जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.
सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......
घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......
सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...
घरमालक : पोळा???
सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?
घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..
सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...
घ्यायचं असेल तर घेइन, नाही
घ्यायचं असेल तर घेइन, नाही घ्यायचं तर नाही घेणार ह्याच हिंदित रुपांतर - घेंगे तो घेंगे नही घेंगे तो नही घेंगे
हिम्मत असेल तर झुरळाला
हिम्मत असेल तर झुरळाला हिन्दीत काय म्हनतात ते सांगाच...
माझी कलीग दुसर्या हिंदी कलीग
माझी कलीग दुसर्या हिंदी कलीग ला सांगत होति..
हमारे घरमे मासे के हम वेगवेगळे प्रकार कर्ते है... हम कोकन के है ना तो मासे खुप खाते है.
<<हिम्मत असेल तर झुरळाला
<<हिम्मत असेल तर झुरळाला हिन्दीत काय म्हनतात ते सांगाच...>> झुरळाला हिंदीत 'झींगूर' म्हणतात...
चिंगी.. :हहगलो: रिक्षावाला
चिंगी..
रिक्षावाला नाही का आडवा झाला हसून हसून
चिन्गे
चिन्गे
ढण्यवाड व्हिव्हेक...
ढण्यवाड व्हिव्हेक...
माझी मुलगी ५ वर्षांची आहे.
माझी मुलगी ५ वर्षांची आहे. काही दिवसांपुर्वि तिला झोप आली होती तेंव्हा ति म्हणाली आई मला खुप सो आलेय. मला सोनेका है.
चारुदत्त, चिन्गी
चारुदत्त, चिन्गी
<<<ढण्यवाड व्हिव्हेक...
<<<ढण्यवाड व्हिव्हेक... <<
टोणगेके मुंह मे तमाकु हय के मुखरस गळेला हय?
आर्या
आर्या
आर्या <<टोणगेके मुंह मे
आर्या
<<टोणगेके मुंह मे तमाकु हय के मुखरस गळेला हय?
'मराठी लोकांचे हिन्दी '
घर मे गणपती और मॅ आडवी >>>
घर मे गणपती और मॅ आडवी >>> चिंगी सही
कुठुन कुठे पोचली चं भाषांतर
कुठुन कुठे पोचली चं भाषांतर हॉस्टेल-फ्रेंडने किदरकुन किदरकु पौची असं केलं होतं
आडवी वाला किस्सा सही आहे थंड की लाट माझे बाबा पण नेहेमी आणतात
>>भॅय्या थोडा धीरे चलाओ
>>भॅय्या थोडा धीरे चलाओ नाहीतर घर मे गणपती और मॅ आडवी.....
तो रिक्षावाला आडवा झाला काय?
एकदा माझ्या हिन्दी टीम मेटस्
एकदा माझ्या हिन्दी टीम मेटस् बरोबर बोलताना मी म्हटले होते , ' कितनी थंडी बज रही है ना ' ( कीती थंडी वाजते आहे' चे हिन्दी भाषांतर )
>>भॅय्या थोडा धीरे चलाओ
>>भॅय्या थोडा धीरे चलाओ नाहीतर घर मे गणपती और मॅ आडवी..... हसून हसून गडबडा लोळण
तो रिक्षावाला आडवा झाला काय? >>
हाइट म्हणजे तो रिक्षावाला मराठी होता.... त्याला बहुतेक सवय असावी त्याने इग्नोर मारलं.
<<हिम्मत असेल तर झुरळाला
<<हिम्मत असेल तर झुरळाला हिन्दीत काय म्हनतात ते सांगाच...>> तेलचट्टा म्हणतात
तेलचट्टा म्हणतात अरे कालच
तेलचट्टा म्हणतात
अरे कालच विवेकने झिंगुर सांगितले ना? तुम्ही दोघे एकदा बसून फायनल करून सांगा बरं ! उगीच सभागृहाची दिशाभूल करू नका....
tonaga
tonaga
tonaga झुरळाला तेलचट्टा च
tonaga झुरळाला तेलचट्टा च म्हणतात झिंगुर रातकिड्याला म्हणतात.
चिन्गे अणुमोडण
चिन्गे अणुमोडण
tonaga
tonaga
बागुरडा म्हणजेही झुरळच ना?
बागुरडा म्हणजेही झुरळच ना? बागुरडा शब्द हिंदी की मराठी??
तिलचटा, झींगूर, तिलचट्टा... =
तिलचटा, झींगूर, तिलचट्टा... = झुरळ ...
काही दिवसापुर्वीच घडलेला
काही दिवसापुर्वीच घडलेला किस्सा - माझा भाऊ आणि त्याचे मित्र हॉटेलमधे जेवत होते (त्या हॉटेलचा AC नादुरुस्त असावा) बिल देताना भावाचा मित्र म्हणतो कसा "इतना बडा बिल देते हो व्यवस्था नीट नही रखते हो, तुम्हारा एसी मेरे डोकेपे गळ रहाता उसका क्या?"
चिंगी माझ्या पण वडिलांचा असाच
चिंगी माझ्या पण वडिलांचा असाच प्रकार आहे. माझा नवरा गुज्जु आहे..त्याला मराठी येतं हे माहीत असूनही माझे बाबा त्याच्याशी हिंदीत बोलायचे . आम्ही जेवायला बसलेलो असताना ते एकदा म्हणाले" तुमको पानी होना क्या? शरमके मारे मत खाओ जो भी होना वो लेलो. अपनाहीच घर समजके लेलो" माझा नवरा मला म्हणाला " तुम्हारे यहा बच्चे होते है वैसे किसीको पानी भी होता है क्या?"
>>>" तुम्हारे यहा बच्चे होते
>>>" तुम्हारे यहा बच्चे होते है वैसे किसीको पानी भी होता है क्या?"<<<
तुमको पानी होना क्या? शरमके
तुमको पानी होना क्या? शरमके मारे मत खाओ जो भी होना वो लेलो. अपनाहीच घर समजके लेलो....हसून हसून गडबडा लोळण
(No subject)
Pages