अतिथी कब जाओगे मध्ये कालियाचा सिन फारंच ताणवलाय पण बाकी सिनेमा मस्त निर्मळ. नवरा बायकोला हॉटेलात पकडतात तेव्हा, थोबाड उचकटून पटवून का देत नाही नवरा बायको आहेत म्हणून ते काही समजलं नाही..
आणि कार्तिक चा एन्ड थोडा स्लो आहे पण ट्विस्ट जबरदस्त आहे. शेफाली छाया फोन आधीच का शोधत नाही? या सिनेमातून फक्त कार्तिक अॅज इन एक ड्वेल पर्सनॅलिटी (फक्त) दाखवायची म्हणून असेल तर ठिक, त्यातून मेसेज वगैरे द्यायचा असेल तर साफ आपटेश. निर्मात्याला शेवटी पैशाशी मतलब. मेसेज पोचला तर पोचला... नाहीतर गल्ला भरला ना ट्विस्टमुळे मग झालं? गाजराची पुंगी....
दिपिका पडूकोण अशक्य... बेक्कार, टुकार... गुढीची काठी....
>>>शेफाली छाया फोन आधीच का शोधत नाह>>><<
अगं ती फोनची अॅड मासिकात पाहुन कार्तिकला काँटॅक्ट करायचा प्रयत्न करते, पण तो तर निघून गेलेला असतो ना. म्हणून तर ती दिपिकाकडे चौकशी करते.
दिपिका पडूकोण अशक्य... बेक्कार, टुकार... गुढीची काठी....
>>>> अगदी. तिला बघून मला तर आपल्याकडे स्टॅण्डवर मुखवटा ठेवून बसवलेली गौरी असते ना तिची आठवण येते.
दिपिका पडूकोण अशक्य... बेक्कार, टुकार... गुढीची काठी....>>>>.असं मी कुठल्याही हिरवीनीबद्दल म्हंटलं की नवरा एक विशिष्ट हसू हसत म्हणतो की तुझ्यापेक्षा बारीक आहे म्हणुन ती हाडकी होय?!
काकॉका च्या प्रोमोजमधे ती चांगली दिसतेय.
मी अमि,
मला तसं नाही म्हणायचं, जेव्हा शेफाली छाया त्याच्या घरात फोनवर (दुसर्या) कार्तिकशी बोलते त्यानंतर लगेच शोधाशोध करायला सुरूवात का नाही करत? असं म्हणतेय मी. माझ्यामते तर ती बावळत सायकॅट्रिस्ट असते, पहिल्यांदाच शंका यायला हवी ना तिला की यात काहीतरी भानगड आहे म्हणून? फोन पाहिल्यावर ट्यूब पेटते तिची... डॉक्टरपेक्षा डिटेक्टिव्ह जास्त वाटली.
आणि शेवटी ती दिपिकाला फोन का करते? तिला हा एव्हढा एकच पेशंट असतो काय? कि इतक्या महिन्यानंतर ही ती कार्तिकचाच विचार करत असते, त्याच्या बड्डेला पण फोन करते... ऐतेन
होऊ घातलेल्ल्या सायकॅट्रिस्टसना चुकिचे धडे आहेत हे सगळे..
दीपिकाचा चेहरा तसा काही वाईट नाहीये, पण त्या चेह-याखाली असलेले तिचे हाडकुळे शरीर पाहवत नाही, त्याला बारीकही म्हणता येणार नाही इतके ते हाडकुळे आहे. तरीही समोरुन घेतलेल्या शॉट्समध्ये बरी दिसते, पण जर ती बाजुने दाखवली तर मग भयाण दिसते..... काकॉका चे माहित नाही, पण याआधी लव्...मध्ये लग्नाच्या सिनमध्ये गुलाबी ड्रेस घालुन सैफशी बोलताना साईडने दाखवलीय.. मला धक्काच बसला तिला असे पाहुन... माणुस वाटतच नाही, बाहुली, तीही पाठीला मोठे पोक आलेय आणि बाकी सगळे शरीर सुकुन गेलेय असली..
मी प्रियांकाला नावे ठेवलीत काय? कॅटरीना पण सडपातळ आहे, पण अगदी मेंटेंड दिसते. अजुन डझनावारी बायका आहेत बारकुंड्या, त्याना म्हणतेय का काही???? ही बयाच तसली आहे त्याला काय करणार?
तिचे बघुन इतर नॉर्मल मुलींनी तिच्याएवढे बारीक व्हायचे मनावर घेतले नाही म्हणजे मिळवले...
ए काय गं? असते एकेकीच्या शरीराची ठेवण त्यांनी खा खा खाल्लं तरी दिसत नाही शरीरावर. एकेकीला हवाही मानवते, तसंय ते. त्यात दिपिका उंचही आहे खूप- ५ फूट १० इंच, त्यामुळे काठी वाटते. हो, पण प्रियांका चोप्राही बारीक असून दिपिकाइतकी बारिक दिसत नाही हेही खरं. मला दोघी आवडतात
काकॉका >> तू कोंबडी पळाली गाण ऐकले नाहीस ? गाण्याचा मुखडा आहे तो.. >>>>>>>>>>< तो कॉकॉकॉकॉकाकॉका >> तू कोंबडी पळाली गाण ऐकले नाहीस ? गाण्याचा मुखडा आहे तो.. >>>>>>>>>>< तो कॉकॉकॉकॉ आहे>>> ते ऑऑऑऑऑऑऑऑ. असं आहे>>>><<<<<< हो? मला आतापर्यंत कॉकॉकॉकॉ असच वाटत होतं.
दिपिका अतिशय सुन्दर आणि ग्लॅमरस दिसते. महिलाना मुळी सौन्दर्यदृष्टी नसते. आणि असूयाही असते. भला उसकी बॉडी मुझसे स्लिम कैसे ? (हो सकती है? मग ठेवा तिलाच नावे . असो असो.)
Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 11 March, 2010 - 08:13
मध्ये लग्नाच्या सिनमध्ये गुलाबी ड्रेस घालुन सैफशी बोलताना साईडने दाखवलीय.. मला धक्काच बसला तिला असे पाहुन... माणुस वाटतच नाही, बाहुली, तीही पाठीला मोठे पोक आलेय आणि बाकी सगळे शरीर सुकुन गेलेय असली..>> मोदक! तिने थोडेफार वेट गेन करायला हरकत नाही,चेहरा बराय तिचा.
बाकी उंचिचा पॉइंट बराबर असला तरी 'बेंद्रे-बाई' उंचच होत्या (म्हणजे आहेत)कि पण हाडकुळी नव्हती ती..
त्यात दिपिका उंचही आहे खूप- ५ फूट १० इंच,<<< असुदेत कि ती काहे एकटीच नाही उंच्..ऐश्वर्या, सुश किती उंच आहेत पण असल्या मरायला टेकलेल्या नाहीत मला तर वाटते कि larry king आणि तिची competition आहे बहुदा आता ही हिंदु आहे म्हणून नाहितर larry king प्रमाणे हिलाही बरोबर कॉफिन घेऊन जावे लागेल एक दिवस!!
मागे सोकुलमध्ये अश्या झीरो फिगर बाळगणा-या पोरींबद्द्ल सोनाली कुलकर्णीनी लिहिल होतं ते वाचनीय आहे.
फार जाड नको पण बघणेबल तरी हवी ना हिरवीन.. नाहीतर तो मायकल जॅक्सन नाही का मेला बिचारा उपाशीच एवढा पैसा असुन खयचे काय तर गोळ्या...धडा घ्यावा दीपिकाने यातून एवढेच
Submitted by स्वप्ना_तुषार on 11 March, 2010 - 17:06
अन्दाज अपना अपना म्हणजे धमाल
अन्दाज अपना अपना म्हणजे धमाल आहे एकदम..
गो गो जी आपका घागरा..!!!
ये तेजा तेजा क्या है? ये तेजा तेजा?
आप पुरुष ही नही ....महापुरुष है...महापुरुष
एक से एक सही संवाद आहेत... अगदी पोट धरून हसायला होतं.
मी कधिही कंटाळा आला की अन्दाज अपना अपना बघते.
एक दम फन्डू आहे..
अतिथी कब जाओगे मध्ये कालियाचा
अतिथी कब जाओगे मध्ये कालियाचा सिन फारंच ताणवलाय पण
बाकी सिनेमा मस्त निर्मळ. नवरा बायकोला हॉटेलात पकडतात तेव्हा, थोबाड उचकटून पटवून का देत नाही नवरा बायको आहेत म्हणून
ते काही समजलं नाही.. 
आणि कार्तिक चा एन्ड थोडा स्लो आहे पण ट्विस्ट जबरदस्त आहे. शेफाली छाया फोन आधीच का शोधत नाही?
या सिनेमातून फक्त कार्तिक अॅज इन एक ड्वेल पर्सनॅलिटी (फक्त) दाखवायची म्हणून असेल तर ठिक, त्यातून मेसेज वगैरे द्यायचा असेल तर साफ आपटेश. निर्मात्याला शेवटी पैशाशी मतलब. मेसेज पोचला तर पोचला... नाहीतर गल्ला भरला ना ट्विस्टमुळे मग झालं? गाजराची पुंगी....
दिपिका पडूकोण अशक्य... बेक्कार, टुकार... गुढीची काठी....
रुतु, आणि ते 'मै खानदानी चोर
रुतु, आणि ते 'मै खानदानी चोर हु, कुछ तो लेके जाऊंगाही' आठवले नाही का:
>>>नवरा बायकोला हॉटेलात
>>>नवरा बायकोला हॉटेलात पकडतात तेव्हा, थोबाड उचकटून पटवून का देत नाही नवरा बायको आहेत म्हणून
तसं बरेच लोक सांगत असतील ना
>>>शेफाली छाया फोन आधीच का
>>>शेफाली छाया फोन आधीच का शोधत नाह>>><<
अगं ती फोनची अॅड मासिकात पाहुन कार्तिकला काँटॅक्ट करायचा प्रयत्न करते, पण तो तर निघून गेलेला असतो ना. म्हणून तर ती दिपिकाकडे चौकशी करते.
दिपिका पडूकोण अशक्य...
दिपिका पडूकोण अशक्य... बेक्कार, टुकार... गुढीची काठी....
>>>> अगदी. तिला बघून मला तर आपल्याकडे स्टॅण्डवर मुखवटा ठेवून बसवलेली गौरी असते ना तिची आठवण येते.
दिपिका पडूकोण अशक्य...
दिपिका पडूकोण अशक्य... बेक्कार, टुकार... गुढीची काठी....>>>>.

थोड तिला कुणीतरी खाउ पिउ घातल पाहिजे.
दिपिका पडूकोण अशक्य...
दिपिका पडूकोण अशक्य... बेक्कार, टुकार... गुढीची काठी....>>>>.असं मी कुठल्याही हिरवीनीबद्दल म्हंटलं की नवरा एक विशिष्ट हसू हसत म्हणतो की तुझ्यापेक्षा बारीक आहे म्हणुन ती हाडकी होय?!
काकॉका च्या प्रोमोजमधे ती चांगली दिसतेय.
अरेरे बर्याच जणांना आवडत
अरेरे बर्याच जणांना आवडत नाही का दिपिका? मला आवडते. काकॉकाच्या प्रोमोजमध्ये सहीच दिसतेय की.
श्रुती-
हा पॉईंटाचा मुद्दा आहे हं 
त्या दिपिकामुळे काकॉकाचे फक्त
त्या दिपिकामुळे काकॉकाचे फक्त २च पार्ट बघु शकले,त्यापुढे नाहिच जमलं.किती वाईट दिसते ती.
>>एक विशिष्ट हसू हसत म्हणतो
>>एक विशिष्ट हसू हसत म्हणतो की तुझ्यापेक्षा बारीक आहे म्हणुन ती हाडकी होय?>> नवरे पण ना?
मी अमि, मला तसं नाही
मी अमि,
डॉक्टरपेक्षा डिटेक्टिव्ह जास्त वाटली. 

मला तसं नाही म्हणायचं, जेव्हा शेफाली छाया त्याच्या घरात फोनवर (दुसर्या) कार्तिकशी बोलते त्यानंतर लगेच शोधाशोध करायला सुरूवात का नाही करत? असं म्हणतेय मी. माझ्यामते तर ती बावळत सायकॅट्रिस्ट असते, पहिल्यांदाच शंका यायला हवी ना तिला की यात काहीतरी भानगड आहे म्हणून? फोन पाहिल्यावर ट्यूब पेटते तिची...
आणि शेवटी ती दिपिकाला फोन का करते? तिला हा एव्हढा एकच पेशंट असतो काय? कि इतक्या महिन्यानंतर ही ती कार्तिकचाच विचार करत असते, त्याच्या बड्डेला पण फोन करते... ऐतेन
होऊ घातलेल्ल्या सायकॅट्रिस्टसना चुकिचे धडे आहेत हे सगळे..
दीपिकाचा चेहरा तसा काही वाईट
दीपिकाचा चेहरा तसा काही वाईट नाहीये, पण त्या चेह-याखाली असलेले तिचे हाडकुळे शरीर पाहवत नाही, त्याला बारीकही म्हणता येणार नाही इतके ते हाडकुळे आहे. तरीही समोरुन घेतलेल्या शॉट्समध्ये बरी दिसते, पण जर ती बाजुने दाखवली तर मग भयाण दिसते..... काकॉका चे माहित नाही, पण याआधी लव्...मध्ये लग्नाच्या सिनमध्ये गुलाबी ड्रेस घालुन सैफशी बोलताना साईडने दाखवलीय.. मला धक्काच बसला तिला असे पाहुन... माणुस वाटतच नाही, बाहुली, तीही पाठीला मोठे पोक आलेय आणि बाकी सगळे शरीर सुकुन गेलेय असली..
अरारा! साधना इतकी वाईट नाहीये
अरारा! साधना इतकी वाईट नाहीये गं ती
मेन्टेन्ड आहे असं तरी म्हण 

असो, पसंद अपनी अपनी
नाही म्हणवत गं.. मी
नाही म्हणवत गं..
मी प्रियांकाला नावे ठेवलीत काय? कॅटरीना पण सडपातळ आहे, पण अगदी मेंटेंड दिसते. अजुन डझनावारी बायका आहेत बारकुंड्या, त्याना म्हणतेय का काही???? ही बयाच तसली आहे त्याला काय करणार?
तिचे बघुन इतर नॉर्मल मुलींनी तिच्याएवढे बारीक व्हायचे मनावर घेतले नाही म्हणजे मिळवले...
काकॉका>> म्हणजे काय? ॐ
काकॉका>> म्हणजे काय?
ॐ शांती ॐ मध्ये पण आँखो मे तेरी मध्ये ती कार मध्ये उतरून हात हलवते तेव्हा
तिच्या हाताचा पंजा नागाच्या फडासारखा दिसतो...
पूनम - ती मेंन्टेन्ड होय गं? मग आम्ही पोतीच की..
काकॉका >> तू कोंबडी पळाली गाण
काकॉका >> तू कोंबडी पळाली गाण ऐकले नाहीस ? गाण्याचा मुखडा आहे तो..
काकॉका >> तू कोंबडी पळाली गाण
काकॉका >> तू कोंबडी पळाली गाण ऐकले नाहीस ? गाण्याचा मुखडा आहे तो.. >>>>>>>>>>< तो कॉकॉकॉकॉ आहे
तिच्या हाताचा पंजा नागाच्या
तिच्या हाताचा पंजा नागाच्या फडासारखा दिसतो>>>>
ए काय गं? असते एकेकीच्या शरीराची ठेवण
त्यांनी खा खा खाल्लं तरी दिसत नाही शरीरावर. एकेकीला हवाही मानवते, तसंय ते. त्यात दिपिका उंचही आहे खूप- ५ फूट १० इंच, त्यामुळे काठी वाटते. हो, पण प्रियांका चोप्राही बारीक असून दिपिकाइतकी बारिक दिसत नाही हेही खरं. मला दोघी आवडतात 
काकॉका>> म्हणजे काय? >>>>>>>
काकॉका>> म्हणजे काय? >>>>>>> अगं कार्तिक कॉलिंग कार्तिक!
काकॉका >> तू कोंबडी पळाली गाण
काकॉका >> तू कोंबडी पळाली गाण ऐकले नाहीस ? गाण्याचा मुखडा आहे तो.. >>>>>>>>>>< तो कॉकॉकॉकॉ आहे>>> ते ऑऑऑऑऑऑऑऑ. असे आहे..
काकॉका >> तू कोंबडी पळाली गाण
काकॉका >> तू कोंबडी पळाली गाण ऐकले नाहीस ? गाण्याचा मुखडा आहे तो.. >>>>>>>>>>< तो कॉकॉकॉकॉकाकॉका >> तू कोंबडी पळाली गाण ऐकले नाहीस ? गाण्याचा मुखडा आहे तो.. >>>>>>>>>>< तो कॉकॉकॉकॉ आहे>>> ते ऑऑऑऑऑऑऑऑ. असं आहे>>>><<<<<< हो? मला आतापर्यंत कॉकॉकॉकॉ असच वाटत होतं.
>>काकॉका>> म्हणजे काय?
>>काकॉका>> म्हणजे काय? >>>>>>> अगं कार्तिक कॉलिंग कार्तिक! >> श्रुती
इसको बोलते है काख मे कळसा गाव को वळसा.. 
दिपिका अतिशय सुन्दर आणि
दिपिका अतिशय सुन्दर आणि ग्लॅमरस दिसते. महिलाना मुळी सौन्दर्यदृष्टी नसते. आणि असूयाही असते. भला उसकी बॉडी मुझसे स्लिम कैसे ? (हो सकती है? मग ठेवा तिलाच नावे . असो असो.)
मध्ये लग्नाच्या सिनमध्ये
मध्ये लग्नाच्या सिनमध्ये गुलाबी ड्रेस घालुन सैफशी बोलताना साईडने दाखवलीय.. मला धक्काच बसला तिला असे पाहुन... माणुस वाटतच नाही, बाहुली, तीही पाठीला मोठे पोक आलेय आणि बाकी सगळे शरीर सुकुन गेलेय असली..>> मोदक! तिने थोडेफार वेट गेन करायला हरकत नाही,चेहरा बराय तिचा.
बाकी उंचिचा पॉइंट बराबर असला तरी 'बेंद्रे-बाई' उंचच होत्या (म्हणजे आहेत)कि पण हाडकुळी नव्हती ती..
अरे कोणी ३ इडिअट्स बघितला का?
अरे कोणी ३ इडिअट्स बघितला का?
श्रावणी , ३ इडिअटस साठी वेगळा
श्रावणी , ३ इडिअटस साठी वेगळा धागा आहे.
http://www.maayboli.com/node/12898
त्यात दिपिका उंचही आहे खूप- ५
त्यात दिपिका उंचही आहे खूप- ५ फूट १० इंच,<<< असुदेत कि ती काहे एकटीच नाही उंच्..ऐश्वर्या, सुश किती उंच आहेत पण असल्या मरायला टेकलेल्या नाहीत मला तर वाटते कि larry king आणि तिची competition आहे बहुदा आता ही हिंदु आहे म्हणून नाहितर larry king प्रमाणे हिलाही बरोबर कॉफिन घेऊन जावे लागेल एक दिवस!!
मागे सोकुलमध्ये अश्या झीरो फिगर बाळगणा-या पोरींबद्द्ल सोनाली कुलकर्णीनी लिहिल होतं ते वाचनीय आहे.
फार जाड नको पण बघणेबल तरी हवी ना हिरवीन.. नाहीतर तो मायकल जॅक्सन नाही का मेला बिचारा उपाशीच एवढा पैसा असुन खयचे काय तर गोळ्या...धडा घ्यावा दीपिकाने यातून एवढेच
कुठल्यातरी एका फन्क्शन मध्ये
कुठल्यातरी एका फन्क्शन मध्ये दीपीका वर जोक मारला होता. दिपिका और जोधा अकबर मे क्या सिमिलारिटी है?
अच्छी है पर लम्बी है
प्रविणपा
प्रविणपा
Pages