वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयशर नावाच्या एका टेम्पो मागो लिहिलेल वाक्य

पढ लिख कर बने बाबूजी चले नौकरी पाने को
खा लिये धक्के बन गये ड्रायवर मिल गया आयशर चलाने को...

आणी एका जेसीबी मागे लिहिलेल एक वाक्य मला फारच मजेशीर वाटत,

" तुट फुट की कोइ जिम्मेदारी नही "

जरा बघा त्याची रग आणी आडमुठे पणा

हार

कुन

टुम

???

म्हणजे??? Uhoh

अजून काही वाक्य :====>
"तू १३ देख"
"सबका मालिक १"
"मेरी चली तो तेरी क्यु जली"
"जल मगर प्यारसे"
"३ इडियट्स...... inside" Happy

दुकानावरच्या पाट्या असा वेगळा विषय आहे का? काल मी 'फ्री होम' अशी किराणा मालाच्या दुकानाची पाटी वाचली आणि bloosum ब्लूसम असे लिहिलेले केशकर्तनालय.

ट्र्क ड्रायवरच्या जिवनावरील ट्र्कच्या मागे लिहीलेले वाक्य-
ए खुदा तु मुझको अमानत रख्ना , मेरे बाद, मेरे घरवालोको, सलामत रखना.

मागील आठवड्यात बाजारात जाताना घाईघाईत एका सुमोवर वाचले "महाराष्ट्र शासन" , सरकारी गाडी समजुन तिथुन निघुन गेलो परत येताना परत गाडिवर नजर गेली तर नावात काहीतरी वेगळेपण जाणवले. निट निरखुन पाहीले आणि गाडी toll free करण्याची मालकाची ideaची कल्पना दाद घेवुन गेलि. घाईघाईत वाचलेले "महाराष्ट्र शासन" खरेतर "महाराष्ट्राची शान" होते पण ते कल्पकतेने लिहिल्याने गाडी सरकारी वाटत होती.

>>>मध्यंतरी रिक्शांवर 'मुलगी शिकली, प्रगती झाली' लिहिलेले असाय>>><<

पहिल्यांदा मी हे वाक्य 'मुलगी विकली, प्रगती झाली' असे वाचले होते... कस्स्ला शॉक बसला होता मला.

"बुरी नजरवाले तेरा मूंह काला" असे सारे ट्रक वाले लिहितात. पण एक जरा शांत, वेगळा. त्याचा अशा
बुरी नजरवाल्यांना सुधारण्याचा प्रेमाचा सल्ला "बुरी नजरवाले आंखोंका ऑपरेशन कराले"

एका स्विफ्टच्या मागे लिहीले होते
"सावन को आने दो"

एक ट्रकवाला त्या स्विफ्टला मागुन ठोकतो, त्या ट्रकच्या मागे लिहीले होते..
"आया सावन झुमके"

Pages