटता येतो. पटतय ? म्हणजे अ. आणि अ. च्या बाबतीत आपली मक्तेदारी नाही तर !!
आज बॉबी बघितला थोडावेळ चक्क.
आज बॉबी बघितला थोडावेळ चक्क.
बदमाश कंपनी बकवास फिल्म
बदमाश कंपनी बकवास फिल्म आहे... डावे उजवे शूज हे एकदाच पहायला चांगले वाटते.. घराची किंमत वाट्टेल ती दाखवून बँक ते सगळे लोन त्या घरावर देते, हा म्हणजे मूर्खपणा... शेअर बाजारातील गडबड म्हणजे आणखी पोरखेळ करुन ठेवलाय... इन्सायडर ट्रेडींगचे नियम अमेरिकेत नसतात की काय?
फसवाफसवीची थीम वापरणं अवघड
फसवाफसवीची थीम वापरणं अवघड असतं, हे परत एकदा सिद्ध करणारा चित्रपट... त्यापेक्षा तीन पत्ती छानच होता..
काल दिवार पाहिला. कितव्या
काल दिवार पाहिला. कितव्या वेळी पाहिला गणतीच सोडली आहे.
"ये लंबी रेस का घोडा है! तुमने इस लडकेके तेवर देखे? ये जिंदगीभर बूट पॉलिश नही करेगा, जिस दिन इसने स्पीड पकडी ये सब को पीछे छोड जायेगा!"..
कुठे गेलात हो सलीम -जावेद साब? आणि चोप्रासाहेब?
जरा मुलाला तुमचे पिक्चर परत दाखवा 
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=jqxENMKaeCU
होम, नावाचा एक सुंदर सिनेमा इथे उपलब्ध आहे. अवश्य बघा.
दिप्या तुला काय रे माहिती
दिप्या तुला काय रे माहिती पुटऑनसाठी कोणतं आसन करतात ते

रच्याकने यश चोप्रांनी त्यांच्या कंपूतल्या प्रत्येकावर दौलतजादा करायचे ठरवलेले दिसते.जुगल हंसराज झाला,परमीत सेठी झाला आता बहुतेक अर्चना पुरणसिंगचा नंबर.
मी रविवारी महुआ चॅनलवर 'दरोगा बाबू आई लव यू' पाहिला, गेल्या जन्मीची पापं दुसरं काय.
रविवारी महुआ चॅनलवर 'दरोगा
रविवारी महुआ चॅनलवर 'दरोगा बाबू आई लव यू' पाहिला, गेल्या जन्मीची पापं दुसरं काय>>>
मी रविवारी महुआ चॅनलवर 'दरोगा
मी रविवारी महुआ चॅनलवर 'दरोगा बाबू आई लव यू' पाहिला, गेल्या जन्मीची पापं दुसरं काय.
दरोगा बाबू.... आगाऊ, हा
दरोगा बाबू.... आगाऊ, हा भोजपुरी आहे का (चित्रपट. तू नव्हे)? हिन्दी आल्याचे आठवत नाही.
अरे अज्ञ प्राण्या, 'महुआ'
अरे अज्ञ प्राण्या, 'महुआ' नामक वाहिनीच भोजपुरी आहे!
यावरचे चित्रपट त्यांचा विषय कुठलाही असला तरी हमखास तुफान विनोदी म्हणून पाहता येतात
महुआ वर 'ससूरा बडा पईसवाला'
महुआ वर 'ससूरा बडा पईसवाला' बघायला मिळाला तर अवश्य बघा
संहार आणि सौहार्द
सार्क’ची सदस्य-राष्ट्रे असलेले भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश दहशतवाद, धर्मवाद, भाषावाद, यादवी आणि युद्ध आदी समस्यांनी ग्रस्त आहेत. तरीही विस्तीर्ण दक्षिण आशियातील सुमारे १४५ कोटी लोक सौहार्दभावनेने जोडलेले आहेत. त्यांना जोडणारा समान धागा आहे- बॉलीवूड! या सर्वच देशांच्या मनोरंजन क्षेत्रावर हिंदी चित्रपटांचा अंमल आहे. बॉलीवूडचे निर्माते- दिग्दर्शक आणि नट-नटय़ांना याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच दक्षिण आशियाई देशांतील लोकांच्या भावभावनांचा विचार करून बॉलीवूडचे चित्रपट हल्ली बनविले जातात. या देशांतील संघर्षग्रस्ततेचा बाऊ न करता परस्परस्नेहाचे बंध तयार होण्यात बॉलीवूडचा मोलाचा वाटा आहे..
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=679...
आपली मराठीवर नितळ नावाचा खूप
आपली मराठीवर नितळ नावाचा खूप छान चित्रपट बघीतला. चित्रपटाची कथा तर छान आहेच पण कास्ट सुद्धा ग्रेटच आहे - देविका दफ्तरदार, दीपा श्रीराम, विजय तेंडुलकर, उत्तरा बावकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, रविंद्र मंकणी, रिमा लागू, ज्योती सुभाष, अमृता सुभाष
देविका दफ्तरदार डोळ्याची डॉक्टर असते. तिला अंगावर कोड असतं. तिच्या बरोबर हॉस्पिटलमधे काम करणारा सहकारी डॉक्टर आणि ती एकमेकांना आवडू लागतात. इतर सगळी कास्ट ही त्याच्या उच्चशि़क्षित कुटंबातली लोकं आहेत, त्यांच्या ह्या रिलेशनशिपबद्दल काय भावना आहेत ही मध्यवर्ती कल्पना आहे. शेवट छान आहे.
The Dukes of Hazzard (2005) ,
The Dukes of Hazzard (2005) , जुना आहे पण सही आहे , नक्की बघा .
आज पाहु, उध्या पाहु असं करत

Pages